𝐕𝐈𝐒𝐈𝐎𝐍 𝐌𝐏𝐒𝐂
171K subscribers
19.7K photos
87 videos
1.89K files
18.2K links
👉 TCS आणि IBPS.
📌 UPSC | राज्यसेवा
📌 PSI, STI, ASO

➥MPSC क्लर्क 7k+
➥नोट्स आणि प्रश्नपत्रिका
➥सामान्य ज्ञान + चालू घडामोडी
➥ एकूण 90,000 + MCQ

Join our whatsapp channel
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t

Contact : @spardha_admin
Download Telegram
📣 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2019 साली 73 व्या स्वातंत्र्यदिनी भाषण करताना

📣 "एक देश एक निवडणूक" या संकल्पनेबाबत पहिल्यांदा भाष्य केले होते.

━━━━━━━━༺༻━━━━━━━━    
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👍14🙏1👌1
😔तलाठी भरती UPDATE😔

♦️👉ज्या मुलांचे उद्या तलाठी चे पेपर आहेत त्यांना असा मेल आलेला आहे मित्रांनो सेन्टर वरती पेपरच्या अगोदर एक दिवस जाण्याचा प्रयत्न करा ऐनवेळी गोंधळ उडायला नको कारण आंदोलन संपूर्ण महाराष्ट्रात नाही त्याच्यामुळे एक दोन जिल्ह्याचे पेपर पुढे ढकलन अशक्य आहे असं मला तरी वाटतं आणि पेपरला कसं जायचं हा आपला वैयक्तिक प्रश्न आहे त्याच्यामुळे त्याची दक्षता आपल्यालाच घ्यावी लागणार आहे
.

♦️👉जास्तीत जास्त मुलांपर्यंत हा msg पोहोचवा
━━━━━━━━༺༻━━━━━━━━    
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👍23🙏4👌1
🔰भारतात एक पेक्षा जास्त उपमुख्यमंत्री असलेले राज्य.. महाराष्ट्र पण आता सामील झाले यात.. 😀😀🙏

1 ) आंध्रप्रदेश - पाच उपमुख्यमंत्री

2 ) उत्तरप्रदेश - दोन उपमुख्यमंत्री

3 ) नागालँड - दोन उपमुख्यमंत्री

4 ) मेघालय - दोन उपमुख्यमंत्री

5 ) महाराष्ट्र - दोन उपमुख्यमंत्री

━━━━━━━━༺༻━━━━━━━━    
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👍26🔥2
🛑 रॅमन मॅगसेस पुरस्कार 2023 विजयी :-

➡️डॉ रवि कन्नन आर. - भारत

➡️कोरवी रक्षंद, बांग्लादेश

➡️यूजेनियो लेमोस, तिमोर-लेस्ते

➡️मिरियम कोरोनेल-फेर, फिलीपींस

━━━━━━━━༺༻━━━━━━━━    
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👍23
   🔰 महाराष्ट्राचा भूगोल 🔰


👉महत्त्वाचे घाट...             

✍ उत्तरेकडून दक्षिणेकडे

🛤 थळ घाट(कसारा घाट)=मुंबई- नाशिक

🛤 माळशेज घाट =ठाणे-अहमदनगर

🛤 बोर घाट (खंडाळा घाट)=मुंबई-पुणे

🛤 वरंधा घाट=भोर - महाड

🛤 खंबाटकी घाट=पुणे - सातारा

🛤 पसरणी घाट= वाई - महाबळेश्वर

🛤 आंबेनळी घाट =महाबळेश्वर - महाड

🛤 कुंभार्ली घाट =कराड - चिपळूण

🛤 आंबा घाट = कोल्हापूर - रत्नागिरी

🛤 फोंडा घाट= कोल्हापूर - पणजी

🛤 हनुमंते घाट = कोल्हापूर - कुडाळ

🛤 अंबोली घाट= बेळगाव - सावंतवाडी
━━━━━━━━༺༻━━━━━━━━    
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👍40❤3🔥3
📣 एक देश एक निवडणूक पॅनल मेंबर
➗➗➗➗➗➗➗➗➗➗➗
🔥 सर्व नावे लक्षात ठेवा 🔥
➗➗➗➗➗➗➗➗➗➗➗
🔥रामनाथ कोविंद
🔥अमित शहा
🔥 गुलाब नवी आझाद
🔥 एन के सिंग
🔥 सुभाष कश्यप
🔥 हरीश साळवे
🔥 संजय कोठारी
🔥 अधीर रंजन चौधरी
━━━━━━━━༺༻━━━━━━━━    
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👍30👌2❤1
⭕छत्रपती संभाजीनगर शहरात सोमवार दि. 4 सप्टेंबर रोजी तलाठी भरती परीक्षा देणाऱ्या उमेदवारांसाठी महत्वाची सूचना.

