𝐕𝐈𝐒𝐈𝐎𝐍 𝐌𝐏𝐒𝐂
172K subscribers
19.7K photos
87 videos
1.88K files
18.1K links
👉 TCS आणि IBPS.
📌 UPSC | राज्यसेवा
📌 PSI, STI, ASO

➥MPSC क्लर्क 7k+
➥नोट्स आणि प्रश्नपत्रिका
➥सामान्य ज्ञान + चालू घडामोडी
➥ एकूण 90,000 + MCQ

Join our whatsapp channel
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t

Contact : @spardha_admin
Download Telegram
⚠️ पुरवठा निरीक्षक भरती 2023 लवकरच!

📌विभाग नुसार जागा ! :

कोकण- 47
नाशिक-49
पुणे-82
संभाजी नगर- 88
अमरावती-35
नागपूर-23

➡️Be ready  🔥🔥🔥

➡️दोन दिवसांत पेपरात येऊ शकते 🔥🔥🔥
➗➗➗➗➗➗➗➗➗➗
🔠🔠🔠🔠➡️@MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍38❤3🥰1🙏1
💠✅ महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळातील महत्त्वाची पदे

➡️🔷 मुख्यमंत्री - एकनाथ शिंदे
➡️🔷 उपमुख्यमंत्री - देवेंद्र फडणवीस & अजित पवार
➡️🔷 गृहमंत्री - देवेंद्र फडणवीस
➡️🔷 वित्तमंत्री - अजित पवार
➡️🔷 परिवहन मंत्री - एकनाथ शिंदे
➡️🔷 सामाजिक न्यायमंत्री - एकनाथ शिंदे
➡️🔷 अल्पसंख्याक मंत्री - अब्दुल सत्तार
➡️🔷 विधी व न्यायमंत्री - देवेंद्र फडणवीस
➡️🔷 महसूलमंत्री - राधाकृष्ण विखे पाटील
➡️🔷 पर्यटनमंत्री - गिरीश महाजन
➡️🔷 उद्योगमंत्री - उदय सामंत
➡️🔷 शिक्षणमंत्री - दीपक केसरकर
➡️🔷 आरोग्यमंत्री - तानाजी सावंत
➡️🔷 पाणीपुरवठा मंत्री - गुलाबराव पाटील
➡️🔷 कृषिमंत्री - धनंजय मुंडे
➡️🔷 सहकारमंत्री - दिलीप वळसे पाटील
➡️🔷 क्रीडामंत्री - संजय बनसोडे
➡️🔷 ग्रामविकास मंत्री - गिरीश महाजन
➡️🔷 आदिवासी विकास मंत्री - डॉ. विजयकुमार गावित
➡️🔷 राज्य उत्पादन शुल्क - शंभूराजे देसाई
➡️🔷 महिला व बालविकास मंत्री -  आदिती तटकरे
➡️🔷 अन्न नागरी पुरवठामंत्री -  छगन भुजबळ

➗➗➗➗➗➗➗➗➗➗
🔠🔠🔠🔠➡️@MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍62🙏4❤1
🟢🔴 नोबेल पुरस्कार 2023 घोषित....

➡️➡️ शांतता - 1) नर्गिस मोहम्मदी

➡️➡️ साहित्य -1) जॉन फॉस (नॉर्वे)

➡️➡️भौतिकशास्त्र -1) पियरे एगोस्टिनी
2) फ़ेरेन्क क्रॉस्ज़
3) ऐनी एल हुइलियर

➡️➡️ वैद्यकशास्त्र -1) कैटेलिन कैरिको
2) ड्र्यू वाइसमन

➡️➡️ रसायनशास्त्र - 1) प्रा. माउंगी बावेन्दी
2) प्रा. लुइस ब्रूस
3) अलेक्सी एकिमॉव्ह

➡️➡️ अर्थशास्त्र - घोषित झालेला नाही.

