#PSI 2021 मैदानी चाचणी साठी चे हॉल तिकीट तुमच्या प्रोफाइल ला आली आहेत पाहून घ्या..🔥🔥
👍8🔥2👏1🎉1
Analysis Powered By @TypingEra Telegram Channel
2022 ला लिपिक टंकलेखक (इंग्रजी) च्या 41 जागा होत्या.
मुख्य परीक्षेनंतर या जागांसाठी आयोगाने 99 उमेदवारांना टायपिंगसाठी पात्र केले.
प्रत्यक्ष टायपिंगमध्ये 47 उमेदवार टायपिंग पुर्ण करू शकले, स्किल टेस्ट उत्तीर्ण झाले. हे प्रमाण आहे 47%
जे की 2021 पेक्षा वाढले आहे. ही सकारात्मक बाब आहे. कारण 41 जागा असताना 47 उमेदवारांनी टायपिंग यशस्वीरित्या पूर्ण केली. म्हणून 2022 चे फायनल मेरीट देखील वाढले.
तर 52 उमेदवार मुख्य परीक्षेचा पार करून देखील या ना त्या कारणाने स्किल टेस्टचा टप्पा यशस्वीपणे पूर्ण होऊ शकले नाहीत. हे प्रमाण आहे 53%
यावरून एक गोष्ट लक्षात येते की Clerk/Tax Assistant 2022 ची स्किल टेस्टला Proper Typing Practice करणाऱ्या बहुतांशी उमेदवारांनी टायपिंग यशस्वीरित्या पुर्ण केली.
➗ ➗ ➗ ➗ ➗ ➗ ➗ ➗ ➗ ➗
🔠 🔠 🔠 🔠 ➡️ @MPSC_vision
2022 ला लिपिक टंकलेखक (इंग्रजी) च्या 41 जागा होत्या.
मुख्य परीक्षेनंतर या जागांसाठी आयोगाने 99 उमेदवारांना टायपिंगसाठी पात्र केले.
प्रत्यक्ष टायपिंगमध्ये 47 उमेदवार टायपिंग पुर्ण करू शकले, स्किल टेस्ट उत्तीर्ण झाले. हे प्रमाण आहे 47%
जे की 2021 पेक्षा वाढले आहे. ही सकारात्मक बाब आहे. कारण 41 जागा असताना 47 उमेदवारांनी टायपिंग यशस्वीरित्या पूर्ण केली. म्हणून 2022 चे फायनल मेरीट देखील वाढले.
तर 52 उमेदवार मुख्य परीक्षेचा पार करून देखील या ना त्या कारणाने स्किल टेस्टचा टप्पा यशस्वीपणे पूर्ण होऊ शकले नाहीत. हे प्रमाण आहे 53%
यावरून एक गोष्ट लक्षात येते की Clerk/Tax Assistant 2022 ची स्किल टेस्टला Proper Typing Practice करणाऱ्या बहुतांशी उमेदवारांनी टायपिंग यशस्वीरित्या पुर्ण केली.
