𝐕𝐈𝐒𝐈𝐎𝐍 𝐌𝐏𝐒𝐂
171K subscribers
19.7K photos
87 videos
1.89K files
18.2K links
👉 TCS आणि IBPS.
📌 UPSC | राज्यसेवा
📌 PSI, STI, ASO

➥MPSC क्लर्क 7k+
➥नोट्स आणि प्रश्नपत्रिका
➥सामान्य ज्ञान + चालू घडामोडी
➥ एकूण 90,000 + MCQ

Join our whatsapp channel
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t

Contact : @spardha_admin
Download Telegram
महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 2023 चा अर्ज भरणे आज दुपारी 2 पासून सुरू
➗➗➗➗➗➗➗➗➗➗
➡️अर्ज करण्याचा कालावधी:- 17 ते 31 ऑक्टोबर 2023.

➡️ परीक्षेचा दिनांक:- 17 डिसेंबर 2023

⚠️ आजपासून अर्ज करण्यासाठी सुरवात

🌐 अर्ज करण्याची लिंक
➗➗➗➗➗
https://mpsconline.gov.in/candidate/login
➗➗➗➗➗➗➗➗➗➗
🔠🔠🔠🔠➡️@MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍22❤1🔥1
⌨️ लिपीक टंकलेखक साठी मुख्य परीक्षेचा फॉर्म भरताना मराठी किंवा इंग्रजी यापैकी कोणता विषय स्किल टेस्ट साठी निवडावा ? 🖥🤔

सर्व विद्यार्थ्यांच्या आग्रहास्तव @TypingEra Team च्या अनुभवातून सविस्तर उत्तर देण्याचा हा प्रयत्न.

➗➗➗➗➗➗➗➗➗➗
🔠🔠🔠🔠➡️@MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍21❤2🙏1💯1
➡️नगरपरिषद एकूण 8 संवर्गासाठी 2,24,774 अर्ज प्राप्त झाले आहेत.

➡️कर निर्धारण ला 1 लाखांच्या आसपास असतील.👍

➡️लेखापाल अर्ज - 25K 🔥🔥🔥
➗➗➗➗➗➗➗➗➗➗➗
🔠🔠🔠🔠➡️@MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍8🔥3❤1👏1
सारथी मार्फत महाराष्ट्रातील मराठा, कुणबी, कुणबी-मराठा व मराठा-कुणबी समाजातील पात्र उमेदवारांकडून MPSC (State Services) २०२४ स्पर्धा परिक्षेच्या Offline कोचिंगकरिता अर्ज ✅

Apply Link :
https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSdb623lLZ1QTp0MZrxp62R32bn8gpm26DNRpg9qoroPUqlclg/viewform

MPSC 2024 हमीपत्र   :
https://api.sarthi-maharashtragov.in/notice-data/MPSC%202024%20%20%E0%A4%B9%E0%A4%AE%E0%A5%80%E0%A4%AA%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0.pdf

( हमीपत्र : जर अर्ज करतांना तुमच्याकडे एखादे प्रमाणपत्र नसेल त्याजागी हे त्या त्या ठिकाणी नमूद करून Upload करा.)

Last Date : 31/12/2023

➗➗➗➗➗➗➗➗➗
🔠🔠🔠🔠➡️@MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍13❤1🔥1👌1
📣 भारतात समलिंगी विवाहाला मान्यता देण्यास नकार; सुप्रीम कोर्टाचा महत्वाचा निर्णय

‼️ हे पण लक्षात ठेवा ‼️

⭐️ 2001 मध्ये समलिंगी विवाहाला कायदेशीर मान्यता देणारे नेदरलँड हे पहिले राष्ट्र आहे
➗➗➗➗➗➗➗➗➗➗➗
🔠🔠🔠🔠➡️@MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍31❤5👌3👎1🙏1
✅♦️ नगरपरिषद भरती हॉलतिकीट कधी येतील..?? 🤔🤔
➡️👉 नगरपरिषद परीक्षा शहर & परीक्षा केंद्र 5 ते 6 दिवस अगोदर उपलब्ध होईल तसेच हॉलतिकीट परीक्षेच्या 3 दिवस अगोदर येईल.

➡️👉हॉलतिकीट काढायची लिंक:
https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32546/82884/Registration.html
➗➗➗➗➗➗➗➗➗➗
🔠🔠🔠🔠➡️@MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍16❤2🔥2👌1
📣 राष्ट्रीय पुरस्कार जाहीर.

➡️ अभिनेत्री वहिदा रेहमान:- दादासाहेब फाळके पुरस्कार

➡️ पल्लवी जोशी:- द कश्मिर फाईल्स

➡️ अभिनेता alluarjun :- पुष्पा: द राइज
➗➗➗➗➗➗➗➗➗
🔠🔠🔠🔠➡️@MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍28❤1🔥1👌1
♦️👉महाज्योती मार्फत राबविण्यात येणाऱ्या MBA CAT/CMAT-CET परीक्षा पूर्व प्रशिक्षण- 2023

♦️👉योजनेतंर्गत घेण्यात आलेल्या दि.01/10/2023 रोजीच्या चाळणी परीक्षेचा निकाल

➗➗➗➗➗➗➗➗➗➗
🔠🔠🔠🔠➡️@MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍8❤1🔥1
📣 पशुधन पर्यवेक्षक पेपर :- GK चे प्रश्न