➗➗➗➗➗➗➗➗➗➗
🔠🔠🔠🔠➡️@MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍50👌6🔥2👏2
🟢✅#ZP पॅटर्न
आजचा Paper IBPS
🔥🔥🔥
दिनांक : ७ ऑक्टोबर २०२३


✅♦️मराठी-
सर्वसाधारण शब्दसंग्रह
मराठी विषयी माहिती
अचूक शब्द
शब्दक्रमरचना
वाक्यरचना
अचूक वाक्य
समानार्थी विरुद्धार्थी
उतारावरील प्रश्न

✅♦️ बौद्धिक चाचणी
नातेसंबंध
संख्यामाला
अक्षरमाला
Bodmos
तर्क आधारित प्रश्न
आकृत्या संबंध
Puzzle

✅ ♦️अंकगणित -चार ते पाच प्रश्न
परसेंटेज,
काल काम वेग
नफा-तोटा....

➗➗➗➗➗➗➗➗➗➗
🔠🔠🔠🔠➡️@MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍50🔥2❤1
📌#ZP
#Timetable #Part - 2

✅👉सोलापूर जिल्हा परिषद सरळसेवा पदभरती परीक्षेचे वेळापत्रक जाहीर...

✅👉15 ऑक्टोबर, 17 ऑक्टोबर वेळापत्रक जाहीर...
➗➗➗➗➗➗➗➗➗➗
🔠🔠🔠🔠➡️@MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍27❤2🙏2🔥1👏1
🟣 💠 7 October Update💠 🟣
➗➗➗➗➗➗➗➗➗➗➗

📌 राज्यात लवकरच कारागृह विभागातील मंजूर 5068 पदांपैकी 2000 पदांची भरती , त्यापैकी एकूण 1370 शिपाई पदे भरणार..
https://telegram.me/mpsc_vision/30468

📌 कृषि सेवक पदभरती साठी महत्वाचे
https://telegram.me/mpsc_vision/30473

कृषी सेवक पदभरती पेपर
https://telegram.me/mpsc_vision/30474

📌 वनविभाग भरती २०२३ च्या निकाल, निवड यादी, शारीरिक चाचणी, व्यवसायिक चाचणी कधी जाहीर होणार यासाठी फोटो पाहा...
https://telegram.me/mpsc_vision/30475

📌 सोलापूर जिल्हा परिषद सरळसेवा पदभरती परीक्षेचे वेळापत्रक जाहीर...
https://telegram.me/mpsc_vision/30491

📌 कोणते प्रश्न रिपीटेड येतात ते सविस्तर या PDF मध्ये आहेत एकदा PDF ओपन करून पहा
https://telegram.me/mpsc_vision/30490

📌 Combine Mains Laws Notes pdf
https://telegram.me/mpsc_vision/30489

📌 ZP पॅटर्न आजचा Paper IBPS
https://telegram.me/mpsc_vision/30486

📌 पुरवठा निरीक्षक पदाचा सामाजिक व समांतर आरक्षणानुसार जागेचा तपशील
https://telegram.me/mpsc_vision/30485

📌 नोबेल पुरस्कार 2023 घोषित....
https://telegram.me/mpsc_vision/30483

📌 महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळातील महत्त्वाची पदे
https://telegram.me/mpsc_vision/30482

📌 Craft Instructor provisional merit list
https://telegram.me/mpsc_vision/30481

📌 आज झालेला Sub Registrar मुख्य 2022 चा पेपर...
https://telegram.me/mpsc_vision/30479

📌 MahaGenco ज्युनियर सिक्युरीटी ऑफिसर पदाची अंतिम निवड यादी. परीक्षा IBPS ने
https://telegram.me/mpsc_vision/30478

📌 ग्रोव्हर आणि बेल्हेकर पुस्तक
https://telegram.me/mpsc_vision/30477

📌 बार्टी पुणे नोटिफिकेशन
https://telegram.me/mpsc_vision/30476
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍27❤2👌2
🌹शांततेच्या काळात जास्त घाम गाळला की युद्धाच्या काळात कमी रक्त सांडावे लागते...🚨

🌹मा.विश्वास नांगरे पाटील सरांची ही ओळ सध्या mpsc करणाऱ्या मुलांना तंतोतंत लागू पडते..

🌹हा तुमचा शांततेचा काळ आहे या काळात तुम्ही जितका वेळ अभ्यासाठी द्याल तेवढं यश तुमच्या लवकर जवळ आलेल असेल कारण जेव्हा आयोग पेपर घ्यायला सुरुवात करेल ,

🌹आता यापुढे सलग add,सलग पेपर आणि खूप मोठ्या प्रमाणात जागा असतील आणि या मध्ये तोच टिकेल जो आता पासून अभ्यासात टिकून राहील ....

