𝐕𝐈𝐒𝐈𝐎𝐍 𝐌𝐏𝐒𝐂
172K subscribers
19.7K photos
87 videos
1.88K files
18.1K links
👉 TCS आणि IBPS.
📌 UPSC | राज्यसेवा
📌 PSI, STI, ASO

➥MPSC क्लर्क 7k+
➥नोट्स आणि प्रश्नपत्रिका
➥सामान्य ज्ञान + चालू घडामोडी
➥ एकूण 90,000 + MCQ

Join our whatsapp channel
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t

Contact : @spardha_admin
Download Telegram
😄 शेतीसंबंधी राष्ट्रीय / आंतरराष्ट्रीय दिन 😄

⭐️🌾 10 फेब्रुवारी : जागतिक डाळ दिन
⭐️🛍️ 15 मार्च : जागतिक ग्राहक दिन
⭐️💧 22 मार्च : जागतिक जल दिन
⭐️☁️ 23 मार्च : जागतिक हवामान दिन
⭐️🌍 22 एप्रिल : जागतिक वसुंधरा दिन
⭐️🥛 1 जून : जागतिक दुग्ध दिन
⭐️🌳 5 जून : जागतिक पर्यावरण दिन
⭐️👨‍🌾 1 जुलै : शेतकरी दिन (महाराष्ट्र)
⭐️🍎 1 जुलै : आंतरराष्ट्रीय फळ दिन
⭐️👩‍🌾 15 ऑक्टोबर : महिला शेतकरी दिन
⭐️🥣 16 ऑक्टोबर : जागतिक खाद्य दिन
⭐️🐄 26 नोव्हेंबर : राष्ट्रीय दुग्ध दिन
⭐️👨‍🏫 3 डिसेंबर : कृषी शिक्षण दिन
⭐️🌐 5 डिसेंबर : जागतिक मृदा दिन
⭐️👨‍🌾 23 डिसेंबर : राष्ट्रीय शेतकरी दिन
⭐️🛍️ 24 डिसेंबर : राष्ट्रीय ग्राहक दिन
➗➗➗➗➗➗➗➗➗
✈️ जॉईन @MPSC_vision ✈️
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍28❤1🔥1👌1
4 - 5 वर्ष झालं अभ्यास करून पण एकही Result आला नाही..
नाराज होणं हे सहाजिकच
पण एक लक्षात ठेवा ..

कितीही मोठा दगड असेल तर एक घाव असा येतो की एका क्षणात तो दगड फुटून जातो आणि आपल्याला समजत ही नाही....

Result नक्कीच येणार फक्त सातत्य ठेवा आणि विश्वास ठेवा आणि उठा लागा अभ्यासाला ...
✌️
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍91🙏14❤2
✅❇️ भारतातील लोकनृत्ये ❇️✅

✅◆ महाराष्ट्र : लावणी , कोळी नृत्य
✅◆ तामिळनाडू : भरतनाट्यम
✅◆ केरळ : कथकली
✅◆ आंध्र प्रदेश : कुचीपुडी , कोल्लतम
✅◆ गुजरात : गरबा , रास
✅◆ ओरिसा : ओडिसी
✅◆ जम्मू व काश्मीर : रौफ
✅◆ पंजाब : भांगडा , गिद्धा
✅◆ आसाम : बिहू , झूमर नाच
✅◆ उत्तराखंड : गर्वाली
✅◆ मध्य प्रदेश : कर्मा , चार्कुला
✅◆ मेघालय : लाहो
✅◆ कर्नाटक : यक्षगान , हत्तारी
✅◆ मिझोरम : खान्तुंम
✅◆ गोवा : मंडो
✅◆ मणिपूर : मणिपुरी
✅◆ अरुणाचल प्रदेश : बार्दो छम
✅◆ झारखंड : कर्मा
✅◆ छत्तीसगढ : पंथी
✅◆ राजस्थान : घूमर
✅◆ पश्चिम बंगाल : गंभीरा
✅◆ उत्तर प्रदेश : कथक
➗➗➗➗➗➗➗➗➗
✈️ जॉईन @MPSC_vision ✈️
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍40🔥2👏2❤1
📌आजची १st shift कृषी विभाग
➗➗➗➗➗➗➗➗➗➗➗
🟢25 / 9 / 2023...

