𝐕𝐈𝐒𝐈𝐎𝐍 𝐌𝐏𝐒𝐂
172K subscribers
19.7K photos
87 videos
1.88K files
18.1K links
👉 TCS आणि IBPS.
📌 UPSC | राज्यसेवा
📌 PSI, STI, ASO

➥MPSC क्लर्क 7k+
➥नोट्स आणि प्रश्नपत्रिका
➥सामान्य ज्ञान + चालू घडामोडी
➥ एकूण 90,000 + MCQ

Join our whatsapp channel
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t

Contact : @spardha_admin
Download Telegram
➡️✅सातारा जिल्हापरिषद Update

➡️✅जिल्हापरिषद भरतीचा उद्यापासून तिसरा टप्पा.

➗➗➗➗➗➗➗➗➗
🔠🔠🔠🔠➡️@MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍15❤2😍1
🔸जिल्हा परिषद छत्रपती संभाजीनगर.

▪️पदभरती 2023, 6 नोव्हेंबर 2023 परिक्षेचे वेळापत्रक

➗➗➗➗➗➗➗➗➗
🔠🔠🔠🔠➡️@MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍17🔥2🥰2❤1
📣 जिल्हा परिषद नाशिक पदभरती Update.

➡️👉दि. 06.11.2023 रोजी विस्तार अधिकारी, (पंचायत ) या संवर्गाचे परिक्षा केंद्राचे नाव व पत्ता

➗➗➗➗➗➗➗➗➗
🔠🔠🔠🔠➡️@MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍6❤1🔥1
💥➡️ प्रमुख व्यक्तींची प्रचलित नावे 💥

🟣👉 मॅन ऑफ पिस -- लाल बहादूर शास्त्री

🟣👉 शहीद-ए-आलम --  भगतसिंग

🟣👉 भारत कोकिळा -- सरोजिनी नायडू

🟣👉 गान कोकिळा -- लता मंगेशकर

🟣👉 गरिबांचे कैवारी -- के. कामराज

🟣👉 प्रियदर्शनी -- इंदिरा गांधी

🟣👉 देशरत्न -- डॉ. राजेंद्र प्रसाद

🟣👉 भारताचे बिस्मार्क -- सरदार पटेल

🟣👉 विदर्भ केसरी -- ब्रिजलाल बियानी

🟣👉 विश्व कवी -- रविंद्रनाथ टागोर

🟣👉 भारताचे बुर्क -- सुरेंद्रनाथ बॅनर्जी

🟣👉 शांतीदूत -- पंडित नेहरू

➗➗➗➗➗➗➗➗➗➗
🔠🔠🔠🔠➡️@MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍36👌3❤2🔥1
💥🟣 ग्रह विषयी महत्त्वाची माहिती  🟣💥

➡️👉 सूर्यमालेतील सर्वांत मोठा ग्रह - गुरु

➡️👉 सूर्यमालेतील सर्वांत लहान ग्रह - बुध

➡️👉 सूर्यमालेतील सर्वांत वेगवान ग्रह - बुध

➡️👉 सूर्यमालेतील तांबडा ग्रह - मंगळ 

➡️👉 स्वतःभोवती कडी असणारा ग्रह - शनी

➡️👉 पृथ्वीला सर्वाधिक जवळचा ग्रह - शुक्र

➡️👉 पृथ्वीचा एकमेव उपग्रह - चंद्र    
➗➗➗➗➗➗➗➗➗➗➗
🔠🔠🔠🔠➡️@MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍31🔥2❤1
✅♦️ #MPSC गट क मुख्य परीक्षा क्लार्क साठी PAYMENT कार्ड वरून करताना अडचण येत आहे.. सध्या payment फक्त online net banking ने केल्यावर Success होत आहे.. नाहीतर direct unsuccessful दाखवत आहे.

👉 फॉर्म भरण्यासाठी तारीख वाढवण्यासाठी आपले दोन दिवसापासून प्रयत्न चालू आहेत. आयोगाने आज 6 वाजेपर्यंत नोटिफिकेशन काढून तारीख 3 ते 4 दिवस वाढवून द्वावी ही विनंती. प्रॉब्लेम आयोगाला कळवला आहे दोन दिवसापूर्वीच.. 🙏
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍18🔥3😍1
📣 आज झालेले मंत्रिमंडळ निर्णय

➡️ मराठवाड्यातील निझामकालीन व इतर उपलब्ध कागदपत्रांच्या आधारे मराठा - कुणबी, कुणबी - मराठा जात प्रमाणपत्रांसंदर्भात कार्यवाही निश्चित करणाऱ्या न्या. संदीप शिंदे समितीचा प्रथम अहवाल स्वीकृत.

