𝐕𝐈𝐒𝐈𝐎𝐍 𝐌𝐏𝐒𝐂
169K subscribers
19.9K photos
90 videos
1.96K files
18.4K links
👉 TCS आणि IBPS.
📌 UPSC | राज्यसेवा
📌 PSI, STI, ASO

➥MPSC क्लर्क 7k+
➥नोट्स आणि प्रश्नपत्रिका
➥सामान्य ज्ञान + चालू घडामोडी
➥ एकूण 90,000 + MCQ

Join our whatsapp channel
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t

Contact : @spardha_admin
Download Telegram
▪️ विविध क्रांत्या :

🔹 हरित क्रांती -अन्नधान्य उत्पादन

🔹 नील क्रांती- मत्स्य उत्पादन

🔹 पीत क्रांती- तेलबिया उत्पादन

🔹सुवर्ण क्रांती -फळे उत्पादनात वाढ

🔹कृष्ण क्रांती- पेट्रोलियम क्षेत्र

🔹 करडी क्रांती- खत उत्पादन

🔹 श्वेत क्रांती-दुग्धोत्पादन

🔹गुलाबी क्रांती -कोळंबी उत्पादन

🔹चंदेरी क्रांती-अंडी उत्पादन

🔹अमृत क्रांती-नद्याजोड प्रकल्प
━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👍30🤔1
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
👍4
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
👍1
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
👍1
टेलेओस्टी या सुपरऑर्डर ................. या प्राण्यांना सामान्यपणे 'उडणारे मासे' असे म्हणतात
Anonymous Quiz
8%
अँग्युला
47%
एक्झोसीटस
38%
हिप्पोकॅम्पस
6%
हेमीऱ्हँम्फस
👍11
गॅस्टोपाडा वर्गातील गोगलगायीचे कवच ............... व्हॉल्वने बनलेले असते?
Anonymous Quiz
21%
दुहेरी
45%
एकेरी
29%
चौपदरी
5%
तिहेरी
👍12
🔸 नगरपरिषद भरती 2023...

👉सर्वांना देता येईल अशी post- कर निर्धारण आणि प्रशासकीय अधिकारी...

✅ नवीन अभ्यासक्रम आला आहे..

━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👍2
🔸महाज्योती परिपत्रक ...

✅ UPSC 2023 पूर्व प्रशिक्षणाकरिता निवड परीक्षेसाठी पात्र उमेदवारांची यादी

━━━━━━━━༺༻━━━━━━━━    
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👍3
🚨29 June Update🚨

📌 forest उद्या शेवटची तारीख..
https://telegram.me/visionmpsc2023/11077

📌 SSC MTS 2022 All 57 Sets in Hindi
https://telegram.me/visionmpsc2023/11091

📌 विविध क्रांत्या :
https://telegram.me/visionmpsc2023/11092

📌 तलाठी 2019 online exam English 500 PYQ
https://telegram.me/visionmpsc2023/11099

📌 तलाठी 2019 Math & reasoning PYQ online exam
https://telegram.me/visionmpsc2023/11101

📌 नगरपरिषद संवर्ग पदभरती अभ्यासक्रम 2023.
https://telegram.me/visionmpsc2023/11103

📌 जिल्हा परिषद भरती सुधारित अभ्यासक्रम..
https://telegram.me/visionmpsc2023/11105

📌 महाज्योती परिपत्रक ... UPSC 2023 पूर्व प्रशिक्षणाकरिता निवड परीक्षेसाठी पात्र उमेदवारांची यादी
https://telegram.me/visionmpsc2023/11125
👍11
❇️ भारतातील लोकनृत्ये ❇️

◆ महाराष्ट्र : लावणी , कोळी नृत्य
◆ तामिळनाडू : भरतनाट्यम
◆ केरळ : कथकली
◆ आंध्र प्रदेश : कुचीपुडी , कोल्लतम
◆ गुजरात : गरबा , रास
◆ ओरिसा : ओडिसी
◆ जम्मू व काश्मीर : रौफ
◆ पंजाब : भांगडा , गिद्धा
◆ आसाम : बिहू , झूमर नाच
◆ उत्तराखंड : गर्वाली
◆ मध्य प्रदेश : कर्मा , चार्कुला
◆ मेघालय : लाहो
◆ कर्नाटक : यक्षगान , हत्तारी
◆ मिझोरम : खान्तुंम
◆ गोवा : मंडो
◆ मणिपूर : मणिपुरी
◆ अरुणाचल प्रदेश : बार्दो छम
◆ झारखंड : कर्मा
◆ छत्तीसगढ : पंथी
◆ राजस्थान : घूमर
◆ पश्चिम बंगाल : गंभीरा
◆ उत्तर प्रदेश : कथक

━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👍32
❇️ चालू घडामोडी :- 29 जून 2023 ❇️

◆
नॅशनल रिसर्च फाऊंडेशन बिल, 2023 ला मंजूरी हे भारताच्या संशोधन परिसंस्थेच्या बळकटीकरणाच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे.

◆ स्वैच्छिक पर्यावरणीय कृतींना प्रोत्साहन देण्यासाठी सरकारने भारताच्या ‘ग्रीन क्रेडिट’ योजनेसाठी मसुदा नियम जारी केले.

◆
टीएस सिंह देव यांची छत्तीसगडचे उपमुख्यमंत्री म्हणून काँग्रेसचे प्रमुख मल्लिकार्जुन खरगे यांनी नियुक्ती केली.

◆
UN प्रमुखांनी चीनचे Xu यांची UNDP चे उपप्रमुख म्हणून नियुक्ती केली.

