𝐕𝐈𝐒𝐈𝐎𝐍 𝐌𝐏𝐒𝐂
172K subscribers
19.7K photos
87 videos
1.88K files
18.1K links
👉 TCS आणि IBPS.
📌 UPSC | राज्यसेवा
📌 PSI, STI, ASO

➥MPSC क्लर्क 7k+
➥नोट्स आणि प्रश्नपत्रिका
➥सामान्य ज्ञान + चालू घडामोडी
➥ एकूण 90,000 + MCQ

Join our whatsapp channel
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t

Contact : @spardha_admin
Download Telegram
💠भारतातील इतर पर्वतरांगामधील प्रमुख शिखरे :-💠

✅🔹अन्नामुडी - 2695 - केरळ 

✅🔸दोडाबेट्टा - 2637 - तामीळनाडू 

✅🔹गुरुशिखर - 1722 - राजस्थान 

✅🔸कळसूबाई - 1646 - महाराष्ट्र 

✅🔹महेंद्रगिरी - 1501 - ओडिसा 

✅🔸मलयगिरी - 1187 - ओडिसा 

✅🔹पूर्वघाट लांबी - 1,097 कि.मी. 

✅🔸पश्चिम घाट लांबी - 1,600 कि.मी.
➗➗➗➗➗➗➗➗➗➗
‼️ Get Updates On Whatsapp ‼️

🌐 whatsapp.com/visionmpsc
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍35🔥5❤3🎉3👏2
♦️👉SR 2022 चे हॉल तिकीट आपल्या प्रोफाईल मध्ये उपलब्ध झाले आहे.
➗➗➗➗➗➗➗➗➗➗
‼️ Follow us on whatsapp ‼️

🌐 whatsapp.com/visionmpsc
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍16❤4🔥3
🟣💠 1 October Update💠🟣
➗➗➗➗➗➗➗➗➗➗➗
📌 नगरपरिषद वेळापत्रक
https://telegram.me/mpsc_vision/30299

📌 नगरपरिषद अभ्यासक्रम 2023
https://telegram.me/mpsc_vision/30307

📌 UGC NET जाहिरात 2023.
https://telegram.me/mpsc_vision/30308

📌 ZP परीक्षेचे वेळापत्रक
https://telegram.me/mpsc_vision/30309

📌 तलाठी भरती 2023 सर्व पेपर
https://telegram.me/mpsc_vision/30311

📌 आज झालेला Combine Group B 2022 चा Paper 1
https://telegram.me/mpsc_vision/30321

📌 जिल्हा परिषद परीक्षा माहिती पुस्तिका
https://telegram.me/mpsc_vision/30323

📌 विज्ञान - शोध व संशोधक
https://telegram.me/mpsc_vision/30324

📌 भारतातील इतर पर्वतरांगामधील प्रमुख शिखरे :-
https://telegram.me/mpsc_vision/30325

📌 CLERK MAINS PAPER-2 2018
https://telegram.me/mpsc_vision/30329

📌 सचिन ढवळे सर " गणित नोट्स "
https://telegram.me/mpsc_vision/30333

📌 सचिन ढवळे सर "बुद्धिमत्ता नोट्स "
https://telegram.me/mpsc_vision/30334
➗➗➗➗➗➗➗➗➗➗
‼️ Get Updates On Whatsapp ‼️

🌐 whatsapp.com/visionmpsc
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍25❤2👏1👌1
🌷1️⃣कोशिश करने वालों की हार नही होती,
लहरों से डरकर नौका पार नही होती।

🌷2️⃣नन्हीं चीटी जब दाना लेकर चलती है,
चढ़ती दीवारों पर, सौ बार फिसलती है।

🌷3️⃣मन का विश्वास रगों में साहस भरता है,
चढ़कर गिरना, गिरकर चढ़ना ना अखरता है ।

🌷4️⃣आखिर उसकी मेहनत बेकार नही होती,
कोशिश करने वालों की हार नही होती।

🌷5️⃣डुबकियां सिंधु में गोताखोर लगाता है,
जा जाकर खाली हाथ लौट आता है।

🌷6️⃣मिलते नहीं सहज ही मोती गहरे पानी में,
बढ़ता दुगुना उत्साह इसी हैरानी में ।

🌷7️⃣मुट्ठी उसकी खाली हर बार नही होती,
कोशिश करने वालों की हार नहीं होती।

🌷8️⃣असफलता एक चुनौती है, इसे स्वीकार करों,
क्या कमी रह गयी,
देखों और सुधार करें

🌷9️⃣जब तक न सफल हो,
नींद चैन से त्यागो तुम
संघर्ष का मैदान छोड़कर मत भागो तुम।
कुछ किये बिना ही जय जयकार नही होती, कोशिश करने वालों की हार नहीं होती।
🔥✌️

☘️🌹🌞शुभ सकाळ 🌞🌹😀☘️
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍72❤17👌8👏4
💐💐🙏🙏🌹🌹
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍18👏6❤5🙏2
📌🔻ZP Exam schedule

➗➗➗➗➗➗➗➗➗➗
‼️ Follow us on whatsapp ‼️

🌐 whatsapp.com/visionmpsc
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍13❤4🙏2👌2🔥1
📣 Breaking News 📣

📱 Telegram प्रमाणेच आता Whatsapp Channel आले आहे. 😀

🌟 Vision MPSC 🌟 Channel on WhatsApp Link

🌐 whatsapp.com/visionmpsc

🌐 whatsapp.com/visionmpsc


🔼🔼 वरील लिंकवर Click करून आताच
🚩🚩🚩🚩🚩🚩 करा.