🌹जर तुम्हाला येणाऱ्या 7/8 महिन्यात post पाहिजे असेल तर आताचा वेळ विनाकारण कुठेही खर्च न करता स्वतःवर आणि अभ्यासावर खर्च करा...

🌿शुभ सकाळ 🌞🌹🌹😊
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍52❤10🔥3🙏2
📌🛑 प्रजासत्ताक दिनी भावी तलाठ्यांना नियुक्तीपत्रे..

➡️👉 अंतिम यादी 15 डिसेंबर पर्यंत..

➡️👉 नोव्हेंबर मध्ये कळणार गुण.

➡️👉 उमेदवारांनी घेतलेली हरकत योग्य असल्यास, त्यानुसार उत्तर पत्रिकेत बदल करण्यात येणार आहे. त्यासाठी घेण्यात आलेली 100 रुपये शुल्क उमेदवाराला परत करण्यात येईल. साधारण फेब्रुवारी उमेदवारांना नियुक्तीची ठिकाणे नेमून देण्यात येतील.

➡️-आनंद रायते, तलाठी परीक्षेचे राज्य समन्वयक व अतिरिक्त जमाबंदी आयुक्त.
➗➗➗➗➗➗➗➗➗➗➗
🔠🔠🔠🔠➡️@MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍29❤1🔥1🙏1
✅❇️ संस्था आणि स्थापना वर्ष ❇️

➡️⦿  प्रार्थना समाज : 1867

➡️⦿  विधवा विवाहोत्तेजक मंडळ : 1865

➡️⦿  रामकृष्ण मिशन : 1897

➡️⦿  अभिनव भारत : 1904

➡️⦿  भारत सेवक समाज : 1905

➡️⦿  हिंदू महासभा : 1915

➡️⦿  बहिष्कृत हितकारणी सभा : 1924

➡️⦿  हरिजन सेवक संघ : 1932
➗➗➗➗➗➗➗➗➗➗
🔠🔠🔠🔠➡️@MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍33🔥3❤1
✅♦️आशियाई क्रीडा स्पर्धा  - 2023

➡️👉अबकी बार एक सौ सात!!

➡️👉 एशियन गेम्समध्ये भारताने पार केले पदकांचे शतक...
➗➗➗➗➗➗➗➗➗
🔠🔠🔠🔠➡️@MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍25❤3👌2
💠❇️ भारतातील महत्वाचे प्रमुख बंदरे व त्यांचे राज्य पोलीस भरतीला या घटकावर एक प्रश्न विचारला जातो.

➡️◆ कांडला : गुजरात

➡️◆ मुंबई : महाराष्ट्र

➡️◆ न्हाव्हाशेवा : महाराष्ट्र

➡️◆ मार्मागोवा : गोवा

➡️◆ कोचीन : केरळ

➡️◆ तुतीकोरीन : तमिळनाडू

➡️◆ चेन्नई : तामीळनाडू

➡️◆ विशाखापट्टणम : आंध्रप्रदेश

➡️◆ पॅरादीप : ओडिसा

➡️◆ न्यू मंगलोर : कर्नाटक

➡️◆ एन्नोर : आंध्रप्रदेश

➡️◆ कोलकत्ता : पश्चिम बंगाल

➡️◆ हल्दिया : पश्चिम बंगाल.
➗➗➗➗➗➗➗➗➗➗
🔠🔠🔠🔠➡️@MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍36❤2🔥2
📣 पुरवठा निरीक्षक जाहिरातींमध्ये वरिष्ठ लिपिक ची पदे सुद्धा असणार आहेत.

