𝐕𝐈𝐒𝐈𝐎𝐍 𝐌𝐏𝐒𝐂
172K subscribers
19.7K photos
87 videos
1.88K files
18.1K links
👉 TCS आणि IBPS.
📌 UPSC | राज्यसेवा
📌 PSI, STI, ASO

➥MPSC क्लर्क 7k+
➥नोट्स आणि प्रश्नपत्रिका
➥सामान्य ज्ञान + चालू घडामोडी
➥ एकूण 90,000 + MCQ

Join our whatsapp channel
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t

Contact : @spardha_admin
Download Telegram
✅📗अर्थशास्त्र-कंबाईन मुख्य 2023📗✅

➡️👉आजच्या paper मध्ये आलेले महत्वाचे टॉपिक.

🟣1) भारतीय अर्थव्यवस्थेची क्षेत्रे
🟣2) सार्वजनिक वित्त
🟣3) दारिद्र्य आणि बेरोजगारी
🟣4) पंचवार्षिक योजना
🟣5) आरबीआय
🟣6) भारतीय कर रचना
🟣7) आंतरराष्ट्रीय वित्त संस्था
🟣8) चालू घडामोडी अहवाल

➡️😀हे वरील टॉपिक clerk mains वाल्या मुलांनी अगोदर व्यवस्थित करून घ्या😀

➗➗➗➗➗➗➗➗➗➗
🔠🔠🔠🔠➡️@MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍20❤5🔥3
विराट #49

‼️ सर्वाधिक एकदिवसीय शतके ‼️

🏏 विराट कोहली ➡️49 (277 डाव )
🏏 सचिन तेंडुलकर ➡️49 (452 डाव)
🏏 रोहित शर्मा       ➡️31 (251 डाव)
🏏 रिकी पोन्टीन     ➡️30 (265 डाव)
🏏 सनथ जयसूर्या   ➡️28 (433 डाव)

➗➗➗➗➗➗➗➗➗
✅✅@MPSC_vision✅✅
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍32❤3🔥2
😷जगातील सर्वाधिक प्रदूषित शहरे 🏘

▪️दिल्ली (भारत)
▪️लाहोर (पाकिस्तान)
▪️कोलकत्ता (भारत)
▪️ढाका (बांगलादेश)

😳 पहिल्या 10 मध्ये भारतातील 3 शहरे

🔥दिल्ली ( 1 नंबर )
🔥कोलकत्ता ( 3 नंबर)
🔥मुंबई ( 5 नंबर)

💡 क्रम लक्षात ठेवा
➗➗➗➗➗➗➗➗➗
✅✅@MPSC_vision✅✅
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍39❤4🔥3😍3⚡1
➡️📝वनविभाग परीक्षा निकाल जाहीर करणे .. नोव्हेंबर दुसरा आठवडा

➡️✍️वनरक्षक ग्राउंड डिसेंबर मध्ये.... 💐💐
🚔🚔
➗➗➗➗➗➗➗➗➗
🔠🔠🔠🔠➡️@MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍17❤3🔥1😍1
✅आधुनिक भारताचा इतिहास-महत्वाच्या संस्था/समाज/पुस्तके/ग्रंथ/इतर✅

