𝐕𝐈𝐒𝐈𝐎𝐍 𝐌𝐏𝐒𝐂
172K subscribers
19.7K photos
87 videos
1.88K files
18.1K links
👉 TCS आणि IBPS.
📌 UPSC | राज्यसेवा
📌 PSI, STI, ASO

➥MPSC क्लर्क 7k+
➥नोट्स आणि प्रश्नपत्रिका
➥सामान्य ज्ञान + चालू घडामोडी
➥ एकूण 90,000 + MCQ

Join our whatsapp channel
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t

Contact : @spardha_admin
Download Telegram
◾️ बिहारमध्ये आरक्षण मर्यादा 75 टक्के ❓

मुख्यमंत्री नितीश कुमार यांचा " विधानसभेत प्रस्ताव "

‼️ प्रस्तावानुसार आरक्षण मर्यादा वाढ ‼️


◾️बिहारमधील सर्व 215 जातींमध्ये अशा अनेक जाती आहेत, ज्यांना सरकारकडून संरक्षण देण्याची गरज आहे, असे नितीश कुमार म्हणाले
◾️बिहारमध्ये अनुसूचित जमातींचे आरक्षण 16% वरून 20% करणार
◾️अनुसूचित जातींचे आरक्षण 1% टक्क्यावरून 2% करणार
◾️आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीय (ईबीसी) आणि इतर मागासवर्गीय (ओबीसी) मिळून 43% टक्के आरक्षण देणार
➗➗➗➗➗➗➗➗➗
🥸 महाराष्ट्रात सध्या किती आहे ‼️


🔥अनुसूचित जाती     ➡️13% आरक्षण
🔥अनुसूचित जमाती  ➡️ 7% आरक्षण
🔥इतर मागासवर्ग       ➡️ 19% आरक्षण
🔥विशेष मागास प्रवर्ग ➡️ 2%आरक्षण
🔥विमुक्त जाती अ      ➡️ 3% आरक्षण
🔥भटक्या जाती ब     ➡️ 2.5% आरक्षण
🔥भटक्या जाती क     ➡️ 3.5% आरक्षण
🔥भटक्या जाती ड      ➡️ 2% आरक्षण
🔥EWS ➡️ 10% आरक्षण

🚩 52% + 10% EWS

महाराष्ट्रात एकूण आरक्षण ◆  62%आरक्षण


➗➗➗➗➗➗➗➗➗➗
✅✅@MPSC_vision✅✅
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍21🔥3👌2
📌♦️जिल्हा परिषद भरती पुढील वेळापत्रक..

➡️17 व 20 नोव्हेंबर - कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) (बांधकाम/ग्रामीण पाणी पुरवठा)

➡️23 नोव्हेंबर - वरिष्ठ सहाय्यक

➗➗➗➗➗➗➗➗➗
✅✅@MPSC_vision✅✅
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍13👌2❤1🔥1
📣 जिल्हा परिषद भरती – 2023 वेळापत्रक सातारा

➗➗➗➗➗➗➗➗➗
✅@MPSC_vision✅
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍8🥰3❤2🔥2👎1
📣 जिल्हा परिषद भरती – 2023 वेळापत्रक जळगाव
➗➗➗➗➗➗➗➗➗
✅@MPSC_vision✅
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍15❤2🔥2👎1😍1
🟣💠8 November Update💠🟣

📌 जलसंपदा विभाग अभ्यासक्रम
https://telegram.me/mpsc_vision/31477

📌 जलसंपदा - 11 Papers
Online झाले होते mahaportal

https://telegram.me/mpsc_vision/31478

📌 PWD अभ्यासक्रम
https://telegram.me/mpsc_vision/31479

📌 जुने 11वी महाराष्ट्राचा इतिहास पुस्तकाच्या महत्वाच्या नोट्स .
https://telegram.me/mpsc_vision/31480

📌 11वी अर्थशास्त्र स्टेटबोर्ड बुक
https://telegram.me/mpsc_vision/31481

📌 UPSC MPSC ,CDS मध्ये वारंवार विचारलेली ENGLISH VOCABULARY.
https://telegram.me/mpsc_vision/31482

