𝐕𝐈𝐒𝐈𝐎𝐍 𝐌𝐏𝐒𝐂
172K subscribers
19.7K photos
87 videos
1.88K files
18.1K links
👉 TCS आणि IBPS.
📌 UPSC | राज्यसेवा
📌 PSI, STI, ASO

➥MPSC क्लर्क 7k+
➥नोट्स आणि प्रश्नपत्रिका
➥सामान्य ज्ञान + चालू घडामोडी
➥ एकूण 90,000 + MCQ

Join our whatsapp channel
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t

Contact : @spardha_admin
Download Telegram
📌♦️सहकार विभाग चे normalized marks उपलब्ध झाले आहेत..
🔥🔥🔥🔥

वेबसाईट वर सुद्धा पाहू शकतात..
👇👇
https://sahakarayukta.maharashtra.gov.in/Site/Home/NewsMore.aspx
➗➗➗➗➗➗➗➗➗
🔠🔠🔠🔠➡️@MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍5🔥3🥰1👏1
🟣💠 1 November Update💠🟣

📌 सर्व महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या मराठी व्याकरणाच्या प्रश्नपत्रिका( राज्यसेवा मुख्य
https://telegram.me/mpsc_vision/31250

📌 Marathi-English 2016-23 PYQ
https://telegram.me/mpsc_vision/31251

📌 मंत्रिमंडळ बैठकीत झालेले निर्णय
https://telegram.me/mpsc_vision/31252

📌 Budget 2023-24
https://telegram.me/mpsc_vision/31253

📌 .क्र.012/2023 महाराष्ट्र वन सेवा मुख्य परीक्षा 2022 संवर्गाची अंतिम गुणवत्ता यादी
https://telegram.me/mpsc_vision/31254

📌 भारतीय विमानपत्तन प्राधिकरण जाहिरात
https://telegram.me/mpsc_vision/31256

📌 UPSC CSE 2022 Reserve List
https://telegram.me/mpsc_vision/31257

📌 भूगोल : महाराष्ट्रातील पर्वत शिखरे
https://telegram.me/mpsc_vision/31259

📌 सरळसेवा जाहिरात -2023 जलसंपदा विभाग.
https://telegram.me/mpsc_vision/31260

📌 महाराष्ट्र इतिहास शॉर्ट नोट्स
https://telegram.me/mpsc_vision/31261

📌 सहकार विभाग चे normalized marks उपलब्ध झाले आहेत..
https://telegram.me/mpsc_vision/31264

📌 MPSC राज्यसेवा आर्थिक सहाय्य 2023 मध्ये पात्र विध्यार्थांची संपूर्ण यादी
https://telegram.me/mpsc_vision/31269
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍22👌3❤2🔥2🙏1
🌹तु हसला तर ते जळतील,
तु रडला तर ते हसतील,

🌹काही नवं केलं तर पाप म्हणतील,
जुन्यात अडकुन राहीला तर श्राप म्हणतील,            

🌹गमावलं तर दळिंद्री म्हणतील,
कमावलं तर माज म्हणतील,
 
🌹पुढे निघाला तर माघे ओढतील येतील,
माघे राहीला तर तुडवतील,

🌹तु हात दिला तर साथ म्हणतील,
तु तुझा विचार केला तर स्वार्थ म्हणतील,
        
🌹कौतुक केलं तर वाहं म्हणतील,
उणीव दाखवली तर जा.. म्हणतील,
                
🌹काही केलं तर..
काय केलं? म्हणतील,
              
🌹नाही केलं तरी..
काय केलं ?? म्हणतील,

🌹म्हणुन...
तु जग तुला हवं तसं मित्रा..

🌹जगाच काय ???
ते काहीही म्हणतील....

शुभ सकाळ
❤️😊
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍69❤28🔥9🙏2👌2
➡️♦️ महाज्योती अपडेट..

➗➗➗➗➗➗➗➗➗
🔠🔠🔠🔠➡️@MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍3🔥2❤1🥰1
➡️🛑 बारावीची परीक्षा 21 फेब्रुवारी तर दहावीची 1 मार्चपासून..

