𝐕𝐈𝐒𝐈𝐎𝐍 𝐌𝐏𝐒𝐂
170K subscribers
19.9K photos
92 videos
1.94K files
18.4K links
👉 TCS आणि IBPS.
📌 UPSC | राज्यसेवा
📌 PSI, STI, ASO

➥MPSC क्लर्क 7k+
➥नोट्स आणि प्रश्नपत्रिका
➥सामान्य ज्ञान + चालू घडामोडी
➥ एकूण 90,000 + MCQ

Join our whatsapp channel
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t

Contact : @spardha_admin
Download Telegram
🔰राज्य निहाय नावे राज्यपाल

🔸 महाराष्ट्र -  रमेश बैस

🔹 आसाम -  गुलाबचंद कटारिया...

🔸 हिमाचल प्रदेश -  शिव प्रसाद शुक्ला

🔹 आंध्र प्रदेश - अब्दुल नजीर

🔸 सिक्कीम -  लक्ष्मण प्रसाद आचार्य

🔹 झारखंड -  सी पी राधाकृष्ण

🔸पश्चिम बंगाल - सी व्हि आनंदा बोस

🔹गुजरात - आचार्य देवव्रत

🔸तेलंगणा - तमिलसाई सुंदरराजन

🔹मध्यप्रदेश -  मंगु भाई पटेल

🔸उत्तरप्रदेश - आनंदीबेन पटेल

🔹राजस्थान - कालराज मिश्रा

🔸जम्मु आणि काश्मीर - मनोज सिन्हा

TCS परिक्षेत यावर सुद्धा प्रश्न विचारले जात आहेत... सर्वांनी पाठच करून ठेवा..🙏😊

━━━━━━━━༺༻━━━━━━━━    
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👍52❤2🙏1👌1
. 🟠 🟠 उष्ण वारे 🟠🟠

🔹 फॉन. - आल्प्स पर्वत

🔸 चिनुक. - रॉकी पर्वत

🔹 सिरोको - उ.आफ्रिका

🔸खामसिंन - इजिप्त

🔹 हरमाटन. - गिनी आखात

🔸 नॉर्वेस्टर व लु - भारत

🔹 सिमुम. - अरेबियन वाळवंट

🔸बर्ग. - द.आफ्रिका

🔹ब्रिकफिल्डर. - ऑस्ट्रेलिया

🔸झोण्डा - अर्जेंटिना

🔹सॅनटाआना - केलिफोर्निया

🔸काराबूरण - मध्य आशिया
━━━━━━━━༺༻━━━━━━━━    
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👍29🔥3🗿1
ऑगस्ट दिनविशेष :-
1 ऑगस्ट - महसुल दिन (महाराष्ट्र शासन)
6 ऑगस्ट - हिरोशिमा दिन
7 ऑगस्ट - भालफेक दिन
9 ऑगस्ट - नागासाकी दिन
9 ऑगस्ट - ऑगस्ट क्रांती दिन, आदिवासी दिन
12 ऑगस्ट - आंतरराष्ट्रीय युवक दिन, जागतीक हत्ती दिन
13 ऑगस्ट - अवयव दान दिन
14 ऑगस्ट- फाळणी भय स्मृतिदिन
15 ऑगस्ट - भारतीय स्वातंत्र्य दिन
20 ऑगस्ट - अक्षय उर्जा दिन, सद्भावना दिन
21 ऑगस्ट - जागतीक जेष्ठ नागरिक दिन
29 ऑगस्ट - राष्ट्रीय क्रिडा दिन
31 ऑगस्ट - भटके विमुक्त जमाती दिन
━━━━━━━━༺༻━━━━━━━━    
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👍34
छत्रपती शिवाजी महाराजांचे अष्टप्रधान मंडळ
क्र. प्रधानाचे नाव. पद. काम
१. मोरोपंत त्रिंबक. पंतप्रधान. राज्यकारभार चालवणे.
पिंगळे.
२. रामचंद्र नीळकंठ. मुजुमदार. राज्याचा जमाखर्च पाहणे.