📌 महत्त्वाचे भुरूपे#पाठ करा#स्टेट बोर्ड 9वी भूगोल #refer करा#svdi sir️#
https://telegram.me/mpsc_vision/31483

📌 भारताचा आर्थिक भूगोल #हस्तलिखित नोट्स#
https://telegram.me/mpsc_vision/31484

📌 भारताचा भूगोल नोट्स
https://telegram.me/mpsc_vision/31485

📌 घटनानिर्मिती परिपूर्ण नोट्स # COMBINED पूर्व#मुख्य #
https://telegram.me/mpsc_vision/31486

📌 एकदिवशीय क्रिकेट मध्ये द्विशतक मारणारे खेळाडू क्रमाने :-
https://telegram.me/mpsc_vision/31491

📌 सार्वजनिक आरोग्य विभाग गट-क व गट-ड अभ्यासक्रम जाहीर
https://telegram.me/mpsc_vision/31502

📌 भारतीय विमापत्तन प्राधिकरण(AAI) जाहिरात 2023
https://telegram.me/mpsc_vision/31493
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍25👎1🔥1🥰1😍1
🌹सगळीच स्वप्न पुर्ण
होत नसतात ती फक्त
पहायची असतात…
कधी कधी त्यात रंग
भरायचे असतात पण
स्वप्न पुर्ण झालं नाही
तर दुखी व्हायच नसतं..
रंग उडाले म्हणुन चित्र
फाडायचं नसतं फक्त
लक्षात ठेवायच असतं
सर्वच काही आपल नसत..
🌞☆→शुभ प्रभात←☆🌞
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤56👍35🔥11😍5👌3
💠Today मंत्रिमंडळ निर्णय 💠

➡️ धनगर समाजाच्या उन्नतीकरिताच्या योजना प्रभावीरीत्या राबविणार. योजनांचे सनियंत्रण करणार शक्तीप्रदत्त समिती.

➡️ राज्यातील निर्यातीला वेग देणार. राज्य निर्यात प्रोत्साहन धोरण मंजूर. शेतकऱ्यांनाही फायदा. ४२५० कोटी तरतुदीस मान्यता.

➡️ मंगरूळपीर तालुक्यातल्या बॅरेजेसना मान्यता. वाशीम जिल्ह्यातील गावांना मोठा फायदा. २२०० हेक्टरपेक्षा जास्त जमीन सिंचित होणार.

➡️अनुदानित खासगी आयुर्वेद, युनानी महाविद्यालयांतील अध्यापकांची पदे राज्य निवड मंडळामार्फत भरणार.

➡️ मेगा वस्त्रोद्योग प्रकल्पांना देखील सामुहिक प्रोत्साहन योजनेचा लाभ मिळणार. राज्याच्या वस्त्रोद्योग धोरणात सुधारणा.

➡️ गणित, विज्ञानात विद्यार्थ्यांना पारंगत करणार. आश्रमशाळांमध्ये शिक्षकांची २८२ पदे भरणार.

➡️ विदर्भात ५ ठिकाणी आधुनिक संत्रा प्रक्रिया केंद्रे उभारणार. संत्रा उत्पादकांना मोठा फायदा.

➡️ मॉरिशस येथे महाराष्ट्राची माहिती देणारे पर्यटक केंद्र व बहुउद्देशीय संकुल उभारणार.

➡️ बारामती येथे पोलीस श्वान प्रशिक्षण केंद्र उभारणार.

➡️महाराष्ट्र बोव्हाईन ब्रिडिंग रेग्युलेटरी अथॉरिटी स्थापणार. रेतन केंद्रे रोगमुक्त करणार.

➡️नरिमन पॉइंट येथील एअर इंडिया इमारत लवकर ताब्यात घेण्यासाठी पाऊले. एअर इंडियाचे सर्व अनर्जित उत्पन्न व दंड माफ.

