𝐕𝐈𝐒𝐈𝐎𝐍 𝐌𝐏𝐒𝐂
172K subscribers
19.7K photos
87 videos
1.88K files
18.1K links
👉 TCS आणि IBPS.
📌 UPSC | राज्यसेवा
📌 PSI, STI, ASO

➥MPSC क्लर्क 7k+
➥नोट्स आणि प्रश्नपत्रिका
➥सामान्य ज्ञान + चालू घडामोडी
➥ एकूण 90,000 + MCQ

Join our whatsapp channel
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t

Contact : @spardha_admin
Download Telegram
📣 ग्रामविकास पदभरती परीक्षेचा पहिला टप्पा 7 ते 11 ऑक्टोबर 2022

➗➗➗➗➗➗➗➗➗➗
‼️ Follow us on whatsapp ‼️

🌐 whatsapp.com/visionmpsc
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍20❤2🔥2
📌♦️कृषीसेवक तांत्रिक प्रश्न आता दोन्ही भाषेत असतील..🌿🌳🌳

➡️👉 मराठी आणि इंग्रजी(Bilingual)

➡️👉 माहितीस्तव.. 🙏
➗➗➗➗➗➗➗➗➗➗
‼️ Follow us on whatsapp ‼️

🌐 whatsapp.com/visionmpsc
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍12👏1👌1
📌#Stenographer skill test
✅♦️लघुलेखक संवर्गाकरीता लघुलेखन-टंकलेखन चाचणीच्या गुणदान पध्दतीसंदर्भातील प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.

➗➗➗➗➗➗➗➗➗➗
‼️ Follow us on whatsapp ‼️

🌐 whatsapp.com/visionmpsc
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍18🔥4🙏1
📣 राज्यसेवा मुख्य 2022 निकाल याच आठवड्यात 👍

➗➗➗➗➗➗➗➗➗➗
‼️ Follow us on whatsapp ‼️

🌐 whatsapp.com/visionmpsc
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍12🔥2👏1👌1
💠⛰ भूगोल : महाराष्ट्रातील पर्वत शिखरे ⛰


➡️▪ कळसूबाई : 1646 (अहमदनगर)
➡️▪ साल्हेर : 1567 (नाशिक)
➡️▪ महाबळेश्वर : 1438 (सातारा)
➡️▪ हरिश्चंद्रगड : 1424 (अहमदनगर)
➡️▪ सप्तशृंगी : 1416 (नाशिक)
➡️▪ तोरणा : 1404 (पुणे)
➡️▪ राजगड : 1376 (पुणे)
➡️▪ रायेश्वर : 1337 (पुणे)
➡️▪ त्र्यंबकेश्वर : 1304 (नाशिक)
➡️▪ शिंगी : 1293 (रायगड)
➡️▪ नाणेघाट : 1264 (पुणे)
➡️▪ बैराट : 1177 (अमरावती)
➡️▪ चिखलदरा : 1115 (अमरावती)

➗➗➗➗➗➗➗➗➗➗
‼️ Follow us on whatsapp ‼️

🌐 whatsapp.com/visionmpsc
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍35❤3🔥2
📣 नवीन पालकमंत्री ‼️

➗➗➗➗➗➗➗➗➗➗
‼️ Follow us on whatsapp ‼️

🌐 whatsapp.com/visionmpsc
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍28🔥3👌2🙏1
✅🟠शरीरात तयार न होणारे आम्ल :-

➡️◾️व्हॅलीन
➡️◾️ल्युसीन
➡️◾️आयसोल्युसिंन
➡️◾️अर्जेंनिन
➡️◾️लायसीन
➡️◾️थ्रीओनीन
➡️◾️फेनीलाणीन
➡️◾️ट्रेप्टोफॅन
➡️◾️हिस्टीडीन
➡️◾️मेथीओनिन


➗➗➗➗➗➗➗➗➗➗
‼️ Follow us on whatsapp ‼️

🌐 whatsapp.com/visionmpsc
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍20❤2🔥2👌1
#Dept. #PSI
📌♦️पोलीस निरीक्षक मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासक्रमासंदर्भातील शुध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.