♻️1) ब्राह्मो समाज —
1828 राजाराम मोहन रॉय

♻️2) आदी ब्राह्मो समाज —
1865 देवेंद्रनाथ टागोर

♻️3) भारतीय ब्राह्मो समाज —
1865 केशवचंद्र सेन

♻️4) तरुण ब्राह्मो समाज —
1923 वि.रा.शिंदे

♻️5) प्रार्थना समाज —
1867 आत्माराम पांडुरंग तर्खडकर

♻️6) आर्य समाज —
1875 स्वामी दयानंद सरस्वती

♻️7) आर्य समाज( कोल्हापूर )—
1918 शाहू महाराज

♻️8) आर्य महिला समाज ——
1889 पंडिता रमाबाई

♻️9) सत्यशोधक समाज —
1873 महात्मा फुले

♻️10) सत्यशोधक समाज कोल्हापूर —
1911 शाहू महाराज

♻️11) सार्वजनिक समाज —
1872 आनंदमोहन बोस

♻️12) नवविधान समाज —
1880 केशवचंद्र सेन

♻️13) भारत सेवक समाज —
1905 गोपाळ कृष्ण गोखले

♻️14) भारत कृषक समाज —
1955 पंजाबराव देशमुख

♻️15) डेक्कन एजुकेशन सोसायटी —
1884 आगरकर,टिळक,चिपळूणकर

♻️16) डेक्कन सभा —
1893 न्या.म.गो.रानडे

♻️17) डेक्कन रयत शिक्षण संस्था —
1919 कर्मवीर भाऊराव पाटील

♻️18) श्री शिवाजी शिक्षण संस्था —
1932 पंजाबराव देशमुख

♻️19) मनवधर्म सभा —
1844 दादोबा पांडुरंग तर्खडकर

♻️20) परमहंस सभा —
1849 दादोबा पांडुरंग /ईश्वरचंद्र विद्यासाग

र
♻️21) ग्यानप्रसारक सभा —
1848 दादोबा पांडुरंग

♻️22) मद्रास महाजन सभा —

1884 पी.आनंद चार्लू / सुब्रमण्यम अय्यर

♻️23) हिंदू महासभा —
1915 मदन मोहन मलविय

♻️24) वृद्धांसाठी संगत सभा —
वि.रा.शिंदे

♻️25) वक्तृत्व उत्तेजक सभा —
न्या.म.गो.रानडे

♻️26) सार्वजनिक सभा —
1870 ग.वा.जोशी

♻️27) ग्रँट मेडिकल कॉलेज —
1838 जगन्नाथ शंकर सेठ

♻️28) ग्रँट मेडिकल सोसायटी —
1852 भाऊ दाजी लाड

♻️29) बंगाल एसियाटीक सोसायटी—
1784 विलीयम जोन्स

♻️30) एसियाटीक सोसायटी —
1789 विलीयम जोन्स

♻️31) बॉम्बे नेटीव स्कूल बुक सोसायटी —
1822 जगन्नाथ शंकर सेठ

♻️32) सायन्टीफिक सोसायटी —
1862 सर सय्यद अहमद खान

♻️33) मोहमदम लिटररी सोसायटी —
1863 नवाब अब्दुल लतीफ

♻️34) ट्रॅन्स्लेशन सोसायटी —
1864 सर सय्यद अहमद खान

♻️35) लंडन इंडियन सोसायटी —
1865 दादाभाई नवरोजी / उमेशचंद्र बॅनर्जी

♻️36) थिलॉसोफिकॅल सोसायटी — 1875
मॅडम ब्लावाट्सक्यी / कर्नल अल्कोट

♻️37) मराठा एज्यूकेशन सोसायटी —
1901 शाहू महाराज

♻️38) इंडियन होमरूल सोसायटी लंडन —
1905 श्यामजी कृष्ण वर्मा

♻️39) पीपल्स एज्युकेशन सोसायटी —
1945 बाबासाहेब आंबेडकर

♻️40) किंग एड्वर्ड मोहमद्न एज्यूकेशन सोसायटी —
1906 शाहू महाराज

♻️41) निष्काम कर्ममठ —
1910 महर्षी धो.के.कर्वे

♻️42) निष्काम कर्मयोगी —
वि.रा.शिंदे

♻️43) हिंदुस्तान चे बुकर टी वॉशिंग्टन —
महात्मा फुले

♻️44) महारष्ट्राचे चे बुकर टी वॉशिंग्टन —
कर्मवीर भाऊराव पाटील

♻️45) हिंदुस्तान चे मार्टिन ल्यूथर किंग —
राजाराम मोहन रॉय

♻️46) महाराष्ट्राचे मार्टिन ल्यूथर किंग —
महात्मा फुले

♻️47) अहिल्याश्रम (स्त्रियांसाठी) —
1923 वि.रा.शिंदे

♻️48) पवनार आश्रम (वर्धा) —