➗➗➗➗➗➗➗➗➗➗
🔠🔠🔠🔠➡️@MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍33🔥3❤2
📌सार्वजनिक आरोग्य विभाग गट-क व गट-ड अभ्यासक्रम

मराठी - 5 प्रश्न
इंग्रजी - 5 प्रश्न
गणित-बुदधीमत्ता - 5 प्रश्न
सामान्य ज्ञान - 5 प्रश्न
तांत्रिक - 80 प्रश्न

एकूण - 100 प्रश्न



➗➗➗➗➗➗➗➗➗
✅@MPSC_vision✅
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍18🔥2❤1
📣 Breaking News 📣

📱 Telegram प्रमाणेच आता Whatsapp Channel आले आहे. 😀

🌟 Vision MPSC 🌟 Channel on WhatsApp Link

👍 https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t

👍 https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t


🔼🔼 वरील लिंकवर Click करून आताच
🚩🚩🚩🚩🚩🚩 करा.

😀 Whatsapp चॅनेलवर उजव्या बाजूला वरती Follow बटन दिसेल ⬆️

😀 टीप : तुम्हाला Whatsapp Channel दिसत नसेल तर आताच Google Play Store वर जाऊन तुमचे Whatsapp Update करून घ्या लगेच तुम्हाला JOIN होता येईल.

😀【सर्व मित्रांना नक्की पाठवा.】📱
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍10🔥2❤1🙏1
🔻भारतातील इतर पर्वतरांगामधील प्रमुख शिखरे :-

💙🔹अन्नामुडी - 2695 - केरळ 

💙🔸दोडाबेट्टा - 2637 - तामीळनाडू 

💙🔹गुरुशिखर - 1722 - राजस्थान 

💙🔸कळसूबाई - 1646 - महाराष्ट्र 

💙🔹महेंद्रगिरी - 1501 - ओडिसा 

💙🔸मलयगिरी - 1187 - ओडिसा 

💙🔹पूर्वघाट लांबी - 1,097 कि.मी. 

💙🔸पश्चिम घाट लांबी - 1,600 कि.मी.
➗➗➗➗➗➗➗➗➗
✅✅@MPSC_vision✅✅
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍19🔥2🎉2😍2👌1
✅VOCABULARY ✅

🟣Conducted – आयोजन केलं
🟣Examines – परीक्षण करणे
🟣Preliminary – पूर्व
🟣Heartfelt – हार्दिक
🟣Embrace – आलिंगन
🟣Efficient – कुशल
🟣Coefficients – गुणांक
🟣Whim – भावना
🟣Arbitrary – मनमानी
🟣Heuristic – अनुमानी
🟣Comply – पालन करणे
🟣Domineering – हुकूमशाही
🟣Gullible – साधाभोला
🟣Chatty – बडबड्या
🟣Nosy – सुगंधित
🟣Cynical – सनकी
🟣Conservative – रूढ़िवादी
🟣Oblivious – बेखबर
🟣Ignorant – अनजान
🟣Obsessed – ग्रस्त
🟣Bossy – शासक
🟣IMMATURE – अपरिपक्व
🟣Mature – परिपक्व
🟣Authoritative – आधिकारिक
🟣Naive – अनुभवहीन
🟣Naivete – साधेपणा
🟣Narrative – वर्णनात्मक
🟣Orphan – अनाथ
🟣isolate – वेगवेगळे
🟣Realm – क्षेत्र
🟣Preoccupation – अति व्यस्तता
🟣Affluent – धनी
🟣Redundancy – अनावश्यक
🟣In lieu, lieu त्याऐवजी
🟣Initiative – नवीन सुरवात
🟣Nimble – तीक्ष्ण
🟣Impedance – विरोध
🟣Phrase – वाक्यांश
🟣Phrasebook – शब्दकोश
🟣persuade – मन वळविणे
🟣Cause – कारण
🟣Extended – विस्तृत
🟣Exhaustive – संपूर्ण
🟣Thorough – संपूर्ण
🟣Rigorous – कठीण
🟣Unto – पर्यंत
🟣Global – वैश्विक
🟣Suicidal – आत्मघात
🟣Despondent – हताश
🟣Reservoir – जलाशय
🟣Convey – सूचित करणे
🟣Demise – मृत्यु
🟣Insanity – वेडेपणा
🟣Irony – व्यंग्य
🟣Prejudice – पक्षपात
🟣Etiquette – शिष्टाचार
🟣Aggression – आक्रमण
🟣Unceasing – अविरत
🟣Heartless – निर्दयी
🟣Heartlessness – निर्दयता
🟣Truculence – निर्दयता
🟣Provocation – उत्तेजना
🟣Violent – हिंसा करणारा
🟣Confront – सामना करणे
🟣Readiness – तत्परता
🟣Hostile – शत्रुतापूर्ण
🟣Antipathy – घृणा
🟣Interpretation – व्याख्या
🟣Contented – संतुष्ट
🟣Nevertheless – तरीदेखील
🟣Gem – रत्न
🟣Profound – गहन
🟣Alchemy – रसायनशास्त्र , जादू
🟣Chaotic – अराजक
🟣Reverence – श्रद्धा
🟣Stupor – अचेतनता
🟣Enrollment – नामांकन
🟣Rave – बड़बड़ कारणे
🟣Raving – पागल
🟣Intent – विचार
🟣Wit – बुद्धि
🟣Oblivion – विस्मृति
🟣Lad, laddie – बालक
🟣Barley – जव
🟣Muffin – चकती
🟣Ran – भूसा