🟢➡️👉Gk -
🟣१) वडवळ जीवाश्म उद्यान ?
🟣२) Mahaswyam
🟣३) माझी लक्ष्मी भाग्य श्री price
🟣४) maharastra mde वखार मंडल कोणत्या ठिकाणी आहे ?
🟣५) फिल्म फेअर पुरस्कार -१९५४ ?
🟣६) Alt मस्त्या केंद्र कोणत्या ठिकाणी ?
🟣७) शिरीष कणेकर - बुक current ?
🟣८) start-up इंडिया निधी ? २०१८
🟣९) रोकचांड गार्डन टिकान ?

🟢➡️👉इंग्लिश - modrate to hard

🟣१) paraghrap
🟣२) parajumble
🟣३) error
🟣४) spelt

🟢➡️👉मराठी - conceptual

🟣१) paragraph
🟣२) parajumble
🟣३) close test
🟣४) व्याकरण correct

🟢➡️👉Math - modrate to hard 🔥🔥

➗➗➗➗➗➗➗➗➗➗➗
✈️ जॉईन @MPSC_vision ✈️
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍30👌2❤1👏1
🔽 महाराष्ट्रातील नद्या व त्यांच्या काठावरिल शहरे 🔽

✅परीक्षेसाठी अत्यंत महत्वाचे ✅

➡️◆ कृष्णा : कराड, सांगली, मिरज, वाई, औदुंबर

➡️◆ भिमा : पंढरपुर

➡️◆ मिठी : मुंबई.

➡️◆ मुळा - मुठा : पुणे

➡️◆ इंद्रायणी : आळंदी, देहु

➡️◆ प्रवरा : नेवासे, संगमनेर

➡️◆ पाझरा : धुळे

➡️◆ कयाधु : हिंगोली

➡️◆ पंचगंगा : कोल्हापुर

➡️◆ धाम : पवनार

➡️◆ नाग : नागपुर

➡️◆ गिरणा : भडगांव

➡️◆ वशिष्ठ : चिपळूण

➡️◆ वर्धा : पुलगाव

➡️◆ ईरई : चंद्रपूर

➡️◆ वेण्णा : हिंगणघाट

➡️◆ कऱ्हा : जेजूरी

➡️◆ सीना : अहमदनगर

➡️◆ बोरी : अंमळनेर

➡️◆ सिंधफणा : माजलगांव

➡️◆ गोदावरी : नाशिक, कोपरगाव, पैठण, गंगाखेड, नांदेड
➗➗➗➗➗➗➗➗➗➗
✈️ जॉईन @MPSC_vision ✈️
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍46👏3🔥2
📌♦️#Combine 2023 ची OMR sheet व मार्क शीट account मध्ये आलेली आहे.. बघून घ्या.

➡️🌐👉https://mpsconline.gov.in/candidate/login
➗➗➗➗➗➗➗➗
✈️ जॉईन @MPSC_vision ✈️
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍21❤1
📌♦️महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब मुख्य परीक्षा 2022 संयुक्त पेपर क्रमांक 1 चे प्रवेशप्रमाणपत्र उमेदवारांच्या खात्यात उपलब्ध करून दिले आहेत.

