Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍5❤2👏2🔥1
https://telegram.me/mpsc_vision/37060
https://telegram.me/mpsc_vision/37062
https://telegram.me/mpsc_vision/37063
https://telegram.me/mpsc_vision/37073
https://telegram.me/mpsc_vision/37075
https://telegram.me/mpsc_vision/37077
https://telegram.me/mpsc_vision/37083
https://telegram.me/mpsc_vision/37087
https://telegram.me/mpsc_vision/37088
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍8💯2🤝2👏1
💖 🌿 🌿 💖 🌿 🌿 💖 🌿
प्रेम हवय तर...
समर्पण खर्च करावं लागेल !
विश्वास हवा तर...
निष्ठा खर्च करावी लागेल !
सोबत हवी तर...
वेळ खर्च करावा लागेल !
कोण म्हणतं...
नाती फुकटात मिळतात ?
फुकटात तर...
वारा सुध्दा मिळत नाही !
एक श्वास पण तेव्हा मिळतो...
जेव्हा एक श्वास सोडून जातो !
💖 🌿 🌿 💖 🌿 🌿 💖 🌿
🌹 शुभ सकाळ 🌹
प्रेम हवय तर...
समर्पण खर्च करावं लागेल !
विश्वास हवा तर...
निष्ठा खर्च करावी लागेल !
सोबत हवी तर...
वेळ खर्च करावा लागेल !
कोण म्हणतं...
नाती फुकटात मिळतात ?
फुकटात तर...
वारा सुध्दा मिळत नाही !
एक श्वास पण तेव्हा मिळतो...
जेव्हा एक श्वास सोडून जातो !
💖 🌿 🌿 💖 🌿 🌿 💖 🌿
🌹 शुभ सकाळ 🌹
👍71❤18👏5⚡2🤝2
🔰 विभ्याजतेच्या कसोट्या :- 👇
✅ १ ची कसोटी
१ या संख्येने कोणत्याही संख्येस निःशेष भाग जातो. आणि भागाकार तीच संख्या असते
✅ २ ची कसोटी
ज्या संख्येच्या एकक स्थानी ०,२,४,६,८ यापैकी एखादा अंक असतो त्या संख्येस २ ने निःशेष भाग जातो.
✅ ३ ची कसोटी
दिलेल्या संख्येतील अंकाची बेरीज केल्यास येणाऱ्या बेरजेस जर ३ ने पूर्ण भाग जात असेल तर त्या संपूर्ण संख्येस ३ ने निःशेष भाग जातो.
✅ ४ ची कसोटी
दिलेल्या संख्येतील एकक व दशक स्थानच्या अंकांना मिळवून तयार होणाऱ्या २ अंकी संख्येस जर ४ने पूर्ण भाग जात असेल तर त्या संपूर्ण संख्येस ४ ने निःशेष भाग जातो. तसेच ज्या संख्येच्या एकक व दशक स्थानी ० येत असेल तर त्या संपूर्ण संख्येस ४ ने निःशेष भाग जातो.
✅ ५ ची कसोटी
ज्या संख्येच्या एकक स्थानी ० किंवा ५ पैकी एक अंक असेल तर त्या संख्येस ५ ने निःशेष भाग जातो
✅ ६ ची कसोटी
ज्या संख्येस २ व ३ या दोन्ही संख्येने पूर्ण भाग जात असेल तर त्या संपूर्ण संख्येस ६ ने निःशेष भाग जातो
✅ ७ ची कसोटी
दिलेल्या संख्येतील एखादा अंक जर क्रमवार ६ च्या पटीत येत असेल तर त्या संपूर्ण संख्येस ७ ने निःशेष भाग जातो.
दिलेल्या संख्येतील एकक स्थानच्या अंकाला २ ने गुणून उरलेल्या संख्येतून वजा केल्यास येणारी वजाबाकी जर ० किंवा ७ च्या पटीत असेल तर त्या संपूर्ण संख्येस ७ ने निःशेष भाग जातो.
✅ ८ ची कसोटी
दिलेल्या संख्येतील एकक, दशक व शतक स्थानच्या अंकांना मिळवून तयार होणाऱ्या तीन अंकी संख्येस जर ८ ने पूर्ण भाग जात असेल तर त्या संपूर्ण संख्येस ८ ने निःशेष भाग जातो. तसेच ज्या संख्येच्या एकक,दशक व शतक स्थानी ० येत असेल तर त्या संख्येस ८ ने निःशेष भाग जातो.
