𝐕𝐈𝐒𝐈𝐎𝐍 𝐌𝐏𝐒𝐂
171K subscribers
19.7K photos
87 videos
1.89K files
18.2K links
👉 TCS आणि IBPS.
📌 UPSC | राज्यसेवा
📌 PSI, STI, ASO

➥MPSC क्लर्क 7k+
➥नोट्स आणि प्रश्नपत्रिका
➥सामान्य ज्ञान + चालू घडामोडी
➥ एकूण 90,000 + MCQ

Join our whatsapp channel
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t

Contact : @spardha_admin
Download Telegram
🟣💠15 October Update💠🟣
➗➗➗➗➗➗➗➗➗➗
📌 9 ते 11 ऑक्टोंबर 2023 दरम्यान झालेलं SSC JE चे प्रश्नपत्रिका
https://telegram.me/mpsc_vision/30689

📌 TCS स्टाफ नर्स technical Questions
https://telegram.me/mpsc_vision/30690

📌 सामान्य विज्ञान: संपूर्ण क्लास नोट्स
https://telegram.me/mpsc_vision/30692

📌 येणाऱ्या MPSC च्या सर्व परीक्षांसाठी 'Remote Sensing' या महत्वाच्या घटकाचे 2022 ते 2012 प्रश्नपत्रिकेतील सर्व प्रश्नांची अंतीम
https://telegram.me/mpsc_vision/30698

📌 पंचायत राज नोट्स
https://telegram.me/mpsc_vision/30699

📌 शेतीसंबंधी राष्ट्रीय /आंतरराष्ट्रीय दिन
https://telegram.me/mpsc_vision/30700

📌 महाराष्ट्रातील महत्वाचे अभयारण्य....
https://telegram.me/mpsc_vision/30703

📌 नदी काठावर वसलेले शहर :-
https://telegram.me/mpsc_vision/30704
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍21👌3❤1🔥1
💖 🌿🌿 💖🌿🌿 💖🌿

प्रत्येक वेळी एकाच बाजूने विचार केला तर...
समोरचा चुकीचाच दिसणार !

पण...

दोन्ही बाजूने विचार करून तर बघा...
कधीच गैरसमज होणार नाहीत !

💖 🌿 🌿 💖 🌿 🌿 💖 🌿
      
🌹 शुभ सकाळ 🌹
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍36❤13🔥6
‼️ एकाच दिवशी तीन स्पर्धा परीक्षा आल्याने संभ्रम...

👉 29 ऑक्टोंबर रोजी..

1) MPSC PSI मुख्य 2022
2)नगरपरिषद
3) महाज्योती UPSC ची परीक्षा सुध्दा त्याच दिवशी '२९ ऑक्टोंबर' रोजी घेण्यात येणार आहे.

👉 तिन्ही परीक्षा एकच दिवशी आल्याने उमेदवार अडचणीत सापडले आहेत..

➗➗➗➗➗➗➗➗➗
🔠🔠🔠🔠➡️@MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍14👌5❤1
💙🔸PWD जाहिरात.

▪️वरिष्ठ लिपिक
▪️पात्रता फक्त पदवी
▪️Typing ची गरज नाही
➗➗➗➗➗➗➗➗➗
🔠🔠🔠🔠➡️@MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍10❤1🔥1
💙🔸PWD जाहिरात.
▪️प्रयोगशाळा सहायक
▪️पात्रता
B.sc chemistry किंवा कृषी शाखा पदवी
➗➗➗➗➗➗➗➗➗
🔠🔠🔠🔠➡️@MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍8🔥1🙏1👌1
📣 PWD Registration Process सुरू झाली आहे

➡️ परीक्षा TCS घेणार

➡️ एकूण 2109 जागा

🤳 लिंक 👉
https://cdn3.digialm.com/EForms/configuredHtml/32704/85490/Registration.html

⚠️ अर्ज कालावधी - 16 ऑक्टोबर ते 6 नोव्हेंबर 2023
➗➗➗➗➗➗➗➗➗
🔠🔠🔠🔠➡️@MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍15
📌ऑक्टोबर दिनविशेष :-

2 ऑक्टोबर - आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन (म.गांधी जयंती)