३. हंबीरराव मोहिते. सेनापती. सैन्याचे नेतृत्व करणे.
४. मोरेश्वर पंडितराव. पंडितराव. धर्माची कामे पाहणे.
५. निराजी रावजी. न्यायाधीश. न्यायदान करणे.
६. अण्णाजी दत्तो. सचिव. सरकारी आज्ञापत्रे पाठवणे.
७. दत्ताजी त्रिंबक. मंत्री. पत्रव्यवहार सांभाळणे.
८. रामचंद्र त्रिंबक. सुमंत. परराज्यांशी संबंध
━━━━━━━━༺༻━━━━━━━━    
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👍31🔥3🎉1👌1
🟠कोकणातील नद्या व त्यावरील खाड्या :-

🔹नदी - खाडी 🔹

🔹वैतरणा - दातीवर

🔸उल्हास - वसई

🔹पाताळगंगा - धरमतर

🔸कुंडलिका - रोह्याची खाडी

🔹सावित्री - बाणकोट

🔸वशिष्ठी - दाभोळ

🔹शास्त्री - जयगड

🔸शुक - विजयदुर्ग

🔹गड - कलावली

🔸कर्ली - कर्ली

🔹तेरेखोल - तेरेखोल

━━━━━━━━༺༻━━━━━━━━    
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👍23
महाराष्ट्राच्या पाचव्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत ?
Anonymous Quiz
24%
सतीश त्रिपाठी
57%
व्ही गिरीराज
13%
डांगे
5%
साळवे
👍34🤔6👌6❤3💯2
महाराष्ट्र राज्यातील पूर्ववाहिनी नद्यांनी किती टक्के क्षेत्र व्यापले आहे ?
Anonymous Quiz
15%
65%
32%
69%
46%
75%
8%
81%
👍22❤7🤔3🎉3
खालीलपैकी गटात न बसणारी नदी शोधा.
Anonymous Quiz
12%
दूधगंगा
16%
पंचगंगा
33%
गिरणा
38%
सीना
👍21👌6❤5🎉1
ग्रामीण भागातून सर्वात जास्त स्थलांतर कोणत्या कारणामुळे झाली आहे ?
Anonymous Quiz
33%
विवाहामुळे
58%
रोजगार
7%
जन्मांतर
2%
कुटुंबासह
👍39🤔33❤5🎉5🙏5
ग्रामीण भागातून सर्वात जास्त स्थलांतर कोणत्या कारणामुळे झाली आहे ?
Anonymous Quiz
73%
विवाहामुळे
22%
रोजगार
4%
जन्मांतर
1%
कुटुंबासह
👍37🤔22👌6
खालीलपैकी कोणत्या राज्याची सीमा भूतानला लागून नाही?
Anonymous Quiz
15%
1)सिक्किम
21%
2)आसाम
40%
3)बिहार
24%
4)पश्चिम बंगाल
👍23❤8🤔8🎉5👌2
नंदादेवी शिखर हे हिमालयाच्या कोणत्या भागात आहे?
Anonymous Quiz
18%
1)नेपाळ हिमालय
18%
2)पंजाब हिमालय
56%
3)कुमाऊ हिमालय
7%
4)आसाम हिमालय
👍26🙏6🤔5🔥3🎉2
पुढीलपैकी कोणत्या जिल्ह्याचा चांदोली राष्ट्रीय उद्यानामध्ये समावेश होत नाही?
Anonymous Quiz
17%
सांगली
20%
सातारा
45%
रायगड
17%
रत्नागिरी
👍28🤔9❤8👌3👏1
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
🚔 पोलीस भरती उपयुक्त महत्त्वाच
🚔क्रांति 🚔
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
🌱 हरित क्रांती ➖ अन्नधान्य उत्पादनात वाढ.
🥛 धवल / श्वेत क्रांती ➖ दुग्ध उत्पादनात वाढ.
🐬 निल / निळी क्रांती ➖ मत्स्य उत्पादनात वाढ.
🦐 गुलाबी क्रांती ➖ झिंगे / कोळंबी उत्पादनात वाढ.
🥚 रजत / चंदेरी क्रांती ➖ अंडी उत्पादनात वाढ.
🥜 पीत क्रांती ➖ तेलबिया उत्पादनात वाढ.
🍂 करडी क्रांती ➖ खत उत्पादनात वाढ.
🌊 अमृत क्रांती ➖ नदी जोड प्रकल्प.
🥔 गोल क्रांती ➖ बटाटा उत्पादनात वाढ.
🎋 सोनेरी क्रांती ➖ ताग उत्पादनात वाढ.
🚢 कृष्ण क्रांती ➖ खनिज तेल उत्पादनात वाढ.
🐐 लाल क्रांती ➖ मेंढीपालन/ टोमॅटो उत्पादनात
💻 ई क्रांती ➖ माहिती तंत्रज्ञान वापरात वाढ.
🥦 चंदेरी तंतू क्रांती ➖ कापूस उत्पादनात वाढ
━━━━━━━━༺༻━━━━━━━━    
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👍35🔥4🤔2👌2
भारतातील पहिले पक्षी अभयारण्य कोणते ? – कर्नाळा (जिल्हा रायगड)