━━━━━━━━༺༻━━━━━━━━    
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👍39❤6🎉2👌1
🇮🇳 नीरज चोप्रा / भारताचा गोल्डन बॉय 🥇

गेल्या वर्षातील काही नीरज चोप्राची महत्त्वाची कामगिरी.

आजवरचा सर्वात महान भालाफेक म्हणुन ओळख

▪️2017 एशियन चॅम्पियनशिप, भुवनेश्वर - 85.23 मीटर

▪️2018 कॉमनवेल्थ गेम, ऑस्ट्रेलिया - 86.47 मीटर

▪️2018 एशियन गेम्स, जकार्ता - 88.06 मीटर

▪️2021 ऑलम्पिक गेम्स, जपान - 87.58 मीटर

▪️2023 वर्ल्ड चॅम्पियनशिप, हंगेरी - 88.17

━━━━━━━━༺༻━━━━━━━━    
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👍35❤3🔥1👌1
महाराष्ट्रातील तलाव व सरोवरे

1. अंबाझरी - नागपुर

2. रामसागर - नागपूर

3. नवेगाव - गोंदिया

4. बोदलकसा - गोंदिया

5. ताडोबा - चंद्रपूर

6. असेलमेंढा - चंद्रपूर

7. सिंदेवाही - चंद्रपूर

8. लक्ष्मी - कोल्हापूर

9. चोरखमारा - गोंदिया

10. खळबंद - गोंदिया

11. चुलबंद - गोंदिया

12. शिवनी - भंडारा

13. लोणार - बुलढाणा

14. विसापूर - नगर

15. रंकाळा - कोल्हापूर
━━━━━━━━༺༻━━━━━━━━    
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👍43❤2🎉1🙏1
अर्थशास्त्रातील पुस्तके आणि लेखक

🔷पुस्तक - वेल्थ ऑफ नेशन्स
🔶लेखक - एडम स्मिथ

🔷पुस्तक - फाउंडेशन ऑफ इकॉनोमिक
एनालिसिस
🔶लेखक - सैम्युलसन

🔷पुस्तक - प्रिंसिपल्स ऑफ
इकोनॉमिक्स
🔶लेखक - मार्शल

🔷पुस्तक - नेचर एंड सिग्नीफिकेन्स ऑफ
इकॉनोमिक साइंस
🔶लेखक - रॉबिन्स

🔷पुस्तक - दास कैपिटल
🔶लेखक - कार्ल मार्क्स

🔷पुस्तक - द जेनरल थ्योरी ऑफ
इम्प्लॉयमेंट इंटरेस्ट एंड मनी
🔶लेखक - जे.एम. कीन्स

🔷पुस्तक - हाऊ टू पे फॉर वार
🔶लेखक - कीन्स

━━━━━━━━༺༻━━━━━━━━    
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👍33❤4
🚨3 September Update🚨

📌 नगरपरिषद अभ्यासक्रम 2023
फक्त कर निर्धारण व प्रशासकीय सेवा चा दिलेला आहे.

https://telegram.me/mega_zp_bharti/15102

📌 नगरपरिषद अभ्यासक्रम 2023
फक्त लेखा परीक्षण व लेखासेवा चा दिलेला आहे.

https://telegram.me/mega_zp_bharti/15103

📌 Science book १०th... As it is syllabus आहे...
https://telegram.me/mega_zp_bharti/15113

📌 UPSC Time Table 2023
https://telegram.me/mega_zp_bharti/15115

📌 टोपण नावे - कवी / साहित्यिक
https://telegram.me/mega_zp_bharti/15116

📌 भारतातील महत्वाचे धबधबे
https://telegram.me/mega_zp_bharti/15122

📌 चालू घडामोडी :- 02 सप्टेंबर 2023
https://telegram.me/mega_zp_bharti/15123

📌 CDS - 2023 📝आज झालेला‌ पेपर
https://telegram.me/mega_zp_bharti/15138

📌 ONGC Apprentice Recruitment 2023 Notification-PDF
https://telegram.me/mega_zp_bharti/15139