🌐👉♦️लिंक-https://mpsconline.gov.in/candidate/login

➗➗➗➗➗➗➗➗
✈️ जॉईन @MPSC_vision ✈️
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍14🥰1🙏1
📌♦️डबल फिस आलेली परत करणे बाबत - तलाठी भरती

➡️♦️ज्यांचे पैसे वापस आले नाहीत त्यांनी वरील फोटो मधील माहिती खालील ई-मेल ID वरती पाठवावी

➡️♦️ई-मेल ID- talathi.recruitment2023@gmail.com

➡️♦️आपल्या जास्तीत जास्त मित्रांना ही पाहिती share करा

➗➗➗➗➗➗➗➗
✈️ जॉईन @MPSC_vision ✈️
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍16❤1👌1
📣♦️👉CTET results link:- 🔥

✅🌐👉लिंक-https://cbseresults.nic.in/ctet_23_aug/CtetAug23.htm

➗➗➗➗➗➗➗➗➗
✈️ जॉईन @MPSC_vision ✈️
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍3
🔥#India🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳

✅Gold🥇 - IND W
✅Silver 🥈- Sri Lanka W
✅Bronze 🥉- Bangladesh W

🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
➗➗➗➗➗➗➗➗➗➗
✈️ जॉईन @MPSC_vision ✈️
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍23🎉2❤1
💠⭕⚠️ महत्वाचे 👇💠

🟣🔰 हरित क्रांती -अन्नधान्य उत्पादन

🟣🔰 नील क्रांती- मत्स्य उत्पादन

🟣🔰 पीत क्रांती- तेलबिया उत्पादन

🟣🔰 सुवर्ण क्रांती -फळे उत्पादनात वाढ

🟣🔰 कृष्ण क्रांती- पेट्रोलियम क्षेत्र

🟣🔰 करडी क्रांती- खत उत्पादन

🟣🔰 श्वेत क्रांती-दुग्धोत्पादन

🟣🔰 गुलाबी क्रांती -कोळंबी उत्पादन

🟣🔰 चंदेरी क्रांती-अंडी उत्पादन

🟣🔰 अमृत क्रांती-नद्याजोड प्रकल्प.


❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣
➗➗➗➗➗➗➗➗➗➗
✈️ जॉईन @MPSC_vision ✈️
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍38❤1🙏1
. 🔽 🔰दादासाहेब फाळके पुरस्कार 2023 🔰🔽

🟢🔹1) सर्वोत्कृष्ट सिनेमा :- द कश्मीर फाइल्स✅

🟢🔸2) सर्वोत्कृष्ट अभिनेत्री :- आलिया भट्ट

🟢🔹3)सर्वोत्कृष्ट अभिनेता :- रणबीर कपूर

🟢🔸4)सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक :- आर बाल्की

🟢🔹5) सर्वोत्कृष्ट वेबसीरिज :- रुद्र

🟢🔸6)फिल्म ऑफ द इयर :- RRR

🟢🔹7)सर्वोत्कृष्ट अभिनेता (क्रिटिक्स) :-वरुण धवन

🟢🔸8)सर्वोत्कृष्ट अभिनेता (प्रॉमिसिंग) :- ऋषभ शेट्टी

🟢🔹9)अष्टपैलू अभिनेता :- अनुपम खेर

🟢🔸10) सर्वोत्कृष्ट मालिका :- अनुपमा

🟢🔹11) सर्वोत्कृष्ट अभिनेत्री (मालिका विभाग) :- तेजस्वी प्रकाश

🟢🔸12)सर्वोत्कृष्ट अभिनेता (मालिका विभाग) :- जैन इमाम

➗➗➗➗➗➗➗➗➗➗
✈️ जॉईन @MPSC_vision ✈️
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍37👌3❤1
📣⭕️♦️⚠️IBPS RRB PO Mains Result Out :-

✅🌐https://ibpsonline.ibps.in/crprrb12my23/resta_sep23/login.php?appid=f9bdf09eb5835f3b0c15973f7b86d0ac
➗➗➗➗➗➗➗➗➗➗➗
✈️ जॉईन @MPSC_vision ✈️
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍4
🟣💠25 September Update💠🟣
➗➗➗➗➗➗➗➗➗➗
📌 महाराष्ट्रातील पंचायतराज
https://telegram.me/mpsc_vision/30118