भारतातील पहिले वृत्तपत्र कोणते ? – ‘द बेंगाल गॅझेट ‘ (१७८०)

भारतातील पहिले इंग्रजी वर्तमानपत्र कोणते ? –  ‘द बेंगाल गॅझेट ‘ (पहिले वर्तमानपत्र इंग्रजी भाषेत  होते.)

भारतातील पहिले मराठी वर्तमानपत्र कोणते ? – दर्पण

भारतातील पहिले हरित शहर कोणते ? – आगरतला (त्रिपुरा)

भारतातील पहिले आकाशवाणी केंद्र कोणते ? – मुंबई (१९२७)

भारतातील पहिले राष्ट्रीय उद्यान कोणते ? – जिम कॉर्बेट राष्ट्रीय उद्यान (उत्तराखंड) 

भारतातील पहिले दूरदर्शन केंद्र – दिल्ली

भारतातील पहिले आधार गाव – टेंभली (नंदूरबार)

भारतातील पहिले सॅटेलाईट शहर – पिलखूआ (जिल्हा – हापूड राज्य – उत्तरप्रदेश)

भारतातील पहिले हरीत शहर – आगरतळा (त्रिपुरा)(दूसरे – नागपूर)

भारतातील पहिली फूड बँक – दिल्ली

भारतातील लोकायुक्त पास करणारे पहिले राज्य-उत्तराखंड

भारतातील पहिले जैव – सांस्कृतिक पार्क – भुवनेश्‍वर

भारतातील प्रत्येक राज्यात महिला न्यायालय स्थापन करणारे पहिले राज्य – आंध्रप्रदेश

भारतातील पहिला सौर पवनउर्जा प्रकल्प – आळंदी

भारतातील पहिले न्यायालय – कोलकत्ता 

भारतातील पहिले बाल न्यायालय – दिल्ली

भारतातील पहिले महिला न्यायालय – आंधप्रदेश

भारतातील पहिले पर्यावरण ग्राम इको व्हिलेज -काटेवाडी

भारतातील पहिले हवामान संशोधन केंद्र – पुणे

भारतातील पहिले अपारंपारीक उर्जा धोरण जाहीर करणारे राज्य- महाराष्ट्र

भारतातील पहिला निर्मल जिल्हा – कोल्हापूर

भारतातील पहिली हॉल्टीकल्चर रेल्वे येथे सुरु झाली – भुसावळ – आजदपूर

भारतातील पहिली ऑनलाईन ब्रेल लायब्ररी – मुंबई

भारतातील पहिले स्थानिक स्वराज्य संस्थेत मतदान अनिवार्य करणारे राज्य – गुजरात

भारतातील पहिली संत्रा वायनरी – सावरगाव (नागपूर)

भारतातील पहिले व्यसनमुक्ती साहित्य संम्मेलन – पुणे

भारतातील पहिली ई-जीपीएफची सुरूवात – अरुणाचल प्रदेश

भारतातील पहिले कृषी विद्यापीठ – जी. बी. पंत कृषी विद्यापीठ, पंतनगर. उत्तर प्रदेश

भारतातील पहिले सोलर सिटी – मलकापूर (सातारा)

