𝐕𝐈𝐒𝐈𝐎𝐍 𝐌𝐏𝐒𝐂
172K subscribers
19.7K photos
87 videos
1.88K files
18.1K links
👉 TCS आणि IBPS.
📌 UPSC | राज्यसेवा
📌 PSI, STI, ASO

➥MPSC क्लर्क 7k+
➥नोट्स आणि प्रश्नपत्रिका
➥सामान्य ज्ञान + चालू घडामोडी
➥ एकूण 90,000 + MCQ

Join our whatsapp channel
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t

Contact : @spardha_admin
Download Telegram
📣 नगरपरिषद परीक्षा पॅटर्न

😀 Shift 9-11

➡️ English question

👉Article=1
👉Tense =1
👉Paragraph=2
👉Para jumble=2
👉Sentence structure=2

➡️ Vocabulary=7

👉Abhorent-(synonyms)
👉Obfuscating-(anty)
👉Epitome-(proverbs)
👉Anarchists(pro)
👉Burn the mid night oil
👉The effective art of speaking(one word substitution)
👉Curiosity killed the cat(ows)

~soudagar kadam

➡️ Paper-2

👉Polity-=15-20
👉G's=5
👉Economics=5-7
👉RTI=3
👉Current=3 ( 2018- 19 जुने होते)
👉भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम=4
👉महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम=2
➗➗➗➗➗➗➗➗➗➗
🔠🔠🔠🔠➡️@MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍18❤2🔥1
📣 नगरपरिषद भरती परीक्षा पॅटर्न. 🔥🔥

➡️ मराठी:

उतारा1,2 question , प्रयोग 1, समास नाही,अलंकार नाही, मराठी लेखक आणि साहित्य 1, समानार्थी शब्द 1, विरुद्धार्थी शब्द 1, शुद्ध शब्द नाही ,वाक्यांचे प्रकार- केवल 1, मिश्र वैगरे किंवा होकारार्थी, नकारार्थी नाही, लिंग 2, वचन, काळ ओळखा 1,भाषेचा इतिहास नाही इत्यादी

➡️ इंग्रजी :

Paragraph 2 question ,Synonyms 1, Antonyms1, One Word Substitution1, Idoms1, Correct Spelling× Incorrect Spelling× Change the Voice× Direct× Indirect Speech× Para jumbled 1, Active Voice-Passive Voice×
गणित बुद्धिमता : आऊट ऑफ येण्यासारखे होते एकदम सोपे

➡️सामान्य ज्ञान :

इतिहास
भूगोल
अर्थव्यवस्था
राज व्यवस्था
चालू घडामोडी
पर्यावरण

➡️Paper 2 :

1) महाराष्ट्राचा भूगोल- प्राकृतिक भूगोल 2/3
2) मानवी वसाहत - आदिवासी वसाहत जिल्हे
3) पर्यटन
4) महाराष्ट्राचा इतिहास -dr बाबासाहेब आंबेडकर, बाळ गंगाधर टिळक लेख,
5) भारतीय राज्यघटना - 4 ते 5 question FR, DPSP, SC, Rarypal, President
6) राजकीय यंत्रणा - 1 question
7) जिल्हा प्रशासन- डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट
8) निवडणूक प्रक्रिया - 2 question
9) प्रशासकीय कायदा
10) कामगार कल्याण- 1 question
11) न्यायमंडळ
12) माहितीचा अधिकार 2005- 1 question
13)लोकसेवा हक्क अधिनियम 2015
14)भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम 1988- 2 question
15) संगणक आणि माहिती तंत्रज्ञान
16) आर्थिक सुधारणा आणि कायदे- 2 question
17) सार्वजनिक वित्त व्यवस्था- 2/3
➗➗➗➗➗➗➗➗➗
🔠🔠🔠🔠➡️@MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍29❤4🔥1🥰1🎉1
Analysis Powered By @TypingEra Telegram Channel

[Part - ।]👇🏻

मित्रहो,
हा मराठीचा Passage 31 May 2023 रोजी घेतलेल्या स्किल टेस्ट मधील एका शिफ्ट चा आहे. या Passage च्या विश्लेषणातून तुमच्या अनेक शंका निरसन होण्यास मदत होईल.

या passage चा अभ्यास केल्यानंतर एक गोष्ट लक्षात आली की या passage मध्ये 1890 च्या जवळपास Keystrokes व 300 च्या जवळपास शब्दांची संख्या आहे. मग तुमच्या लक्षात येईल की आयोगाच्या परिपत्रकानुसार तर Keystrokes ची संख्या 1500 असायला हवी मग इथे 1890 keystrokes कसे काय?

