𝐕𝐈𝐒𝐈𝐎𝐍 𝐌𝐏𝐒𝐂
171K subscribers
19.7K photos
87 videos
1.89K files
18.2K links
👉 TCS आणि IBPS.
📌 UPSC | राज्यसेवा
📌 PSI, STI, ASO

➥MPSC क्लर्क 7k+
➥नोट्स आणि प्रश्नपत्रिका
➥सामान्य ज्ञान + चालू घडामोडी
➥ एकूण 90,000 + MCQ

Join our whatsapp channel
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t

Contact : @spardha_admin
Download Telegram
✅#Typing result update
♦️जुलै 2023 च्या मशीन टायपिंग चा निकाल येत्या 2-3 दिवसात जाहीर होणार आहे अस Mail वर उत्तर मिळालं आहे..

👉 त्यामुळं ज्यांचे टायपिंग मुळे फॉर्म भरायचे बाकी आहेत त्यांनी टेन्शन नका घेऊ.. निकाल लवकर लावण्यासाठी सगळेच जण प्रयत्न करत आहेत, निकाल नक्की पुढच्या आठवड्यात लागेल अशी अपेक्षा करूयात.. 🙏


➗➗➗➗➗➗➗➗➗
🚩🚩🚩🚩➡️@MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍13🎉2❤1
🌸 नगर परिषद भरती 2023 🌸

➡️👉 Paper 1 आणि paper 2 दोन्ही मध्ये 45% गुण मिळाले तरच गुणवत्ता यादीत समावेश केला जाणार आहे

➡️👉Paper 1 मध्ये जर 45% गुण नसतील तर paper 2 तपासला जाणार नाही.✅
➗➗➗➗➗➗➗➗➗
🔠🔠🔠🔠➡️@MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍9❤2👏2👌1
📣 Breaking News 📣

📱 Telegram प्रमाणेच आता Whatsapp Channel आले आहे. 😀

🌟 Vision MPSC 🌟 Channel on WhatsApp Link

🌐 whatsapp.com/visionmpsc

🌐 whatsapp.com/visionmpsc


🔼🔼 वरील लिंकवर Click करून आताच
🚩🚩🚩🚩🚩🚩 करा.

😀 Whatsapp चॅनेलवर उजव्या बाजूला वरती Follow बटन दिसेल ⬆️

😀 टीप : तुम्हाला Whatsapp Channel दिसत नसेल तर आताच Google Play Store वर जाऊन तुमचे Whatsapp Update करून घ्या लगेच तुम्हाला JOIN होता येईल.

😀【सर्व मित्रांना नक्की पाठवा.】📱
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍12❤1🔥1
➡️FDI आकडेवारी 2022-23

➡️देश👉सिंगापूर > मॉरिशस > अमेरिका > UAE > नेदरलँड

➡️राज्य 👉 महाराष्ट्र >कर्नाटक > दिल्ली > गुजरात > हरियाणा

➡️क्षेत्र 👉 संगणक >सेवा >व्यापार >वाहन > बांधकाम

2000-2023👇
➡️सिंगापूर >मॉरिशस >अमेरिका > नेदरलँड > जपान
➗➗➗➗➗➗➗➗➗➗
🚩🚩🚩🚩➡️@MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍26❤2🔥1🥰1
🟣💠22 October Update💠🟣
➗➗➗➗➗➗➗➗➗➗➗
📌 मुंबई पोलीस भरती - मेडिकल तपासणी
https://telegram.me/mpsc_vision/30903

📌 कांही वैशिष्ट्ये असलेल्या जिल्ह्यांची नावे :-
https://telegram.me/mpsc_vision/30906

📌 महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत (Public Work Department)  १४ संवर्गातील एकूण २१०९ पदांच्या सरळसेवा भरती
https://telegram.me/mpsc_vision/30909

📌 आजचा MPSC ASO मुख्य पेपर 2022
https://telegram.me/mpsc_vision/30912

📌 Combine 2023-सूचना
https://telegram.me/mpsc_vision/30911

📌 Bank of Maharashtra Specialist Officer Result आज लागला.
https://telegram.me/mpsc_vision/30915

📌 ZP तांत्रिक अभ्यासक्रम आरोग्य सेवक पुरुष आणि आरोग्य सेवक महिला साठी
https://telegram.me/mpsc_vision/30916

📌 Typing result update
https://telegram.me/mpsc_vision/30917

📌 नगर परिषद भरती 2023
https://telegram.me/mpsc_vision/30918

📌 संपूर्ण अभ्यासक्रम बघून घ्या.
https://telegram.me/mpsc_vision/30919

📌 MPSC क्लार्क मुख्य पेपर 2 मागील पेपर With उत्तरतालिका Tik एकत्रित.
https://telegram.me/mpsc_vision/30925

📌 इंग्लिश ग्रामर संपूर्ण नॉट्स
https://telegram.me/mpsc_vision/30926
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍15❤2🔥1
उजेडणारी प्रत्येक सकाळ तुम्हाला दोन पर्याय देऊन जाते ....