➗➗➗➗➗➗➗➗➗
🔠🔠🔠🔠➡️@MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍15❤2🔥1
आज होणारे ZP lab technician पेपर साठी सर्वांना शुभेच्छा..💐
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍15❤1🔥1
🚩महत्वाचे दिनविशेष...🚩
============

🚩0१ जानेवारी == वर्षाचा पहिला दिवस
०३ जानेवारी == शिक्षक दिन (सावित्रीबाई फुले जयंती)
०९ जानेवारी == जागतिक अनिवासी भारतीय दिन
१० जानेवारी == जागतिक हास्य दिन
१४ जानेवारी == मकरसंक्रांत , भूगोल दिन
२५ जानेवारी == राष्ट्रीय मतदार दिन
२६ जानेवारी == प्रजासत्ताक दिन
३० जानेवारी == जागतिक कुष्ठरोग निर्मुलन दिन
➗➗➗➗➗➗➗➗➗➗➗
🚩१४ फेब्रुवारी == टायगर डे
१९ फेब्रुवारी == छत्रपती शिवाजी महाराज जन्मदिन
२१ फेब्रुवारी == जागतिक मात्रभाषा दिन
२७ फेब्रुवारी == जागतिक मराठी दिन
२८ फेब्रुवारी == राष्ट्रीय विज्ञान दिन

➗➗➗➗➗➗➗➗➗➗➗➗
🚩०१ मार्च == नागरी संरंक्षण दिन
०८ मार्च == आंतरराष्ट्रीय महिला दिन
१५ मार्च == आंतरराष्ट्रीय ग्राहक दिन
१६ मार्च == राष्ट्रीय लसीकरण दिन
२१ मार्च == पृथ्वीवर दिवस रात्र समान , जागतिक वन दिन
२२ मार्च == जागतिक जल दिन
२३ मार्च == जागतिक हवामान दि
➗➗➗➗➗➗➗➗➗➗➗➗
🚩०५ एप्रिल == राष्ट्रीय सागरी संपत्ती दिन
०७ एप्रिल == जागतिक आरोग्य दिन
१० एप्रिल == जलसंधारण दिन
११ एप्रिल == राष्ट्रीय माता सुरक्षा दिन
१४ एप्रिल==भारतरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर जयंती
२२ एप्रिल == जागतिक वसुंधरा दिन
२३ एप्रिल == जागतिक पुस्तक दिन
२४ एप्रिल == पंचायत राज दिन
➗➗➗➗➗➗➗➗➗➗➗➗
🚩०१ मे == महाराष्ट्र दिन , आंतरराष्ट्रीय कामगार दिन
०३ मे == जागतिक उर्जा दिन
०८ मे == जागतिक रेडक्रॉस दिन
११ मे == राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस
१३ मे == राष्ट्रीय एकता दिन
१५ मे == जागतिक कुटुंब दिवस
१७ मे == जागतिक संचार दिवस
२१ मे == राष्ट्रीय दहशदवाद विरोधी दिन
२४ मे == राष्ट्रकुल दिन
३१ मे == जागतिक तंबाखू विरोधी दिन
➗➗➗➗➗➗➗➗➗➗➗➗
🚩०४ जून == जागतिक बालकामगार विरोधी दिन
०५ जून == जागतिक पर्यावरण दिन