📌 MIDC Assistant 2021 मध्ये झालेले ऑनलाईन पेपर्स
https://telegram.me/mega_zp_bharti/15142

📌 तलाठी भरती UPDATE
https://telegram.me/mega_zp_bharti/15146

📌 महाराष्ट्रातील तलाव व सरोवरे
https://telegram.me/mega_zp_bharti/15154

📌 अर्थशास्त्रातील पुस्तके आणि लेखक
https://telegram.me/mega_zp_bharti/15155

📌 आतापर्यंत विचारण्यात आलेले तलाठी GK प्रश्न
https://telegram.me/mega_zp_bharti/15157
👍27👌2🔥1
🌳 महाराष्ट्रातील कृषी संशोधन केंद्रे🌳

1)प्रादेशिक ऊस संशोधन केंद्र
➡️ पाडेगाव (निरा, जि. सातारा)

2) प्रादेशिक ऊस व गुळ संशोधन केंद्र
➡️कोल्हापूर

3)प्रादेशिक फळ संशोधन केंद्र
➡️वेंगुर्ला (जि. सिंधुदुर्ग)

4)प्रादेशिक नारळ संशोधन केंद्र
➡️भाटये(जि. रत्नागिरी)

5)प्रादेशिक आंबा संशोधन केंद्र
➡️रामेश्वर (ता. देवगड, जि. सिंधुदुर्ग)

6)प्रादेशिक सुपारी संशोधन केंद्र
➡️श्रीवर्धन (जि. रायगड)

7)प्रादेशिक गहू गेरवा संशोधन केंद्र
➡️महाबळेश्वर (जि.सातारा)

8)प्रादेशिक गहू संशोधन केंद्र-
➡️निफाड

9)राष्ट्रीय कांदा व लसूण संशोधन केंद्र
➡️राजगुरूनगर (पुणे)

10)प्रादेशिक भात संशोधन केंद्र
➡️कर्जत (जि. रायगड), खोपोली, रत्नागिरी

11) लिंबुवर्गीय फळ संशोधन केंद्र
➡️श्रीरामपुर (जि. अहमदनगर)

12)मुख्य तूर संशोधन केंद्र
➡️बदनापूर (जि. जालना)

13)मोसंबी फळाचे संशोधन केंद्र
➡️श्रीरामपुर (जि. अहमदनगर)

14)द्राक्ष संशोधन केंद्र
➡️मांजरी (जि. पुणे)

15)लिंबु फळाचे संशोधन केंद्र
➡️काटोल (जि.नागपूर)

16)केंद्रीय कापूस संशोधन केंद्र
➡️नागपूर

17)तेलबिया संशोधन केंद्र
➡️जळगाव

18)खार जमिन संशोधन केंद्र
➡️पनवेल (जि. रायगड)

19) केळी संशोधन केंद्र
➡️यावल (जि. जळगाव)

20)पानवेल संशोधन केंद्र
➡️कसबे डिग्रज (सांगली)

━━━━━━━━༺༻━━━━━━━━    
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👍29❤2🙏2👏1
लोकायुक्तांची नेमणूक खालीलपैकी कोण करतो?
Anonymous Quiz
20%
1) राष्ट्रपती
10%
2) मुख्यमंत्री
67%
3) राज्यपाल
3%
4) पंतप्रधान
👍10🔥9👌4❤3🙏3
खालीलपैकी कोणत्या राष्ट्रपतीने दोनवेळा राष्ट्रपतीपद भुषवले आहे ?
Anonymous Quiz
3%
प्रतिभा पाटील
12%
एपीजे अब्दुल कलाम
83%
डॉ राजेंद्र प्रसाद
2%
द्रौपदी मुर्मू
👍21👌2❤1
दोन ग्रामसभांमधील अंतर किती महिण्यापेक्षा अधीक असू नये ?
Anonymous Quiz
11%
सहा
12%
दोन
16%
चार
61%
तीन
👍23👌5❤4👏4🔥3
गावच्या विकासासंबंधी अंतिम निर्णय घेणारी सत्ता कोणती ?
Anonymous Quiz
13%
ग्राम पंचायत
11%
ग्रामसेवक
12%
सरपंच
65%
ग्राम सभा
👍19🎉6🙏3❤2👏2
द्रौपदी मुर्मू यांनी खालिलपैकी कोणते पद भूषवलेले नाही ?
Anonymous Quiz
7%
नगरसेवक
7%
आमदार
20%
मत्स्य व्यवसाय आणि पशुसंसाधन विकास राज्यमंत्री
66%
महापौर
👍17👌7❤4🎉2👏1
📣 जिल्हा परिषद अकोला...

