❇️ चालू घडामोडी :- 07 जुलै 2023 ❇️
◆ ईपीआर क्रेडिट मिळवणारी इंदूर महानगरपालिका ही पहिली शहरी संस्था आहे.
◆ भारताच्या वित्तीय नियोजन मानक मंडळाने (FPSB) क्रिशन मिश्रा यांची मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) म्हणून नियुक्ती केली आहे.
◆ रिजर्व्ह बँकेने पी. वासुदेवन यांची नवीन कार्यकारी संचालक म्हणून नियुक्ती केली.
◆ जीएसटी कौन्सिलने बनावट नोंदणींना रोखण्यासाठी कठोर नोंदणी नियम प्रस्तावित केले आहेत.
◆ PNB ने इमर्सिव्ह 3D अनुभवासह Metaverse मध्ये आभासी शाखा सुरू केली.
◆ कोलंबो येथील 67 व्या TAAI परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.
◆ भारत आणि सिंगापूर यांनी 5 वर्षांच्या सहकार्यासाठी सामंजस्य करार केला.
◆ सतीश धवन अंतराळ केंद्रातून 14 जुलै रोजी दुपारी 2:35 वाजता भारताची चंद्र मोहीम चंद्रयान-3 प्रक्षेपित होणार आहे.
◆ एलेना जिओ सिस्टीम्सने विविध पायाभूत प्रकल्पांसाठी अचूक दिशा देण्यासाठी NavIC सादर केले.
◆ बांगलादेशचा कर्णधार तमिम इक्बालने निवृत्तीची घोषणा केली.
◆ नेदरलँड पुरुष संघाने दुसरे FIH हॉकी प्रो लीग विजेतेपद पटकावले.
◆ भारतीय नौदल आणि यूएस नौदलाने कोचीमध्ये सॅल्व्हेक्स सरावाची सातवी आवृत्ती आयोजित केली.
◆ UNESCO ने 7 जुलै रोजी जागतिक किस्वाहिली भाषा दिन साजरा केला.
◆ दरवर्षी 7 जुलै रोजी जागतिक चॉकलेट दिन साजरा करतात.
◆ दलाई लामा यांनी हिमाचल प्रदेशातील धर्मशाला येथे त्यांचे समर्थक आणि निर्वासित तिबेटी लोकांसोबत त्यांचा 88 वा वाढदिवस साजरा केला.
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9

👍33
❇️ 8 जुलै; चालू घडामोडी ❇️
1) ईपीआर क्रेडिट मिळवणारी पहिली शहरी संस्था कोणती ठरली आहे?
✅ इंदूर महानगरपालिका, मध्यप्रदेश
2) FPSB इंडियाने CEO म्हणून कोणाची नियुक्ती केली?
✅ क्रिशन मिश्रा
3) रिजर्व्ह बँकेने नवीन कार्यकारी संचालक म्हणून कोणाची नियुक्ती केली?
✅ पी. वासुदेवन
4) 67 व्या TAAI परिषदेचे आयोजन कोणत्या ठिकाणी करण्यात आले होते?
✅ कोलंबो
5) नुकतेच भारत आणि कोणत्या देशादरम्यान 5 वर्षांच्या सहकार्यासाठी सामंजस्य करार झाला?
✅ सिंगापूर
6) सतीश धवन अंतराळ केंद्रातून कोणत्या दिवशी दुपारी 2:35 वाजता भारताची चंद्र मोहीम चंद्रयान-3 प्रक्षेपित होणार आहे?
✅ 14 जुलै
7) भारतीय प्रादेशिक नॅव्हिगेशन सॅटेलाइट सिस्टम (NavIC) वर आधारित देशातील पहिले हॅन्ड-होल्ड नेव्हिगेशन डिव्हाइसचे अनावरण कोणत्या कंपनीने केले आहे?
✅ एलेना जिओ सिस्टम्स ,बेंगळुरू
8) कोणत्या देशाच्या पुरुष संघाने दुसरे FIH हॉकी प्रो लीग विजेतेपद पटकावले?
✅ नेदरलँड
9) भारतीय नौदल आणि कोणत्या देशाच्या नौदलाने कोचीमध्ये सॅल्व्हेक्स सरावाची सातवी आवृत्ती आयोजित केली?
✅ यूएस
10) नुकतेच UNESCO ने कोणत्या दिवशी जागतिक किस्वाहिली भाषा दिन साजरा केला?
✅ 7 जुलै