◆
कॅनडाने परदेशी कामगारांसाठी ‘डिजिटल नोमॅड स्ट्रॅटेजी’ सुरू केली आहे.

◆ रिजर्व्ह बँकेचा आर्थिक स्थिरता अहवाल भारतीय बँकिंग क्षेत्राच्या मजबूत कामगिरीवर प्रकाश टाकतो.

◆ Meta ने 5 भारतीय स्टार्टअपसाठी $250K मिक्स्ड रिअँलिटी फंड लाँच केला.

◆
GAIL ने अधिकृत आर्थिक ऑपरेटर (AEO) T3 दर्जा प्राप्त केला.

◆
जागतिक बँकेचे अध्यक्ष अजय बंगा यांना कार्नेगी कॉर्पोरेशन ऑफ न्यूयॉर्कच्या वार्षिक “ग्रेट इमिग्रंट्स” यादीत स्थान मिळाले आहे.


◆
दिक्षा डागरने विक्रमी दुसऱ्या महिला युरोपियन टूर स्पर्धेचे विजेतेपद पटकावले.

◆
दरवर्षी 29 जून रोजी राष्ट्रीय सांख्यिकी दिन साजरा केला जातो.

◆ राष्ट्रीय विमा जागरुकता दिवस दरवर्षी 28 जून रोजी विम्याबद्दल जागरूकता वाढवण्यासाठी साजरा केला जातो.

◆ आंतरराष्ट्रीय उष्णकटिबंधीय दिवस दरवर्षी 29 जून रोजी साजरा केला जातो.


◆ गुरु पद्मसंभव यांच्या जयंतीनिमित्त लडाखमध्ये दोन दिवस हेमिस मठ महोत्सव साजरा केला जात आहे.
━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👍21
🛑#PWD JE - 665 पद रिक्त आहेत

👉सार्वजनिक बांधकाम विभाग भरती.

━━━━━━━━༺༻━━━━━━━━    
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👍5
🔸 'आरोग्य'च्या परीक्षांचे लवकरच नियोजन.

✅ गटनिहाय जागा

👉 गट क : 2739
👉 गट ड : 3466

🌐 एकूण जागा : 6205

▪️अर्ज दाखल केलेले विद्यार्थी
8 लाख 66 हजार

🍀 ज्या विद्यार्थ्यांनी पूर्वी अर्ज केले आहेत त्या विद्यार्थ्यांना पुन्हा शुल्क भरण्याची गरज नाही.

👤 तानाजी सावंत , आरोग्य मंत्री

━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👍10
🔸 वन विभाग भरती अर्ज प्रक्रिया

🔸 Link :

🌐https://g06.digialm.com/EForms/configuredHtml/32549/83086/Registration.html

✅ Start date : 10/06/2023

✅ Last date : 30/06/2023

━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👍4
❇️ सामान्य ज्ञान ❇️

1) अंकारा – टर्की (तुर्कस्तान)ची राजधानी.

2) अंजनी – हिला वायुकृपेने हनुमान पुत्र झाला.

3) अंजनेरी – वायुपूत्र हनुमान याचा जन्म या ठिकाणी झाला.

4) अंबिले – संत तुकारामांचे आडनाव.

5) अकबर – प्रसिद्ध बुलंद दरवाजा या मोगल बादशहाने बांधला.

6) अक्रा – घाना या देशाची राजधानी.

7) अक्ष – रावन व मंदोदरी यांचा पुत्र.

8) अक्षयघाट – मोरारजी देसाई यांचे समाधी स्थान.

9) अक्षौहिणी – 21870 हत्ती, तितकेच रथ, 65610 घोडे व 109350 पायदळ मिळून होणारे सैन्य.

10) अगरतळा – त्रिपुरा या राज्याची राजधानी

━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👍20
🟠भारतातील इतर पर्वतरांगामधील प्रमुख शिखरे :-

🔹अन्नामुडी - 2695 - केरळ 

🔸दोडाबेट्टा - 2637 - तामीळनाडू 

🔹गुरुशिखर - 1722 - राजस्थान 

🔸कळसूबाई - 1646 - महाराष्ट्र 

🔹महेंद्रगिरी - 1501 - ओडिसा 

🔸मलयगिरी - 1187 - ओडिसा 

🔹पूर्वघाट लांबी - 1,097 कि.मी. 

🔸पश्चिम घाट लांबी - 1,700 कि.मी.
━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👍12
इतिहासातील महत्वाचे क्रांतिकारी कट खटले

1) अलीपूर कट:- 1908
🔶 बारिंद्रकुमार घोष, भूपेंद्रनाथ दत्त, खुदिराम बोस, अरविंद घोष

2) नाशिक कट:- 1910
🔶 वि दा सावरकर, अनंत कन्हेरे, बाबाराव सावरकर

3) दिल्ली कट:- 1912
🔶 रासबिहारी बोस

4) लाहोर कट:- 1915
🔶विष्णू गणेश पिंगले, रासबिहारी बोस

5) काकोरी कट:- 1925
🔶 सच्छिन्द्र सन्याल, चंद्रशेखर आझाद, अशफाक उल्ला खान, राजेंद्र लाहिरी, राकेश रोशन

6) मीरत/मेरठ कट:- 1928
🔶 मिरजकर, जोगळेकर, श्रीपाद अमृत डांगे

7) लाहोर कट:- 1928
🔶 भगतसिंग, राजगुरु, जयगोपाल, चंद्रशेखर आझाद

8) चितगाव कट:- 1930
🔶 सूर्यसेन, कल्पना दत्त, प्रीतिलता वड्डेदार, अजय घोष
━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👍19👎1