1921 विनोबा भावे

♻️49) अनाथ बालिका आश्रम —
1899 महर्षि धो.के.कर्वे

♻️50) विक्टोरीया अनाथाश्रम —
महात्मा फुले

♻️51) विक्टोरीया मराठा बोर्डींग —
1901 शाहू महाराज

♻️52) सेवा समिती —
1910 हृदयनाथ कुंझर

♻️53) सेवा सदन —
वि.रा.शिंदे

♻️54) पूना सेवा सदन —
रमाबाई रानडे

♻️55) शारदा सदन मुंबई —1889
पंडिता रमाबाई

♻️56) मुक्ती सदन केडगाव —1898
पंडिता रमाबाई

♻️57) कृपा सदन, प्रीती सदन —
पंडिता रमाबाई

♻️58) केसरी —
लोकमन्या टिळक

♻️59) महारष्ट्र केसरी —
पंजाबराव देशमुख

♻️60) महारष्ट्र धर्म —
विनोबा भावे

♻️61) अमरावती अंबाबाई मंदिर सत्याग्रह —
पंजाबराव देशमुख

♻️62) पंढरपूर विठ्ठल मंदिर सत्याग्रह —
साने गुरुजी

♻️63) नाशिक काळाराम मंदिर सत्याग्रह —
बाबासाहेब आंबेडकर

♻️64) पुणे पर्वती मंदिर सत्याग्रह —
एस.एम.जोशी

♻️65) कुसाबाई शी पुनार्वीवाह केला (1874)
विष्णू शास्त्री पंडित

♻️66) गोदुबाई शी पुनार्वीवाह केला (1893)
महर्षी धो.के.कर्वे

♻️67) स्वतःच्या मुलीचा पुनार्वीवाह करवून दिला -
रा.गो.भांडारकर

♻️68) विधवा विवाह उत्तेजक मंडळी —
(1893) - महर्षी धो.के.कर्वे

♻️69) पुनार्वीवाह उत्तेजक मंडळी (1865) —
न्या.म.गो.रानडे

♻️70) विधवा विवाह पुस्तक —
विष्णू शास्त्री पंडित

♻️71) विधवा विवाहाचा कायदा व पुनार्वीवाह कायदेशीर मान्यता (1917) —
शाहू महाराज

♻️72) आंतर जातीय विवाहास मान्यता कायदा —
(1918) - शाहू महाराज

♻️73) मराठी ग्रंथ उत्तेजक मंडळी —
नाशिक - न्या.म.गो.रानडे

♻️74) देशी व्यापार उत्तेजक मंडळी —
(1882) - ग.वा.जोशी

♻️75) आर्य महिला समाज कौटुंबिक उपासना मंडळ —
(1937) — वि.रा.शिंदे


➗➗➗➗➗➗➗➗➗➗
🔠🔠🔠🔠➡️@MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍73🙏5❤3🔥3👏2
✅ *महत्त्वाचे साहित्यिक व त्यांची टोपणनावे*✅

🟣◆ दादोबा पांडुरंग तर्खडकर - मराठी भा. पाणिनी
🟣◆ विष्णुशास्त्री चिपळूणकर - मराठी भा. शिवाजी
🟣◆ कृष्णशास्त्री चिपळूणकर - मराठी भा. जॉन्सन
🟣◆ त्र्यंबक बापुजी ठोंबरे - बालकवी
🟣◆ कृष्णाजी केशव दामले - केशवसुत
🟣◆ प्रल्हाद केशव अत्रे - केशवकुमार
🟣◆ नारायण मुरलीधर गुप्ते - बी
🟣◆ चिंतामण त्र्यंबक मुरलीधर - आरतीप्रभू
🟣◆ राम गणेश गडकरी - गोविंदाग्रज/बाळकराम
🟣◆ गोपाळ हरी देशमुख - लोकहितवादी
🟣◆ विष्णू वामन शिरवाडकर - कुसुमाग्रज
🟣◆ माणिक शंकर गोडघाटे - ग्रेस
🟣◆ दिनकर गंगाधर केळकर - अज्ञातवासी
🟣◆ यशवंत दिनकर पेंढारकर - महाराष्ट्र कवी
🟣◆ सौदागर नागनाथ गोरे - छोटा गंधर्व
🟣◆ श्रीपाद नारायण राजहंस - बालगंधर्व
🟣◆ नारायण सूर्याजीपंत ठोसर - रामदास
🟣◆ बा. सी. मर्ढेकर - निसर्गप्रेमी
🟣◆ सेतु माधवराव पगडी - कृष्णकुमार
🟣◆ शंकर काशिनाथ गर्गे - दिवाकर
🟣◆ ना. धो. महानोर - रानकवी
🟣◆ न. चि. केळकर - साहित्यसम्राट
🟣◆ माधव त्र्यंबक पटवर्धन - माधव ज्युलियन
🟣◆ काशिनाथ हरी मोडक - माधवानुज
🟣◆ हरिहर गुरुनाथ कुलकर्णी - कुंजविहारी

