𝐕𝐈𝐒𝐈𝐎𝐍 𝐌𝐏𝐒𝐂
172K subscribers
19.7K photos
87 videos
1.88K files
18.1K links
👉 TCS आणि IBPS.
📌 UPSC | राज्यसेवा
📌 PSI, STI, ASO

➥MPSC क्लर्क 7k+
➥नोट्स आणि प्रश्नपत्रिका
➥सामान्य ज्ञान + चालू घडामोडी
➥ एकूण 90,000 + MCQ

Join our whatsapp channel
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t

Contact : @spardha_admin
Download Telegram
✅#Updated revised #PSI GROUND

📌♦️जा.क्र.049/2022 महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब मुख्य परीक्षा 2021 मधील पोलीस उपनिरीक्षक संवर्गाची शारीरिक चाचणी दि. 2, 3 व 7 ते 10 नोव्हेंबर 2023 या कालावधीत नवी मुंबई पोलीस मुख्यालय येथे आयोजित करण्यात येणार आहे.
शारीरिक चाचणीचा सुधारित तपशीलवार कार्यक्रम आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.

➗➗➗➗➗➗➗➗➗➗
🔠🔠🔠🔠➡️@MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍7❤3👌2🔥1
✅♦️मुख्य गट क क्लार्क साठी फॉर्म भरताना लागणारे कागदपत्रे तयार असुद्या.. 🙏

➡️👉 मुख्य परीक्षा तारीख 17 डिसेंबर 2023.
➗➗➗➗➗➗➗➗➗➗
🔠🔠🔠🔠➡️@MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍23❤3🎉2🔥1
🌟♦️क्लार्क मुख्य 2023आणी इतर पदे साठी फॉर्म भरण्याचे नोटिफिकेशन पडले आहे..

👉 17 ऑक्टोबर 2023 पासून फॉर्म भरू शकता.

👉 फोटो पाहून घ्या.. 🙏🙏
➗➗➗➗➗➗➗➗➗➗➗➗
🔠🔠🔠🔠➡️@MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍16👏2❤1🔥1👌1
📌महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 2023 ची अधिसूचना आयोगाच्या संकेतस्थळावर ..
अर्ज करण्याचा कालावधी:- 17 ते 31 ऑक्टोबर 2023.
परीक्षेचा दिनांक:- 17 डिसेंबर 2023

➗➗➗➗➗➗➗➗➗➗➗
🔠🔠🔠🔠➡️@MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍18🔥2👌1
🟣💠13 October Update💠🟣

➗➗➗➗➗➗➗➗➗➗

📌 यवतमाळ जिल्हा विशेष
https://telegram.me/mpsc_vision/30630

📌 राज्यपाल पद व त्यासंबंधी वेगवेगळे न्यायालय निर्णय यासंबंधी सखोल माहिती यामध्ये
https://telegram.me/mpsc_vision/30632

📌 वाशीम जिल्हा विशेष
https://telegram.me/mpsc_vision/30633

📌 आयोगाची स्किल टेस्ट ही खालील क्रमाने होते
https://telegram.me/mpsc_vision/30636

📌 नोबेल पुरस्कार 2023
https://telegram.me/mpsc_vision/30647

📌 क्लार्क मुख्य आणी इतर पदे परीक्षा फॉर्म भरण्याचे नोटिफिकेशन..
https://telegram.me/mpsc_vision/30651

📌 महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ
कंत्राटी जाहिरात

https://telegram.me/mpsc_vision/30655

📌 गट क मुख्य परीक्षा अभ्यासक्रम..
https://telegram.me/mpsc_vision/30656
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍7❤2🔥1🙏1
💖🌿 🌿 💖 🌿 🌿 💖🌿

सूर्य उगवतो नि मावळतो, हा नित्य क्रम त्याचा. तो काही शुभ-अशुभ पाळत नाही !

माणूस केव्हाही जन्म घेतो नि केव्हाही मरतो, तेव्हाही तो शुभ-अशुभ पाळत नाही !

मग जन्म नि मृत्यूचा दरम्यान च्या आयुष्यात शुभ नि अशुभ कुठून येते?

प्रत्येक दिवस हा जीवनात शुभ म्हणूनच येतो, फक्त आपल्याला सकारात्मक जीवन जगता आलं पाहिजे !

💖 🌿 🌿 💖 🌿 🌿 💖 🌿
    
😍शुभ सकाळ 😍
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍43🔥11❤5🙏5
📣 सार्वजनिक बांधकाम विभाग.

⭐️ अर्ज सादर करण्याचा कालावधी:- 16/10/2023 ते 06/11/2013

⭐️ 14 संवर्गातील 2109 पदांसाठी सरळसेवा भरती
➗➗➗➗➗➗➗➗➗➗
🔠🔠🔠🔠➡️@MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍11❤2🔥1
🟣♦️👉अर्थ व सांख्यिकी संचालनालय भरती- 2023 अर्ज संख्या

🟣♦️👉सहायक गट क - 18311

🟣♦️👉Helping गट क - 41709
➗➗➗➗➗➗➗➗➗➗
🔠🔠🔠🔠➡️@MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍6❤2🎉2🙏1
✅♦️👉नगर परिषद भरती परीक्षांच्या तारखा

✅♦️👉एकूण परीक्षेत दोन लाख 24 हजार 744 अर्ज प्राप्त झाले आहेत.

