𝐕𝐈𝐒𝐈𝐎𝐍 𝐌𝐏𝐒𝐂
171K subscribers
19.8K photos
91 videos
1.92K files
18.3K links
👉 TCS आणि IBPS.
📌 UPSC | राज्यसेवा
📌 PSI, STI, ASO

➥MPSC क्लर्क 7k+
➥नोट्स आणि प्रश्नपत्रिका
➥सामान्य ज्ञान + चालू घडामोडी
➥ एकूण 90,000 + MCQ

Join our whatsapp channel
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t

Contact : @spardha_admin
Download Telegram
महाराष्ट्र राज्याला लाभलेल्या समुद्र किनाऱ्याची लांबी किती किमी आहे ?
Anonymous Quiz
5%
700
7%
735
84%
720
4%
750
👍20🤔4👏2❤1👌1
खालीलपैकी कोणत्या प्रकारचा कोळसा सर्वोत्तम प्रतीचा आहे ?
Anonymous Quiz
23%
लिग्नाइट
22%
बिटुमिनस
6%
पीठ
49%
ॲन्थासाईट
👍29🎉5❤3🔥2🤔2
महाराष्ट्रातील कोणत्या भागात तांबे खनिज आढळते ?
Anonymous Quiz
52%
विदर्भ
13%
कोकण
30%
पश्चिम महाराष्ट्र
5%
मराठवाडा
👍21🔥5🤔5❤4👌3
🔥आजच्या वनरक्षक दुपारच्या shift मधील प्रश्न

मराठी :-

1.समानार्थी... पोपट
2.क्रियापद ओळखा
3.म्हणी चा अर्थ..तिळपापड होणे
4.अचूक शब्द ओळखा
आशीर्वाद
5.समूहवाचक शब्द ओळखा
6.वाक्याप्रकर ओळखा
7. भाववाचक नाम
8.क्रियाविशेषण ओळखा
9.वाक्प्रचाराचा अर्थ
10.  विरुद्धार्थी शब्द उत्कर्ष

English :-
1.Idioms..spade vr ek hoti
        Sleeping switch Ashi khitari hoti
2.Use correct Article in the sentence
3 use correct verb
4.Inguinity meaning
5.find the error in sentence I.e. spelling mistake

GK :-
1. क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्राचा कितवा क्रमांक लागतो?
2.भिल्ल ही जमात कुठे आढळत नाही
Options..1. odisha      4.कर्नाटक
3.पश्चिमेला कोणता समुद्र आहे
4.73 वी आणि 74 वी घटनादुरुस्तीनुसार महिला आरक्षण किती टक्के?
5. जांभी मृदा कुठे आढलते
6.केसरी व मराठा वृत्तपत्रे कोणी सुरू केले
7.'दिग्दर्शन'  कोणी सुरू केले
8.पहिला मतदाता kon?
9.80% population jast कशाने प्रवास करते..त्याच्या 4 पट जास्त transport kasa hoto something khitari hota
Option  a. रेल्वे b. जल
           c. विमान d. रस्ते
10. डाळींचे सर्वात जास्त उत्पादन कोणत्या राज्यात होते?
11.रेगुर मृदा कुठे आढळते.
  छोटा नागपूर हा ek option hota
12. ... भांगरे हे कोण होते
  a. इतिहासकार b.क्रांतिकारक

Science:-
Study of birds known as... Ornithology

By-श्रेया मॅम


👉 Forwarded...
━━━━━━━━༺༻━━━━━━━━    
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👍52❤2👌2🤔1
54) भक्ती आंदोलन चे नेते कोण होते
Anonymous Quiz
24%
रामानंद
36%
विवेकानंद
26%
जयदेव
15%
नामदेव
👍29👌8🤔4🙏3
60) कोणत्या ग्रंथ मध्ये काश्मीर राजा बद्दल विस्तृत माहिती दिली आहे
Anonymous Quiz
39%
राज तरंगिनी
27%
दीपवन्स
30%
विनय पिटक
4%
यापैकी नाही
👍20❤8🔥5🤔5👌3
75) कुतूबुद्दिन एबक याने कोणत्या घराणे च स्थापना केली
Anonymous Quiz
40%
गुलाम वंश
44%
मुघल
14%
शुंग
2%
चेरा
👍18👌5❤4🙏1
205) स्वतंत्र भारताचे पहिले रक्षामंत्री कोण होते
Anonymous Quiz
23%
सी राजगोपालाचारी
29%
बलदेव सिंग
15%
जगजीवन राम
33%
सरदार वल्लभभाई पटेल
👍25🎉5👌5❤1🙏1
🔘महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणती नदी जवळपास उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहते ?
Anonymous Quiz
16%
तापी
62%
वैनगंगा
16%
नर्मदा
7%
कृष्णा
👍30❤6👌5🤔4🎉1
♦️परीक्षा शुल्क बाबतीत. 🔥✌️
━━━━━━━━༺༻━━━━━━━━    
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👍9
♦️सहकार भरती परीक्षा प्रसिद्धीपत्रक..