👍24🎉2
❇️ रोगांचे वर्गीकरण❇️
#science
♻️ संसर्गजन्य
● इन्फ्लुएंजा,
● क्षय,
● नायटा,
● अमांश,
● घटसर्प,
● पोलियो.
♻️ असंसर्गजन्य
● मधुमेह (डायबिटीस),
◆ कर्करोग.
♻️ विषाणूंपासून होणारे
● देवी,
● इन्फ्ल्युएंझा,
● पोलिओ,
● कांजिण्या,
● काला आजार,
● जैपनीज एन्सेफेलाइटिस
♻️ जिवाणूंपासून होणारे
● कुष्ठरोग,
● कॉलरा (पटकी),
● न्यूमोनिया,
● क्षय (टी. बी.)
♻️ दुषित पाण्यापासून
● कॉलरा,
● विषमज्वर,
● अतिसार,
● कावीळ,
● जंत इत्यादी.
♻️ हवेतून पसरणारे
● सर्दी,
● इन्फ्ल्यूएंझा,
● घटसर्प,
● क्षय.
♻️ कीटकांमार्फत पसणारे
● अतिसार
● अमांश,
● पटकी
● मलेरिया,
● हत्तीरोग,
● नारू,
● प्लेग
♻️ कवकांपासून होणारे
● गजकर्ण,
● चिखल्या.

👍32🤔1
❇️ "आधुनिक भारताचा इतिहास" ❇️
✍ टॉपिक - गांधी युग 1920 -1948
◾️ भारत सरकार कायदा 1935
◾️ प्रेसीडेंट पद्धत 1937-1940
◾️ दूसरे महायुद्ध 1939 - 1945
◾️ ऑगस्ट ऑफर 1940
◾️ क्रिप्स योजना 1942
◾️ छोडो भारत चळवळ 1942
◾️ त्रिमंत्री योजना 1946
◾️ भारत स्वातंत्र्याचा कायदा 1947
◾️ स्वातंत्र्य भारत 15 ऑगस्ट 1947
◾️ गांधीचा मृत्यु 1948

👍25👎1
✅️ ध्वनीचे तारत्व (Pitch) कशावर निर्भर करतात ?👉 आवृत्तीवर
🔹 श्रव्य परिसरात ध्वनी तरंगोची आवृत्ती काय होती? 👉 20 Hz ते 20,000Hz
🔹 सुपरसॉनिक विमान उडते ?👉 ध्वनिच्या वेगापेक्षा अधिक वेग असल्यामुळे..
🔹 वटवाघुळ अंधारात उडू शकतात, कारण... 👉 ते अति तीव्र ध्वनी तरंग निर्माण करतात, जे नियंत्रण करतात.
🔹 ध्वनी तीव्रतेची डेसीबलमध्ये जी अधिकांश मर्यादा ज्यावर व्यक्ती ऐकु शकत नाही. 👉 ९५ db
🔹 पराश्रव्य तरंगे मनुष्य द्वारे -👉 ऐकू शकत नाही
🔹 पराश्रव्य तरंगांना सर्वात प्रथम कोणी शिटी वाजवून उत्पन्न केले होते ? 👉 गाल्टनने
🔹 परभक्षी प्राणी किंवा अडथळा यांचा तपास करण्यासाठी वटवाघुळ किंवा डॉल्फिन कोणत्या परिघटनेचा उपयोग करतात ?👉 प्रतिध्वनीचे निर्धारण
🔹 जवळ येणाऱ्या रेल्वेगाडीची शिटीची आवाज वाढत जाते, जेव्हा दूर जाणारी रेल्वेगाडीसाठी ही कमी होत जाती. हे या घटलेचक उदाहरण आहे? 👉 डॉप्लर प्रभावाचे.

