𝐕𝐈𝐒𝐈𝐎𝐍 𝐌𝐏𝐒𝐂
172K subscribers
19.7K photos
87 videos
1.88K files
18.1K links
👉 TCS आणि IBPS.
📌 UPSC | राज्यसेवा
📌 PSI, STI, ASO

➥MPSC क्लर्क 7k+
➥नोट्स आणि प्रश्नपत्रिका
➥सामान्य ज्ञान + चालू घडामोडी
➥ एकूण 90,000 + MCQ

Join our whatsapp channel
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t

Contact : @spardha_admin
Download Telegram
उद्या होणाऱ्या नगरपरिषद मधील लेखा परिक्षण व‌ लेखा सेवा परीक्षेसाठी सर्व पात्र उमेदवारांना मनःपूर्वक शुभेच्छा 💐💐
👍12🙏6👌3💯2
➡️राज्य सरकारचा महागाई भत्ता 46%‌ होणार

➡️1 जुलै 2023 पासून

➡️42% वरून 👉 46% होणार
➖➖➖➖➖➖➖
🔔 @MPSC_vision🔥
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍15❤2👎1👏1🙏1
➡️राज्यसेवा मुलखत - 2022 - पहिला टप्पा

➡️दिनांक : 30 नोव्हेंबर ते 8 डिसेंबर

➡️ठिकाण :
▪️मुंबई
▪️नाशिक
▪️छत्रपती संभाजीनगर

➡️प्रथम टप्प्यातील मुलाखतीच्या अनुषंगाने उमेदवारांना मुलाखत पत्रे पाठवण्यात येत आहेत
➖➖➖➖➖➖➖
🔔 @MPSC_vision🔥
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍9❤2👏1👌1
📌🛑 सेवानिवृत्ती वय 58 वरून 60 वर्षे करण्यास सरकार सकारात्मक म्हणजे स्पर्धा परीक्षार्थींच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार होय.

🟣👉 ज्या समितीत केवळ अधिकारीच होते, ती समिती फक्त अधिकाऱ्यांचाच विचार करणार.

➖➖➖➖➖➖➖
🔔 @MPSC_vision🔥
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍32🔥5❤4👌3👎2
✅✅23 November Update✅✅


📌 महाराष्ट्र वनविभाग भरती 2023
सर्व जाहिराती एकत्रित करून दिल्या आहेत

https://telegram.me/mpsc_vision/31935

📌 YCMOU Science Book
https://telegram.me/mpsc_vision/31937

📌 जलसंपदा विभाग सरळसेवा भरती -
https://telegram.me/mpsc_vision/31938

📌 सोलापूर महानगरपालिका शुध्दीपत्रक
https://telegram.me/mpsc_vision/31939

📌 UPSC Engineering Services (Main) Examination, 2023 Result
https://telegram.me/mpsc_vision/31940

📌 आदिवासी विभाग सरळसेवा भरती सविस्तर जाहिरात प्रसिद्ध
https://telegram.me/mpsc_vision/31943

📌 कृषी विभाग निकाल जाहीर
https://telegram.me/mpsc_vision/31958

📌 पशुसंवर्धन निकाल..
https://telegram.me/mpsc_vision/31959
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍10😍3🔥2👌2⚡1
🟣समुद्र हा सर्वांसाठीच सारखाच असतो.

🟣काहीजण त्यातून मोती काढतात तर

🟣काहीजण मासे काढतात आणि काहीजण

🟣फक्त पाय ओले करतात. हे विश्व सुद्धा

🟣सर्वांसाठी सारखेच आहे, फक्त तुम्ही

🟣त्यातून काय घेता हे महत्वाचे!



😍😍शुभ सकाळ😍😍
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍79🔥13❤10👏7😍4
😄सरळसेवा भरती सद्यस्थिती

✅सहकार - Score list

✅वनविभाग - Score list

✅तलाठी - First Response sheet

✅कृषी विभाग - Score & Merit list

✅पशुसंवर्धन - Score & Merit list

✅अर्थ व सांख्यिकी - ❓❓

✅नगरपरिषद - परीक्षा चालू आहेत

✅जिल्हा परिषद - परीक्षा चालू आहेत

✅आरोग्य विभाग - 30 नोव्हेंबर ते 12 डिसेंबर

✅पनवेल महानगरपालिका - 8 ते 11 डिसेंबर
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
📱*Join our whatsapp Channel to get more updates*

https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍17❤2👌2🔥1
📌♦️ MPSC, MPSC Group B & C, UPSC परीक्षा पूर्व प्रशिक्षण 2023 पात्र ठरलेल्या अनाथ व दिव्याग विद्यार्थ्यांकरिता सूचना.