✅♦️👉25 ऑक्टोबर(30, 31 ऑक्टोबर आणि 1 नोव्हेंबर ला‌ पेपर नाही.) पासून 3 नोव्हेंबर पर्यंत रोज तीन सतरा मध्ये परीक्षा होणार आहेत.
1. सत्र क्र.1 = ९ ते ११
2. सत्र क्र. 2 = १ ते ३
3. सत्र क्र. 3 = ५ ते ७

➗➗➗➗➗➗➗➗➗➗➗
🔠🔠🔠🔠➡️@MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍16🔥2❤1
✅♦️अर्थ व सांख्यिकी संचालनालय
परीक्षा वेळापत्रक जाहिर..
🔥🔥
➗➗➗➗➗➗➗➗➗➗➗
🔠🔠🔠🔠➡️@MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍10❤2🔥1👌1
📣🔥 अर्थ व सांख्यिकी हॉलतिकीट आलेले आहेत 🔥

➡️👉https://mahades.maharashtra.gov.in/recruitment.do?type=R
➗➗➗➗➗➗➗➗➗➗➗
🔠🔠🔠🔠➡️@MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍7❤2🔥1👌1
➡️♦️👉Combine गट ब आणि गट क मुख्य परीक्षा 2023 पेपर 2 मधील संभाव्य प्रश्नाची संख्या..

➡️♦️👉 प्रश्नाची  संख्या बऱ्यापैकी अशीच यायला हवेत पण यात बदल होऊ शकतो. हा फक्त अंदाज आहे

➗➗➗➗➗➗➗➗➗
🔠🔠🔠🔠➡️@MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍23❤2🔥1
🧑‍🏫 महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब मुख्य परीक्षा २०२२ पेपर क्रमांक २ सहायक कक्ष अधिकारी करिता प्रवेश दिलेल्या उमेदवारांची प्रवेशप्रमाणपत्रे उपलब्ध ⭐️
➗➗➗➗➗➗➗➗➗
🔠🔠🔠🔠➡️@MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍9🙏1
✅❇️ डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेल्या संस्था / महाविद्यालय / वृत्तपत्रे

📰 1920 : मूकनायक सुरु

🔱 1924 : बहिष्कृत हितकारणी सभा

📰 1927 : बहिष्कृत भारत सुरु

🔱 1927 : समता समाज संघ

📰 1928 : समता पाक्षिक सुरु

📰 1930 : जनता साप्ताहिक सुरु

🔱 1936 : स्वतंत्र मजूर पक्ष

🔱 1942 : भारतीय शेड्युल कास्ट फे.

🏢 1945 : पीपल्स एज्युकेशन सोसायटी

🏢 1947 : सिध्दार्थ महाविद्यालय स्थापन

🏢 1950 : मिलिंद महाविद्यालय स्थापन

🔱 1951 : भारतीय बौद्ध महासभा

📰 1956 : जनता = प्रबुद्ध भारत .
➗➗➗➗➗➗➗➗➗
🔠🔠🔠🔠➡️@MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍51❤2
➡️😔AMVI 2024😔

➡️😒सध्याच्या परिस्थितीनुसार पुन्हा पदरी निराशाच 😒
➗➗➗➗➗➗➗➗➗
🔠🔠🔠🔠➡️@MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍17👏1
💠128 वर्षांनंतर क्रिकेटचा ऑलिंपिकमध्ये प्रवेश.🏏🏏🏏


➗➗➗➗➗➗➗➗➗➗➗
🔠🔠🔠🔠➡️@MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍12🔥2❤1👌1
⭕️♦️⚠️सार्वजनिक बांधकाम विभाग जाहिरात 2023

✅अर्ज सादर करण्याचा कालावधी :-

➡️👉Start Date :- 16/10/2023

➡️👉Last Date :- 06/11/2023

➡️Link :- 👇
https://cdn3.digialm.com/EForms/configuredHtml/32704/85490/Index.html
➗➗➗➗➗➗➗➗➗
🔠🔠🔠🔠➡️@MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍12🔥2❤1
📣 Breaking News 📣

📱 Telegram प्रमाणेच आता Whatsapp Channel आले आहे. 😀

🌟 Vision MPSC 🌟 Channel on WhatsApp Link

🌐 whatsapp.com/visionmpsc

🌐 whatsapp.com/visionmpsc


🔼🔼 वरील लिंकवर Click करून आताच
🚩🚩🚩🚩🚩🚩 करा.

😀 Whatsapp चॅनेलवर उजव्या बाजूला वरती Follow बटन दिसेल ⬆️

😀 टीप : तुम्हाला Whatsapp Channel दिसत नसेल तर आताच Google Play Store वर जाऊन तुमचे Whatsapp Update करून घ्या लगेच तुम्हाला JOIN होता येईल.

😀【सर्व मित्रांना नक्की पाठवा.】📱
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍11❤1🔥1🎉1
#IND wins by 7 wickets! #INDvPAK
🔥🔥🔥🔥🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
🔥33👍15🎉6❤5👏1