📌 शेतीसंबंधी राष्ट्रीय / आंतरराष्ट्रीय दिन
https://telegram.me/mpsc_vision/30119

📌 MPSC क्लार्क मुख्य पेपर 2 मागील पेपर With उत्तरतालिका Tik एकत्रित.
https://telegram.me/mpsc_vision/30120

📌 भारतातील लोकनृत्ये
https://telegram.me/mpsc_vision/30122

📌 आजची १st shift कृषी विभाग
https://telegram.me/mpsc_vision/30123

📌 SSC CGL 2023 Tier 1 Result Declared..!!
https://telegram.me/mpsc_vision/30124

📌 महाराष्ट्रातील नद्या व त्यांच्या काठावरिल शहरे
https://telegram.me/mpsc_vision/30125

📌 UPSC CSE MAINS Optional 2023(Civil Engg.)
▪️Paper - 1

https://telegram.me/mpsc_vision/30129

📌 UPSC CSE MAINS Optional 2023(Civil Engg.)
▪️Paper - 2

https://telegram.me/mpsc_vision/30130

📌 Bombay High Court Peon Short List
https://telegram.me/mpsc_vision/30132

📌 CTET results link:-
https://telegram.me/mpsc_vision/30133

📌 दादासाहेब फाळके पुरस्कार 2023
https://telegram.me/mpsc_vision/30138

📌 IBPS RRB PO Mains Result Out :-
https://telegram.me/mpsc_vision/30139
➗➗➗➗➗➗➗➗➗
✈️ जॉईन @MPSC_vision ✈️
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍14❤2🔥1🙏1
💠🟢🍀🍁मिलती है ठोकरें मंजिल के राहों में
           ये सबको है पता कामयाबी उसे
     मिलती यहां जो कभी हार नहीं मानता🍂🌿
🔴

✅#Good_Morning 😊😍☺️
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤11👍3
💠ठिकाण – विशेष नाव 💠