तर घाबरून जाण्याची काहीच गरज नाही मित्रांनो, कारण आयोगाच्या 20 जुलै 2023 च्या परिपत्रकानुसार प्रत्यक्ष चाचणीमध्ये देण्यात आलेले Keystrokes विचारात न घेता, चाचणीची पात्रता ठरविताना पहिल्या 1500 Keystrokes नुसार जेवढे शब्द तयार होतात. त्या शब्दांच्या 93% बरोबर शब्द Unreserved उमेदवारांसाठी व त्या शब्दांच्या 90% बरोबर शब्द Reserved उमेदवारांसाठी असा निकष निश्चित करण्यात आला आहे.

यापुढील सविस्तर विश्लेषण (Part - ।।) पाहण्यासाठी आत्ताच Join करा
@TypingEra
#7000+


➗➗➗➗➗➗➗➗➗
🔠🔠🔠🔠➡️@MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍27❤2🔥1👏1
✅#BARTI
#PUNE

📌🔸70 उमेदवारांना BARTI मार्फत संघ लोकसेवा आयोग नागरी सेवा परीक्षेचे येरवडा पुणे येथे निवासी प्रशिक्षण देण्यात येणार आहे

➗➗➗➗➗➗➗➗➗
🔠🔠🔠🔠➡️@MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍16🔥2❤1👏1
📌आजचे GS प्रश्न

➡️📎 नगरपरिषद कर निर्धारण अधिकारी परीक्षा 2023 शिफ्ट 1

➡️🎯ई श्रम पोर्टल केव्हा सुरू झाले ?

➡️🎯 RTS आयुक्तांची नेमणूक कोण करते ?

➡️🎯 भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम राज्यसभेत कधी मांडला ?

➡️🎯 22 व्या विधी आयोगाचे अध्यक्ष कोण?

➡️🎯 महाराष्ट्रातील शहरी लोकसंख्येचे प्रमाण.?

➡️🎯Article 239
➡️🎯Article 311
➡️🎯Article 45

➡️🎯सुप्रीम कोर्टातील न्यायाधीशांची संख्या किती?

➡️🎯छावणी अधिनियम वर्ष 2006

➡️🎯मालमत्तेचा हक्क कलम 300A

➡️🎯गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजना रक्कम

➡️👉 महाराष्ट्र ग्रामीण लोकसंख्या दशवर्शिक वाढ 10.34%

➡️👉 सस्तन प्राणी संख्या भारताचा क्रमांक - 4

➡️👉 राजकोषीय तूट 6.4%

➡️👉 अर्थ संकलप कोणी मांडला फडणवीस

➡️👉 ग्रामीण भागात नळ जोडणी लक्ष्य 2024

➡️👉 महानगर पालिका नामनिर्देशित सदस्य कलम?

➡️👉 भ्रष्टचार अधिनियम मध्ये लाच देणाऱ्या जबरदस्ती साक्ष द्या लावली हे किती दिवसात सांगावे 7

➡️🎯विद्या वाहिनी योजने वेळी पंतप्रधान कोण होते?

➡️🎯पर्यटन वर आधारित

➡️🎯स्ट्रॉबेरी शेती .... महाबळेश्वर
➗➗➗➗➗➗➗➗➗➗
🔠🔠🔠🔠➡️@MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍41❤4🙏2🔥1👌1
📌♦️👉महाज्योती

परीक्षेच्या तारखांमधील बदलाबाबत व हॉल तिकीट बाबत  विद्यार्थ्यांना महत्त्वपूर्ण सूचना.

सर्व विद्यार्थी मित्रांना सुचित करण्यात येते की त्यांनी महाज्योतीचे परिपत्रक दिनांक 22/ 10/ 2023 चे काळजीपूर्वक वाचन करावे. परिच्छेद २ ते ५ मध्ये बदललेल्या तारखेला परीक्षा देण्याबाबतच्या सूचना स्वयंस्पष्ट आहेत. ज्या विद्यार्थ्यांनी तारीख बदलाकरिता विनंती केलेली आहे ते बदललेल्या तारखेला परीक्षा केंद्रावर जाऊन परीक्षा देऊ शकतात. याकरिता त्यांना त्यांचे जुनेच हॉल तिकीट सोबत न्यावयाचे आहे. याकरिता कोणतेही प्रकारे नवीन हॉल तिकीट ची गरज राहणार नाही.

