𝐕𝐈𝐒𝐈𝐎𝐍 𝐌𝐏𝐒𝐂
172K subscribers
19.7K photos
87 videos
1.88K files
18.1K links
👉 TCS आणि IBPS.
📌 UPSC | राज्यसेवा
📌 PSI, STI, ASO

➥MPSC क्लर्क 7k+
➥नोट्स आणि प्रश्नपत्रिका
➥सामान्य ज्ञान + चालू घडामोडी
➥ एकूण 90,000 + MCQ

Join our whatsapp channel
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t

Contact : @spardha_admin
Download Telegram
✅⭕️♦️⚠️महाज्योती

✅सुधारित-परिपत्रक

➡️https://mahajyoti.org.in/en/mpsc-upsc-%e0%a4%aa%e0%a4%b0%e0%a5%80%e0%a4%95%e0%a5%8d%e0%a4%b7%e0%a4%be-%e0%a4%aa%e0%a5%82%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%b5-%e0%a4%aa%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%b6%e0%a4%bf%e0%a4%95%e0%a5%8d%e0%a4%b7-2/

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
📱*Join our whatsapp Channel to get more updates*

➡️https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍16❤1🥰1🎉1
🟣💠25 November Update💠🟣


📌 सारथी 2024
https://telegram.me/mpsc_vision/32036

📌 महाज्योती रिझल्ट ग्रुप b,c चा result लागला
https://telegram.me/mpsc_vision/32038

📌 आदिवासी विकास विभाग भरती अर्ज प्रक्रिया सुरू
https://telegram.me/mpsc_vision/32047

📌 एमपीएससी परीक्षा (संयुक्त गट ब व क )पूर्व प्रशिक्षणासाठी उमेदवारांची प्रारूप निवड यादी
https://telegram.me/mpsc_vision/3204

📌 Intelligence Bureau ACIO RECRUITMENT FULL NOTIFICATION OUT
https://telegram.me/mpsc_vision/3205

📌 जगातील महत्त्वाचे देश व त्यांच्या राजधानी
https://telegram.me/mpsc_vision/32051

📌 TCS ने घेतले IB चे paper
https://telegram.me/mpsc_vision/32053

📌 TCS ने घेतले SSC paper मधील फक्त math
https://telegram.me/mpsc_vision/32054

📌 महाज्योती सुधारित-परिपत्रक
https://telegram.me/mpsc_vision/32055
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍19🔥2❤1
➡️*आव्हानांना पाहून डगमगीत व्हायचं का निढर होऊन सामना करायचा हे ज्याच्या त्याच्या मानसिकतेवर अवलंबून असतं...*
➡️*आपल्या मानसिकतेचा पायाच मजबूत असेल तर समोर दिसते फक्त विजय प्राप्तीची नशा. अशी नशा असेल तर कितीही मोठ्या आव्हानांना सहज कोलता येतं..*
➡️*वेदना पण म्हणत असतील गडी लै निबार भेटला राव..शेवटी तगड्या ध्येयासमोर वेदना पण फिक्या पडतात✨*
➡️Good morning
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍57❤15🔥5🥰2👌1
जलसंपदा विभाग मध्ये अंदाजित 2 लाख अर्ज आले आहेत.

त्यापैकी कालवा निरीक्षक आणि इतर दोन पदे एकत्रित या combine पोस्ट साठी 1 लाख 22 हजार चे आसपास अर्ज आले आहेत

काल रात्री 10 वाजता चे registration आणि application number वरून सांगत आहे

परीक्षा 4-5 दिवसात 10-12 शिफ्ट मध्ये होईल.
अंदाजित दिनांक 18 Dec ते 27 Dec मध्येच होण्याची दाट शक्यता..जर ह्या दरम्यान नाही झाली तर मग राज्य उत्पादन शुल्क exam झाल्यावर होईल ✅
👍20🔥3🥰3😍3👏1
✅पुढील सर्व exam Dec जानेवारी पूर्ण होतील ✅

🟣Mpsc combine गट क मुख्य

🟣Culture department

🟣जलसंपदा विभाग

🟣सार्वजनिक बांधकाम विभाग

🟣सोलापूर महानगरपालिका

🟣पनवेल महानगरपालिका

🟣छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका

🟣ZP आरोग्य सेवक
ZP ग्राम सेवक
ZP कनिष्ठ लिपिक
इतर ZP technical पदे

🟣MIDC exam

🟣आदिवासी विभाग भरती

🟣राज्य उत्पादन शुल्क भरती
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
📱📱 *Join our whatsapp Channel to get more updates* 👇🏻

✅➡️https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍27🔥3❤1🎉1🙏1
➡️🟣*भारतीय संविधान दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा..!!!*📚⚖️

➡️🟣*संविधानातील स्वातंत्र्य, समता, बंधुता व सामाजिक न्याय या मूल्यांचे आणि संविधानातील तत्वांचे जतन करण्यासाठी नागरिक म्हणून आपण सर्वजण कटिबध्द राहूया.*⚖️
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍23❤7🙏4🔥2💯2
📌आदिवासी विभाग भरती

✅❌सहकार प्रमाणेच इथे पण Engineering वाले Red marks ने केलेले पद भरु शकणार नाहीत असं वाटतं. ते फक्त BA, Bcom & Bsc साठी आहेत

✅Green marks केलेले पदे Engineering वाले भरु शकतात.

✔️तरी एकदा हेल्पलाईन ला कॉल करुन चौकशी करावी.

