𝐕𝐈𝐒𝐈𝐎𝐍 𝐌𝐏𝐒𝐂
172K subscribers
19.7K photos
87 videos
1.88K files
18.1K links
👉 TCS आणि IBPS.
📌 UPSC | राज्यसेवा
📌 PSI, STI, ASO

➥MPSC क्लर्क 7k+
➥नोट्स आणि प्रश्नपत्रिका
➥सामान्य ज्ञान + चालू घडामोडी
➥ एकूण 90,000 + MCQ

Join our whatsapp channel
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t

Contact : @spardha_admin
Download Telegram
🟢 पनवेल महानगरपालिका परीक्षा 8 ते 11 डिसेंबर दरम्यान पार पडणार

🟢 हॉलतिकीट लिंक👇
https://cdn3.digialm.com/EForms/configuredHtml/32641/83700/login.html
➗➗➗➗➗➗➗➗➗
🔠🔠🔠🔠➡️@MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍15🥰2👏2❤1
🏐♦️आयोगाचे २०१९ वर्षीच्या परीक्षा चे वेळापत्रक पाहून घ्या.. त्या वर्षी election होते..
राज्यसेवा पूर्व परीक्षा २०१९= १७ फेब्रुवारी २०१९.
संयुक्त पूर्व परीक्षा २०१९= २४ मार्च २०१९.


👉 वेळापत्रक 1 नोव्हेंबर 2018 रोजी जाहिर केलेले होते..


🌟✅👉 यावरून असं सांगता येईल मागील 2019 चे निवडणुका वर्ष पाहिले तर त्या प्रमाणे 2024 हे पण Election वर्षे आहे त्यामुळं परीक्षा फेब्रुवारी, आणी मार्च मध्ये आयोग घेण्याची शक्यता नाकारता येत नाही आणी नोव्हेंबर च्या पहिल्या आठवड्यात वेळापत्रक जाहिर केले होते, त्यामुळं नोव्हेंबर च्या पहिल्या आठवडयात सर्व चित्र स्पष्ट होईल परीक्षा कधी होतील ते पुढील ७ दिवस वाट पाहा.. 🔥🔥
➗➗➗➗➗➗➗➗➗
🔠🔠🔠🔠➡️@MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍32❤2🔥1
📌🎆 नगरपरिषद भरती update..

➡️👉 3 नोव्हेंबर चे नगरपरिषद  Mechanical चे हॉलतिकीट उपलब्ध

➡️👉लिंक- https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32546/82884/login.html
➗➗➗➗➗➗➗➗➗➗➗
🔠🔠🔠🔠➡️@MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍4❤1🔥1
📌महाज्योती MPSC परीक्षा पूर्व प्रशिक्षण या योजनेकरिता दि. २५ व २६ ऑक्टोबर रोजी झालेल्या विद्यार्थ्यांच्या चाळणी परीक्षेचे उत्तर पत्रिका

➡️लिंक
https://mahajyoti.org.in/en/mpsc-%e0%a4%aa%e0%a4%b0%e0%a5%80%e0%a4%95%e0%a5%8d%e0%a4%b7%e0%a4%be-%e0%a4%aa%e0%a5%82%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%b5-%e0%a4%aa%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%b6%e0%a4%bf%e0%a4%95%e0%a5%8d%e0%a4%b7%e0%a4%a3-2/

➗➗➗➗➗➗➗➗➗
🔠🔠🔠🔠➡️@MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍14🔥2❤1
♦️ #Combine मुख्य गट क 2023 क्लार्क चा फॉर्म भरताना तुम्हाला येणाऱ्या तांत्रिक समस्या बाबतीत ट्विट च्या खाली कंमेंट करा.. आणी जास्तीत जास्त रिट्विट करा.. आयोगाने दखल घेतली पाहिजे या समस्या वर... 🙏
👇👇👇
https://twitter.com/OFFICER_CLUB11/status/1718271142719610937?t=7-zGGMhYX3k3Z8pwNsfT1g&s=19
👍10🔥3❤1🙏1
🟣💠 28 October Update💠🟣