🌟वेबसाईट : https://mahajyoti.org.in

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
📱*Join our whatsapp Channel to get more updates*

https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍10❤1🔥1🎉1
✅नागपूर, नाशिक ,कोल्हापूर सहायक अधीक्षक एवढे रिझल्ट वेबसाईट अपलोड केले आहेत.
बाकी वरिष्ठ लिपिक आणि इतर विभाग सहायक अधीक्षक आज लागतील
➗➗➗➗➗➗➗➗➗
✅@MPSC_vision✅
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍10❤2🔥1🎉1
🤴 जुन्या पेन्शनसाठी "सुबोधकुमार समितीचा" अहवाल सादर
➖➖➖➖➖➖➖➖➖
☑️ त्यातील शिफारशी तपासून त्यावर निर्णय घेण्यात येणार आहे

☑️ सुबोधकुमार समितीचे सदस्य
▪️सुबोध कुमार,
▪️सुधीर श्रीवास्तव,
▪️के. पी. बक्षी हे या समितीत सदस्य होते
➖➖➖➖➖➖➖
🛎 @MPSC_vision🔥
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍11❤3🔥1🎉1
‼️तलाठी 149 पदे वाढविण्याचा राज्य सरकारचा निर्णय ...

⚠️@MPSC_vision⚠️
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍14🔥3👎2🎉2🙏2
✅24 नोव्हेंबर शेवटची तारीख..🔥🔥

📌♦️जलसंपदा विभाग सरळसेवा भरती - २०२३( 4497 पदे ) 🔥✅✅✅

➡️👉 सध्या फॉर्म सुरु आहेत.. 24 नोव्हेंबर शेवटची तारीख..🔥🔥

➡️👉 सविस्तर जाहिरात, आणी फॉर्म भरण्यासाठी लिंक..
👇👇
https://t.me/mpsc_vision/31325

➡️👉 #Syllabus ✅
👇👇👇
https://t.me/mpsc_vision/31357


➡️👉 सगळ्यांना any graduate साठी कोणत्या पदासाठी फॉर्म भरता येईल..??
👇👇👇🌟🌟
https://t.me/mpsc_vision/31369

➡️👉 जलसंपदा विभाग मागील झालेले पेपर्स
👇👇👇👇
https://t.me/mpsc_vision/31478
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
*Join our whatsapp Channel to get more updates*

https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍34🔥3❤2🙏1👌1
💠बिहारच्या धर्तीवर राज्य सरकार वाढविणार आरक्षणाची टक्केवारी
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
‼️ बिहार आरक्षण सध्या

➡️बिहार मध्ये आरक्षण कोटा 50% वरून 65% करण्यात आला आहे

🟣➡️म्हणजे बिहार मध्ये सध्या 65%+10%EWS एकूण = 75% आरक्षण आहे
➖➖➖➖➖➖➖➖➖
‼️ महाराष्ट्र आरक्षण सध्या

🔥अनुसूचित जाती     ➡️13% आरक्षण
🔥अनुसूचित जमाती  ➡️ 7% आरक्षण
🔥इतर मागासवर्ग       ➡️ 19% आरक्षण
🔥विशेष मागास प्रवर्ग ➡️ 2%आरक्षण
🔥विमुक्त जाती अ      ➡️ 3% आरक्षण
🔥भटक्या जाती ब     ➡️ 2.5% आरक्षण
🔥भटक्या जाती क     ➡️ 3.5% आरक्षण
🔥भटक्या जाती ड      ➡️ 2% आरक्षण
🔥EWS ➡️ 10% आरक्षण

🚩 52% + 10% EWS

🟣➡️महाराष्ट्र एकूण आरक्षण ◆  62%आरक्षण


➗➗➗➗➗➗➗➗➗
✅@MPSC_vision✅
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍21😍4👎3🔥3🎉2
. 💐 फातिमा बीबी यांचे निधन 💐
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
✅सर्वोच्च न्यायालयातील पहिल्या महिला न्यायाधीश फातिमा बीबी यांचे निधन (23 नोव्हेंबर)