✅ ९ ची कसोटी
दिलेल्या संख्येतील अंकांची बेरीज करून येणाऱ्या बेरजेस जर ९ ने पूर्ण भाग जात असेल तर त्या संपूर्ण संख्येस ९ ने निःशेष भाग जातो.
✅ १० ची कसोटी
ज्या संख्येच्या एकक स्थानी ० असते त्या सर्व संख्येस १० ने निःशेष भाग जातो.
✅ ११ ची कसोटी
दिलेल्या संख्येतील समस्थानी आणि विषमस्थानी असणाऱ्या अंकांची बेरीज करून त्या बेरजेतील फरक जर ० किंवा ११च्या पटीत येत असेल तर त्या संपूर्ण संख्येस ११ ने निःशेष भाग जातो.
✅ १२ ची कसोटी
ज्या संख्येला ३ आणि ४ या दोन्ही संख्यांनी पूर्ण भाग जात असेल तर त्या पूर्ण संख्येस १२ ने निःशेष भाग जातो.
✅ १४ ची कसोटी
ज्या संख्येला ७ आणि २ या दोन्ही संख्यांनी पूर्ण भाग जात असेल तर त्या पूर्ण संख्येस १४ ने निःशेष भाग जातो.
✅ १५ ची कसोटी
ज्या संख्येला ३ आणि ५ या दोन्ही संख्यांनी पूर्ण भाग जात असेल तर त्या पूर्ण संख्येस १५ ने निःशेष भाग जातो.
✅ १८ ची कसोटी
ज्या संख्येला २ आणि ९ या दोन्ही संख्यांनी पूर्ण भाग जात असेल तर त्या पूर्ण संख्येस १८ ने निःशेष भाग जातो.
✅ २० ची कसोटी
ज्या संख्येला ४ आणि ५ या दोन्ही संख्यांनी पूर्ण भाग जात असेल तर त्या पूर्ण संख्येस २० ने निःशेष भाग जातो.
✅ २१ ची कसोटी
ज्या संख्येला ७ आणि ३ या दोन्ही संख्यांनी पूर्ण भाग जात असेल तर त्या पूर्ण संख्येस २१ ने निःशेष भाग जातो.
✅ २२ ची कसोटी
ज्या संख्येला २ आणि ११ या दोन्ही संख्यांनी पूर्ण भाग जात असेल तर त्या पूर्ण संख्येस २२ ने निःशेष भाग जातो.
✅ २४ ची कसोटी
ज्या संख्येला ३ आणि ८ या दोन्ही संख्यांनी पूर्ण भाग जात असेल तर त्या पूर्ण संख्येस २४ ने निःशेष भाग जातो.
✅ ३० ची कसोटी :-
ज्या संख्येला ३ आणि १० या दोन्ही संख्यांनी पूर्ण भाग जात असेल तर त्या पूर्ण संख्येस २४ ने निःशेष भाग जातो.
उदाहरणे
खालीलपैकी कोणत्या संख्येस 3 ने निःशेष भाग जाईल
a. 3256 b. 46732 c. 98673 d. 53216
उत्तर :-
a. 3256, 3+2+5+6=16
b. 46732, 4+6+7+3+2=22
c. 98673, 9+8+6+7+3=33
33 या संख्येला ३ ने निःशेष भाग जातो म्हणून पर्याय c याचे उत्तर असेल.
➗ ➗ ➗ ➗ ➗ ➗ ➗ ➗ ➗
✅ @MPSC_vision✅

👍52⚡3❤2👏1😍1
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
💯6👍4😍2❤1👏1
नारायण पेठ , ABC , नवी पेठ , सदाशिव पेठ , कसबा पेठ , दत्तवाडी , कर्वे नगर , शिवाजीनगर , गावठाण , हडपसर , वारजे , हिंजवडी , गांजवे चौक , गुजरात कॉलनी.