➗➗➗➗➗➗➗➗➗
🔠🔠🔠🔠➡️@MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍28❤2🔥2🥰1👏1
➡️♦️👉MPSC PSI Mains 2022 Paper 2 Objection Link चालू करण्यात आलेली आहे.

➡️♦️👉लिंक : https://paymentsmpsc.org/mpsconline/public/objectionAnswerKey

➡️♦️👉Last Date : 08/11/2023

➗➗➗➗➗➗➗➗➗➗
🔠🔠🔠🔠➡️@MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍12❤2😍2🔥1
➡️♦️ #interview

➡️👉 येणाऱ्या #PSI आणी राज्यसेवा मुलाखती साठी MPSC सदस्य माहिती असुद्या. 🙏🙏
➗➗➗➗➗➗➗➗➗
🔠🔠🔠🔠➡️@MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍12🥰2❤1🔥1
➡️♦️👉जलसंपदा विभाग अर्ज करून घ्या

➡️♦️👉लिंक- https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32723/85761/Index.html

➡️♦️👉परीक्षा TCS घेणार आहे

➡️♦️👉अर्ज कालावधी - 3 नोव्हेंबर ते 24 नोव्हेंबर

➗➗➗➗➗➗➗➗➗➗
🔠🔠🔠🔠➡️@MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍9🥰2❤1😍1
➡️♦️👉सार्वजानिक बांधकाम विभाग जाहिर आवाहन.

➗➗➗➗➗➗➗➗➗➗
🔠🔠🔠🔠➡️@MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍9🥰2🙏1👌1
💡 हे लक्षात ठेवा महत्वाची माहीती आहे ‼️


🔥 विराट कोहली ची शतके 🔥

🏏 वन डे मध्ये     ➡️ 49 शतके
🏏 कसोटी मध्ये   ➡️29 शतके
🏏 T20 मध्ये      ➡️1 शतके

➗➗➗➗➗➗➗➗➗➗
🔥 मोहम्मद शमी सर्वाधिक विकेट 🔥

🥎 एकदिवसीय क्रिकेट मध्ये सर्वाधीक म्हणजे 45* विकेट घेणारे भारतीय गोलंदाज

🥎 त्यांनी जहिर खान आणि जवागल श्रीनाथ यांचा 44 विकेट चा रेकोर्ड मोडला
➗➗➗➗➗➗➗➗➗➗➗
🔥 ग्लेन मॅक्सवेल वेगवान शतक 🔥

🏏 ग्लेन मॅक्सवेल वल्ड कप च्या इतिहासात सर्वात जलद शतक मारण्याचा विक्रम त्यांनी केला

🏏 40 बॉल मध्ये शतक केले
━━➗━━━━━━━━➗➗━
🔠🔠🔠🔠➡️@MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍15😍2❤1👏1👌1
सातारा जिल्ह्यातील "मुनावळे (ता. जावळी)" येथे अत्याधुनिक, सर्व सोयींनीयुक्त असे आंतरराष्ट्रीय दर्जाचे पर्यटनस्थळ विकसित करण्यात येत आहे.