१० जून == जागतिक नेत्रदान दिन
१४ जून == जागतिक रक्तदान दिन
१५ जून == जागतिक विकलांग दिन
२१ जून == जागतिक योग दिन
२६ जून == जागतिक अमली पदार्थ विरोधी दिन
२७ जून == जागतिक मधुमेह दिन
२९ जून == जागतिक सांखिकी दिन
➗➗➗➗➗➗➗➗➗➗➗
🚩०१ जुलै == राष्ट्रीय डॉ. दिन
११ जुलै == जागतिक लोकसंख्या दिन
२२ जुलै == राष्ट्रीय झेंडा स्वीकृती दिन
२६ जुलै == कारगिल विजय दिन
२८ जुलै == सामाजिक आरोग्य दिन
➗➗➗➗➗➗➗➗➗➗➗➗
🚩०३ ऑगस्ट == आंतरराष्ट्रीय मैत्री दिन
०६ ऑगस्ट == जागतिक शांतता दिन
१५ ऑगस्ट == भारतीय स्वतंत्र दिन
२० ऑगस्ट == अक्षय उर्जा दिन
२९ ऑगस्ट == राष्ट्रीय क्रीडा दिन
➗➗➗➗➗➗➗➗➗➗➗➗
🚩०२ सप्टेंबर == जागतिक नारळ दिन
०८ सप्टेंबर == जागतिक साक्षरता दिन
११ सप्टेंबर == जागतिक दहशदवाद विरोधी दिन
१४ सप्टेंबर == हिंदी दिन
१६ सप्टेंबर == जागतिक ओझोन दिवस
१७ सप्टेंबर == मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन
२६ सप्टेंबर == जागतिक मूक बधिर दिन
२७ सप्टेंबर == जागतिक पर्यटन दिन
➗➗➗➗➗➗➗➗➗➗➗➗➗➗
🚩०२ ऑक्टोबर == म. गांधी जयंती , लालबहादूर शास्त्री जयंती
०३ ऑक्टोबर == जागतिक निवारा दिन
०८ ऑक्टोबर == भारतीय वायुसेना दिन
०९ ऑक्टोबर == जागतिक टपाल दिन
१५ ऑक्टोबर == जागतिक हात धुवा दिन
१६ ऑक्टोबर == जागतिक अन्न दिन
२१ ऑक्टोबर == हुतात्त्मा दिन
३० ऑक्टोबर == जागतिक बचत दिन
३१ ऑक्टोबर == राष्ट्रीय एकता दिवस
➗➗➗➗➗➗➗➗➗➗➗
🚩०५ नोव्हेंबर == रंगभूमी दिन
०७ नोव्हेंबर == बालसूरक्षा दिन
१२ नोव्हेंबर == राष्ट्रीय पक्षी दिन
१४ नोव्हेंबर == बालदिन
१९ नोव्हेंबर == राष्ट्रीय शिक्षण दिन
२९ नोव्हेंबर == राष्ट्रीय कायदा दिन
➗➗➗➗➗➗➗➗➗➗➗
🚩०१ डिसेंबर == जागतिक एड्स प्रतिबंध दिन
०२ डिसेंबर == आंतरराष्ट्रीय संगणक साक्षर दिन
०३ डिसेंबर == आंतरराष्ट्रीय विकलांग दिन
०४ डिसेंबर == नॊदल दिन
06-डिसेंबर==डाॅ.आंबेडकर महानिर्वाण दिन
०७ डिसेंबर == ध्वज दिन
०८ डिसेंबर == जागतिक मतीमंद दिन
१० डिसेंबर == मानवी हक्क दिन
२२ डिसेंबर == राष्ट्रीय गणित दिन
२३ डिसेंबर == किसान दिन
२४ डिसेंबर == राष्ट्रीय उपभोक्ता दिन