🟣◾️ काश्मीर – भारताचे नंदनवन

🟣◾️ कॅनडा – बर्फाची भूमी

🟣◾️ कॅनडा – मॅपल वृक्षांचा देश

🟣◾️  कॅनडा – लिलींचा देश

🟣◾️  कोची – अरबी समुद्राची राणी

🟣◾️ कोलकाता – राजवाड्यांचे शहर

🟣◾️  क्यूबा – जगाचे साखरेचे कोठार

🟣◾️ जपान – उगवत्या सुर्याचा देश

🟣◾️  जपान – पूर्व गोलार्धातील इंग्लंड

🟣◾️ जयपूर – गुलाबी शहर

🟣◾️  जिब्राल्टर – भू-मध्य समुद्राची किल्ली

🟣◾️ झांझिबार – लवंगांचे बेट

🟣◾️  तिबेट – जगाचे छप्पर

🟣◾️  त्रिस्तन डा कन्हा – जगातील एकाकी बेट

🟣◾️  थायलंड – पांढ-या हत्तींचा देश

🟣◾️ दामोदर नदी – बंगालचे दुःखाश्रू

🟣◾️  नॉर्वे – मध्यरात्रीच्या सुर्याचा देश

🟣◾️  न्यूयॉर्क – गगनचुंबी इमारतींचे शहर

🟣◾️ पंजाब – पाच नद्यांचा प्रदेश

🟣◾️  पामीरचे पठार – जगाचे आढे

🟣◾️ पॅलेस्टाईन – पवित्रभूमी

🟣◾️ प्रेअरी प्रदेश – जगाचे धान्याचे कोठार

🟣◾️ फिनलंड – हजार सरोवरांचा देश

🟣◾️ बंगळूर – भारताचे उद्यान

🟣◾️  बहरिन – मोत्यांचे बेट

🟣◾️ बाल्कन प्रदेश – युरोपचा सुरुंग

◾️  बेलग्रेड – श्वेत शहर

🟣◾️  बेल्जियम – युरोपचे रणक्षेत्र

🟣◾️ मुंबई – भारताचे प्रवेशद्वार

🟣◾️ मुंबई – सात टेकड्यांचे शहर

🟣◾️ म्यानमार – सोनेरी पॅगोडांची भूमी

🟣◾️  रवांडा – आफ्रिकेचे स्वित्झर्लंड

🟣◾️ शिकागो – उद्यानांचे शहर

🟣◾️ श्रीलंका – पाचूंचे बेट

🟣◾️ स्वित्झर्लंड – युरोपचे क्रिडांगण

🟣◾️  काश्मीर – भारताचे नंदनवन

🟣◾️ कॅनडा – बर्फाची भूमी

🟣◾️ कॅनडा – मॅपल वृक्षांचा देश

🟣◾️ कॅनडा – लिलींचा देश

🟣◾️ कोची – अरबी समुद्राची राणी

🟣◾️ कोलकाता – राजवाड्यांचे शहर

🟣◾️ क्यूबा – जगाचे साखरेचे कोठार

🟣◾️  जपान – उगवत्या सुर्याचा देश

🟣◾️ जपान – पूर्व गोलार्धातील इंग्लंड

🟣◾️ जयपूर – गुलाबी शहर
➗➗➗➗➗➗➗➗➗➗
✈️ जॉईन @MPSC_vision ✈️
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍68❤3👌2🙏1
✅Important Lakes in India ✅

➡️🔹डल झील :- जम्मू-कश्मीर
➡️🔹वुलर झील :- जम्मू-कश्मीर
➡️🔹बैरीनाग झील :- जम्मू-कश्मीर
➡️🔹मानस बल झील :- जम्मू-कश्मीर
➡️🔹नागिन झील :- जम्मू-कश्मीर
➡️🔹शेषनाग झील :- जम्मू-कश्मीर
➡️🔹अनंतनाग झील :- जम्मू-कश्मीर
➡️🔹राजसमंद झील :- राजस्थान
➡️🔹पिछौला झील :- राजस्थान
➡️🔹सांभर झील :- राजस्थान
➡️🔹जयसमंद झील :- राजस्थान
➡️🔹फतेहसागर झील :- राजस्थान
➡️🔹डीडवाना झील :- राजस्थान
➡️🔹लूनकरनसर झील :- राजस्थान

➡️🔹सातताल झील :- उत्तराखंड
➡️🔹नैनीताल झील :- उत्तराखंड
➡️🔹राकसताल झील :- उत्तराखंड
➡️🔹मालाताल झील :- उत्तराखंड
➡️🔹देवताल झील :- उत्तराखंड
➡️🔹नौकुछियाताल झील :- उत्तराखंड
➡️🔹खुरपताल झील :- उत्तराखंड
➡️🔹हुसैनसागर झील :- आंध्रप्रदेश
➡️🔹कोलेरू झील :- आंध्रप्रदेश
➡️🔹बेम्बनाड झील :- केरल
➡️🔹अष्टमुदी झील :- केरल
➡️🔹पेरियार झील :- केरल
➡️🔹लोनार झील :- महाराष्ट्र
➡️🔹पुलीकट झील :- तमिलनाडु एवं आँध्रप्रदेश
➡️🔹लोकटक झील :- मणिपुर
➡️🔹चिल्का झील :- उड़ीसा
➗➗➗➗➗➗➗➗➗➗
✈️ जॉईन @MPSC_vision ✈️
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍33🙏1
➡️1) सुर्यमालेतील सर्वात लहान ग्रह कोणता ?
➡️✅️ बुध