🌹झोपून स्वप्न पाहत राहा,
😴
किंवा
🌷उठून स्वप्नांचा पाठलाग करा
.🏃‍♀

शुभ सकाळ 😊
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍63❤14🔥3
📌♦️ #PWD फॉर्म भरताना .. कॅटेगरी in which you want to apply option आहे ... But त्यात फक्त OPEN च येतंय ... Other category येत नाही आहे हा प्रॉब्लेम खूप जणांना येतोय यावर solution साठी एक ते दोन दिवस wait करा.. 🙏🙏🙏
➗➗➗➗➗➗➗➗➗
🔠🔠🔠🔠➡️@MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍11👏2🔥1
तब्बल 20 वर्षानंतर भारताने ICC Worldcup मध्ये न्यूझीलंड ला हरवले आहे😀

🎉🎉🎉🎉🎉
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍41❤10🔥7🎉3
📌2023 clerk बाबद सर्वात मोठं confusion होणारी बाब

1️⃣skilltest साठी मराठी select केल्यावर english clerk ला eligible राहील काय ? Or vice versa

2️⃣मुळात english clerk marathi clerk ही विभागणी 2022 च्या परीक्षेपर्यंत होती. आता तशी विभागणी राहिली नाही. (संदर्भासाठी 2022 & 2023 ह्या दोन्ही जाहिराती बघून घ्या)

3️⃣2018 & 2022 परीक्षा पद्धती नुसार english clerk ला after joining मराठी typing certificate submit करणे compulsory होते.


4️⃣परंतु आता 12 jan 2023 शासन निर्णयानुसार व 19 jan 2023 गट ब गट क परीक्षा पद्धतीनुसार.

5️⃣आता appoint होणारा clerk हा min एक typing certificate with skilltest असणारा असेल,

6️⃣व 4 वर्षात दुसरा typing certificate देणार आहे म्हणजे त्याला दोन्ही typing येते असं मानण्यात येईल. 

7️⃣So english clerk marathi clerk चा confusion आता राहिला नाही पाहिजे. 😊😊😊

➡️प्रतिक उरकुडे
Tax assistant 2022
Clerk 2022


➗➗➗➗➗➗➗➗➗➗
🔠🔠🔠🔠➡️@MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍25👌2🔥1
✅🌴वनविभाग भरती #Updates.

➡️👉 Final Answer key आली आहे.

➡️👉 अंतीम उत्तरतालिकेसह Response sheet प्रोफाइल मध्ये उपलब्ध झाल्या आहेत.

➡️👉Link :- 👇
https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32549/83086/login.html

➗➗➗➗➗➗➗➗➗
🔠🔠🔠🔠➡️@MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍8
📌♦️नगरपरिषद भरती Hall tickets Download करण्यासाठी post selection option मध्ये जाऊन 👀 eye वर click करा

➡️👉 Screen desktop view करा.. तुमच्या browser च्या three dot वर click करून

➡️👉👉 Go to Application मध्ये गेल्यानंतर, Admit Card show होईल...

➡️⚠️ नगरपरिषद ज्यांना user ID आणि password मिळत नसेल त्यांना forgot करून लगेच मिळवता येईल. ई-मेल ला DMA असं Search करा अगोदर तरीही नाही भेटला तर..
👇👇👇👇👇

➡️त्यासाठी दहावीचा roll no आणि passing वर्ष टाकल्यास लगेच मेसेज द्वारे आयडी आणि पासवर्ड मिळतो 👍

➡️👉 हॉलतिकीट काढायची लिंक :
👇👇👇 https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32546/82884/login.html
➗➗➗➗➗➗➗➗➗
🔠🔠🔠🔠➡️@MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍10
✅♦️महाज्योती परीक्षा..

➡️दिनांक २५ ऑक्टोबर व २६ ऑक्टोबर २०२३ रोजी होणाऱ्या महाज्योतीमार्फत होणाऱ्या छाननी परीक्षाकरिता येणाऱ्या उमेदवारांकरिता सूचना...

➡️👉 महाज्योती परीक्षा बाबतीत बदल करण्यासाठी ची लिंक आज रात्री 11:55Pm पर्यंत valid असेल त्यामुळं जास्तीत जास्त जणांना कळवा..
लिंक :

https://mahajyoticbtexam.thinkexam.com/
➗➗➗➗➗➗➗➗➗
🔠🔠🔠🔠➡️@MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍19👌1
💠राज्यातील 12 जिल्ह्यांचे नवीन पालकमंत्री


➡️1) अजित पवार ➖ पुणे

➡️2) राधाकृष्ण विखे पाटील ➖ अकोला

➡️3) चंद्रकांत दादा पाटील ➖ सोलापूर

➡️4) चंद्रकांत दादा पाटील ➖ अमरावती

➡️5) विजयकुमार गावित ➖ भंडारा

➡️6) दिलीप वळसे पाटील ➖ बुलढाणा

➡️7) हसन मुश्रीफ ➖ कोल्हापूर

➡️8) धर्मरावबाबा आत्राम ➖ गोंदिया

➡️9) धनंजय मुंडे ➖ बीड

➡️10) संजय बनसोडे ➖ परभणी

➡️11) अनिल भा. पाटील ➖ नंदुरबार

➡️12) सुधीर मुनगंटीवार ➖ वर्धा
➗➗➗➗➗➗➗➗➗➗
🔠🔠🔠🔠➡️@MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍38🔥2👏1
Combine 2023

दोन्ही Typing असतील तर Typing चे दोन्ही सर्टिफिकेट एकाच PDF मध्ये merge करुन अपलोड करु शकता.
👍16🔥4❤2
🚨 29 ऑक्टोबर ची PSI मुख्य पेपर 2

🤳 Hall Ticket आलेली आहेत

💡 लिंक :
https://mpsconline.gov.in/candidate/registration
➗➗➗➗➗➗➗➗➗➗
🔠🔠🔠🔠➡️@MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍12👏2❤1🔥1