1) MPSC PSI मुख्य 2022
2)नगरपरिषद
3) महाज्योती UPSC ची परीक्षा सुध्दा त्याच दिवशी '२९ ऑक्टोंबर' रोजी घेण्यात येणार आहे.
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍14👌5❤1
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍10❤1🔥1
▪️प्रयोगशाळा सहायक
▪️पात्रता B.sc chemistry किंवा कृषी शाखा पदवी
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍8🔥1🙏1👌1
https://cdn3.digialm.com/EForms/configuredHtml/32704/85490/Registration.html
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍15
2 ऑक्टोबर - आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन (म.गांधी जयंती)
4 ऑक्टोबर - जागतिक प्राणी दिन
5 ऑक्टोबर - आंतरराष्ट्रीय शिक्षक दिन
8 ऑक्टोबर - भारतीय हवाई दल दिन
9 ऑक्टोबर - जागतिक टपाल दिन
11 ऑक्टोबर - जागतिक बालिका दिन
⭐ 15 ऑक्टोबर - वाचन प्रेरणा
दिन / जागतिक विद्यार्थी दिन
16 ऑक्टोबर - जागतीक अन्न दिन
20 ऑक्टोबर - जागतिक संख्याशास्त्र दिन
21 ऑक्टोबर - पोलिस स्मृतिदिन
24 ऑक्टोबर - संयुक्त राष्ट्रसंघ दिन
31 ऑक्टोबर - राष्ट्रीय एकात्मता दिन
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍40❤2
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍44👏5👌2
Analysis Powered By @TypingEra Telegram Channel
2022 ला लिपिक टंकलेखक (मराठी) च्या 599 जागा होत्या.
मुख्य परीक्षेनंतर या जागांसाठी आयोगाने 1639 उमेदवारांना टायपिंगसाठी पात्र केले.
प्रत्यक्ष टायपिंगमध्ये 693 उमेदवार टायपिंग पुर्ण करू शकले, स्किल टेस्ट उत्तीर्ण झाले. हे प्रमाण आहे 42%
जे की 2021 पेक्षा वाढले आहे. ही सकारात्मक बाब आहे. कारण 599 जागा असताना 693 उमेदवारांनी टायपिंग यशस्वीरित्या पूर्ण केली. म्हणून 2022 चे फायनल मेरीट देखील वाढले.
तर 946 उमेदवार मुख्य परीक्षेचा पार करून देखील या ना त्या कारणाने स्किल टेस्टचा टप्पा यशस्वीपणे पूर्ण होऊ शकले नाहीत. हे प्रमाण आहे 58%
यावरून एक गोष्ट लक्षात येते की Clerk/Tax Assistant 2022 ची स्किल टेस्टला Proper Typing Practice करणाऱ्या बहुतांशी उमेदवारांनी टायपिंग यशस्वीरित्या पुर्ण केली.
त्यामुळे 2023 च्या Clerk/Tax Assistant च्या मुख्य परिक्षेला चांगले गुण मिळवून टायपिंगचा व्यवस्थित सराव केल्यास तुम्ही देखील Post मिळवू शकता.
➗ ➗ ➗ ➗ ➗ ➗ ➗ ➗ ➗
🔠 🔠 🔠 🔠 ➡️ @MPSC_vision
2022 ला लिपिक टंकलेखक (मराठी) च्या 599 जागा होत्या.
मुख्य परीक्षेनंतर या जागांसाठी आयोगाने 1639 उमेदवारांना टायपिंगसाठी पात्र केले.
प्रत्यक्ष टायपिंगमध्ये 693 उमेदवार टायपिंग पुर्ण करू शकले, स्किल टेस्ट उत्तीर्ण झाले. हे प्रमाण आहे 42%
जे की 2021 पेक्षा वाढले आहे. ही सकारात्मक बाब आहे. कारण 599 जागा असताना 693 उमेदवारांनी टायपिंग यशस्वीरित्या पूर्ण केली. म्हणून 2022 चे फायनल मेरीट देखील वाढले.