➡️ त्या तमिळनाडूच्या माजी राज्यपाल ही होत्या

‼️ काही महत्वाच्या गोष्टी

✅▪️ त्या 96 वर्षांच्या होत्या.( जन्म - केरळ)
✅▪️ त्यांनी तिरुवअनंतपुरममधील लॉ कॉलेजमधून कायद्याची पदवी प्राप्त केली
✅▪️1950 साली अॅडव्होकेट म्हणून नावनोंदणी केली.
✅▪️1968 मध्ये त्यांची कनिष्ठ न्यायाधीश म्हणून आणि
✅▪️1972 मध्ये मुख्य न्यायदंडाधिकारी म्हणून प्रगती झाली.
✅▪️ 1974 त्यांची जिल्हा आणि सत्र न्यायाधीश म्हणून नियुक्ती झाली आणि
✅▪️1980 मध्ये आयकर अपील लवादामध्ये न्यायिक सदस्य म्हणून त्यांनी काम पाहिले.
✅▪️1983 मध्ये त्या केरळ उच्च न्यायालयामध्ये न्यायाधीश झाल्या. हा टप्पा गाठणाऱ्या त्या पहिल्या मुस्लीम महिला न्यायाधीश होत्या.
✅▪️ 1989 मध्ये त्यांना सर्वोच्च न्यायालयातील पहिल्या महिला न्यायाधीश म्हणून काम करण्याची संधी मिळाली.
✅▪️त्या 1992 मध्ये निवृत्त झाल्या.
✅▪️भारतीय राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे सदस्य होत्या (1993-1997)
✅▪️25 जानेवारी 1997 रोजी द्रविड मुन्नेत्र कळघम (DMK) प्रमुख एम. करुणानिधी यांच्या शिफारशीवरून तिची तामिळनाडूच्या 11 व्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली
➗➗➗➗➗➗➗➗➗
📩 @MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍37🙏6👏2👌2
✅♦️आरोग्य विभाग गट क, गट ड सरळसेवा भरती परीक्षा - २०२३ Admit Cards उपलब्ध झालेली आहेत.

⭐👉 लिंक: https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32693/84872/login.html
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
📱*Join our whatsapp Channel to get more updates*

https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍14👌2👎1🔥1🥰1
✅वरीष्ठ लिपिक 23-11-2023 shift 3

➡️मराठी -
-केशवसुत यांचे केशव हे नाव कोणापासून
-कुसुमाग्रज यांचे कुसुम हे नाव कोणापासून
Bold शब्द शुद्धलेखन व्याकरण दृष्ट्या बदला
उतारा
स्त्रीलिंगी पुल्लिंगी अनेकवचन
योग्य क्रम लावा 5 प्रश्न

➡️English -
रिकाम्या जागा
Bold शब्द बदला
Passage
Parajumble

➡️बुद्धिमत्ता -
-Box puzzle - 5
-Quadratic equation आणि options inequality form मध्ये - 3
Series -3
Compound interest 1
Boat and stream 1
Train 1
Seating arrangement
Percentage
Discount

➡️GS -
जिल्हा -2
Coal India hq
Kozikode - current November
Drdo full form
भारत सेवक समाज स्थापना कोणी केली
सागरेश्वर अभयारण्य कुठे आहे
संत तुकारामांचे जन्मस्थान
G 20 काहीतरी
सर्वात जास्त वनक्षेत्र राज्य कोणते
सर्वात उंच पर्वत महाराष्ट्र
Gdp मध्ये महाराष्ट्राचा वाटा
कलम 21

➗➗➗➗➗➗➗➗➗
✅@MPSC_vision✅
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍30❤2🙏2🔥1
✅♦️ #ITI 772 Posts Update
Document Verification Schedule
➗➗➗➗➗➗➗➗➗
✅@MPSC_vision✅
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍11❤2🔥1🙏1
✅Winners of the ICC Player of the Month Award - Year Month Winner
2023

➡️🔶January
🏏Men – Shubman Gill(IND)
🏏Women – Grace Scrivens(ENG)

➡️🔶February
🏏Men – Harry Brook(ENG)
🏏Women – Ashleigh Gardner(AUS)

➡️🔶March
🏏Men – Shakib Al Hasan(BAN)
🏏Women – Henriette Ishimwe(Rwanda)

➡️🔶April
🏏Men – Fakhar Zaman(PAK)
🏏Women – Naruemol Chaiwai(Thailand)

➡️🔶May
🏏Men – Harry Tector(Ireland)
🏏Women – Thipatcha Putthawong(Thailand)

➡️🔶June
🏏Men – Wanindu Hasaranga(SL)
🏏Women – Ashleigh Gardner(AUS)

➡️🔶July
🏏Men – Chris Woakes(ENG)
🏏Women – Ashleigh Gardner(AUS)

➡️🔶August
🏏Men – Babar Azam(PAK)
🏏Women – Arlene Kelly(IRE)

➡️🔶September
🏏Men – Shubman Gill(IND)
🏏Women – Chamari Athapaththu(SL)

➗➗➗➗➗➗➗➗➗
✅@MPSC_vision✅
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍15❤2🎉2👌2🥰1
🚩 सार्वजनिक बांधकाम विभाग(PWD)भरती वेळापत्रक

☑️ 13 डिसेंबर ते 17 डिसेंबर

☑️ 90 / 45 मिनिटे वेळ असेल (पदानुसार वेळ पाहून घ्या )
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
*Join our whatsapp Channel to get more updates*

https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍17🎉2🙏2👌2🔥1
📌♦️अर्थ व सांख्यिकी विभाग रिझल्ट येणाऱ्या काही दिवसात खालील लिंक वर पहाता येईल..
👇👇👇👇

➡️https://mahades.maharashtra.gov.in/recruitment.do?type=R


➗➗➗➗➗➗➗➗➗
✅@MPSC_vision✅
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍8🎉4👌2❤1🙏1