➡️कुणबी नोंदी असलेल्यांना कुणबी जात प्रमाणपत्र देण्याची कार्यवाही सुरू

➡️ मराठा समाजाचे सामाजिक आणि शैक्षणिक मागासलेपण तपासण्यासाठी मागासवर्ग आयोग इम्पेरिकल डेटा गोळा करणार

➡️ न्या. दिलीप भोसले यांच्या अध्यक्षतेखाली न्या. मारोती गायकवाड, न्या संदीप शिंदे यांचे सल्लागार मंडळ मराठा आरक्षणाबाबत कायदेशीर प्रकरणांत शासनाला मार्गदर्शन करणार

➡️ नैसर्गिक आपत्तीग्रस्तांना राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या निकषानुसार 2 हेक्टर ऐवजी 3 हेक्टर मर्यादेत मदत करणार.

➡️चेंबूरला अनुसूचित जातीच्या मुला मुलींसाठी आयटीआय

➡️ नांदगाव येथील पीएम मित्रा पार्क उभारणीसाठी मुद्रांक नोंदणी शुल्क १०० टक्के सूट

➡️ चिटफंड न्यायालयीन प्रकरणांना वेग येणार. कायद्यात सुधारणा करणार
➗➗➗➗➗➗➗➗➗➗➗
🔠🔠🔠🔠➡️@MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍30❤2👎2🔥1
🚨 PSI 2020 जॉइनिंग 🔥🔥

उमेदवारांचे प्रशिक्षण महाराष्ट्र पोलीस अकादमी, नाशिक येथे सत्र क्र. 124 (सरळसेवा), दि. 24.11.2023 वार शुक्रवार पासून सुरु करण्यात येणार आहे.

➗➗➗➗➗➗➗➗➗➗➗
🔠🔠🔠🔠➡️@MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍20❤5🔥3
😍 गट क मुदतवाढ 😍

⭐️ गट क मुख्य फॉर्म अखेर मुदतवाढ

➡️ शेवटची तारीख : 3 नोव्हेंबर

जा.क्र.111/2023 महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 2023 करीता अर्ज सादर करण्यास दिनांक 3 नोव्हेंबर 2023 रोजीपर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे. यासंदर्भातील शुध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.

➗➗➗➗➗➗➗➗➗
🔠🔠🔠🔠➡️@MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍22👌3🔥1
🚫⚠️♦️गट क मुख्य परीक्षा 2023 ला फॉर्म भरायला मुदतवाढ मिळाली..🔥

👉 खूप जणांचे मेसेज येत होते काहीतरी करा आत्ता त्यांना कस वाटतंय.. 😀😀
नेहमीच विध्यार्थी वर्गाला येणाऱ्या समस्या बाबतीत आपले चॅनेल पाठीशी असते.. आपण घेतलेल्या 90% मुद्दे आत्तापर्यंत सर्वांच्या सहकार्यने सॉल्व्ह झाले आहेत हा इतिहास आहे..
🔥🔥🔥

➗➗➗➗➗➗➗➗➗
🔠🔠🔠🔠➡️@MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍12❤3🥰2🔥1
‼️⚠️♦️नगरपरिषद परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या..🙏
➗➗➗➗➗➗➗➗➗
🔠🔠🔠🔠➡️@MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍13🥰2❤1🔥1
📌♦️ #ZP EXAM NOTIFICATION 31ST OCT 2023

➗➗➗➗➗➗➗➗➗
🔠🔠🔠🔠➡️@MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍12🔥3❤2
📌दि. 06.11.2023 रोजी विस्तार अधिकारी, (पंचायत ) या संवर्गाच Admit Card Available.