विद्यार्थ्यांनी याबाबत कोणताही संभ्रम बाळगू नये.

महाज्योती, नागपूर


➗➗➗➗➗➗➗➗➗➗➗
🔠🔠🔠🔠➡️@MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍18❤2👌2🔥1
📌Shift 2 memory based GS question

वीज बिल विधेयक केव्हा सुधारना करण्यात आली?

अजिंठा लेणीमध्ये किती लेण्या आहेत?

MH पश्चिम भागात असनाऱ्या किनार पट्टीला कोणती किनारपट्टी म्हणतात?

गोसीखुर्द प्रकल्प किती कोटींची तरतूद करण्यात आली आहे?

मुख्य लोकसेवा आयुक्ताची नेमणूक कोण करतात?

MH पहिले लोकायुक्त कोण आहेत?

लोकपाल विधेयक पहिल्यांदा केव्हां मांडण्यात आले?

भ्रष्टाचार अधिनियम केव्हां लागु करण्यात आला?

२०२२-२०२३ साली आकडेवारी नुसार अनुपचारिक क्षेत्रात किती टक्के कामगार आहेत ?

२०२१ जनगणने नुसार आदिवासी लोकसंख्या किती टक्के आहे
➗➗➗➗➗➗➗➗➗➗
🔠🔠🔠🔠➡️@MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍22❤2🔥1👏1
📌🟨 नगरपरिषद 2023  स्वच्छता निरीक्षक सेवा गट ब आणि क प्रवेश प्रमाणपत्र उपलब्ध झालेले आहे

👉➡️Link :
https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32546/82884/login.html
➗➗➗➗➗➗➗➗➗➗
🔠🔠🔠🔠➡️@MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍7❤1🔥1🎉1🙏1
📌♦️👉Shift 2 memory based GS question

वीज बिल विधेयक केव्हा सुधारना करण्यात आली?

अजिंठा लेणीमध्ये किती लेण्या आहेत?

MH पश्चिम भागात असनाऱ्या किनार पट्टीला कोणती किनारपट्टी म्हणतात?

गोसीखुर्द प्रकल्प किती कोटींची तरतूद करण्यात आली आहे?

मुख्य लोकसेवा आयुक्ताची नेमणूक कोण करतात?

MH पहिले लोकायुक्त कोण आहेत?

लोकपाल विधेयक पहिल्यांदा केव्हां मांडण्यात आले?

भ्रष्टाचार अधिनियम केव्हां लागु करण्यात आला?

२०२२-२०२३ साली आकडेवारी नुसार अनुपचारिक क्षेत्रात किती टक्के कामगार आहेत ?

२०२१ जनगणने नुसार आदिवासी लोकसंख्या किती टक्के आहे


➗➗➗➗➗➗➗➗➗➗
🔠🔠🔠🔠➡️@MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍28❤3🔥1🙏1
📖PSI मुख्य परीक्षा - उमेदवारांना सूचना ✏️

➗➗➗➗➗➗➗➗
🔠🔠🔠🔠➡️@MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍9🔥1👏1👌1
🔶 टायपिंग परीक्षा मशीन निकाल लागला.. 🔥🔥🔥

⌨️ Typing परीक्षा निकाल
⌨️

खालील लिंक वर क्लिक करा
👇

https://www.mscepune.in/gcc/AllResult.aspx

➗➗➗➗➗➗➗➗
🔠🔠🔠🔠➡️@MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍7❤4👌2👎1
🔰मराठी साहित्यीक व त्यांची टोपणनावे