👉 परीक्षेचा कालावधी 120 मिनिटांचा राहील..

👉 परीक्षा 14 ऑगस्ट आणी 16 ऑगस्ट 2023 रोजी असेल...

━━━━━━━━༺༻━━━━━━━━    
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👍8
🚨10 August Update🚨

📌 येणाऱ्या सर्व सरळसेवा भरतीसाठी इंग्रजी व्याकरण विषयातील काही प्राथमिक निरीक्षणे आणि तयारीचा रोडमॅप...
https://telegram.me/mega_zp_bharti/13572

📌 महत्त्वाचे घाट...  उत्तरेकडून दक्षिणेकडे
https://telegram.me/mega_zp_bharti/13589

📌 भारतीय राज्यघटनेचे स्त्रोत
https://telegram.me/mega_zp_bharti/13613

📌 महत्वाच्या नेमणूका
https://telegram.me/mega_zp_bharti/13614

📌 पठाराची स्थानिक नावे:
https://telegram.me/mega_zp_bharti/13619

📌 भारतीय नोटावरील प्रतिमा
https://telegram.me/mega_zp_bharti/1362

📌 महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या सन 2022 व 2023 मधील स्पर्धा परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक व सद्यस्थिती.
https://telegram.me/mega_zp_bharti/13623

📌 चालू घडामोडी :- 09 ऑगस्ट 2023
https://telegram.me/mega_zp_bharti/13636

📌 आजच्या वनरक्षक दुपारच्या shift मधील प्रश्न
https://telegram.me/mega_zp_bharti/13640

📌 कृषी सेवक अभ्यासक्रम :-
https://telegram.me/mega_zp_bharti/13641
👍26🤔1🙏1👌1
♦️तलाठी भरती 2023

👉 Exam City आणि परीक्षेच्या तारखेची माहिती तुमच्या इमेलवर उपलब्ध होईल.

👉 हॉलतिकीट तीन दिवस अगोदर वेबसाइटवर उपलब्ध होईल..🔥🔥
━━━━━━━━༺༻━━━━━━━━    
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👍11❤1
⭕️♦️⚠️ पदभरतीसाठी एकच शुल्क आकारणार...
━━━━━━━━༺༻━━━━━━━━    
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👍10🤔1
⭕️♦️⚠️तलाठी पदासाठी तीन सत्रांत परीक्षा!

👉 सोमवारी प्रशिक्षण देणार : १९ तारखांना होणार लेखी परीक्षा...

━━━━━━━━༺༻━━━━━━━━    
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👍8
⭕️♦️⚠️पनवेल महानगरपालिका जाहिरात..

👉 पदभरती जाहिरात शुद्धपत्रक -२

👉 EWS प्रवर्गातील उमेदवारांनी NCL ऐवजी EWS प्रमाणपत्रच upload करावे.

👉 पदवी / पदविका पास झाल्याचा कोणताही पुरावा कागदपत्र upload केले तरी चालेल.

👉 अर्ज स्विकारण्याची अंतिम सुधारित दिनांक ३१.८.२०२३ पर्यंत असेल.

━━━━━━━━༺༻━━━━━━━━    
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👍10❤1👏1
⭕️♦️⚠️निवडणूक आयुक्त निवड समिती विधेयक..

✍️ समितीमध्ये
अध्यक्ष : पंतप्रधान
सदस्य :
👉1. विरोधी पक्षनेता लोकसभा.
👉 2. पंतप्रधानाद्वारे नामनिर्देशित एक कॅबिनेट मंत्री.

━━━━━━━━༺༻━━━━━━━━    
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👍14❤3🤔3