भारतातील पहिले मुक्त कृषी विद्यापीठ – नागपूर

(महाराष्ट्रातील पहिले कृषी विद्यापीठ  महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी)

भारतातील क्रिडा धोरण राबविणारे पहिले राज्य – महाराष्ट्र

भारतातील युवा धोरण राबविणारे पहिले राज्य – महाराष्ट्र

भारतातील पहिली राष्ट्रीय सागर अकादमी – चैन्नई

भारतातील पहिले क्रिकेट संग्रहालय – ब्लेडस् ऑफ ग्लोरी (पुणे)

भारतातील पहिले विशेष व्याघ्र संरक्षण दल तैनात करणारे राज्य – कर्नाटक

भारतातील पहिला वाघांच्या रेडिओ कॉलरिंगचा प्रयोग करणारा व्याघ्र प्रकल्प – ताडोबा (चंद्रपूर)

भारतातील पहिले कार्बनमुक्त राज्य – हिमाचलप्रदेश

भारतातील पहिली इलेक्ट्रीक धूर न सोडणारी बस येथे सुरू झाली – बंगलोर

भारतातील पहिले नोटा (नकाधिकार) स्था. स्व. संस्थाच्या निवडणूकीत उपलब्ध करून देणारे राज्य -महाराष्ट्र

भारतातील पहिला घन कचर्‍यापासून उर्जानिर्मिती प्रकल्प – पुणे (म. न. पा.)

भारतातील पहिले निर्मल भारत अभियान अंतर्गत 100% स्वच्छता निर्माण करणारे देशातील पहिले राज्य – सिक्किम

भारतातील पहिले भुजलासंबंधी कायदे करणारा राज्य – महाराष्ट्र

भारतातील पहिली गुप्तवार्ता प्रबोधिनी- पुणे

भारतातील पहिले अधिकृत ई-रिक्षा या राज्यात सुरु झाले – दिल्ली

भारतातील पहिले तंबाखूमुक्त गाव – सदरहू (नागालँड)

भारतातील पहिले झोपडपट्टीमुक्त शहर – चंदीगड

भारतातील पहिला सायबर डिफेन्स रिसर्च सेन्टर -झारखंड

भारतातील पहिले ई – गव्हर्नन्स धोरण राबविणारे राज्य – महाराष्ट्र

भारतातील पहिले प्लॅस्टिक मतदान ओळखपत्र मतदाराना वाटप करणारे राज्य – त्रिपूरा

भारतातील पहिले सीसीटीव्हीच्या निगरानीत आलेले शहर – सुरत

भारतातील प्रथम ई कॅबीनेटचा वापर करणारे राज्य -आंध्रप्रदेश

भारतातील पहिले रॅकिंग विरोधात कायदा करणारे राज्य – तामिळनाडू

भारतातील पहिले वाय-फाय सुविधा देणारे रेल्वे स्थानक -बंगळूर

भारतातील पहिले जन सुरक्षा कायदा करणारे राज्य – आंध्रप्रदेश

भारतातील पहिले फुलपाखराला राज्य फुलपाखराचा दर्जा देणारे राज्य – महाराष्ट्र

भारतातील पहिला विशेष आर्थिक क्षेत्र (SEZ) प्रकल्प – कांडला (गुजरात)

भारतातील पहिले मानवाधिकार न्यायालय सुरु करणारे राज्य – प.बंगाल

भारतातील पहिले राईट इ सव्हिसेस अ‍ॅक्ट (RTS) पास करणारे राज्य – मध्यप्रदेश

भारतातील पहिले होमीओपॅथिक विद्यापीठ – राज्यस्थान

भारतातील पहिले प्लॅस्टिक विद्यापीठ – वापी (गुजरात)

भारतातील पहिले बायोटेक विशेष आर्थिक क्षेत्र -हडपसर  (पुणे)

भारतातील पहिले आपल्या तक्रारी ऑनलाईन दाखल करण्याची सुविधा जनतेला उपलब्ध करून देणारे राज्य – हरीयाणा

भारतातील  पहिले स्त्री बटालियन – हडी राणी (राजस्थान)