➗➗➗➗➗➗➗➗➗
🔠🔠🔠🔠➡️@MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍48🔥4❤3🥰2🎉1
➡️♦️आयोगामार्फत दिनांक १८.११.२०२३ रोजी नियोजित जा.क्र. ०४७/२०२३ दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी प्रथमवर्ग पूर्व परीक्षा २०२३ करीता प्रवेश दिलेल्या उमेदवारांची प्रवेशप्रमाणपत्रे उपलब्ध करुन देण्यात आली आहेत.

➗➗➗➗➗➗➗➗➗
✅@MPSC_vision✅
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍11🔥2👌2❤1
♦️ मुदतवाढ...

🟣👉 जा.क्र.112/2023, 113/2023, 114/2023 व 115/2023 मधील शैक्षणिक अर्हता व अर्ज सादर करण्यास मुदतवाढ देण्यासंदर्भातील शुध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.

🟣👉अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांक:- 17 नोव्हेंबर 2023
➗➗➗➗➗➗➗➗➗
✅@MPSC_vision✅
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍25🥰2❤1🔥1
काही महत्त्वपूर्ण खेळाडू व त्यांची टोपणनावे

✅परीक्षेसाठी अत्यंत महत्वाचे ✅

🟣◆ हॉकीचे जादूगार : ध्यानचंद
🟣◆ मास्टर ब्लास्टर : सचिन तेंडुलकर
🟣◆ गॉड ऑफ क्रिकेट : सचिन तेंडुलकर
🟣◆ फ्लाईंग सीख : मिल्खा सिंह
🟣◆ द वॉल : राहुल द्रविड
🟣◆ ब्लॅक मांम्बा : कोबे ब्रायंट
🟣◆ ब्लॅक पर्ल : पेले
🟣◆ मैसूर एक्स्प्रेस : जे श्रीनाथ
🟣◆ धिंग एक्स्प्रेस : हिमा दास
🟣◆ रावलपिंडी एक्स्प्रेस : शोएब अख्तर
🟣◆ पयोली एक्स्प्रेस : पी टी उषा
🟣◆ गोल्डन गर्ल : पी टी उषा
🟣◆ आयर्न लेडी : करनाम मल्लेश्वरी
🟣◆ प्रिन्स ऑफ कोलकाता : सौरव गांगुली
🟣◆ जंम्बो : अनिल कुंबळे
🟣◆ युनिव्हर्स बॉस : क्रिस गेल
🟣◆ टर्मिनेटर : हरभजन सिंह

➗➗➗➗➗➗➗➗➗
🔠🔠🔠🔠➡️@MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍36❤4🔥2😍1
🟣💠 9 November Update💠🟣


📌 प्लेअर ऑफ month
https://telegram.me/mpsc_vision/31506

📌 Today मंत्रिमंडळ निर्णय
https://telegram.me/mpsc_vision/31507

📌 सार्वजनिक आरोग्य विभाग गट-क व गट-ड अभ्यासक्रम जाहीर
https://telegram.me/mpsc_vision/31508