4 ऑक्टोबर - जागतिक प्राणी दिन

5 ऑक्टोबर - आंतरराष्ट्रीय शिक्षक दिन

8 ऑक्टोबर  - भारतीय हवाई दल दिन

9 ऑक्टोबर - जागतिक टपाल दिन

11 ऑक्टोबर - जागतिक बालिका दिन

⭐ 15 ऑक्टोबर - वाचन प्रेरणा
दिन / जागतिक विद्यार्थी दिन 

16 ऑक्टोबर - जागतीक अन्न दिन

20 ऑक्टोबर - जागतिक संख्याशास्त्र दिन

21 ऑक्टोबर  - पोलिस स्मृतिदिन

24 ऑक्टोबर - संयुक्त राष्ट्रसंघ दिन

31 ऑक्टोबर - राष्ट्रीय एकात्मता दिन
➗➗➗➗➗➗➗➗➗
🔠🔠🔠🔠➡️@MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍40❤2
✅         विज्ञान संज्ञा

➗➗➗➗➗➗➗➗➗➗

🟣1) हायड्रोजन   =   H

🟣2) हेलियम   = He

🟣3) बेरिलियम    =  Be

🟣4) कार्बन     =   C

🟣5) नायट्रोजन    = N

🟣6) ऑक्सीजन   = O

🟣7) निऑन   = Ne

🟣8) सोडियम  = Na

🟣9) फॉस्फरस   = P

🟣10) सल्फर   = S

🟣11) क्लोरीन   = Cl

🟣12) पोटॅशियम   = K

🟣13) लोखंड  = Fe

🟣14) निकेल   =  Ni

🟣15) तांबे   = Cu

🟣16) जस्त   = Zn

🟣17) क्रिप्टॉन   = Kr

🟣18) मॅगनीज  = Mn

🟣19) चांदी  = Ag

🟣20) आयोडीन   = I
➗➗➗➗➗➗➗➗➗
🔠🔠🔠🔠➡️@MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍44👏5👌2
Analysis Powered By @TypingEra Telegram Channel

2022 ला लिपिक टंकलेखक (मराठी) च्या 599
जागा होत्या.

मुख्य परीक्षेनंतर या जागांसाठी आयोगाने 1639 उमेदवारांना टायपिंगसाठी पात्र केले.

प्रत्यक्ष टायपिंगमध्ये 693 उमेदवार टायपिंग पुर्ण करू शकले, स्किल टेस्ट उत्तीर्ण झाले‌. हे प्रमाण आहे 42%
जे की 2021 पेक्षा वाढले आहे. ही सकारात्मक बाब आहे. कारण 599 जागा असताना 693 उमेदवारांनी टायपिंग यशस्वीरित्या पूर्ण केली. म्हणून 2022 चे फायनल मेरीट देखील वाढले.

तर 946 उमेदवार मुख्य परीक्षेचा पार करून देखील या ना त्या कारणाने स्किल टेस्टचा टप्पा यशस्वीपणे पूर्ण होऊ शकले नाहीत. हे प्रमाण आहे 58%

यावरून एक गोष्ट लक्षात येते की Clerk/Tax Assistant 2022 ची स्किल टेस्टला Proper Typing Practice करणाऱ्या बहुतांशी उमेदवारांनी टायपिंग यशस्वीरित्या पुर्ण केली.

त्यामुळे 2023 च्या Clerk/Tax Assistant च्या मुख्य परिक्षेला चांगले गुण मिळवून टायपिंगचा व्यवस्थित सराव केल्यास तुम्ही देखील Post मिळवू शकता.

➗➗➗➗➗➗➗➗➗
🔠🔠🔠🔠➡️@MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍36👌3🙏1
होय, सध्या तुमचा Online Result अपलोड करून तुम्ही फॉर्म भरू शकता. मात्र कागदपत्र पडताळणीवेळी तुम्हाला Original Certificate सादर करावे लागेल.

यासंदर्भात आयोगाला केलेला मेल @TypingEra चॅनल वर टाकत आहोत. तुम्हीही आयोगाला असा मेल करणे श्रेयस्कर.