😳 एका नोकरीसाठी 55 जणांशी स्पर्धा

👉 284 पदांसाठी 16 हजार 71 अर्ज...

━━━━━━━━༺༻━━━━━━━━    
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👍17
🔸मस्क, बर्नार्ड यांच्या तिजोरीत घट; अंबानी, अदानी यांची संपत्ती वाढली...

▪️टॉप टेन श्रीमंत

━━━━━━━━༺༻━━━━━━━━    
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👍10❤1
❇️❇️ 102 वी घटना दुरुस्ती ❇️❇️

❇️ घटना दुरुस्ती कायदा ❇️

➡️ जुलै 2018 मध्ये राज्यसभेच्या मान्यतेनंतर 11 ऑगस्ट 2018 रोजी त्याचे 102व्या घटना दुरुस्ती कायद्यामध्ये रूपांतर झाले.

❇️ राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोग व अनुसूचित जमाती आयोगाच्या धर्तीवर राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगास घटनात्मक दर्जा देण्यासाठीचे एकशे तेविसावे घटना दुरुस्ती विधेयक लोकसभेमध्ये 5 एप्रिल 2017 रोजी मांडण्यात आले. जुलै २०१८ मध्ये राज्यसभेच्या मान्यतेनंतर 11 ऑगस्ट 2018 रोजी त्याचे 102व्या घटना दुरुस्ती कायद्यामध्ये रूपांतर झाले. स्पर्धा परीक्षा देणाऱ्या उमेदवारांसाठी हा विषय राज्यव्यवस्था, समर्पक कायदे, मानवी हक्क आणि चालू घडामोडी अशा वेगवेगळ्या घटकांच्या तयारीमध्ये अत्यंत महत्त्वाचा आहे. या घटना दुरुस्तीमधील परीक्षोपयोगी तरतुदींबाबत या लेखामध्ये चर्चा करण्यात येत आहे.

❇️ घटना दुरुस्ती कायद्यातील महत्त्वाच्या तरतुदी

➡️ या कायद्याद्वारे भारतीय राज्यघटनेमध्ये कलम 338(ब), 342(अ) आणि 366(26क) ही तीन कलमे समाविष्ट करण्यात आली. या कलमांद्वारे विहित करण्यात आलेल्या तरतुदी खालीलप्रमाणे

❇️ कलम 338(ब)

1] सामाजिक आणि शैक्षणिकदृष्टय़ा मागास प्रवर्गासाठी राष्ट्रीय मागास वर्ग आयोग स्थापन करण्यात येईल.

2] आयोगामध्ये अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि इतर तीन असे एकूण पाच सदस्य असतील व त्यांची नेमणूक राष्ट्रपती करतील.

❇️ आयोगाची कार्ये –

1] भारताच्या राज्यघटनेने आणि अस्तित्वात असलेल्या संबंधित कायद्यांन्वये सामाजिक आणि शैक्षणिकदृष्टय़ा मागास प्रवर्गास दिलेल्या संरक्षक तरतुदींशी संबंधित बाबींमध्ये तपास करणे आणि त्याबाबत संनियंत्रण.

2] सामाजिक आणि शैक्षणिकदृष्टय़ा मागास प्रवर्गास भारताच्या राज्यघटनेने आणि अस्तित्वात असलेल्या संबंधित कायद्यांन्वये देण्यात आलेल्या संरक्षण आणि हक्कांच्या पायमल्लीबाबतच्या तक्रारींमध्ये तपास करणे.

3] सामाजिक आणि शैक्षणिकदृष्टय़ा मागास प्रवर्गाच्या सामाजिक आíथक विकासामध्ये प्रयत्न करणे आणि त्यांचे मूल्यमापन करून आवश्यक तेथे सल्ला देणे.