📌 यवतमाळ जिल्हा विशेष
https://telegram.me/mpsc_vision/31509

📌 वाशीम जिल्हा विशेष
https://telegram.me/mpsc_vision/31510

📌 पुणे जिल्हा विशेषांक
https://telegram.me/mpsc_vision/31511

📌 सार्वजनिक आरोग्य विभाग गट-क व गट-ड अभ्यासक्रम
https://telegram.me/mpsc_vision/31512

📌 ग्रोव्हर आणि बेल्हेकर पुस्तक
https://telegram.me/mpsc_vision/31517

📌 राज्यपाल पद व त्यासंबंधी वेगवेगळे न्यायालय निर्णय यासंबंधी सखोल माहिती यामध्ये देण्यात
https://telegram.me/mpsc_vision/3151

📌 Mahajyoti Forest Service Mains List.
https://telegram.me/mpsc_vision/31519

📌 भारतातील इतर पर्वतरांगामधील प्रमुख शिखरे :-
https://telegram.me/mpsc_vision/31520

📌 संपूर्ण महाराष्ट्राचा भूगोल
https://telegram.me/mpsc_vision/31525
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍21🔥3❤2👌1
🌷स्वप्न तुझे,
आयुष्य तुझे
सडवायचे की घडवायचे
तू ठरखं

🌷पेचे तुझे,
प्रश्न तुझे
अडकायचे की सोडवायचे
तू ठरवं

🌷संकट तुझे,
अपयश तुझे
रडायचे की लढायचे
तू ठरवं

🌷वेळ तुझी,
परिस्थिती तुझी
स्विकारायची की बदलायची
तू ठरवं

🌷आघात तुझे,
दुःख तुझे
साठवायचे की विसरायचे
तू ठरवं

🌷प्रयत्न तुझे,
ध्येय तुझे
सोडायचे की गाठायचे
तू ठरवं

🌞🌞शुभ सकाळ 😊
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤66👍43🔥7👌5🥰3
📌'MPSC' ची मेगाभरती; २१ हजार जागा भरणार


➡️सर्वाधिक ८ हजार लिपिकांची ; अनेक जाहिराती निघाल्या ८ महिन्यांत पूर्ण होणार नोकरभरती प्रक्रिया

➗➗➗➗➗➗➗➗➗➗➗
✅✅@MPSC_vision✅✅
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍24🔥4❤1
➡️ खाऱ्या पाण्याची सरोवरे - राज्य

🟣चिल्का - ओडिशा

🟣 पुलकित - आंध्रप्रदेश

🟣 सांभर - राजस्थान

🟣 लोणार - महाराष्ट्र  

----------------------------------------

➡️ गोड्या पाण्याची सरोवरे - राज्य 

🟣 कोल्लेरु - आंध्रप्रदेश

🟣 भीमताल - उत्तराखंड

🟣 दल ,वुलर - जम्मू काश्मीर 

🟣  लोकटाक - मणिपूर

🟣 रेणूकाजी - हिमाचल प्रदेश 

➗➗➗➗➗➗➗➗➗
✅✅@MPSC_vision✅✅
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍36❤2🔥2🥰1
🟣• भुखमरी सूचकांक: 107
🟣• मानव विकास सूचकांक: 132
🟣• वैश्विक लैंगिक अंतर सूचकांक: 135
🟣• विश्व प्रेस स्वतंत्रता सूचकांक: 150
🟣• सतत विकास सूचकांक: 121
🟣• वैश्विक शांति सूचकांक: 135
🟣• खाद्य सुरक्षा सूचकांक: 68
➗➗➗➗➗➗➗➗➗
✅@MPSC_vision✅
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍9❤3🔥3
🧨😊दिपावलीच्या आजपासून ते भाऊबीज पर्यंतच्या,
साजरा होत असलेल्या आनंदमयी, उत्साही,
मंगलमय पर्वानिमित्त आपणास व आपल्या
😊🧨
🤩🙏🏻परिवारास मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा…!🙏🏻🤩

➗➗➗➗➗➗➗➗➗➗➗
✅✅@MPSC_vision✅✅
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤18👍13🔥4👎3🥰1