👍25
❇️ महाराष्ट्र श्री अन्न अभियान ❇️
◆ संयुक्त राष्ट्र संघाने 2023 हे वर्ष 'आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष' म्हणून घोषित केले.
◆ याच पार्श्वभूमीवर राज्यात 01 एप्रिल 2023 ते 31 मार्च 2024 या कालावधीत पौष्टिक तृणधान्याची उत्पादन वाढ, तंत्रज्ञान प्रसार, मूल्यसाखळी विकास आदीसाठी 'महाराष्ट्र श्री अन्न अभियान' राबविण्यास मान्यता देण्यात आली आहे.
◆ श्री अन्नाच्या उत्पादन वाढीसाठी तंत्रज्ञानाचा प्रसार, पिक प्रात्यक्षिके, यांत्रिकीकरण प्रक्रिया, मुल्यसाखळी विकास आणि प्रचार प्रसिद्धी यांचा अंतर्भाव आहे.
◆ सोलापूर येथे ‘श्री अन्न उत्कृष्टता केंद्र' स्थापन करण्यात येणार आहे.

👍17
1) महाराष्ट्र राज्यात कोठे अंतरराष्ट्रीय कृषी सुविधा केंद्र स्थापन करण्यास महाराष्ट्र सरकारच्या मंत्रीमंडळाने मान्यता दिली आहे : नागपूर
2) देशातील कोणते राज्य हरित हायड्रोजन धोरण लागू करणारे पहिले राज्य ठरले आहे : महाराष्ट्र
3) चमारी अटापट्टू ही क्रिकेट खेळाडू ICC महिला क्रिकेट मध्ये अव्वल स्थान मिळवणारी कोणत्या देशाची पहिली महिला खेळाडू ठरली आहे : श्रीलंका
4) वॅग च्यूइंग हा कोणत्या देशाचा टेबल टेनिस पटू जागतिक टेबल टेनिस रँकिंग मध्ये पुरुष गटात प्रथम स्थानावर पोहचला आहे : चीन
5) भारताच्या पुरुष क्रिकेट संघाच्या निवड समितीच्या प्रमुख पदी कोणाची निवड झाली आहे : अजित आगरकर
6) सॅफ दक्षिणआशियाई फुटबॉल करंडक स्पर्धेचे विजेतेपद कोणी जिंकले आहे : भारत
7) भारताने कितव्यांदा सॅफ दक्षिण आशियाई फूटबॉल करंडक स्पर्धा जिंकली आहे : 9
8) कोणत्या देशानी महिलाच्या ब्युटी पार्लर वर बंदी घातली आहे : अफगाणिस्तान
9) २७ व्या आशियाई युवा टेबल टेनिस अजिंक्यपद स्पर्धा कोठे होणार आहेत : दोहा
10) देशाच्या गृह मंत्रलयांनी जाहीर केलेल्या राज्यातील सर्वोकृष्ठ पोलीस ठाण्यामध्ये कोणत्या जिल्यातील शिवाजी नगर पोलीस ठाण्याने प्रथम क्रमांक मिळवला आहे : कोल्हापूर

👍26
🚨8 July Update🚨
📌 MTS paper मराठी मध्ये
https://telegram.me/mega_saralseva_bharti/11279
📌 TPA TCS Paper
Important for तलाठी, वनरक्षक
https://telegram.me/mega_saralseva_bharti/11280
📌 जीवनसत्त्वे व त्यांची रासायनिक नावे
https://telegram.me/mega_saralseva_bharti/11283
📌 शास्त्रीय उपकरणे व वापर
https://telegram.me/mega_saralseva_bharti/11285
📌 नदीकाठची शहरे
https://telegram.me/mega_saralseva_bharti/11286
📌 महाराष्ट्रातील महत्वाचे प्रकल्प
https://telegram.me/mega_saralseva_bharti/11287
📌 चालू घडामोडी :- 07 जुलै 2023
https://telegram.me/mega_saralseva_bharti/11288
📌 8 जुलै; चालू घडामोडी
https://telegram.me/mega_saralseva_bharti/11295
📌 नगरपरिषद संवर्ग पदभरती अभ्यासक्रम 2023.
https://telegram.me/mega_saralseva_bharti/11296
📌 सहकार विभाग जाहिरात..
https://telegram.me/mega_saralseva_bharti/11304
📌 रोगांचे वर्गीकरण
https://telegram.me/mega_saralseva_bharti/11305
📌 आधुनिक भारताचा इतिहास
https://telegram.me/mega_saralseva_bharti/11306
📌 सहकार विभाग जाहिरात..
https://telegram.me/mega_saralseva_bharti/11309