📱 मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

🚫 नाव लक्षात ठेवा 🚫


━━➗━━━━━━━━➗➗━
🔠🔠🔠🔠➡️@MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍16❤4😍2🔥1
📌♦️UPSC परीक्षा पूर्व प्रशिक्षण 2023 या योजनेकरिता दि. 29 ऑक्टोबर व 4 नोव्हेंबर रोजी झालेल्या विद्यार्थ्यांच्या चाळणी परीक्षेचे उत्तर पत्रिका.

➡️♦️लिंक- https://mahajyoti.org.in/en/upsc-%e0%a4%aa%e0%a4%b0%e0%a5%80%e0%a4%95%e0%a5%8d%e0%a4%b7%e0%a4%be-%e0%a4%aa%e0%a5%82%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%b5-%e0%a4%aa%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%b6%e0%a4%bf%e0%a4%95%e0%a5%8d%e0%a4%b7%e0%a4%a3-2-2/

➡️जॉईन करा :- https://t.me/+Sjb8x49LWAVplqZF

➗➗➗➗➗➗➗➗➗
✅✅@MPSC_vision✅✅
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍10❤7🥰7🎉7🔥6
📌महाराष्ट्र कृषि सेवा मुख्य परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेची रचना व प्रश्नपत्रिकेसंदर्भातील सूचना आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आल्या आहेत.

➗➗➗➗➗➗➗➗➗
🔠🔠🔠🔠➡️@MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍5🔥1🥰1
🟣💠6 November Update💠➡️

📌 आज झालेल्या गट-ब मुख्य परीक्षा -2023 पेपर 2 प्रश्नांची सर्वसाधारण संख्या..
https://telegram.me/mpsc_vision/31396

📌 अर्थशास्त्र-कंबाईन मुख्य 2023
https://telegram.me/mpsc_vision/31398

📌 यवतमाळ जिल्हा विशेष
https://telegram.me/mpsc_vision/31399

📌 सर्वाधिक एकदिवसीय शतके
https://telegram.me/mpsc_vision/31400

📌 Marathi-English 2016-23 PYQ
https://telegram.me/mpsc_vision/31406

📌 MPSC क्लार्क मुख्य पेपर 2 मागील पेपर With उत्तरतालिका टिक करून एकत्रित.
https://telegram.me/mpsc_vision/31407

📌 आयोगाने वारंवार परीक्षेला विचारलेले कलम 52 ते 252 पर्यंतचे महत्वाचे कलमे
https://telegram.me/mpsc_vision/31432

📌 पुणे जिल्हा विशेषांक
https://telegram.me/mpsc_vision/31430

📌 MPSC New OMR Sheet 2023 For प्रॅक्टिस
https://telegram.me/mpsc_vision/31425

📌 महाराष्ट्र कृषि सेवा मुख्य परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेची रचना व प्रश्नपत्रिकेसंदर्भातील सूचना
https://telegram.me/mpsc_vision/31422

📌 MPSC PSI Mains 2022 Paper 2 Objection Link चालू करण्यात आलेली आहे.
https://telegram.me/mpsc_vision/31411

📌 इंग्लिश Vocabulary चे महत्वाचे PYQ एकत्रित
https://telegram.me/mpsc_vision/31410

📌 आधुनिक भारताचा इतिहास-महत्वाच्या संस्था/समाज/पुस्तके/ग्रंथ/इतर
https://telegram.me/mpsc_vision/31408
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍16🔥2🥰2❤1
🍀हे दिवस सुधा जातील
तु धीर सोडु नको.

🍀अपयश पदरी पडलं म्हणुन
हार मानु नको.

🍀मार्ग खडतर असेल
तू माघार घेऊ नको.

🍀ध्येय नक्की गाठशील
फक्त आशा सोडु नको.

🍀कुणी साथ देत नसेल
तु खचुन जाऊ नको

🍀वाटा सापडत नाहीत म्हणुन
थांबुन राहु नको.

🍀संपलय सगळ अस वाटल
तु टोकाचे निर्णय घेऊ नको

🍀ध्येय नक्की गाठशील
फक्त आशा सोडु नको.