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍12❤2👏1💯1
♦️👉कंबाईन गट क मुख्य परीक्षा (लिपिक-टंकलेखक)- प्रकल्पग्रस्त करिता आलेले एकूण अर्ज
👉एकूण पात्र विध्यार्थी- 2649
👉 मुख्य परिक्षेकरिता उपस्थिती- 2286
👉त्यातील OBC विध्यार्थी- 578
➗ ➗ ➗ ➗ ➗ ➗ ➗ ➗ ➗
🍎👉जॉईन-@MPSC_vision
👉एकूण पात्र विध्यार्थी- 2649
👉 मुख्य परिक्षेकरिता उपस्थिती- 2286
👉त्यातील OBC विध्यार्थी- 578
🍎👉जॉईन-@MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍28❤3👏2👌1
◾️मानवी डोके वजन ➖️ 1400 ग्रॅम असते.
◾️सामान्य रक्तदाब ➖️ 120/80 मि. मी.
◾️शरीरातील सर्वात मोठे स्नायू ➖️ न्यूरॉन
◾️रक्तामध्ये एकूण रक्त ➖️ 5 ते 6 लिटर
◾️सर्वात लहान हाड ➖️ स्थिती (कान हाड)
◾️सर्वात मोठी हाड ➖️ फिमर / थाई बोन
◾️लाल रक्तपेशींचे आयुष्य ➖️ 120 दिवस.
◾️पांढरे रक्त पेशी ➖️ 5000 ते 10000 प्रति सें.मी. सेमी
◾️पांढऱ्या रक्त पेशींचे आयुष्य ➖️ 2 ते 5 दिवस.
◾️रक्तातील प्लेटलेटचे माउंट ➖️ 2 लाख ते 4 मिलियन क्यूबिक सेंटीमीटर
◾️सामान्य हृदयगती ➖️ 72 ते 75 मिनिटे प्रति मिनिट
◾️पल्स दर (नाडीचा दर) ➖️ 72 प्रति मिनिट.
◾️सर्वात मोठी अंतःस्रावी ग्रंथी ➖️ थायरॉईड ग्रंथी.
◾️सर्वात मोठे स्नायू ➖️ ग्लुटियस मायक्मीस
◾️एकूण सेल प्रकारांची संख्या ➖️ 63 9
◾️प्रौढांमध्ये दातांची संख्या ➖️ 32
◾️मुलांमध्ये दातांची संख्या ➖️ 20 दात ते दुध.
◾️सर्वात पातळ त्वचा ➖️ पापणी
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍50⚡2🤝2👏1💯1
♦️👉सारथी तर्फे आयोजित UPSC, MPSC, SSC CET एक्झाम करिता सारथी तर्फे exam centre निवड करण्याची संधी उमेदवारांना उपलब्ध करून देण्यात आली आहे
♦️👉सेंटर निवड करण्याची लिंक
👇👇👇👇
https://sarthi-maharashtragov.in/notices
♦️👉अंतिम दिनांक- 10 एप्रिल
➗ ➗ ➗ ➗ ➗ ➗ ➗ ➗ ➗
✅ @MPSC_vision✅
♦️👉सेंटर निवड करण्याची लिंक
👇👇👇👇
https://sarthi-maharashtragov.in/notices
♦️👉अंतिम दिनांक- 10 एप्रिल
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍21🥰2💯2👏1
💥 हे लक्ष्यात ठेवाच.. 😮😮
🔶 1 इंच = 2.54 सेमी
🔶 1 फूट = 12 इंच ,30 सेमी
🔶 1मीटर =100 सेमी, 3.10 सेमी
🔶 1 कि. मी. = 1000 मीटर
🔶 1 मैल = 1.6 किलोमीटर
🔷 1 गुंठा = 100 चौ. मी
🔷 1एकर = 40 गुंठे, 4000चौ.मी.
🔷 1 हेक्टर = 100 गुंठे, 2.5 एकर
🔷 1 हेक्टर = 10000 चौ. मी.
🔶1 डझन = 12 वस्तू / नग
🔶12 डझन = 1 ग्रोस.
🔶 1 दस्ता = 24 कागद.
🔶 20 दस्ता = 1रीम, 480 कागद
🔶 1तोळा = 10 ग्रॅम.