👍13❤1
❇️जाहीर प्रकटन
♻️ अग्निशामक विमोचक/ फायरमन वर्ग-3 संवर्गातील रिक्त जागा भरण्याबाबतीत...
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
♻️ अग्निशामक विमोचक/ फायरमन वर्ग-3 संवर्गातील रिक्त जागा भरण्याबाबतीत...
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👍5
❇️ बँक व स्थापना
🏦 RBI:-1 एप्रिल 1935
🏦 IFCI:-1948
🏦 SBI:-1 जुलै 1955
🏦 LIC:-सप्टेंबर 1956
🏦 UTI:-1 फेब्रुवारी 1964
🏦 IDBI:-जुलै 1964
🏦 GIC:-नोव्हेंबर 1972
🏦 RRB:-2 ऑक्टोबर 1975
🏦 EXIM:-1 जानेवारी 1982
🏦 NABARD:-12 जुलै 1982
🏦 NHB:-जुलै 1988
🏦 SIDBI:-1990

👍33👎1
❇️ शरीरात तयार न होणारे आम्ल ❇️
◾️व्हॅलीन ◾️ल्युसीन
◾️आयसोल्युसिंन ◾️अर्जेंनिन
◾️लायसीन ◾️थ्रीओनीन
◾️फेनीलाणीन ◾️ट्रेप्टोफॅन
◾️हिस्टीडीन ◾️मेथीओनिन
❇️ शरीरात तयार होणारे आम्ल ❇️
▪️ग्लायसीन ▪️ऍलणीनं
▪️गल्युत्मिक ऍसिड ▪️सिस्टीन
▪️सेरीन ▪️असपारजिन
▪️आसपार्टीक ऍसिड ▪️प्रोलिन
▪️टामरोसीन ▪️गल्युटामाईन
✍वरील 10 अमिनो आम्ल शरीरात तयार होतात.

👍20
◆ पु ल देशपांडे - भाई
◆ कृष्णाजी केशव दामले - केशवसुत
◆ गोविंद विनायक करंदीकर - विंदा करंदीकर
◆ प्रल्हाद केशव अत्रे - केशवकुमार
◆ राम गणेश गडकरी - गोविंदाग्रज
◆ विष्णू वामन शिरवाडकर - कुसुमाग्रज
◆ निवृत्ती रामजीपाटील-पी.सावळाराम
◆ माधव त्र्यंबक पटवर्धन - माधव जुलिअन
◆ चिंतामण त्र्यंबक खानोलकर-आरतीप्रभू
◆ आत्माराम रावजी देशपांडे - अनिल

👍35
❇️ दिनविशेष :- जून महिन्यातील महत्वाचे दिवस व तारखा :-
➤ 21 जून दिनविशेष :-
◆ जागतिक योग दिन
◆ जागतिक संगीत दिन
➤ 22 जून दिनविशेष :-
◆ जागतिक पर्जन्यवन (Rainforest) दिन
➤ 23 जून दिनविशेष :-
◆ संयुक्त राष्ट्र सार्वजनिक सेवा दिन
◆ आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक दिन
◆ आंतरराष्ट्रीय विधवा दिन
➤ 24 जून दिनविशेष :-
◆ आंतरराष्ट्रीय महिला मुत्सद्दी दिन
◆ पासपोर्ट सेवा दिन
➤ 25 जून दिनविशेष :-
◆ जागतिक कोड (Vitiligo) दिन
◆ आंतरराष्ट्रीय नाविक दिवस
➤ 26 जून दिनविशेष :-
◆ अत्याचार पीडितांच्या समर्थनार्थ आंतरराष्ट्रीय दिवस
◆ आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थांचे सेवन आणि अवैध तस्करी विरुद्ध दिवस
➤ 27 जून दिनविशेष :-
◆ सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग दिन
➤ 28 जून दिनविशेष :-
◆ जागतिक विमा जागरुकता दिन
➤ 29 जून दिनविशेष :-
◆ आंतरराष्ट्रीय उष्णकटिबंधीय दिन
◆ राष्ट्रीय सांख्यिकी दिन
➤ 30 जून दिनविशेष :-
◆ आंतरराष्ट्रीय संसदवाद दिन
◆ जागतिक लघुग्रह दिन