📌 पुरवठा निरीक्षक 2018 मधील 7 पेपर्स
https://telegram.me/mpsc_vision/31128

📌 कोणते प्रश्न रिपीटेड येतात ते सविस्तर या PDF मध्ये आहेत एकदा PDF ओपन करून पहा
https://telegram.me/mpsc_vision/31130

📌 जात जनगणनामहत्वाचे मुद्दे : बिहार
https://telegram.me/mpsc_vision/31131

📌 संपूर्ण मराठी व्याकरण नोट्स by अमोल पाटील सर.
https://telegram.me/mpsc_vision/31132

📌 आखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन
https://telegram.me/mpsc_vision/31133

📌 पुरवठा निरीक्षक अभ्यासक्रम
https://telegram.me/mpsc_vision/31134

📌 MPSC Non-Gazetted Group C Combine Main Syllabus-UPDATE
https://telegram.me/mpsc_vision/31136

📌 MPSC Non-Gazetted Group B Mains Syllabus-UPDATE
https://telegram.me/mpsc_vision/31137

📌 महाराष्ट्रातील महत्वाची संशोधन केंद्र....
https://telegram.me/mpsc_vision/31140

📌 महाराष्ट्र आणि भारताच्या इतिहासातील सर्व पुस्तके एकाच PDF मध्ये
https://telegram.me/mpsc_vision/31141

📌 नगरपरिषद अपडेट
https://telegram.me/mpsc_vision/31142

📌 DTE EXAM प्रवेशपत्र आलेले आहेत
https://telegram.me/mpsc_vision/31144

📌 महाज्योती MPSC परीक्षा पूर्व प्रशिक्षण या योजनेकरिता दि. २५ व २६ ऑक्टोबर रोजी झालेल्या विद्यार्थ्यांच्या चाळणी परीक्षेचे उत्तर पत्रिका
https://telegram.me/mpsc_vision/31152

📌 बार्टी MPSC नाशिक Result 2023-24 final.
https://telegram.me/mpsc_vision/31151

📌 बार्टी MPSC Pune Result 2023-24 final.
https://telegram.me/mpsc_vision/31150
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍11🔥1🙏1
🌹Good Morning🌹
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍47❤8🔥6💯4
✅ आज होणाऱ्या महाराष्ट्र दुय्यम सेवा मुख्य परीक्षा - २०२२ PSI पेपर २ करीता सर्व पात्र उमेदवारांना खूप खूप शुभेच्छा 😀😀

विजयी भव:
❤️
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍19❤4😍3🔥1
✅PWD जाहिरात
➡️👉वरिष्ठ लिपिक
➡️👉पात्रता फक्त पदवी
➡️👉Typing ची गरज नाही
➗➗➗➗➗➗➗➗➗
🔠🔠🔠🔠➡️@MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍4❤1🔥1🙏1😍1
✅PWD जाहिरात
➡️👉प्रयोगशाळा सहायक
➡️👉पात्रता B.sc chemistry किंवा कृषी शाखा पदवी
➗➗➗➗➗➗➗➗➗
🔠🔠🔠🔠➡️@MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍6🔥2❤1🥰1
✅♦️#PWD परीक्षा ला अखेर degree पात्र.. 🔥🔥🔥

➡️👉 प्रसिद्धीपत्रक आले.. 🔥🔥


➡️👉 PWD जाहिरात..
👇👇👇👇
➗➗➗➗➗➗➗➗➗
🔠🔠🔠🔠➡️@MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍14🔥3❤1👎1
⚠️Alert

‼️महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 2023 अर्ज करण्याची परवा शेवटची तारीख आहे
➗➗➗➗➗➗➗➗➗➗
🔠🔠🔠🔠➡️@MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍2🔥2🥰1😍1
📌#वनविभाग पदभरती 2023 सद्यस्थिती

➡️सरळसेवेच काटेकोरपणे वेळापत्रक पार पाडल जात.

➡️जे मुल मुली वनरक्षक ची तयारी करत आहे त्यांनी ग्राउंड ची practice जोरात चालु द्या 🙌🙌🙌

➡️Nov seconds weak la mark समजेल
➗➗➗➗➗➗➗➗➗
🔠🔠🔠🔠➡️@MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍28❤4🔥4👌2🥰1
➡️✅Wholesale Price Index (WPI) :-

🌴Published by : Office of Economic Adviser, Ministry of Commerce and Industry.