➡️2) सुर्यमालेतील सर्वात तेजस्वी ग्रह कोणता ?
➡️✅️ शुक्र


➡️3) सुर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह कोणता ?
➡️✅️ गुरू


➡️4) कोणत्या ग्रहाला पहाट तारा असेही म्हणतात ?
➡️✅️ शुक्र


➡️5) जलग्रह म्हणून कोणत्या ग्रहाला ओळखले जाते ?
➡️✅️ पृथ्वी


➡️6) सजीव सृष्टी असलेला सूर्यमालेतील एकूण ग्रह कोणता ?
➡️✅️ पृथ्वी


➡️ 7) पृथ्वीच्या सर्वात जवळचा ग्रह कोणता ?
➡️✅️ शुक्र


➡️8) सर्यमालेतील सर्वात जवळचा ग्रह कोणता ?
➡️✅️ बुध


➡️ 9) पृथ्वीच्या स्वतःभोवती फिरण्याच्या गतीस काय म्हणतात ?
➡️✅️ परिवलन


➡️10) पृथ्वीच्या सूर्याभोवती फिरण्याच्या गतीस काय म्हणतात ?
➡️✅️ परिभ्रमण


➡️11) सर्वाधिक गुरुत्वाकर्षण असलेला ग्रह कोणता ?
➡️✅️ गुरू


➡️12) सर्यमालेतील सर्वात वेगवान ग्रह कोणता ?
➡️✅️ बुध


➡️13) सुर्यमालेतील सर्वात तप्त ग्रह कोणता ?
➡️✅️ शुक्र


➡️14) मंगळाच्या दोन उपग्रहांची नावे कोणती ?
➡️✅️ फोबॉस आणि डीमॉस


➡️15) कोणत्या ग्रहाला लाल ग्रह म्हणून ओळखले जाते ?
➡️✅️ मंगळ


➡️16) गुरु ग्रह पृथ्वीच्या तुलनेत किती पटीने मोठा आहे ?
➡️✅️ 1397 पटीने


➡️17) कोणत्या ग्रहास वादळी ग्रह म्हणून ओळखले जाते ?
➡️✅️ गुरू


➡️18) सुर्यमालेतील सर्वात मोठा उपग्रह कोणता ?
➡️✅️ गुरु


➡️19)सर्यमालेतील सर्वाधिक उपग्रह असलेला ग्रह कोणता ?
➡️✅️ शनि


➡️20) युरेनस ग्रह कोणत्या नावाने ओळखला जातो ?
➡️✅️ प्रजापती


➡️21) गुरु ग्रह कोणत्या नावाने ओळखला जातो ?
➡️✅️ ब्रुहस्पति


➡️22) नेपच्यून ग्रह कोणत्या नावाने ओळखला जातो ?
➡️✅️ वरून


➡️23) नेपच्यून ग्रहावरील एक ऋतु किती वर्षाचा असतो ?
➡️✅️ 41 वर्ष


➡️24) सुर्यमालेतील ग्रह व त्यांची उपग्रहांची संख्या ?
➡️✅️ पृथ्वी - 01
➡️✅️ मंगळ - 02
➡️✅️ गुरु - 79
➡️✅️ शनि - 82
➡️✅️ युरेनस - 27
➡️✅️ नेपच्यून - 14


➡️25) सुर्यमालेतील कोणत्या ग्रहाला उपग्रह नाहीत ?
➡️✅️ बुध व शुक्र


➡️26) सुर्यमालेतील एकूण ग्रहांची संख्या किती आहे ?
➡️✅️ आठ


➡️27) सुर्याचे पृथ्वीपासूनचे अंतर किती आहे ?
➡️✅️ 14 कोटी 96 लाख कि. मी.


➡️ 28) चंद्राचे पृथ्वीपासूनचे अंतर किती आहे ?
➡️✅️ 3 लाख 84 हजार कि. मी.