👍27
⭕️♦️⚠️ तलाठी भरती प्रक्रियेत उभे ऑनलाईन विघ्न..
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👍10
♦️सहा वर्षानंतर पावसाळी अधिवेशन १५ दिवसांचे...
👉 १७ जुलै पासून हिवाळी अधिवेशन ला सुरवात..
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👉 १७ जुलै पासून हिवाळी अधिवेशन ला सुरवात..
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👍16
❇️ महत्त्वाचे साहित्यिक व त्यांची टोपणनावे
◆ दादोबा पांडुरंग तर्खडकर - मराठी भा. पाणिनी
◆ विष्णुशास्त्री चिपळूणकर - मराठी भा. शिवाजी
◆ कृष्णशास्त्री चिपळूणकर - मराठी भा. जॉन्सन
◆ त्र्यंबक बापुजी ठोंबरे - बालकवी
◆ कृष्णाजी केशव दामले - केशवसुत
◆ प्रल्हाद केशव अत्रे - केशवकुमार
◆ नारायण मुरलीधर गुप्ते - बी
◆ चिंतामण त्र्यंबक मुरलीधर - आरतीप्रभू
◆ राम गणेश गडकरी - गोविंदाग्रज/बाळकराम
◆ गोपाळ हरी देशमुख - लोकहितवादी
◆ विष्णू वामन शिरवाडकर - कुसुमाग्रज
◆ माणिक शंकर गोडघाटे - ग्रेस
◆ दिनकर गंगाधर केळकर - अज्ञातवासी
◆ यशवंत दिनकर पेंढारकर - महाराष्ट्र कवी
◆ सौदागर नागनाथ गोरे - छोटा गंधर्व
◆ श्रीपाद नारायण राजहंस - बालगंधर्व
◆ नारायण सूर्याजीपंत ठोसर - रामदास
◆ बा. सी. मर्ढेकर - निसर्गप्रेमी
◆ सेतु माधवराव पगडी - कृष्णकुमार
◆ शंकर काशिनाथ गर्गे - दिवाकर
◆ ना. धो. महानोर - रानकवी
◆ न. चि. केळकर - साहित्यसम्राट
◆ माधव त्र्यंबक पटवर्धन - माधव ज्युलियन
◆ काशिनाथ हरी मोडक - माधवानुज
◆ हरिहर गुरुनाथ कुलकर्णी - कुंजविहारी

👍30👎3
*📣 क्रीडा घडामोडी | संक्षिप्त हायलाईट | 2023 मधिल विजेते | उपविजेते संघ | परीक्षाभिमुख घडामोडी*
*🌎 2023 मधिल विजेते संघ 👇*
*🏆 आयपीएल 2023 विजेता*
✅ चेन्नई सुपर किंग
*🏆 आयपीएल 2023*
✅️उपविजेता - गुजरात टायटन्स
*⚽️ SAFE फुटबॉल 2023*
✅️ विजेता - भारत
*⚽️ SAFE फुटबॉल 2023*
✅️ उपविजेता - कुवेत
*🏏 महाराष्ट्र प्रीमियर लीग 2023 विजेता*
✅️ रत्नागिरी जेट्स
*🏏 महाराष्ट्र प्रीमियर लीग*
✅️ उपविजेता - कोल्हापूर टस्कर्स
*🏓 जागतिक स्क्वॉश चॅम्पियनशिप विजेता*
✅️ इजिप्त
*🏓 जागतिक स्क्वॉश चॅम्पियनशिप विजेता*
✅️ मलेशिया
*🏀 FIFA U-20 वर्ल्ड कप*
✅️ विजेता - उरुग्वेने
*🏀 FIFA U-20 वर्ल्ड कप*
✅️ उपविजेता - इटली
*🏑ज्युनिअर आशिया हॉकी*
✅️ विश्वचषक विजेता - भारत
*🏑महिला ज्यु. आशिया हॉकी विश्वचषक विजेता*
✅️ भारत
*🏆 वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप विजेता*
✅️ ऑस्ट्रेलिया
*🏆 वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप उपविजेता*
✅️ भारत
*🤼♀ 11 वी आशियाई कबड्डी स्पर्धा विजेता*
✅️ भारत
*🤼 11 वी आशियाई कबड्डी स्पर्धा उपविजेता*
✅️ इराण

#SRPF परीक्षा 16 तारखेला घेण्याचे नियोजीत आहे...

👍8