➗➗➗➗➗➗➗➗➗➗➗
🚩🚩🚩🚩➡️@MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍63❤3🔥2🥰1
📣 आशा स्वयंसेविकांची दिवाळी होणार गोड;

▪️ मानधनवाढ + 2000 बोनस
➗➗➗➗➗➗➗➗➗
🔠🔠🔠🔠➡️@MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍11❤4🔥3
➡️ वानखडे स्टेडियम वर सचिन तेंडुलकर चा पुतळा

➡️ एकूण 22 फूट उंचीचा असलेला

➡️ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते अनावरण

➡️ प्रसिद्ध शिल्प कलाकार प्रमोद कांबळे यांनी हा पुतळा साकारला आहे.
➗➗➗➗➗➗➗➗➗
🔠🔠🔠🔠➡️@MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍30❤3🔥3
📌♦️ #ZP उर्वरित पदांची परीक्षा दिवाळी नंतर होण्याची शक्यता..
➗➗➗➗➗➗➗➗➗
🔠🔠🔠🔠➡️@MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍13🔥4🥰1🙏1
📌♦️जलसंपदा विभाग अभ्यासक्रम...

➗➗➗➗➗➗➗➗➗
🔠🔠🔠🔠➡️@MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍11🥰2🔥1
➡️♦️👉SSC Constable GD 2023: Exam Summary

➡️♦️👉84866 पदाची मोठी भरती लवकरच येईल

➗➗➗➗➗➗➗➗➗
🔠🔠🔠🔠➡️@MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍15🔥2❤1😍1
✅♦️ जलसंपदा विभाग  जाहिरात. Any degree + Typing पदे. ✅✅
👉 दप्तर कारकून - ४३०
👉 मोजनीदार -७५८
👉 कालवा निरीक्षक -११८९
👉 सहायक भांडारपाल - १३८
➡️वरील ४ ही पोस्ट साठी पदवी आणि Typing certificate पात्रता आहे .
➗➗➗➗➗➗➗➗➗
🔠🔠🔠🔠➡️@MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍32👎5👌2
‼️⚠️📌महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळ परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत.

➗➗➗➗➗➗➗➗➗
🚩🚩🚩🚩➡️@MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍12❤1🔥1
✅♦️ SEBC TO EWS CASE update.

➡️👉 मा. Bombay High Court मध्ये SEBC to EWS प्रकरणाची सुनावणी पूर्ण झाली आहे , मा न्यायालयाने verdict reserve ठेवला असून येत्या काही दिवसात SEBC to EWS GR case चा निकाल येईल .

➡️👉 त्यानंतर 65 PSI 2020 EWS विद्यार्थ्यांचा निकालाचा मार्ग मोकळा होईल .🙏
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍13💯2👌1
#ASO #Answer_key

✅2022-सहायक कक्ष अधिकारी

✅ पेपर 2 प्रथम उत्तरतालिका

➗➗➗➗➗➗➗➗➗
🚩🚩🚩🚩➡️@MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍11❤1🔥1👏1
🟣💠 2 November Update💠🟣

📌 महाज्योती अपडेट..
https://telegram.me/mpsc_vision/31273

📌 जुने 11वी महाराष्ट्राचा इतिहास पुस्तकाच्या महत्वाच्या नोट्स .
https://telegram.me/mpsc_vision/31275

📌 महत्वाचे दिनविशेष...
https://telegram.me/mpsc_vision/31277

📌 10th State Board Indian Geography(Old) notes
https://telegram.me/mpsc_vision/31280

📌 Combine Mains 2022 मधील SR,STI,ASO,PSI पेपर -2 मधील सर्व प्रश्नांचे
https://telegram.me/mpsc_vision/31282

📌 List of Debarred/Blacklisted Candidates 
https://telegram.me/mpsc_vision/31283

📌 WRD जलसंपदा विभाग सविस्तर पूर्ण जाहिरात..
https://telegram.me/mpsc_vision/31285

📌 SSC Constable GD 2023: Exam Summary
https://telegram.me/mpsc_vision/31287

📌 सहायक आयुक्त, समाज कल्याण, गट अ संवर्गाच्या चाळणी परीक्षेकरीताचा अभ्यासक्रम
https://telegram.me/mpsc_vision/31288

📌 ASO #Answer_key
2022-सहायक कक्ष अधिकारी

https://telegram.me/mpsc_vision/31298

📌 आरोग्य विभाग गट क आणि ड वेळापत्र
https://telegram.me/mpsc_vision/31302

📌 MPSC परीक्षा वेळापत्रक व सद्यस्थिती
https://telegram.me/mpsc_vision/31303

📌 पोलिस उपनिरीक्षक (PSI) 2022 मुख्य परीक्षा पेपर क्रमांक 2
https://telegram.me/mpsc_vision/31305
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍27❤1🔥1
📌♦️जिल्हा परिषद आज झालेल्या Lab technician memory based technician Questions

1.Alkene formule
2.Wavelength half keli tr frequency किती ने वाढते
3.AB blood group मध्ये कोणते antibody असतात
4.कुठला ray pass झाल्यावर atom madhe badal होत नाही
5.cross matching blood group
6.Boyle's law
7.Isomer
8. plasma कशामध्ये jast असते
9. पॉवर हाऊस ऑफ cell
10. Protein producer
11. Body temperature maintenance कोण करते
12.billurubin वर एक question
13.X ray चे charecteristcs
14. कोणते ray images craete करतात
15.cell मध्ये पदार्थ आत बाहेर जाऊ देणारी वॉल

➗➗➗➗➗➗➗➗➗➗
🔠🔠🔠🔠➡️@MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍18❤3😍3🔥2