😀 Whatsapp चॅनेलवर उजव्या बाजूला वरती Follow बटन दिसेल ⬆️

😀 टीप : तुम्हाला Whatsapp Channel दिसत नसेल तर आताच Google Play Store वर जाऊन तुमचे Whatsapp Update करून घ्या लगेच तुम्हाला JOIN होता येईल.

😀【सर्व मित्रांना नक्की पाठवा.】📱
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍13🔥3👏2
➡️जिल्हा परिषद, वेळापत्रक🤳

➡️👉 सिंधुदुर्ग .
➡️👉 सोलापूर .
➡️👉 रत्नागिरी.
➡️👉जळगाव.
➡️👉 नंदुरबार

➗➗➗➗➗➗➗➗➗➗
‼️ Follow us on whatsapp ‼️

🌐 whatsapp.com/visionmpsc
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍29❤3🔥3👏2👌1
➡️कोरोनाची लस तयार करणाऱ्या शास्त्रज्ञांना वैद्यकशास्त्रातील नोबेल पुरस्कार 2023 जाहीर

➡️mRNA कोव्हिड लस बनवणारे तंत्रज्ञान विकसित करणाऱ्या शास्त्रज्ञांच्या जोडीला फिजिओलॉजी किंवा मेडिसिनमधील नोबेल पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.

➡️डॉ कॅटालिन कारिको आणि डॉ ड्रू वेसमन यांना विभागून हा पुरस्कार देण्यात आला आहे.

➡️हे तंत्रज्ञान कोव्हिड साथीच्याआधी प्रायोगिक पातळीवर होते. पण ते आता जगभरातील करोडो लोकांच्या उपयोगी येत आहे.

➡️कोविड-19 विरुद्ध प्रभावी mRNA लसींचा विकास करणार्‍या न्यूक्लिओसाइड बेस मॉडिफिकेशनशी (nucleoside base modifications) संबंधित त्यांच्या शोधांसाठी हा पुरस्कार देण्यात आल्याचं नोबेल समितीने म्हटलं आहे.

➗➗➗➗➗➗➗➗➗➗
‼️ Follow us on whatsapp ‼️

🌐 whatsapp.com/visionmpsc
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍34❤2🔥2
📣⚠️🌟♦️#Combine group B मुख्य 2023 अर्ज करण्याची उद्या last date आहे .याची सर्वांनी नोंद घ्यावी.🙏🙏🙏

➗➗➗➗➗➗➗➗➗➗
‼️ Follow us on whatsapp ‼️

🌐 whatsapp.com/visionmpsc
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍16❤2👌1
🟣 💠2 October Update💠 🟣

➗➗➗➗➗➗➗➗➗➗
📌 महाराष्ट्र इतिहास शॉर्ट नोट्स
https://telegram.me/mpsc_vision/30342

📌 TCS - PCMC - 13 Papers - 1300 Q - 130 Pages
https://telegram.me/mpsc_vision/30345

📌 ZP Exam schedule
https://telegram.me/mpsc_vision/30346

📌 पर्यावरण Notes
https://telegram.me/mpsc_vision/30350

📌 संपूर्ण अर्थव्यवस्था च्या नोट्स
https://telegram.me/mpsc_vision/30351

📌 सामान्य विज्ञान: संपूर्ण क्लास नोट्स
https://telegram.me/mpsc_vision/30357

📌 Departmental PSI पूर्व प्रश्नपत्रिका
https://telegram.me/mpsc_vision/30364
➗➗➗➗➗➗➗➗➗➗
‼️ Get Updates On Whatsapp ‼️

🌐 whatsapp.com/visionmpsc
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍14❤3🔥2
🌿🌷🌿🌷🌿🌷🌿🌷

🌹✅️विजय निश्चित असल्यावर डरपोक सुद्धा लढेल, परंतु खरा योद्धा तोच, जो पराजय होणार हे माहित असूनही "जिंकण्यासाठीच लढेल"

🌹✅"आत्मविश्वास" अशी शक्ती आहे, जी पायथ्यावरून शिखरावर पोहचविते..!

🌹✅उठा लागा अभ्यासाला !!✌️

🌺💫🌞शुभ सकाळ 😊🌺
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍83❤11🔥11👌5👏3
📣♦️ काही उर्वरित पदांच्या #ZP Exam नोव्हेंबर मध्ये होतील.. 🙄
➗➗➗➗➗➗➗➗➗➗
‼️ Follow us on whatsapp ‼️

🌐 whatsapp.com/visionmpsc
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍17🔥4❤1
‼️🔷 चालू घडामोडी :- 02 ऑक्टोबर 2023

➡️◆ आशियाई क्रीडा स्पर्धेत टेनिस मध्ये ऋतूजा भोसले व रोहण बोपण्णा यांनी मिश्र दुहेरीत सुवर्ण पदक जिंकले.