4] सामाजिक आणि शैक्षणिकदृष्टय़ा मागास प्रवर्गाच्या संरक्षण, कल्याण आणि विकासाच्या दृष्टीने केंद्र व राज्य शासनाला शिफारसी करणे.

5] राष्ट्रपतींनी निश्चित केलेल्या मुद्दय़ांबाबत शिफारसी करणे.

6] केलेल्या कार्याचा अहवाल दरवर्षी तसेच आवश्यक वाटेल त्या वेळी राष्ट्रपतींना सादर करणे.

7] राष्ट्रपती हा अहवाल संसदेस सादर होईल असे पाहतील. आयोगाच्या शिफारशींपकी काही नाकारण्यात आल्यास त्याबाबतचे स्पष्टीकरणही संसदेसमोर मांडण्यात येईल.

❇️ आयोगाचे अधिकार –

1] आयोगासमोर येणाऱ्या तक्रारींबाबत तपास करतेवेळी आयोगास दिवाणी न्यायालयाचे अधिकार असतील.

2] देशातील कोणत्याही व्यक्तीस आयोगासमोर हजर राहण्याचे समन्स काढण्याचा व त्याची शपथेवर साक्ष नोंदविण्याचा अधिकार आयोगास देण्यात आला आहे.

3] कोणत्याही प्रकारची कागदपत्रे मागविण्याचा तसेच शपथपत्रावर साक्ष नोंदवून घेण्याचा अधिकारही आयोगास आहे.

4] कोणत्याही शासकीय कार्यालयातील किंवा न्यायालयातील कागदपत्रे मागविण्याचाही अधिकार

5] सामाजिक आणि शैक्षणिकदृष्टय़ा मागास प्रवर्गाच्या बाबतीत कोणत्याही प्रकारचे धोरणात्मक निर्णय घेण्यापूर्वी केंद्र वा राज्य शासनांनी आयोगाशी सल्लामसलत करणे आवश्यक आहे.

❇️ कलम 342(अ)

1] एखाद्या घटकराज्यासाठी किंवा केंद्रशासित प्रदेशासाठी सामाजिक आणि शैक्षणिकदृष्टय़ा मागास प्रवर्गाची यादी राष्ट्रपती घोषित करतील. घटकराज्यांसाठी सामाजिक आणि शैक्षणिकदृष्टय़ा मागास प्रवर्गाची यादी घोषित करण्यापूर्वी ते संबंधित राज्याच्या राज्यपालांबरोबर सल्लामसलत करतील.

2] केंद्र शासनाच्या मागास प्रवर्गाच्या यादीमध्ये बदल करण्याचे अधिकार संसदेस आहेत.

❇️ कलम 366(26क)

1] या कलमान्वये सामाजिक आणि शैक्षणिकदृष्टय़ा मागास प्रवर्गाची व्याख्या राज्यघटनेच्या कलम 342(अ) अन्वये विहित प्रवर्ग अशी विहित करण्यात आली आहे.

❇️ पार्श्वभूमी

1] सन 1987 मध्ये अनुसूचित जाति व जमातींसाठीच्या आयोगाची स्थापना करण्यात आली.

2] सन 1990 व्या पासष्टाव्या घटना दुरुस्तीने राष्ट्रीय अनुसूचित जाती व जमाती आयोगाची स्थापना

❇️ 12 मार्च 1992 रोजी करण्यात आली. यामुळे आयोगास घटनात्मक दर्जा प्राप्त झाला.

1] सन 2003 च्या एकोणनव्वदाव्या घटना दुरुस्तीने स्वतंत्र राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोग स्थापन करण्यात आला.

2] सन 1992च्या इंद्रा साहनी खटल्यातील सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार राष्ट्रीय मागास प्रवर्ग आयोगाची स्थापना 14 ऑगस्ट 1993 रोजी करण्यात आली. एखाद्या सामाजिक गटाचा समावेश करण्याबाबतची प्रकरणे या आयोगाकडून हाताळली जात असत, तर या प्रवर्गाच्या हक्कांशी तसेच भेदभावाशी संबंधित तक्रारींबाबत कार्यवाहीचे अधिकार राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाकडे होते. नव्या घटना दुरुस्तीने हे दोन्ही अधिकार व काय्रे राष्ट्रीय मागास प्रवर्ग आयोगाकडे
👍38🔥4🙏2