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍27❤3🔥2👌2💯2
╔════════════════════╗
📚 कोणता पुरस्कार केव्हा सुरु झाला 📚
╚════════════════════╝
➡️ 👉 ■ 1901➨ नोबेल पुरस्कार ⬅️
🟣 ■ 1929 ➨ ऑस्कर अवार्ड
🟣 ■ 1954 ➨ भारत रत्न
🟣 ■ 1961➨ ज्ञानपीठ पुरस्कार
🟣 ■ 1995 ➨ गांधी शांति पुरस्कार
🟣 ■ 1985 ➨ द्रोणाचार्य पुरस्कार
🟣 ■ 1969 ➨ मैन बुकर पुरस्कार
🟣 ■ 1961 ➨अर्जुन पुरस्कार
🟣 ■ 1917 ➨ पुलित्जर पुरस्कार
🟣 ■ 1992 ➨ व्यास सम्मान
🟣 ■ 1952 ➨ कलिंग पुरस्कार
🟣 ■ 1991 ➨ सरस्वती सम्मान
🟣 ■ 1969 ➨ दादा साहब फाल्के
🟣 ■ 1957 ➨ रेमन मैग्सेसे पुरस्कार
🟣 ■ 1992 ➨ राजीव गांधी खेल रत्न
🟣 ■ 1955 ➨ साहित्य अकादमी पुरस्कार
🟣 ■ 1954 ➨ राष्ट्रीय फिल्म पुरस्कार
🟣 ■ 1958 ➨ शांति स्वरूप भटनागर
➗ ➗ ➗ ➗ ➗ ➗ ➗ ➗ ➗
🔠 🔠 🔠 🔠 ➡️ @MPSC_vision
📚 कोणता पुरस्कार केव्हा सुरु झाला 📚
╚════════════════════╝
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍45❤4🎉4🔥3
https://telegram.me/mpsc_vision/30838
https://telegram.me/mpsc_vision/30839
https://telegram.me/mpsc_vision/30845
https://telegram.me/mpsc_vision/30858
https://telegram.me/mpsc_vision/30857
https://telegram.me/mpsc_vision/30855
https://telegram.me/mpsc_vision/30854
https://telegram.me/mpsc_vision/30852
अन्वेषक तिन्ही shift चे GS चे एकूण 47 प्रश्न एकत्रित
https://telegram.me/mpsc_vision/30851
https://telegram.me/mpsc_vision/30850
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍12🥰2❤1👏1😍1
💖 🌿 🌿 💖 🌿 🌿 💖 🌿
स्वतःहाच स्वतःचं अस्तित्व निर्माण करा !
कारण, लोक इथे सल्ले देतात, साथ नव्हे !
💖 🌿 🌿 💖 🌿 🌿 💖 🌿
🌺 शुभ सकाळ 🌺
स्वतःहाच स्वतःचं अस्तित्व निर्माण करा !
कारण, लोक इथे सल्ले देतात, साथ नव्हे !
💖 🌿 🌿 💖 🌿 🌿 💖 🌿
🌺 शुभ सकाळ 🌺
👌22👍17❤9🔥7🙏1
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍13❤1🔥1
Final Answer key आली आहे
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍12🙏3❤2🔥1
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍14🔥3❤2👌1
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍17❤8🔥2🙏2
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍11❤3🙏1
. -💐पोलीस स्मृती दिवस 💐
➗ ➗ ➗ ➗ ➗ ➗ ➗ ➗ ➗ ➗ ➗ ➗ ➗
‼️ स्मृती दिन- इतिहास ‼️
➡️ दरवर्षी 21 ऑक्टोबर रोजी भारतात पोलीस स्मृती दिन साजरा केला जातो कारण या दिवशी 21 ऑक्टोबर 1959 रोजी लडाखच्या हॉट स्प्रिंगमध्ये तैनात असलेल्या शूर सीआरपीएफ जवानांच्या छोट्या गस्तीवर चिनी सैन्याने हल्ला केला होता ज्यामध्ये 10 जवान शहीद झाले होते.
➡️ या हुतात्म्यांच्या स्मरणार्थ 21 ऑक्टोबर रोजी पोलीस स्मृती दिन साजरा केला जातो.
➡️ जानेवारी 1960 मध्ये, राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या पोलीस प्रमुखांच्या वार्षिक परिषदेत यापुढे 21 ऑक्टोबर हा दिवस “पोलीस स्मृती दिन” म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला.
💐 विनम्र अभिवादन 🙏
➗ ➗ ➗ ➗ ➗ ➗ ➗ ➗ ➗
🚩 🚩 🚩 🚩 ➡️ @MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍16🙏3❤2🔥2
- ज्या संख्येच्या एकक स्थानी 2, 4, 6, 8 अशा संख्या असतात.
- उदा. 42, 52 68, 86, 258, 1008 इ.