➗➗➗➗➗➗➗➗➗
🔠🔠🔠🔠➡️@MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍16🔥2👏1
आयोगाचा मेल आयडी : support-online@mpsc.gov.in

©TypingEra
➗➗➗➗➗➗➗➗➗
🔠🔠🔠🔠➡️@MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍21🙏2👌2
📣 Typing सर्टिफिकेट नसेल आणी फक्त Online निकाल असेल तर??🤔


➡️ महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 2023 मधील लिपिक टंकलेखक मुख्य चा अर्ज करताना Online Result Certificate अपलोड करु‌ शकता.👍

➡️ Selection झाल्यावर Documents verification च्या वेळी ओरिजनल सर्टिफिकेट हवं.

➡️आयोगाला मेल केला असता आलेलं उत्तर..🙏

👉
⚠️आयोगाच्या ई-मेल ला mail करून स्वतः तुम्ही पण खात्री करा.⚠️

👉 लिपिक टंकलेखक Typing Certificate समस्या बाबत.
आयोगाचा मेल आयडी :
support-online@mpsc.gov.in
➗➗➗➗➗➗➗➗
🔠🔠🔠🔠➡️@MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍14❤1👌1💯1
▪️उत्पन्न दाखला ➡️33 रुपये 60 पैसे ( 15 दिवस )

▪️रहिवास प्रमाणपत्र ➡️ 33 रुपये 60 पैसे (15 दिवस )

▪️राष्ट्रीयत्व प्रमाणपत्र ➡️ 33 रुपये 60 पैसे ( 15 दिवस )

▪️नॉन क्रिमी लेअर प्रमाणपत्र ➡️57 रुपये 20 पैसे 21 दिवस

▪️जातीचा दाखला ➡️57 रुपये 20 पैसे 45 दिवस

▪️ईडब्लूएस प्रमाणपत्र ➡️ 33 रुपये 60 पैसे 21 दिवस

📣 महा-ई-सेवा केंद्रात दाखल्यांसाठी आर्थिक लूट.‼️
➗➗➗➗➗➗➗➗➗
🔠🔠🔠🔠➡️@MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍33🔥2👌2❤1
⚠️ नांदेड जिल्हा परिषद Update..

➡️ "पर्यवेक्षिका(Supervisor) पदाची परीक्षा" पुढे ढकलण्यात आली आहे.

➡️ सुधारित वेळापत्रक यथावकाश कळविण्यात येईल
➗➗➗➗➗➗➗➗➗
🔠🔠🔠🔠➡️@MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍5😍2❤1🔥1
⚠️ "अहमदनगर जिल्हा परिषद " Update..

➡️ "पर्यवेक्षिका(Supervisor) पदाची परीक्षा" पुढे ढकलण्यात आली आहे.

➡️ सुधारित वेळापत्रक यथावकाश कळविण्यात येईल
➗➗➗➗➗➗➗➗➗
🔠🔠🔠🔠➡️@MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍9❤2🔥1🥰1
⚠️ "जालना जिल्हा परिषद " Update..

➡️ "पर्यवेक्षिका(Supervisor) पदाची परीक्षा" पुढे ढकलण्यात आली आहे.

➡️ सुधारित वेळापत्रक यथावकाश कळविण्यात येईल
➗➗➗➗➗➗➗➗➗
🔠🔠🔠🔠➡️@MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍6👌3❤2🙏2
कनिष्ठ अभियंता आणि स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक पदासाठी विविध विभागांमार्फत आगामी परीक्षा जाहिरात प्रसिद्ध होणार.

❇️ सार्वजनिक बांधकाम विभाग (जाहिरात आली)

PWD JE - 532
PWD CEA - 1378

❇️ जलसंपदा विभाग ( 15 दिवस मध्ये येईल)

WRD JE - 897
WRD CEA - 1528

❇️ जलसंधारण विभाग ( 7 दिवसामध्ये येईल)

WCD JE - 670 - degree allow

❇️ बृहन्मुंबई महानगरपालिका ( प्रक्रिया सुरू आहे)

BMC JE - 349
BMC SE - 315 only degree

©mpscguidnce
➗➗➗➗➗➗➗➗➗➗➗
🔠🔠🔠🔠➡️@MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍23❤3🔥3👌2👏1