⏱1तास = 60 मिनिटे
⏱1मिनिट = 60 सेकंद
⏱1 तास = 3600 सेकंद
⏱1दिवस =24तास, 86400सेकंद
⏱1 दिवस =24 तास =1440 मि.
➗ ➗ ➗ ➗ ➗ ➗ ➗ ➗ ➗
✅ @MPSC_vision✅
🔶 1 इंच = 2.54 सेमी
🔶 1 फूट = 12 इंच ,30 सेमी
🔶 1मीटर =100 सेमी, 3.10 सेमी
🔶 1 कि. मी. = 1000 मीटर
🔶 1 मैल = 1.6 किलोमीटर
🔷 1 गुंठा = 100 चौ. मी
🔷 1एकर = 40 गुंठे, 4000चौ.मी.
🔷 1 हेक्टर = 100 गुंठे, 2.5 एकर
🔷 1 हेक्टर = 10000 चौ. मी.
🔶1 डझन = 12 वस्तू / नग
🔶12 डझन = 1 ग्रोस.
🔶 1 दस्ता = 24 कागद.
🔶 20 दस्ता = 1रीम, 480 कागद
🔶 1तोळा = 10 ग्रॅम.
⏱1तास = 60 मिनिटे
⏱1मिनिट = 60 सेकंद
⏱1 तास = 3600 सेकंद
⏱1दिवस =24तास, 86400सेकंद
⏱1 दिवस =24 तास =1440 मि.
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍41❤6💯4🏆3
❇️ महत्वाच्या गुप्तचर संघटनांचे प्रमुख :-
◆ राष्ट्रीय तपास संस्थेचे (NIA) :- सदानंद वसंत दाते
◆ ब्युरो ऑफ पोलिस रिसर्च अँड डेव्हलपमेंट ( BPRD ) : राजीव कुमार शर्मा
◆ मुख्य माहिती आयुक्त :- हीरालाल सामरिया
◆ रिसर्च एंड एनालिसिस विंग (RAW) :- रवि सिंहा
◆ प्रवर्तन निदेशालय (ED) :- राहुल नवीन
◆ नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (NCB) :- सत्य नारायण प्रधान
◆ केंद्रीय दक्षता आयोग :- प्रवीण कुमार श्रीवास्तव (19 वे)
◆ केंद्रीय अन्वेषण ब्यूरो (CBI) :- प्रवीण सूद
◆ इंटेलिजेंस ब्यूरो (IB) :- तपन कुमार डेका
❌सर्वांनी पाठच करून ठेवा... या वर प्रश्न अपेक्षित 🔥🔥
✍️ संकलन : निलेश वाघमारे

👍48❤4💯2🔥1
📱 Telegram प्रमाणेच आता Whatsapp Channel आले आहे.
❌ नंबर कोणालाच दिसणार नाही ❌
👇 WhatsApp Link 👇
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t
👆 वरील लिंकवर Click करून आताच जॉईन करा.
❌ नंबर कोणालाच दिसणार नाही ❌
👇 WhatsApp Link 👇
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t
👆 वरील लिंकवर Click करून आताच जॉईन करा.
👍6❤1🥰1😍1
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍11❤1👏1
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍25❤2😍2🏆2⚡1
https://telegram.me/mpsc_vision/37092
https://telegram.me/mpsc_vision/37097
https://telegram.me/mpsc_vision/37098
11 वी (old Syllabus)
https://telegram.me/mpsc_vision/37099
https://telegram.me/mpsc_vision/37100
https://telegram.me/mpsc_vision/37108
https://telegram.me/mpsc_vision/3710
https://telegram.me/mpsc_vision/37112
https://telegram.me/mpsc_vision/37114
https://telegram.me/mpsc_vision/37111
https://telegram.me/mpsc_vision/37118
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍20❤2👏1🎉1🤝1
✔️LIC Assistant : March/April.
✔️SEBI Grade A : April.
✔️RBI Grade B : May.
✔️RRB PO & Assistant : June.
✔️IBPS Clerk : July.
✔️NABARD Grade A : July.
✔️IBPS PO : August.
✔️NABARD DA : September.
✔️SBI PO : October.
✔️IBPS SO : October.
✔️RBI Assistant : November/December.
✔️SBI Clerk : November/December.
Prepare Accordingly✅
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍27👏3❤1🥰1