➡️🌳Base year of All-India WPI has been revised from 2004-05 to 2011-12 in 2017.

🌱 January (2023) : 4.73%
🌱February (2023) : 3.85%
🌱March (2023) : 1.34%
🌱April (2023) : (-)0.92%
🌱May (2023) : (-)3.48%
🌱June (2023) : (-)4.12%
🌱July (2023) : 1.36%
🌱 August (2023): (-) 0.52%



➡️✅Consumer Price Index (CPI) :-

🌴Released by National Statistical Office (NSO), Ministry of Statistics and Programme Implementation (MoSPI) 

➡️🌳Base Year for CPI is 2012.

🌱 January (2023) : 6.52%
🌱 February (2023) : 6.44%
🌱 March (2023) : 5.66%
🌱April (2023) : 4.7%
🌱May (2023) : 4.25%
🌱June (2023) : 4.81%
🌱July (2023) : 7.44%
🌱 August (2023): 6.83%


➡️📝GST COLLECTION :-

🌴Released by: Ministry of Finance

🌱 January (2023) : ₹1,55,922 Crore
🌱 February (2023) : ₹1,49,577 Crore
🌱March (2023) : ₹1,60,122 Crorepati
🌱April (2023) : ₹1,87,035 Crore
🌱 May (2023) : ₹1,57,090 Crore
🌱June (2023) : ₹1,61, 497 Crore
🌱July (2023) : ₹1,65,105 Crore
🌱 August (2023): ₹1,59,069 Crore
🌱 September (2023): ₹ 1,62,712 Crore
➗➗➗➗➗➗➗➗➗➗➗
🔠🔠🔠🔠➡️@MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍19❤1👎1🔥1
#Current

🔽🔸महत्वाचे ऑपरेशन 🔽

🔼1) ऑपरेशन दोस्त : तुर्की आणि सीरियातील भूकंपानंतर मदतीसाठी.

🔼2) ऑपरेशन गरुड: सीबीआय ड्रग्ज नेटवर्क नष्ट करण्यासाठी.

🔼3) ऑपरेशन मेघचक्र : चाइल्ड पोर्नोग्राफी प्रसारित करणाऱ्या लोकांचा शोध घेण्यासाठी सीबीआय कडून सुरू.

🔼4) ऑपरेशन मिशन अमानत: भारतीय रेल्वेकडून प्रवाशांच्या हरवलेल्या सामानाचा मागोवा घेण्यासाठी.

🔼5) ऑपरेशन गंगा: युद्धग्रस्त युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय नागरिकांना आणि विद्यार्थ्यांना भारतात आणण्यासाठी भारत सरकारने सुरू केले.

🔼6) ऑपरेशन ओलिविया: भारतीय तटरक्षक दलाने ओडिशातील ऑलिव्ह रिडले कासवांना वाचवण्यासाठी.

🔼7) ऑपरेशन देवी शक्ती: तालिबानच्या ताब्यातील अफगाणिस्तानमध्ये अडकलेल्या भारतीयांना परराष्ट्र मंत्रालयाद्वारे बाहेर काढण्यासाठी.

🔼8) ऑपरेशन ब्लू फ्रीडम: सियाचीन ग्लेशियरवरील दिव्यांग लोकांचा मागोवा घेण्यासाठी सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाची मोहीम.