1) विनोबा भावे चळवळ भूदान चळवळ
2) संरक्षणमंत्री मनोहर परिकर
3) SHREYAS - Achievers
4) राष्ट्रीय पोस्टल दिवस 10 ऑक्टोंबर
5) 128 वे दुरुस्ती विधेयक संसेदत महिला आरक्षण
6) विदित गुजराती बुद्धिबळ
7) कथपुठली राजस्थान
8) मांस उत्पादनामध्ये प्रथम महाराष्ट्र
9) 350 APMC मध्ये किती APMC मध्ये पशु वितरण सेवा देण्यात येत आहेत
10) सोन्यामध्ये H-UID नंबर किती अंकी असतो
11) महाराष्ट्र बंदरे -2
12) नवीन 21 वें IIM मुंबई चे जुने नाव -NIEIT
दोन जिल्हा विशेष

✍ -ज्ञानेश्वर सर

➗➗➗➗➗➗➗➗➗➗➗
🔠🔠🔠🔠➡️@MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍19👌2❤1
🟣💠 17 October Update💠🟣
➗➗➗➗➗➗➗➗➗➗➗

📌 आधारकार्ड हरवले असेल तर हे करा
https://telegram.me/mpsc_vision/30743

📌 ZP जिल्हा परिषद भरती २०२३ - वेळापत्रक वाशिम जिल्हा परिषद..
https://telegram.me/mpsc_vision/30747

📌 कल्याणकारी योजना
https://telegram.me/mpsc_vision/30754

📌 IBPS memory based GS Question
https://telegram.me/mpsc_vision/30755

📌 नगरपरिषद भरती हॉलतिकीट कधी येतील..??
https://telegram.me/mpsc_vision/30769

📌 महाज्योती मार्फत राबविण्यात येणाऱ्या MBA CAT/CMAT-CET परीक्षा पूर्व प्रशिक्षण- 2023
https://telegram.me/mpsc_vision/30776

📌 गट क लिपिक मुख्य परीक्षा फॉर्म भरणे आज पासून सुरू झाले आहे
https://telegram.me/mpsc_vision/30766

📌 सारथी मार्फत महाराष्ट्रातील मराठा, कुणबी, कुणबी-मराठा व मराठा-कुणबी समाजातील पात्र उमेदवारांकडून MPSC (State Services) २०२४ स्पर्धा परिक्षेच्या Offline कोचिंगकरिता अर्ज
https://telegram.me/mpsc_vision/30767
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍13🙏3❤1🥰1
📣⭕️♦️⚠️महाज्योती Hall Ticket आले आहेत..

➡️👉link
https://mahajyoticbtexam.thinkexam.com/index.php?p=login&Token=
➗➗➗➗➗➗➗➗➗➗
🔠🔠🔠🔠➡️@MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍3🔥2❤1👌1
🥸 MIDC परीक्षा रद्द 😳😳

🤯 शुल्क परत मिळणार !

⚠️ 2019 ची रद्द केली आहे 😂 2023 ची नाही ⚠️

➗➗➗➗➗➗➗➗➗
🔠🔠🔠🔠➡️@MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍8❤5🔥3👌3👏1
तलाठी भरती - सुधारित मागणीपत्र 🔥🔥🔥🔥
➗➗➗➗➗➗➗➗➗
🔠🔠🔠🔠➡️@MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍11🔥8❤2
📌♦️#MPSC क्लार्क व इतर पदे गट-क सेवा मुख्य परीक्षा -२०२३ अर्ज प्रक्रिया सुरू झालेली आहे..

➡️👉 वेबसाईट : https://mpsconline.gov.in/

👉 Last Date : 31/10/2023

➗➗➗➗➗➗➗➗➗
🔠🔠🔠🔠➡️@MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍8🔥2❤1👌1
✅♦️ सध्या गट क मुख्य 2023 परीक्षा चा फॉर्म भरताना फक्त क्लार्क ला पात्र असताना खूप जणांना दोन्हीही पदाला Eligible दाखवत आहे.. सध्या प्रॉब्लेम आहे.. प्रॉब्लेम सॉल्व्ह झाल्यावरच फॉर्म भरा घाई नको.. 🙏
➗➗➗➗➗➗➗➗➗
🔠🔠🔠🔠➡️@MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍13🔥3❤1
📣 69 वे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार 2023
➗➗➗➗➗➗➗➗➗➗
🔠🔠🔠🔠➡️@MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍11🔥2👏1
➡️🛑 जि.प. जळगाव पदभरतीबाबत जाहीर प्रकटन दिनांक 18/10/2023
➡️👉 फक्त 18 व 21 ते 23 ऑक्टोबर या कालावधीत होणाऱ्या zp च्या exam पुढे ढकलल्या.
➡️👉 Postponed 😃🫣
➗➗➗➗➗➗➗➗➗➗
🔠🔠🔠🔠➡️@MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍20👏5👌3❤2
➡️♦️👉मेन्स चा फॉर्म भरताना येणारे प्रॉब्लेम SOLVE झाला आहे

➡️♦️👉गरबड न करता व्यवस्थित फॉर्म भरा

➗➗➗➗➗➗➗➗➗➗
🔠🔠🔠🔠➡️@MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍14❤2🔥1👏1