➗➗➗➗➗➗➗➗➗➗
‼️ Follow us on whatsapp ‼️

🌐 whatsapp.com/visionmpsc
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍4🔥2👌2
📣🔰ZP परीक्षांचे 11 ऑक्टोबर पर्यंतचे हॉल तिकीट्स उपलब्ध झालेले आहेत.

✅🌐 हॉल तिकीट लिंक :👇👇

https://ibpsonline.ibps.in/zpvpjun23/oecla_sep23/login.php?appid=f0bd2b03818a5edbf901626978e53c04

➗➗➗➗➗➗➗➗➗➗
‼️ Follow us on whatsapp ‼️

🌐 whatsapp.com/visionmpsc
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍20🔥3❤1
✅♦️ सर्वांच्या आवडतीचा विषय क्लार्क payment???

✅👉 क्लार्क मुख्य ला असलेल्या 95 हजार जणांचा प्रत्येकाच्या मनात हाच विषय असेल.. 😀 फोटो मध्ये पाहुण घ्या.. 🙏
➗➗➗➗➗➗➗➗➗➗
🔠🔠🔠🔠➡️@MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍23🥰2👌2
➡️✅♦️ गट क क्लार्क मुख्य 2023 चे फॉर्म भरण्याचे नोटिफिकेशन येऊन फॉर्म भरायला लवकरच सुरु होतील.. त्यासाठी फोटो मधील कागदपत्रे तयार असुद्या.. 🙏

➡️👉 खूप जण नवीन आहेत त्यामुळे पुह्ना पुह्ना सांगतोय.
➗➗➗➗➗➗➗➗➗➗➗
🔠🔠🔠🔠➡️@MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍35🔥5❤2👌1
🟣💠4 October Update💠🟣
➗➗➗➗➗➗➗➗➗➗➗
📌 11 तारखेचे हॉलतिकीट उपलब्ध झालेले आहेत
https://telegram.me/mpsc_vision/30388

📌 इंग्लिश ग्रामर संपूर्ण नॉट्स
https://telegram.me/mpsc_vision/30390

📌 संपूर्ण मराठी व्याकरण नोट्स by अमोल पाटील सर.
https://telegram.me/mpsc_vision/30393

📌 प्रशासकीय विभाग नकाशे
https://telegram.me/mpsc_vision/30397

📌 महाराष्ट्र रंगीत नकाशे नोट्स
https://telegram.me/mpsc_vision/30398

📌 भूगोल : महाराष्ट्रातील पर्वत शिखरे
https://telegram.me/mpsc_vision/30401

📌 संपूर्ण आधुनिक भारताचा इतिहास नोट्स
https://telegram.me/mpsc_vision/30402

📌 संपूर्ण राज्यव्यवस्था हस्तलिखित नोट्स(Total pages-450)
https://telegram.me/mpsc_vision/30405

📌 MPSC क्लार्क मुख्य पेपर 2 मागील पेपर एकत्रित..
https://telegram.me/mpsc_vision/30413

📌 MPSC क्लार्क मुख्य पेपर 2 मागील पेपर उत्तरतालिका एकत्रित..
https://telegram.me/mpsc_vision/30414
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍22🙏1
 🔥 काही़तरी करायचंय मला 🔥

🌹 काही़तरी कराचंय मला
 साध़लेल लक्ष्य गाठाचंय मला
 येतील अड़चणी खुप सारे
 त्यांना पार करून जायचंय मला
 काही़तरी करायचंय मला ...।।१।।

🌹 रोज-रोजच्या टोमण्यांना
 पूर्ण़विराम लावाचंय मला
 मनात उसऴलेल्या वादळांला
 पार शांत कराचंय मला
 काही़तरी करायचंय मला ...।।२।।