➡️१) संत नामदेव - नामदेव, दाम शेट्टी, शिंपी
➡️२) संत एकनाथ - एकनाथ, सूर्यनारायण पंत
➡️३)  संत ज्ञानेश्वर - ज्ञानेश्वर विठ्ठलपंत कुलकर्णी
➡️४) संत रामदास - नारायण सूर्याजीपंत ठोसर
➡️५) संत गाडगे महाराज - डेबूजी झिंगाराजी जानोरकर
➡️६) कवी मोरोपंत - मोरोपंत रामचंद्र पराडकर
➡️७) लोक हितवादी - गोपाळ हरी देशमुख
➡️८) कवी अनिल - आत्माराम रावजी देशपांडे
➡️९) अज्ञातवासी - दिनकर गंगाधर केळकर
➡️१०) आरतीप्रभू - चिंतामण त्र्यंबक खानोलकर
➡️११) केशवकुमार - प्रल्हाद केशव अत्रे
➡️१२) केशवसुत - कृष्णाजी केशव दामले
➡️१३) तुकडोजी महाराज - माणिक बंडोजी ठाकूर
➡️१४) गोविंदाग्रज/ बाळकराम - राम गणेश गडकरी
➡️१५) कवी  गोविंद- गोविंद त्रिंबक दरेकर
➡️१६) कवी ग्रेस - माणिक गोडघाटे
➡️१७) कवी गिरीष - शंकर केशव कान्हेटकर
➡️१८) बालकवी/ निसर्गकवी - त्रिंबक बापूजी ठोंबरे
➡️१९) कवी बी - नारायण मुरलीधर गुप्ते
➡️२०) माधव ज्युलियन - माधव त्रिंबक पटवर्धन
➡️२१) कवी दिवाकर - शंकर काशिनाथ गर्गे
➡️२२) महाराष्ट्र कवी - यशवंत दिनकर पेंढारकर
➡️२३) साहित्यसम्राट -  न. ची. केळकर
➡️२४) गीतरामायणकार - ग. दी. माडगूळकर
➡️२५) वि. दा. करंदीकर - विनायक दामोदर करंदीकर
➡️२६) रानकवी - ना. धो. महानोर
➡️२७) मराठीचे जॉन्सन - विष्णू शास्त्री चिपळूणकर
➡️२८) मराठी भाषेचे पाणिनी/ मराठी भाषा व्याकरणकार - दादोबा पांडुरंग तर्खडकर
➡️२९) कुसुमाग्रज - वि. वा. शिरवाडकर
➡️३०) मराठी भाषेचे शिवाजी - विष्णू शास्त्री चिपळूणकर

❌पाठच करून ठेवा... यावर प्रश्न येणारच
➗➗➗➗➗➗➗➗➗➗
🔠🔠🔠🔠➡️@MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍45❤4👏1🙏1
📣 वखार महामंडळ जाहिरात लवकरच

🔥वखार महामंडळामध्ये एकूण रिक्त पदे:- 888

➗➗➗➗➗➗➗➗➗
🔠🔠🔠🔠➡️@MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍16❤1🔥1👏1
♦️ टायपिंग परीक्षा मशीन निकाल उद्या रात्री पर्यंत लागेल अशी माहिती मिळाली आहे. .. लागलेला निकाल कॉम्पुटर टायपिंग चा आहे.. आता Verified केले. ✅

✅⌨️ Typing परीक्षा निकाल पाहण्यासाठी

खालील लिंक वर क्लिक करा 👇

➡️👉https://www.mscepune.in/gcc/AllResult.aspx
➗➗➗➗➗➗➗➗➗
🔠🔠🔠🔠➡️@MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍7❤1🔥1
📣 नगरपरिषद Shift 3 आजचे प्रश्न.

🎯बालकामगार कायदा वर्ष
🎯Salutation लेटर writing मध्ये कुठे लिहितात
🎯मुख्य माहिती आयुक्त यांचा दर्जा
🎯CSMT जागतिक वारसा स्थळ वर्ष
🎯पश्चिम घाट जागतिक वारसा स्थळ वर्ष
🎯जास्त नागरीकरण झालेले राज्य
🎯RTS कायद्याने ्राधिकार्‍यांची नियुक्ती कालावधी
🎯माहिती अधिकार कायदा लागू नसलेले राज्य
🎯AI साठी निकेलनी सेंटर कोणत्या आयटी ने सुरु केले
🎯भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमानुसार शिक्षा
🎯अँटी करप्शन ब्युरो ची स्थापना
🎯समान नागरी संहिता कलम
🎯गारगोटी संग्रहालय सिन्नर
🎯बारावी ते चौदाव्या शतकात भारतावर सत्ता असलेले साम्राज्य

➗➗➗➗➗➗➗➗➗
🔠🔠🔠🔠➡️@MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍18🔥1👌1
📣 Nagarparishad Exam Today's First shift Paper 2 All 40 Questions with Answers..

✍️Credits ISHA krodade
➗➗➗➗➗➗➗➗➗
🔠🔠🔠🔠➡️@MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍28🔥2👌2❤1
📆 जिल्हा परिषद वेळापत्रक

⭐️रायगड
⭐️सातारा
⭐️वाशीम
➗➗➗➗➗➗➗➗➗
🔠🔠🔠🔠➡️@MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍8👏1