🔼9) ऑपरेशन गंगा: युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना आणि लोकांना बाहेर काढण्यासाठी परराष्ट्र मंत्रालयाच्या सहकार्याने ऑपरेशन गंगा सुरू करण्यात आली. युक्रेनला लागून असलेल्या शेजारी देशांना चार मंत्री पाठवले-
1) किरेन रिजिजू - स्लोव्हाकिया
2) हरदीप पुरी - हंगेरी
3) व्ही.के. सिंग - पोलंड
4) ज्योतिरादित्य सिंधिया - रोमानिया
➗➗➗➗➗➗➗➗➗
🔠🔠🔠🔠➡️@MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍38❤5🔥3🙏3👌2
💠🔹🔸ठिकाण – विशेष नाव🔸🔹


➡️◾️ काश्मीर – भारताचे नंदनवन

➡️◾️ कॅनडा – बर्फाची भूमी

➡️◾️ कॅनडा – मॅपल वृक्षांचा देश

➡️◾️  कॅनडा – लिलींचा देश

➡️◾️  कोची – अरबी समुद्राची राणी

➡️◾️ कोलकाता – राजवाड्यांचे शहर

➡️◾️  क्यूबा – जगाचे साखरेचे कोठार

➡️◾️ जपान – उगवत्या सुर्याचा देश

➡️◾️  जपान – पूर्व गोलार्धातील इंग्लंड

➡️◾️ जयपूर – गुलाबी शहर

➡️◾️  जिब्राल्टर – भू-मध्य समुद्राची किल्ली

➡️◾️ झांझिबार – लवंगांचे बेट

➡️◾️  तिबेट – जगाचे छप्पर

➡️◾️  त्रिस्तन डा कन्हा – जगातील एकाकी बेट

➡️◾️  थायलंड – पांढ-या हत्तींचा देश

➡️◾️ दामोदर नदी – बंगालचे दुःखाश्रू

➡️◾️  नॉर्वे – मध्यरात्रीच्या सुर्याचा देश

➡️◾️  न्यूयॉर्क – गगनचुंबी इमारतींचे शहर

➡️◾️ पंजाब – पाच नद्यांचा प्रदेश

➡️◾️  पामीरचे पठार – जगाचे आढे

➡️◾️ पॅलेस्टाईन – पवित्रभूमी

➡️◾️ प्रेअरी प्रदेश – जगाचे धान्याचे कोठार

➡️◾️ फिनलंड – हजार सरोवरांचा देश

➡️◾️ बंगळूर – भारताचे उद्यान

➡️◾️  बहरिन – मोत्यांचे बेट

➡️◾️ बाल्कन प्रदेश – युरोपचा सुरुंग

➡️◾️  बेलग्रेड – श्वेत शहर

➡️◾️  बेल्जियम – युरोपचे रणक्षेत्र

➡️◾️ मुंबई – भारताचे प्रवेशद्वार

➡️◾️ मुंबई – सात टेकड्यांचे शहर

➡️◾️ म्यानमार – सोनेरी पॅगोडांची भूमी

➡️◾️  रवांडा – आफ्रिकेचे स्वित्झर्लंड

➡️◾️ शिकागो – उद्यानांचे शहर

➡️◾️ श्रीलंका – पाचूंचे बेट

➡️◾️ स्वित्झर्लंड – युरोपचे क्रिडांगण

➡️◾️  काश्मीर – भारताचे नंदनवन

➡️◾️ कॅनडा – बर्फाची भूमी

➡️◾️ कॅनडा – मॅपल वृक्षांचा देश

➡️◾️ कॅनडा – लिलींचा देश

➡️◾️ कोची – अरबी समुद्राची राणी

➡️◾️ कोलकाता – राजवाड्यांचे शहर

➡️◾️ क्यूबा – जगाचे साखरेचे कोठार

➡️◾️  जपान – उगवत्या सुर्याचा देश

➡️◾️ जपान – पूर्व गोलार्धातील इंग्लंड

➡️◾️ जयपूर – गुलाबी शहर
➗➗➗➗➗➗➗➗➗
🔠🔠🔠🔠➡️@MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍41❤3🔥3👌2
➡️♦️ #ZP जिल्हा परिषद.

➡️👉 Lab Technician आणि विस्तार अधिकारी शिक्षण चे हॉल तिकीट उपलब्ध.. #ZP हॉलतिकीट डाउनलोड साठी.. 👇👇

➡️👉 Link
https://ibpsonline.ibps.in/zpvpjun23/oecla_sep23/login.php?appid=f0bd2b03818a5edbf901626978e53c04

➗➗➗➗➗➗➗➗➗
🔠🔠🔠🔠➡️@MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍7❤1🔥1🥰1