🌹 उजळेंल दिवस मा़झा हीं
 फक्त लढ़त राहायचंय मला
 सारे जऴतील माझ्या किर्तींवर
 आभाळा़ला ठेंगणं करायचंय मला
 काही़तरी करायचंय मला ...।।३।।

🌹 आता जो सावरलोय
 मागे बघायचं नाही मला
 संघर्षातून यशाच़्या शिख़राकडें
 वाट़चाल करायची आहे मला
 काही़तरी करायचंय मला ..


🍀🍀🌞🌞🌸शुभ सकाळ 😊🌸
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍100❤27👌10🔥7💯7
🔥 *राष्ट्रीय सभा अधिवेशन*🔥

✅✅ *ठिकाण:-मुंबई*

➡️💥1885:-योमेशचंद्र बॅनर्जी

➡️💥1889:-विल्यम वेडर्नबर्ग

➡️💥1904:-सर हेन्री कॉटन

➡️💥1915:-सुरेंद्र प्रसन्न सिंह

➡️💥1934:-राजेंद्र प्रसाद

➡️💥1942:-अबुल कलाम आझाद

वरील अधिवेशन मुंबई ला भरले होते

➗➗➗➗➗➗➗➗➗
🔠🔠🔠🔠➡️@MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍29❤3👌2
📌🛑 महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ पदभरती
शुद्धीपत्रक
➗➗➗➗➗➗➗➗➗➗
🔠🔠🔠🔠➡️@MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍8❤1🔥1👌1
___
🟢🎇 भारतातील प्रमुख आदिवासी जमाती 🎇🟢
___
➡️◾️आसाम - गारो, खासी, जैतिया, धुतिया, मिकीर

➡️◾️ गुजरात -भिल्ल

➡️◾️ झारखंड -गोंड, मुंडा, कोरबा, संथाल, कुरुख

➡️◾️ त्रिपुरा - चकमा, लुसाई

➡️◾️ उत्तरांचल - भुतिया

➡️◾️ केरळ - मोपला, उरली

➡️◾️ छत्तीसगड - कोरबा, भिल्ल, मुरिया, बैगा, उराब

➡️◾️ नागालँड - नागा, खासी, गारो, आओ, अंगामी

➡️◾️ आंध्रप्रदेश - कोळम, चेंचू

➡️◾️ पश्चिम - बंगाल संथाल, ओरान

➡️◾️ महाराष्ट्र - भिल्ल, गोंड, वारली

➡️◾️ मेघालय - गारो, खासी, जैतिया

➡️◾️ सिक्कीम - लेपचा

➡️◾️ तामिळनाडू - तोडा, कोट, बदगा
➗➗➗➗➗➗➗➗➗➗
🔠🔠🔠🔠➡️@MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍26🙏4❤2
📣 संपूर्ण राज्यातील पालकमंत्र्यांची यादी.
➗➗➗➗➗➗➗➗➗
🔠🔠🔠🔠➡️@MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍20❤1🔥1👌1
#Cricket #WORLD CUP
✅♦️आजपासून एकदिवसीय विश्वचषक 2023 चा श्रीगणेशा.. 🏏🏏🏏🏆🏆🏆
➗➗➗➗➗➗➗➗➗➗➗➗
🔠🔠🔠🔠➡️@MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍18🔥1🎉1👌1
‼️ रायगड जिल्हा परिषद

📈Category wise आलेले अर्ज

➗➗➗➗➗➗➗➗➗➗
🔠🔠🔠🔠➡️@MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍9❤1🔥1
#RTI
♦️#Combined गट ब मुख्य 2022 परीक्षा करीता 7914 फॉर्म आलेत.. 🙏

➗➗➗➗➗➗➗➗➗➗
🔠🔠🔠🔠➡️@MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍17❤4👌2