➡️◆ आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताच्या ऋतुजा भोसले व रोहण बोप्पन्ना ने टेनिस मिश्र दुहेरीत अंतिम फेरीत चीन या देशाचा पराभव केला.

➡️◆ आशियाई क्रीडा स्पर्धेत स्कॉश या क्रीडा प्रकारात भारताच्या पुरुष संघाने पाकिस्तान या संघाचा पराभव करून सुवर्ण पदक जिंकले.

➡️◆ भारताने तब्बल 8 वर्षांनी आशियाई क्रीडा स्पर्धेत स्कॉश क्रीडा प्रकारात पदक जिंकले आहे.

➡️◆ 66 वी राष्ट्रकूल संसदीय परिषद घाना देशात होणार आहे.

➡️◆ जागतिक जेष्ठ नागरिक दिन 01 ऑक्टोबर रोजी साजरा केला जातो.

➡️◆ देशात ऑनलाईन गेमिंग वर 01 ऑक्टोबर पासून 28 टक्के जिएसटी लागू होणार आहे.

➡️◆ महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील गोद्रे गावात छत्रपती शिवाजी महाराज यांचा जगातील सर्वात उंच पुतळा उभरला जाणार आहे.

➡️◆ महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्यातील गोद्रे गावात उभारल्या जाणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची उंची 100 फूट असणार आहे.

➡️◆ भारताच्या हवाई दलाच्या 91 व्या वर्धापन दिनानिमित्त एअर शो चे आयोजन भोपाळ येथे करण्यात आले होते.

➡️◆ केंद्र सरकारच्या महत्त्वकांक्षी गट कार्यक्रम उपक्रमात देशातील 112 जिल्ह्यांचा समावेश आहे.

➡️◆ केंद्र सरकारचा महत्वकांक्षी गट कार्यक्रम राबविण्याकरिता नवी दिल्ली येथे संकल्प सप्ताह चे उदघाट्न नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले.

➡️◆ केंद्र सरकारच्या संकल्प सप्ताह चे आयोजन  03 ते 09 ऑक्टोबर या कालावधीत करण्यात आले आहे.

➡️◆ आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताच्या अविनाश साबळे यांनी सुवर्ण पदक जिंकले आहे.

➡️◆ आशियाई क्रीडा स्पर्धेत अविनाश साबळे यांनी 3000 मीटर स्टीपचलेस क्रीडा प्रकारात सुवर्ण पदक जिंकले.

➡️◆ आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडू तेजिंदरपाल सिंग ने गोळाफेक खेळात सुवर्ण पदक जिंकले.

➡️◆ आशियाई क्रीडा स्पर्धेत पुरुष भारतीय बॅडमिंटन संघाला अंतिम सामन्यात चीनने पराभूत केले.

➡️◆ आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय पुरुष बॅडमिंटन संघाने रौप्य पदक जिंकले आहे.

➡️◆ भारतीय खेळाडू अदिती अशोक ही आशिया क्रीडा स्पर्धेत गोल्फ या खेळात पदक जिंकणारी पहिली भारतीय महिला ठरली आहे.

➡️◆ इंडियन नूजपेपर सोसायटी च्या अध्यक्ष पदी राकेश शर्मा यांची निवड झाली आहे.

संकलन :- Avinash Chumble
➗➗➗➗➗➗➗➗➗➗
‼️ Follow us on whatsapp ‼️

🌐 whatsapp.com/visionmpsc
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍48❤3👌1
❇️ भरती प्रक्रियेतून शासनाला सुमारे 265 कोटींचा महसूल...
➗➗➗➗➗➗➗➗➗➗
‼️ Follow us on whatsapp ‼️

🌐 whatsapp.com/visionmpsc
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍22🔥3🎉3💯3❤1
🟢1) National Seed Corporation Advertisement

➡️Last date - 10/10/2023

✅👉Link  https://apply.registernow.in/NationalSeedsCorp/Registration/
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

🟢2) IFFCO AGT 2023

➡️👉Link:-
https://agt.iffco.in/LOGIN-2/iffcoagt.jsp

✅Last Date - 7 Oct 2023
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
🟢3) कृषी सेवक 2023 Application Link.

➡️👉https://ibpsonline.ibps.in/camaug23/

✅Last Date -3 Oct 2023
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

🟢4)  नगररचना आणि मूल्य निर्धारण विभाग जाहिरात

✅शेवटची तारीख : 20 ऑक्टोबर 2023

➡️👉लिंक
https://cdn3.digialm.com/EForms/configuredHtml/32513/85399/Index.html
➗➗➗➗➗➗➗➗➗➗
‼️ Follow us on whatsapp ‼️

🌐 whatsapp.com/visionmpsc
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍27❤3🔥1🙏1