‼️ खालील पदांसाठी जाहिरात येईल

1) पुरवठा निरीक्षक (300+ पदे)

2) वरिष्ठ लिपिक (हे पदे सुद्धा चांगले असतील)

• परीक्षा IBPS घेणार

• पात्रता - Any graduation

➗➗➗➗➗➗➗➗➗➗
🔠🔠🔠🔠➡️@MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍31❤2👌2🎉1
📣 पुरवठा निरीक्षक अभ्यासक्रम

➗➗➗➗➗➗➗➗➗➗
🔠🔠🔠🔠➡️@MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍20🔥2👏1
📣 आशियाई क्रीडा स्पर्धा भारताला एकूण 107 पदके मिळाली
➗➗➗➗➗➗➗➗➗➗➗
🔥सुवर्ण पदके ➡️ 28
🔥रौप्य पदके ➡️ 38
🔥कांस्य पदके ➡️  41

‼️ काही महत्वाचे मुद्दे
➗➗➗➗➗➗➗
🔥 सर्वात जास्त पदके चीन ➡️ 382 पदके
🔥 पाहिले 4 देश लक्षात ठेवा
1) चीन
2) जपान
3) दक्षिण कोरिया
4) भारत
➗➗➗➗➗➗➗➗➗➗➗
🔠🔠🔠🔠➡️@MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍31🔥3❤2
💠❇️ महाराष्ट्रातील महत्त्वाच्या संस्था ❇️

✅➡️ पोलीस भरती ला नेहमी विचारले जाणारे

✅⦿  NCL  - पुणे
✅⦿  WALMI - औरंगाबाद
✅⦿  MERI - नाशिक
✅⦿  BARTI - पुणे
✅⦿  NARI - पुणे
✅⦿  BARC - मुंबई
✅⦿  TIFR - मुंबई
✅⦿  NDA - पुणे
➗➗➗➗➗➗➗➗➗➗
🔠🔠🔠🔠➡️@MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍23🔥3🎉2👏1🙏1
🔻❇️ राज्य ➖ नृत्यप्रकार ❇️

🟣1)    अरुणाचल प्रदेश - बार्दो छम
🟣2)    आंध्र प्रदेश - कुचीपुडी, कोल्लतम
🟣3)    आसाम - बिहू, जुमर नाच
🟣4)    उत्तर प्रदेश - कथक, चरकुला
🟣5)    उत्तराखंड - गढवाली
🟣6)    उत्तरांचल - पांडव नृत्य
🟣7)    ओरिसा - ओडिसी, छाऊ
🟣8)    कर्नाटक - यक्षगान, हत्तारी
🟣9)    केरळ - कथकली
🟣10)    गुजरात - गरबा, रास
🟣11)    गोवा - मंडो
🟣12)    छत्तीसगढ - पंथी
🟣13)    जम्मू आणि काश्मीर - रौफ
🟣14)    झारखंड - कर्मा, छाऊ
🟣15)    मणिपूर - मणिपुरी
🟣16)    मध्य प्रदेश - कर्मा, चरकुला
🟣17)    महाराष्ट्र - लावणी
🟣18)    मिझोरम - खान्तुम
🟣19)    मेघालय - लाहो
🟣20)    तामिळनाडू - भरतनाट्यम
🟣21)    पंजाब - भांगडा, गिद्धा(गिद्दा)
🟣22)    पश्चिम बंगाल - गंभीरा, छाऊ
🟣23)    बिहार – छाऊ
🟣24)    राजस्थान – घूमर
➗➗➗➗➗➗➗➗➗➗➗
🔠🔠🔠🔠➡️@MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍45❤5🔥3👌1
🟢ACST 2024♦️

♦️✅👉एकूण रिक्त पदे- 120 (भरती प्रक्रियेत असलेली पदे वगळता निव्वळ रिक्त पदांची संख्या-08 पदे)

✅👉ही माहिती ऑगस्ट 2023 च्या आकडेवारी नुसार आहे
➗➗➗➗➗➗➗➗➗➗
🔠🔠🔠🔠➡️@MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍9❤2🔥1
➡️✅ नगरपरिषद संवर्गनिहाय सविस्तर वेळापत्रक येणार्‍या आठवड्यात येईल.
➗➗➗➗➗➗➗➗➗➗➗
🔠🔠🔠🔠➡️@MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍15🔥2❤1
‼️♦️सारथी sponshasrship मुदतवाढ.. 🔥🔥

➡️👉 5 ऑक्टोबर ऐवजी 20 ऑक्टोबर पर्यंत मुदतवाढ..
➗➗➗➗➗➗➗➗➗➗
🔠🔠🔠🔠➡️@MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍12🔥2❤1👏1😍1