तर 946 उमेदवार मुख्य परीक्षेचा पार करून देखील या ना त्या कारणाने स्किल टेस्टचा टप्पा यशस्वीपणे पूर्ण होऊ शकले नाहीत. हे प्रमाण आहे 58%
यावरून एक गोष्ट लक्षात येते की Clerk/Tax Assistant 2022 ची स्किल टेस्टला Proper Typing Practice करणाऱ्या बहुतांशी उमेदवारांनी टायपिंग यशस्वीरित्या पुर्ण केली.
त्यामुळे 2023 च्या Clerk/Tax Assistant च्या मुख्य परिक्षेला चांगले गुण मिळवून टायपिंगचा व्यवस्थित सराव केल्यास तुम्ही देखील Post मिळवू शकता.
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍36👌3🙏1
होय, सध्या तुमचा Online Result अपलोड करून तुम्ही फॉर्म भरू शकता. मात्र कागदपत्र पडताळणीवेळी तुम्हाला Original Certificate सादर करावे लागेल.
यासंदर्भात आयोगाला केलेला मेल @TypingEra चॅनल वर टाकत आहोत. तुम्हीही आयोगाला असा मेल करणे श्रेयस्कर.
➗ ➗ ➗ ➗ ➗ ➗ ➗ ➗ ➗
🔠 🔠 🔠 🔠 ➡️ @MPSC_vision
यासंदर्भात आयोगाला केलेला मेल @TypingEra चॅनल वर टाकत आहोत. तुम्हीही आयोगाला असा मेल करणे श्रेयस्कर.
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍16🔥2👏1
👉
👉 लिपिक टंकलेखक Typing Certificate समस्या बाबत.
आयोगाचा मेल आयडी : support-online@mpsc.gov.in
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍14❤1👌1💯1
▪️उत्पन्न दाखला ➡️ 33 रुपये 60 पैसे ( 15 दिवस )
▪️रहिवास प्रमाणपत्र➡️ 33 रुपये 60 पैसे (15 दिवस )
▪️राष्ट्रीयत्व प्रमाणपत्र➡️ 33 रुपये 60 पैसे ( 15 दिवस )
▪️नॉन क्रिमी लेअर प्रमाणपत्र➡️ 57 रुपये 20 पैसे 21 दिवस
▪️जातीचा दाखला➡️ 57 रुपये 20 पैसे 45 दिवस
▪️ईडब्लूएस प्रमाणपत्र➡️ 33 रुपये 60 पैसे 21 दिवस
📣 महा-ई-सेवा केंद्रात दाखल्यांसाठी आर्थिक लूट.‼️
➗ ➗ ➗ ➗ ➗ ➗ ➗ ➗ ➗
🔠 🔠 🔠 🔠 ➡️ @MPSC_vision
▪️रहिवास प्रमाणपत्र
▪️राष्ट्रीयत्व प्रमाणपत्र
▪️नॉन क्रिमी लेअर प्रमाणपत्र
▪️जातीचा दाखला
▪️ईडब्लूएस प्रमाणपत्र
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍33🔥2👌2❤1
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍5😍2❤1🔥1
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍9❤2🔥1🥰1
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍6👌3❤2🙏2
कनिष्ठ अभियंता आणि स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक पदासाठी विविध विभागांमार्फत आगामी परीक्षा जाहिरात प्रसिद्ध होणार.
❇️ सार्वजनिक बांधकाम विभाग (जाहिरात आली)
PWD JE - 532
PWD CEA - 1378
❇️ जलसंपदा विभाग ( 15 दिवस मध्ये येईल)
WRD JE - 897
WRD CEA - 1528
❇️ जलसंधारण विभाग ( 7 दिवसामध्ये येईल)
WCD JE - 670 - degree allow
❇️ बृहन्मुंबई महानगरपालिका ( प्रक्रिया सुरू आहे)
BMC JE - 349
BMC SE - 315 only degree
©mpscguidnce
➗ ➗ ➗ ➗ ➗ ➗ ➗ ➗ ➗ ➗ ➗
🔠 🔠 🔠 🔠 ➡️ @MPSC_vision
❇️ सार्वजनिक बांधकाम विभाग (जाहिरात आली)
PWD JE - 532
PWD CEA - 1378
❇️ जलसंपदा विभाग ( 15 दिवस मध्ये येईल)
WRD JE - 897
WRD CEA - 1528
❇️ जलसंधारण विभाग ( 7 दिवसामध्ये येईल)
WCD JE - 670 - degree allow
❇️ बृहन्मुंबई महानगरपालिका ( प्रक्रिया सुरू आहे)
BMC JE - 349
BMC SE - 315 only degree
©mpscguidnce
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍23❤3🔥3👌2👏1
🌐 whatsapp.com/visionmpsc
🌐 whatsapp.com/visionmpsc
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍8❤2🔥1👌1
🎯 जगातील काही महत्त्वपूर्ण खेळाडू व त्यांचे आत्मचरित्र
👤 अ शॉर्ट अँट हिस्ट्री : अभिनव बिंद्रा
👤 स्ट्रेट फ्रॉम द हर्ट : कपिल देव
👩🦰 अनब्रेकेबल : मेरी कॉम
👤 द रेस ऑफ माय लाईफ : मिल्खा सिंह
👩🦰 गोल्डन गर्ल : पी टी उषा
👤 प्लेयिंग ईट माय वे : सचिन तेंडुलकर
👩🦰 प्लेयिंग टु वीन : सायना नेहवाल
👤 द टेस्ट ऑफ माय लाईफ : युवराज सिंह
👤 सनी डेज् : सुनील गावसकर
👤 द ग्रेटेस्ट : मोहम्मद अली
👤 अँट द क्लोस ऑफ प्ले : रीकी पॉटींग
👤 नो स्पिन : शेन वॉर्न
👤 २८१ अँन्ड बियॉन्ड : वी वी एस लक्ष्मण
👤 गेम चेंजर : शाहिद आफ्रिदी
👤 माईंड मास्टर : विश्वनाथन आनंद
👩🦰 शटलिंग टु द टॉप : पी वी सिंधू
👤 अ सेंच्युरी इज नॉट इनफ : सौरव गांगुली
👩🦰 एस अगेन्सट ऑड्स : सानिया मिर्झा
👤 बिलीव - व्हाट लाइफ एंड क्रिकेट टॉट मी
✅ सुरेश रैना
➗ ➗ ➗ ➗ ➗ ➗ ➗ ➗ ➗ ➗
🔠 🔠 🔠 🔠 ➡️ @MPSC_vision
👤 अ शॉर्ट अँट हिस्ट्री : अभिनव बिंद्रा
👤 स्ट्रेट फ्रॉम द हर्ट : कपिल देव
👩🦰 अनब्रेकेबल : मेरी कॉम
👤 द रेस ऑफ माय लाईफ : मिल्खा सिंह
👩🦰 गोल्डन गर्ल : पी टी उषा
👤 प्लेयिंग ईट माय वे : सचिन तेंडुलकर
👩🦰 प्लेयिंग टु वीन : सायना नेहवाल
👤 द टेस्ट ऑफ माय लाईफ : युवराज सिंह
👤 सनी डेज् : सुनील गावसकर
👤 द ग्रेटेस्ट : मोहम्मद अली
👤 अँट द क्लोस ऑफ प्ले : रीकी पॉटींग
👤 नो स्पिन : शेन वॉर्न
👤 २८१ अँन्ड बियॉन्ड : वी वी एस लक्ष्मण
👤 गेम चेंजर : शाहिद आफ्रिदी
👤 माईंड मास्टर : विश्वनाथन आनंद
👩🦰 शटलिंग टु द टॉप : पी वी सिंधू
👤 अ सेंच्युरी इज नॉट इनफ : सौरव गांगुली
👩🦰 एस अगेन्सट ऑड्स : सानिया मिर्झा
👤 बिलीव - व्हाट लाइफ एंड क्रिकेट टॉट मी
✅ सुरेश रैना
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍42❤5🔥1