- ज्या संख्येच्या अंकांच्या बेरजेला तीनने भाग जातो, त्या संख्येला तीनने भाग जातो.
- उदा. 57260322, 5+7+2+6+0+3+2+2=27
- संख्येची बेरीज 27 आणि तिला तीनने भाग जातो म्हणून त्या संख्येला तीनने भाग जातो.
- ज्या संख्येच्या शेवटच्या दोन अंकांना चार ने भाग जातो. त्या संख्येला चारने भाग जातो.
- उदा. 3568912
- शेवटचे दोन अंक 12 आणि त्याला चारने भाग जातो म्हणून त्या संख्येला चारने भाग जातो.
- ज्या संख्येच्या एकक स्थानी 0 किवा 5 असेल, त्या संख्येला पाचने भाग जातो.
- उदा. 3725480, 58395, 5327255 इ.
ज्या संखेळा 2 आणि 3 ने भाग जातो त्या संख्येला 6 ने पण भाग जातो.
- ज्या संख्येच्या अंकांच्या बेरजेला नऊने भाग जातो, त्या संख्येला नऊने भाग जातो.
- उदा. 57260322, 5+7+2+6+0+3+2+2=27
- संख्येची बेरीज 27 आणि तिला नऊने भाग जातो म्हणून त्या संख्येला नऊने भाग जातो.
- ज्या संख्येच्या एकक स्थानी 0 असतो त्या संख्येला 10 ने भाग जातो.
- उदा. 100, 60, 5640, 57480, 354748, 3450 इ.
- ज्या संख्येतील फरक 0 किवा ती संख्या 11 च्या पटीतील असेल तर त्या संख्येस 11 ने भाग जातो.
- उदा. 956241 1+2+5=8 & 9+6+4=19 दोघातील फरक 11 म्हणून या संख्येला 11 ने भाग जातो.
- 72984 4+9+7=20 & 8+2=10 दोघांतील फरक -10 म्हणून या संख्येला 11 ने भाग जात नाही.
- 5984 4+9=13 & 5+8=13 दोघांतील फरक 0 म्हणून या संख्येला 11 ने भाग जातो.
- ज्या संख्येला 3 ने आणि 4 ने भाग जातो म्हणून त्या संख्येला 12 ने पूर्ण भाग जातो.
- ज्या संख्येला 5 आणि 3 ने भाग जातो म्हणून त्या संख्येला 15 ने पूर्ण भाग जातो.
- ज्या संखेच्या शेवटच्या चार अंकांना 16 ने भाग गेल्यास त्या संख्येला पण 16 ने भाग जातो.
- ज्या संख्येला 2 आणि 9 ने भाग जातो त्या संख्येला 18 ने भाग जातो.
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍39❤2🔥1🎉1
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍12❤3🔥2👌2
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍31🔥3❤2👎1
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍32❤4🔥3
══════════════════
💎 कृषी क्षेत्रातील महत्त्वाचे क्रांती 💎
══════════════════
😀 हरित क्रांती – अन्नधान्य उत्पादनात वाढ
😀 धवल क्रांती – दुधाच्या उत्पादनात वाढ
😀 श्वेताक्रांती – रेशीम उत्पादनात वाढ
😀 नीलक्रांती – मत्स्यत्पादनात वाढ
😀 पीतक्रांती – तेलबिया उत्पादनात वाढ
😀 लाल क्रांती – मेंढी-शेळी उत्पादनात वाढ
😀 तपकिरी क्रांती – कोकोचे उत्पादन वाढवणे
😀 गोलक्रांती – आलू उत्पादनात वाढ
😀 सुवर्ण क्रांती – मधाचे उत्पादन
😀 रजत धागा क्रांती – अंडे उत्पादन
😀 गुलाबी क्रांती – कांदा उत्पादन
➗ ➗ ➗ ➗ ➗ ➗ ➗ ➗ ➗ ➗
🚩 🚩 🚩 🚩 ➡️ @MPSC_vision
══════════════════
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍34👌2❤1