भारतातील पहिले ग्रामपंचायतीमध्ये ई – बँकीग सेवा देणारे राज्य – महाराष्ट्र
👍171❤8🔥4👏4🤔4
गर्जा महाराष्ट्र हे गीत महाराष्ट्र राज्याने राज्य गीत म्हणून दर्जा दिला
महाराष्ट्र हे देशातील बारावी राज्य आहे
हे गीत संपूर्णपणे साडेतीन मिनिटाचे असून याला
अनुमती दोन कवड्यांचे आणि 1.41 मिनिटाचे राज्य घेत असेल
गर्जा महाराष्ट्र हे गीत राजा बढे यांनी लिहिलेल्या आहे
गर्जा महाराष्ट्र हे गीत शिवजयंती पासून राज्य गीताचा दर्जा सुरू होणार आहे
━━━━━━━━༺༻━━━━━━━━    
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👍28🔥6👌3
*
१) भारतीय संविधानात पंतप्रधान या पदाचा उल्लेख कसा आहे ?*

*उत्तर -- प्रधानमंत्री*
----------------------------------------------------------
*२) भारताने कोणत्या शासन पध्दतीचा स्विकार केला आहे ?*

*उत्तर -- संसदीय*
----------------------------------------------------------
*३) भारत देशाचा घटनात्मक प्रमुख आहेत ?*

*उत्तर -- राष्ट्रपती*
----------------------------------------------------------
*४) भारत देशाचा शासन प्रमुख कोण आहेत ?*

*उत्तर -- पंतप्रधान*
----------------------------------------------------------
*५) भारतीय पंतप्रधान यांना पद व गोपनीयतेची शपथ कोण देतात ?*

*उत्तर -- राष्ट्रपती*
-------------------------------------------------------
*६) भारताचा प्रथम नागरिक कोणास म्हणतात ?*

*उत्तर -- राष्ट्रपती*
-------------------------------------------------------
*७) भारताच्या तिन्ही सेनादलाचे प्रमुख (सरसेनापती) कोण असतात ?*

*उत्तर -- राष्ट्रपती*
-------------------------------------------------------
*८) भारताचे पहिले राष्ट्रपती कोण होते ?*

*उत्तर -- डाॅ. राजेंद्र प्रसाद*
------------------------------------------------------
*९) भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती कोण होत्या ?*

*उत्तर -- प्रतिभाताई पाटील*
--------------------------------------------------------
*१०) भारताच्या राष्ट्रपतींना कोण शपथ देतात ?*

*उत्तर -- सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश*
----------------------------------------------------------
*११) भारताचे राष्ट्रपती बनलेले पहिले वैज्ञानिक कोण ?*

*उत्तर -- डाॅ. ए. पी. जे. अब्दुल कलाम*
-------------------------------------------------------
*१२) भारताचे पहिले उपराष्ट्रपती कोण होते ?*

*उत्तर -- डाॅ. सर्वपल्ली राधाकृष्णन*

━━━━━━━━༺༻━━━━━━━━    
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👍63🤔2💯2🔥1🎉1
68 वे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार 2022
महत्वाचे प्रश्न:-

Q.1 अलीकडेच कितव्या क्रमांकाच्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराचे वितरण झाले आहे?
उत्तर:-68 वे

Q.2 68 वे राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराची घोषणा केव्हा झाली?
उत्तर:- 22 जुलै 2022

Q.3 68 वे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मध्ये कोणत्या चित्रपटात सर्वोत्कृष्ट चित्रपट म्हणून घोषित केला ?
उत्तर:-सूराराई पोटुरु.