➡️https://ibpsonline.ibps.in/zpvpjun23/oecla_sep23/login.php?appid=f0bd2b03818a5edbf901626978e53c04
➗➗➗➗➗➗➗➗➗
🔠🔠🔠🔠➡️@MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍18❤2🔥2🥰1
🟣💠31 October Update💠🟣

📌 35 अलंकार क्लास नोट्स.pdf
https://telegram.me/mpsc_vision/31218

📌 11 वी‌ & 12 वी समाजशास्त्र पुस्तके एकत्रित
https://telegram.me/mpsc_vision/31222

📌 ZP EXAM NOTIFICATION 31ST OCT 2023
https://telegram.me/mpsc_vision/31243

📌 नगरपरिषद परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या..
https://telegram.me/mpsc_vision/31242

📌 कंत्राटी भरती रद्द GR
https://telegram.me/mpsc_vision/31240

📌 PSI 2020 जॉइनिंग आली.
https://telegram.me/mpsc_vision/31239

📌 गट क मुख्य फॉर्म अखेर मुदतवाढ
https://telegram.me/mpsc_vision/31237

📌 आज झालेले मंत्रिमंडळ निर्णय
https://telegram.me/mpsc_vision/31231

📌 DVET Provisional Selection List Advt 2 2022Senior Clerk
https://telegram.me/mpsc_vision/31230

📌 प्रशासकीय विभाग नकाशे
https://telegram.me/mpsc_vision/31229
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍16🥰2🔥1
चांगल्या गोष्टींना नेहमी वेळ लागतो...

त्यामुळं निवांत रहा
आणि अभ्यास करा . ..

लोक कितीही नावं ठेऊ देत !!
😀🌹🌹

शुभ सकाळ 😊🌷
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍95❤25🔥10
🟢🎲राज्यातील 40 तालुक्यांत दुष्काळ जाहीर🎲🟢

🟣▪️नंदुरबार : नंदुरबार
🟣▪️जळगाव : चाळीसगाव
🟣▪️जालना भोकरदन, जालना, बदनापूर,अंबड, मंठा
🟣▪️छत्रपती संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगर
🟣▪️नाशिक : मालेगाव, सिन्नर, येवला
🟣▪️पुणे: पुरंदर, सासवड, बारामती
🟣▪️बीड : वडवनी, धारूर, अंबाजोगाई
🟣▪️लातूर : रेणापूर
🟣▪️धाराशिव: वाशी, धाराशिव, लोहारा,
🟣▪️सोलापूर : बार्शी, माळशिरस, सांगोला.
🟣▪️धुळे: सिंदखेडा
🟣▪️बुलढाणा: बुलढाणा, लोणार
🟣▪️पुणे : शिरूर घोड नदी, दौड, इंदापूर
🟣▪️सोलापूर: करमाळा, माढा
🟣▪️सातारा वाई, खंडाळा
🟣▪️कोल्हापूर: हातकणंगले, गडहिंग्लज
🟣▪️सांगली : शिराळा, कडेगाव, खानापूर
विटा, मिरज
➗➗➗➗➗➗➗➗➗➗
🔠🔠🔠🔠➡️@MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍22🔥1🥰1
🔔 कंत्राटी भरतीचा जीआर अखेर रद्द🔔

➡️🔥 झालेली भरतीदेखील संपुष्टात येणार

➡️🔥 ज्या-ज्या विभागांमध्ये भरती करण्यात आली त्या विभागांनी 21 ऑक्टोबर 2023 पासून नऊ महिन्यांच्या आत मनुष्यबळाच्या सेवा प्रशासकीय कामकाजावर परिणाम होणार नाही, अशा पद्धतीने संपुष्टात आणाव्यात असे आदेश देण्यात आले आहेत.
➗➗➗➗➗➗➗➗➗➗
🔠🔠🔠🔠➡️@MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍11🔥3❤2😍1
📌#Forest #cut Off

जा.क्र.012/2023 महाराष्ट्र वन सेवा मुख्य परीक्षा 2022 संवर्गाची अंतिम गुणवत्ता यादी, अंतिम शिफारस यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
🔥🔥

➗➗➗➗➗➗➗➗➗
🔠🔠🔠🔠➡️@MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍19❤3🔥1🙏1
📌भारतीय विमानपत्तन प्राधिकरण जाहिरात

एकूण - 496 पदे

➗➗➗➗➗➗➗➗➗➗
🔠🔠🔠🔠➡️@MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍13🔥3🙏2❤1🥰1
📣 मराठा आरक्षण सर्वपक्षीय बैठक निर्णय

▪️मराठा समाजाला टिकणारं आरक्षण देण्यावर सर्वपक्षीय नेत्यांचे एकमत झाले आहे.
▪️मनोज जरांगे यांनी सरकारला थोडा वेळ द्यावा, अशी विनंती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे.
▪️ तसेच मनोज जरांगे यांनी उपोषण मागे घ्यावे, यावर देखील सर्वपक्षीय नेत्यांचे एकमत झाले आहे.

➗➗➗➗➗➗➗➗➗➗
🔠🔠🔠🔠➡️@MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍28👎12🔥2