शुभ सकाळ 😊
☀️☀️
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍88❤34🔥10🙏6🥰3
✅🔷 चालू घडामोडी :- 06 नोव्हेंबर 2023✅

➡️◆ भारतीय महिला हॉकी संघाने जपानचा पराभव करून 'एशियन चॅम्पियन्स ट्रॉफी'चे विजेतेपद पटकावले आहे.

➡️◆ ICC क्रिकेट विश्वचषक 2023 मध्ये भारताने 'दक्षिण आफ्रिकेचा' 243 धावांनी पराभव केला आहे.

➡️◆ 'विराट कोहली' असा फलंदाज बनला आहे ज्याने एकदिवसीय क्रिकेटमध्ये सचिन तेंडुलकरच्या 49 शतकांच्या विक्रमाची बरोबरी केली आहे.

➡️◆ भारत आणि इटलीने कामगार, विद्यार्थी आणि व्यावसायिकांची अखंडित हालचाल सुनिश्चित करण्यासाठी गतिशीलता आणि स्थलांतर भागीदारी करारावर स्वाक्षरी केली आहे.

➡️◆ भूतानचे राजे ‘जिग्मे खेसर नामग्याल वांगचुक’ भारताच्या 8 दिवसांच्या अधिकृत दौऱ्यावर आले आहेत.

➡️◆ केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (CBSE) आपले प्रादेशिक प्रशासकीय कार्यालय 'संयुक्त अरब अमिराती' मध्ये उघडणार आहे.

➡️◆ मनोरंजन दूरचित्रवाणी वाहिनी 'कलर्स'ने सरकारच्या बेटी बचाओ, बेटी पढाओ मोहिमेचा प्रचार करण्यासाठी 'महिला आणि बाल विकास मंत्रालया'शी करार केला आहे.

➡️◆ दुबईमध्ये ‘व्हायब्रंट गुजरात इंटरनॅशनल रोड शो’ आयोजित करण्यात आला आहे.

➡️◆ 'पीएम गरीब कल्याण अन्न योजना’ 05 वर्षांसाठी वाढवण्यात आली आहे.

➡️◆ 05 नोव्हेंबर रोजी ‘जागतिक त्सुनामी जागरूकता दिवस’ साजरा करण्यात आला.

➡️◆ नवी दिल्लीत ‘द G20 स्टँडर्ड डायलॉग 2023’ या दोन दिवसीय कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले आहे.

➡️◆ कर्नाटक राज्यात ‘डॉ. 'पुणेत राजकुमार हृदय ज्योती योजना' सुरू करण्यात आली आहे.

➡️◆ मुंबईत ‘इंडियन नेव्ही सेलिंग चॅम्पियनशिप 2023’ चे आयोजन करण्यात आले आहे.

➡️◆ संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने (DRDO) ‘प्रोजेक्ट कुशा’ सुरू केला आहे.

➡️◆ आयपीएस अधिकारी 'प्रवीण मधुकर' यांची सीबीआयच्या सहसंचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

➡️◆ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पुढील पाच वर्षांसाठी 'श्री सोमनाथ ट्रस्ट'च्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.

➡️◆ मलेशियाचे परराष्ट्र मंत्री 'झांबरी अब्दुल कादिर' त्यांच्या पहिल्या भारत भेटीवर दिल्लीत आले आहेत.

➡️◆ ‘मनोरंजन मिश्रा’ यांची भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) चे कार्यकारी संचालक (ED) म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

➡️◆ निवडणूक आयोगाने निवडणूक साक्षरतेला चालना देण्यासाठी शिक्षण मंत्रालयाशी करार केला आहे.

➡️◆ झुरिच इन्शुरन्स ग्रुप ‘कोटक महिंद्रा जनरल इन्शुरन्स’ चे 51% स्टेक घेणार आहे.


✍️ माहिती संकलन :- Avinash Chumble
➗➗➗➗➗➗➗➗➗➗
🔠🔠🔠🔠➡️@MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍36❤5🔥1