➡️29) सुर्य किरणे पृथ्वीवर येण्यास किती वेळ लागतो ?
➡️✅️ 8 मिनिटे 20 सेकंद


➡️30) चंद्रप्रकाश पृथ्वीवर पोहोचण्यास किती कालावधी लागतो ?
➡️✅️ 1.3 सेकंद


➡️31) सुर्याच्या पृष्ठभागाचे तापमान किती आहे ?
➡️✅️ 6000⁰ c


➡️32) चंद्रा प्रमाणेच कोणत्या ग्रहाच्या कला दिसून येतात ?
➡️✅️ शुक्र


➡️33) चंद्र रोज मागच्या दिवसापेक्षा किती मिनिटे उशिरा उगवतो ?
➡️✅️ 50 मिनिटे


➡️34) पृथ्वीवरून चंद्राचा किती टक्के पृष्ठभाग दिसतो ?
➡️✅️ 59 %


➡️35) पृथ्वीच्या परिवलन कालावधी किती आहे ?
➡️✅️ 23 तास, 56 मिनिटे, 4 सेकंद


➡️36) पृथ्वीच्या परिभ्रमणाचा कालावधी किती आहे ?
➡️✅️ 365 दिवस, 5 तास, 48 मिनिटे 54 सेकंद


➡️ 37) पृथ्वीचा आकार कशा प्रकारचा आहे ?
➡️✅️ ध्रुवाकडील बाजूस चपटी व विषुववृत्तलगत फुगीर (जिओइड)


➡️38) युरेनस या ग्रहाचा शोध कोणत्या खगोल शास्त्रज्ञाने लावला ?
➡️✅️ विल्यम हर्षल
➗➗➗➗➗➗➗➗➗
✈️ जॉईन @MPSC_vision ✈️
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍88❤6🙏2👌1
🤳महाराष्ट्रातील महत्वपूर्ण घाटरस्ते🤳

🟣✅1) राम घाट - कोल्हापुर - सावंतवाडी

🟣✅2) अंबोली घाट - कोल्हापुर - सावंतवाडी

🟣✅3) फोंडा घाट - संगमेश्वर - कोल्हापुर

🟣✅4) हनुमंते घाट - कोल्हापुर - कुडाळ

🟣✅5) करूळ घाट - कोल्हापुर - विजयदुर्ग

🟣✅6) बावडा घाट - कोल्हापुर - खारेपाटण

🟣✅7) आंबा घाट - कोल्हापुर - रत्नागिरी

🟣✅8) उत्तर तिवरा घाट - सातारा - रत्नागिरी

🟣✅9) कुंभार्ली घाट - सातारा - रत्नागिरी

🟣✅10) हातलोट घाट - सातारा - रत्नागिरी

🟣✅11) पार घाट - सातारा - रत्नागिरी

🟣✅12) केंळघरचा घाट - सातारा - रत्नागिरी

🟣✅13) पसरणीचा घाट - सातारा - वाई

🟣✅14) फिटस् जिराल्डाचा घाट - महाबळेश्वर - अलिबाग

🟣✅15) पांचगणी घाट - पोलादपुर - वाई

🟣✅16) बोरघाट - पुणे - कुलाबा

🟣✅17) खंडाळा घाट - पुणे - पनवेल

🟣✅18) कुसुर घाट - पुणे - पनवेल

🟣✅19) वरंधा घाट - पुणे - महाड

🟣✅20) रूपत्या घाट - पुणे - महाड

🟣✅21) भीमाशंकर घाट - पुणे - महाड

🟣✅22) कसारा घाट - नाशिक - ठाणे

🟣✅23) नाणे घाट -अहमदनगर - मुंबई

🟣✅24) थळ घाट - नाशिक - ठाणे

🟣✅25) माळशेज घाट - ठाणे- पुणे 

🟣✅26) सारसा घाट - सिरोंचा - चंद्रपुर
➗➗➗➗➗➗➗➗➗➗
✈️ जॉईन - @MPSC_vision✈️
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍29
📣✔️IBPS CLERK MAINS ADMIT CARD OUT :-

➡️🌐👉लिंक-https://ibpsonline.ibps.in/crpcl13jun23/oecla_sep23/login.php?appid=7de2ba743f6792d33a067e0b118ac4c2
➗➗➗➗➗➗➗➗➗➗
✈️ जॉईन @MPSC_vision ✈️
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍6