𝐕𝐈𝐒𝐈𝐎𝐍 𝐌𝐏𝐒𝐂
171K subscribers
19.7K photos
87 videos
1.89K files
18.2K links
👉 TCS आणि IBPS.
📌 UPSC | राज्यसेवा
📌 PSI, STI, ASO

➥MPSC क्लर्क 7k+
➥नोट्स आणि प्रश्नपत्रिका
➥सामान्य ज्ञान + चालू घडामोडी
➥ एकूण 90,000 + MCQ

Join our whatsapp channel
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t

Contact : @spardha_admin
Download Telegram
📣 IBPS PO Result Out
➗➗➗➗➗➗➗
https://ibpsonline.ibps.in/crppo13jun23/resta_oct23/login.php?appid=5fed760315a3f96afcc2ebf7ca614fa7
➗➗➗➗➗➗➗➗➗➗➗
🔠🔠🔠🔠➡️@MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍7❤1🔥1🙏1
🟣💠 18 October Update💠🟣
➗➗➗➗➗➗➗➗➗➗
📌 महाज्योती Hall Ticket आले आहेत..
https://telegram.me/mpsc_vision/30784

📌 तलाठी भरती - सुधारित मागणीपत्र
https://telegram.me/mpsc_vision/30787

📌 MPSC क्लार्क व इतर पदे गट-क सेवा मुख्य परीक्षा -२०२३ अर्ज प्रक्रिया सुरू झालेली आहे..
https://telegram.me/mpsc_vision/30788

📌 69 वे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार 2023
https://telegram.me/mpsc_vision/30790

📌 राष्ट्रीय उत्पन्न Quiz
https://telegram.me/mpsc_vision/30792

📌 तलाठी भरती 2023 आक्षेप हरकती बाबत प्रसिद्धी पत्रक..
https://telegram.me/mpsc_vision/30796

📌 नगरपरिषद मुख्य परीक्षा 2018 ला झालेले सर्व पेपर एकाच file मध्ये उपलब्ध करून दिलेले आहेत
https://telegram.me/mpsc_vision/30805
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍19❤3🥰1😍1
🌞काही गोष्टी सोडता येत नाहीत पण त्यांना सोडल्या शिवाय पुढेही जाता येत नाही..

🌞त्यामुळे रस्ते कितीही अडचणीचे असो ध्येय पक्के आणि विचार खंबीर असतिल तर मेहनत करायची ताकत सुद्धा आपल्या मनगटात आपोआप येऊन जाते..

🌞बस फक्त माणूस आपल्या विचारांशी प्रामाणिक असावा ....

🌿🌿शुभ सकाळ 😊
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍56❤17🔥4👌4
❇️ कर्मचाऱ्यांची दसऱ्याआधीच दिवाळी ❇️

◾️ महागाई भत्त्यात ४ टक्के वाढ;
◾️1 कोटी 16 लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांना दिलासा
◾️बोनसही जाहीर
➗➗➗➗➗➗➗➗➗➗
🔠🔠🔠🔠➡️@MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍10🙏4🥰1👌1
🥸 युवकांना नाही नोकरी, शासनाची 334 कोटींची कमाई
➗➗➗➗➗➗➗➗
▪️2019 रद्द झालेली जिल्हा परिषद भरती :25 कोटी
▪️2019 रद्द झालेली एमआयडीसी भारती : 8 कोटी
▪️2021 रद्द झालेली आरोग्य भरती : 34 कोटी
▪️2023 आरोग्य विभाग भरती : 22 कोटी
▪️2023 जिल्हा परिषद भरती:145 कोटी
▪️2023 तलाठी भरती : 100 कोटी
➗➗➗➗➗➗
😂 कोटीच - कोटी 😀😳

➗➗➗➗➗➗➗➗➗
🔠🔠🔠🔠➡️@MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍33🙏9🔥4❤2🎉1
📌♦️ZP लातूर सहित सर्व #ZP जिल्हा च्या या तारखेच्या परीक्षा पुढे गेल्या आहेत.

➡️👉https://zplatur.gov.in/ZpPadbharti2023.html
➗➗➗➗➗➗➗➗➗
🔠🔠🔠🔠➡️@MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍16❤1🔥1👌1
📣 Breaking News 📣

📱 Telegram प्रमाणेच आता Whatsapp Channel आले आहे. 😀

🌟 Vision MPSC 🌟 Channel on WhatsApp Link

🌐 whatsapp.com/visionmpsc

🌐 whatsapp.com/visionmpsc


🔼🔼 वरील लिंकवर Click करून आताच
🚩🚩🚩🚩🚩🚩 करा.

😀 Whatsapp चॅनेलवर उजव्या बाजूला वरती Follow बटन दिसेल ⬆️

😀 टीप : तुम्हाला Whatsapp Channel दिसत नसेल तर आताच Google Play Store वर जाऊन तुमचे Whatsapp Update करून घ्या लगेच तुम्हाला JOIN होता येईल.

😀【सर्व मित्रांना नक्की पाठवा.】📱
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍9❤1🔥1👌1
🔸#PWD सुधारीत सेवाप्रवेश नियम बाबत बैठक.

➗➗➗➗➗➗➗➗➗➗
🔠🔠🔠🔠➡️@MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍17❤2🔥2🙏1👌1
GK - अन्वेशक - IBPS - Shift - 1

मराठी English Reasoning सोप होत
Bt,
Reasoning la time कमी पडलं सर.
मराठी एका passage vr 9 questions hote

English mde passage, parajumble
Vocab nahi

Gk चे उरलेले questions news paper वर आधारित होते
जुलै 2023, sep 2023,.. नुसार...

➗➗➗➗➗➗➗➗➗➗
🔠🔠🔠🔠➡️@MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍28❤4🙏2🎉1
➡️♦️नगरपरिषद भरती Update

➡️👉 लवकरच #City ची Link येईल..

➡️👉check करण्यासाठी लिंक :- 👇
https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32546/82884/login.html
➗➗➗➗➗➗➗➗➗➗
🔠🔠🔠🔠➡️@MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍8❤2🔥2🎉2
✅♦️ अर्थ व सांख्यिकी Shift 2 प्रश्न
➗➗➗➗➗➗➗➗➗
🔠🔠🔠🔠➡️@MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍6❤3🔥2👏2
✅♦️3rd shift GS memory based Questions

➡️1 Indian football team captain
➡️2 how the earth got it's beauty book author
➡️3 mansik arogya divas
➡️4 sankhiki Ani ambalbajavani rajyamantri
➡️5 Niti ayog sthapanechi Ghoshna Kontya varshi Keli?
➡️6 UNESCO varsa sthal
➡️7 sep 2023 kontya thikani cricket stadium ubharnyachi ghoshna Keli
➡️8 SDG nirdeshank kiti Varshat purn karaychi ahet
➡️9 sankhiki ayog 1931 la koni sthapan Kela?
➗➗➗➗➗➗➗➗➗
🔠🔠🔠🔠➡️@MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍14🙏2❤1🔥1👏1
📣 GK - अन्वेषक - IBPS - Shift - 2
आजचा पॅटर्न.. 🔥

🔴 मराठी
लिंग
समानार्थी विरुद्ध जोड्या 6 ते 7
क्लोज टेस्ट मराठी
उतारा 7 8

🔴 English

Cloze test 5
Passage 8
Error statement 5
Parajunmble 5

🔴 Reasoning सोप होत

Seating arrangements 5
No base odd even 5. Questions
Building seating 5
Alphabet word 2 que
Syllogism 2
Direction 2
Inequality 2

🔴 Gs only economic base question 4 te 5.
➗➗➗➗➗➗➗➗➗➗
🔠🔠🔠🔠➡️@MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍20❤1👏1
📣 ही पदं अन् एवढा पगार...
➗➗➗➗➗➗➗➗➗
🔠🔠🔠🔠➡️@MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍12❤5👌1
📣 आज झालेले मंत्रीमंडळ निर्णय
➗➗➗➗➗➗➗➗➗
🔠🔠🔠🔠➡️@MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍13❤1🔥1
#lipik #mains

☄️ लक्ष्यात ठेवा:

‼️ Proof of Education Qualification - Certifications च्या जागी टायपिंग प्रमाणपत्र आणि

💬 Proof of Educational Qualification च्या जागी पदवी प्रमाणपत्र अपलोड करायचं आहे.

➗➗➗➗➗➗➗➗➗
🔠🔠🔠🔠➡️@MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍14❤5👏2👌1
📌♦️ लिपिक टंकलेखक व कर सहायक मुख्य 2023 फॉर्म भरताना.. 🙏🙏

➡️१) प्रश्नाच्या पुढे दिलेल्या Box मध्ये पुढीलप्रमाणे उत्तर द्यावे लागेल:- 1 For मराठी certificate/ 2 for English/3 for Both.
त्या बॉक्स मध्ये उपरोक्त माहितीच्या व स्वतःकडे असलेल्या टायपिंग प्रमाणपत्राच्या आधारे फक्त अंक enter करायचे आहेत.

➡️2) तुम्हाला कोणत्या विषयाची टायपिंग skill test द्यावयाची आहे ? यात तुम्ही दोन्ही पैकी कोणतेही निवडू शकता. जसे 1 for Marathi/ 2 for English.

➡️Maharashtra राज्यातील सर्व लिपिक जागेसाठी दोन्हीपैकी कोणतीही एकच विषयाची skill Test पास व्हायची असल्याने तुम्ही कोणत्याही विषयाची टेस्ट पर्याय देऊ शकता.

➡️त्यानंतर पसंतीक्रम लक्ष्यात घेता, सर्व प्राधिकरणाचा विकल्प निवडण्याचा /देण्याचा दावा करता येणार आहे.

➡️👉 महास्पर्धा.. 🙏
➗➗➗➗➗➗➗➗➗➗
🔠🔠🔠🔠➡️@MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍32🔥3❤2👏2😍2
🟣💠19 October Update💠🟣

📌 कर्मचाऱ्यांची दसऱ्याआधीच दिवाळी
https://telegram.me/mpsc_vision/30812

📌 Polity Notes
https://telegram.me/mpsc_vision/30816

📌 महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब मुख्य परीक्षा 2022 मधील पेपर क्रमांक 2
https://telegram.me/mpsc_vision/30820

📌 GK - अन्वेशक - IBPS - Shift - 1
https://telegram.me/mpsc_vision/30821

📌 लिपिक टंकलेखक व कर सहायक मुख्य 2023 फॉर्म भरताना..
https://telegram.me/mpsc_vision/30831

📌 आज झालेले मंत्रीमंडळ निर्णय
https://telegram.me/mpsc_vision/30828

📌 GK - अन्वेषक - IBPS - Shift - 2
आजचा पॅटर्न..

https://telegram.me/mpsc_vision/30826

📌 3rd shift GS memory based Questions
https://telegram.me/mpsc_vision/30825
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍22❤1🔥1👌1
☘️तुम्ही काय करताय,
तुम्हाला काय येत,
तुम्ही आतापर्यंत काय केल
हे लोकांना सांगत बसू नका...

☘️तुम्ही फक्त तुमचा मनामध्ये
स्वतःविरुद्ध जिंकण्याचं युद्ध करा...

☘️बाकी दुनिया तुम्हाला सलाम तेव्हाच करेल
जेव्हा तुम्ही काही तरी करून दाखवाल....

☘️लक्षात ठेवा बोलण्यापेक्षा करून दाखवण्यात मजा आहे..उठा अभ्यास सुरू करा !!!

🌸🌼🌞शुभ सकाळ 😊
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍65❤27👌7👏3🔥2
✅✅♦️ नगर परिषद परीक्षा 2 पदासाठी च्या पुढे ढकलल्या आहेत..🌟🌟

✅➡️👉 महाराष्ट्र नगरपरिषद पाणीपुरवठा व विद्युत अभियांत्रिकी सेवा या दोन पदाच्या परीक्षा 29 ऑक्टोबर रोजी आयोजित करण्यात येणार होत्या परंतु या दोन पदांच्या परीक्षा प्रशासकीय कारणास्तव पुढे ढकलण्यात आले आहेत सुधारित वेळापत्रक जाहीर केले जाईल.🙏
➗➗➗➗➗➗➗➗➗
🔠🔠🔠🔠➡️@MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍13🔥1🙏1