Q. 4 68 वे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारानुसार सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक चा पुरस्कार कोणाला देण्यात आला?
उत्तर:- के आर सच्चिदानंद

Q.5 68 वे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारानुसार सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार कोणाला देण्यात आला?
उत्तर:-सूर्या,अजय देवगन

Q.6 68 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये सर्वश्रेष्ठ अभिनेत्रीचा पुरस्कार कोणाला देण्यात आला?
उत्तर:-अपर्णा बाल मुरली

Q.7 68 वे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारानुसार सर्वोत्कृष्ट लोकप्रिय चित्रपट कोणता?
उत्तर:- तानाजी

Q.8 68 वे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारानुसार सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपट कोणता?
उत्तर:- तुलसीदास जूनियर

Q.9 68 वे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारानुसार सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट कोणता?
उत्तर:- गोष्ट एका पैठणीची

Q.10 68 वे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारानुसार सर्वोत्कृष्ट पुस्तक कोणते?
उत्तर:- द लोंगेस्ट किस

Q.11 68 वे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारानुसार सर्वोत्कृष्ट गीतकार म्हणून कोणाचा उल्लेख करण्यात आला?
उत्तर:-मनोज मुतशीर

Q.12 68 वे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारानुसार सर्वोत्कृष्ट बाल चित्रपट कोणता?
उत्तर:-सुमी (मराठी)

Q.13 68 वे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारानुसार सर्वोत्कृष्ट बालकलाकार पुरस्कार कोणाला देण्यात आला?
उत्तर:- आकांक्षा पिंगळे (सुमी)
दिव्यश इंदुलकर (सुमी)
अनिस गोसावी (टकटक)

Q.14 68 वे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारानुसार सर्वोत्कृष्ट चित्रपटासाठी अनुकूल राज्य म्हणून कोणाचा उल्लेख करण्यात आला?
उत्तर:-मध्य प्रदेश


Q.15 68 वे राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराचे वितरण कोणत्या ठिकाणी झाले?
उत्तर:- दिल्ली
━━━━━━━━༺༻━━━━━━━━    
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👍65🔥2👌2🎉1
तलाठी भरती 2023 ला आलेले अर्ज उतरत्या क्रमाने


1) पुणे - 114684
2) रायगड - 100537
3) नाशिक - 68028
4)नगर - 61633
5) सोलापूर -58977
6) नागपूर - 57872
7) चंद्रपूर - 56930
8) बीड - 48772
9) जळगाव - 48336
10) रत्नागिरी - 36817
11) छत्रपती संभाजीनगर -32084
12) धुळे - 31930
13) सातारा - 30436
14) सिंधुदुर्ग -27076
15) परभणी - 21433
16) यवतमाळ - 21288
17) धाराशिव - 19666
18) सांगली - 19306
19)नांदेड - 18170
20) जालना - 17886
21) हिंगोली - 13400
22) पालघर - 13238
23) भंडारा - 12230
24) ठाणे - 12129
25) कोल्हापूर - 11843
26) नंदुरबार - 11123
27) वर्धा - 9927
28) बुलढाणा - 9809
29) गोंदिया - 9330
30) अमरावती - 9240
31) गडचिरोली - 9020
32) लातूर - 8031
33) मुंबई उपनगर - 7689
34)अकोला - 6404
35) ) मुंबई शहर - 3793
36)वाशिम - 2636
━━━━━━━━༺༻━━━━━━━━    
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👍75🤔4🔥2
🚨15 August Update🚨

📌 महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ जाहिरात प्रसिद्ध.
https://telegram.me/visionmpsc2023/14177

📌 सांस्कृतिक कार्य विभाग जाहिरात प्रसिद्ध.
https://telegram.me/visionmpsc2023/14178

📌 महाराष्ट्रातील जिल्हे व त्यांची प्रसिद्धी
https://telegram.me/visionmpsc2023/14183

📌 शोध आणि त्यांचे संशोधक
https://telegram.me/visionmpsc2023/14184

📌 राज्य निहाय नावे राज्यपाल
https://telegram.me/visionmpsc2023/14211

📌 उष्ण वारे
https://telegram.me/visionmpsc2023/14212

📌 मराठी व्याकरणाच्या संपूर्ण Handwritten नोट्स.
https://telegram.me/visionmpsc2023/14213

📌 ऑगस्ट दिनविशेष :-
https://telegram.me/visionmpsc2023/14216

📌 छत्रपती शिवाजी महाराजांचे अष्टप्रधान मंडळ
https://telegram.me/visionmpsc2023/14217

📌 कोकणातील नद्या व त्यावरील खाड्या :-
https://telegram.me/visionmpsc2023/14218
👍31🤔3👌2