हेल्पलाईन नंबर

📲 1800 222 366 
📲 1800 103 4566
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
📱📱 *Join our whatsapp Channel to get more updates* 👇🏻

➡️https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍15🥰2👌2🔥1🎉1
✅📗आगामी होणार्‍या‌ सरळसेवा भरती परीक्षा हॉलतिकीटच्या लिंक📗✅

➡️♦️👉जिल्हा परिषद
https://ibpsonline.ibps.in/zpvpjun23/oecla_sep23/login.php?appid=f0bd2b03818a5edbf901626978e53c04

➡️♦️👉पनवेल महानगरपालिका
https://cdn3.digialm.com/EForms/configuredHtml/32641/83700/login.html

➡️♦️👉आरोग्य विभाग गट-क व गट-ड
https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32693/84872/Index.html

➡️♦️👉MIDC
https://ibpsonline.ibps.in/midcaug23/

➡️♦️👉छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका
https://ibpsonline.ibps.in/csmcvpaug23/

➡️♦️👉सांस्कृतिक विभाग
https://ibpsonline.ibps.in/dambcdjun23/

➡️♦️👉कृषी सेवक
https://ibpsonline.ibps.in/camaug23/reg_start.php?msg=Application_will_start_soon

➡️♦️👉सार्वजनिक बांधकाम विभाग(PWD)
https://cdn3.digialm.com/EForms/configuredHtml/32704/85490/Index.html

➡️♦️👉जलसंपदा(WRD)
https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32723/85761/Index.html
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
📱📱 *Join our whatsapp Channel to get more updates* 👇🏻

➡️https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍15🎉1🙏1😍1🤝1
✅सार्वजनिक आरोग्य विभाग भरती गट-ड चा पेपर 2 तासाचा राहील.

➖➖➖➖➖➖➖
🛎 @MPSC_vision🔥
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍16🔥2❤1🥰1🎉1
📌अग्निशमनची भरती; 9 रोजी परीक्षा.
➗➗➗➗➗➗➗➗➗
✅@MPSC_vision✅
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍13❤4🔥2🥰1
✅❇️ मूलद्रव्ये व संज्ञा ❇️✅

🟣◆ ॲल्युमिनियम - Al

🟣◆ बेरीअम - Ba

🟣◆ कोबाल्ट - Co

🟣◆ आयोडीन - I

🟣◆ मॅग्नेशिअम - Mg

🟣◆ मॅग्नीज - Mn

🟣◆ निकेल - Ni

🟣◆ फॉस्फरस - P

🟣◆ रेडीअम - Ra

🟣◆ सल्फर - S

🟣◆ युरेनिअम - U

🟣◆ झिंक - Zn

🟣◆ चांदी - Ag

🟣◆ सोने - Au

🟣◆ तांबे - Cu

🟣◆ लोखंड - Fe

🟣◆ पारा - Hg

🟣 ◆ शिसे - Pb

🟣◆ कथिल - Sn

🟣◆ टंगस्टन - W
➗➗➗➗➗➗➗➗➗
🔠🔠🔠🔠➡️@MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍32❤2😍2🥰1
📱 Telegram प्रमाणेच आता Whatsapp Channel आले आहे.

❌ नंबर कोणालाच दिसणार नाही ❌

     
👇 WhatsApp Link  👇

https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t

https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t

👆 वरील लिंकवर Click करून आताच जॉईन करा.
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍9
🏐🏐 मुख्य परीक्षा 2023 🏐🏐

✅♦️ राज्यसेवा मुख्य परीक्षा

👉 परीक्षेचे दिनांक:- 20, 21 व 22 जानेवारी 2024

✅♦️महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा 2023...

👉 परीक्षेचा दिनांक:- 28 जानेवारी 2024

✅♦️महाराष्ट्र विद्युत अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा 2023..

👉परीक्षेचा दिनांक:- 28 जानेवारी 2024


✅♦️निरीक्षक वैधमापनशास्त्र गट-ब मुख्य परीक्षा 2023

👉 परीक्षेचा दिनांक:- 4 फेब्रुवारी 2024


✅♦️ महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासकीय सेवा मुख्य परीक्षा 2023..

👉 परीक्षेचा दिनांक:- 10 फेब्रुवारी 2024

➗➗➗➗➗➗➗➗➗
📱 Join our whatsapp Channel to get more updates 👇

📱 https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍11❤1🔥1👏1🎉1
📌♦️ अमृत OPEN, EWS

➡️https://mahaamrut.org.in/am_form/application_form/mpsc.php

➗➗➗➗➗➗➗➗➗
📱 Join our whatsapp Channel to get more updates 👇

📱 https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍8❤1👎1🔥1
✅#IMPORTANT CURRENT #GK✅

🟣1. भारतातील पहिली पॉड टॅक्सी 🚕सेवा - उत्तर प्रदेश

🟣2. आंतरराष्ट्रीय मल्टीमोडल लॉजिस्टिक पार्क 🚚- जोगीघोपा (आसाम)

🟣3.🏥 मुलांसाठी 'डिजिटल हेल्थ कार्ड' - उत्तर प्रदेश

🟣4. 💧राज्य जल बजेट (वॉटर बजेट) स्वीकारत आहे - केरळ

🟣5. 🚇 भारतातील पहिला 'अंडरवॉटर रोड बोगदा - मुंबई'

🟣6.♻️ भारतातील पहिले 'ग्रीन एव्हिएशन इंधन उत्पादन - पानिपत (हरियाणा)'

🟣7. ☀️सौर उर्जेवर चालणारी पर्यटक बोट 'सूर्यांशू' - केरळ

🟣8. पर्यटनाला चालना देण्यासाठी 'मरीना' विकसित करणारे - कुंदापूर (कर्नाटक)

🟣9.📳भारतातील पहिले 'डिजिटल सायन्स पार्क' - केरळ

🟣10.📒 संविधान अंतर्गत भारतातील पहिला पूर्ण साक्षर जिल्हा - कोल्लम (केरळ)

🟣11. 📱भारतातील पहिला 'सेमी-कंडक्टर प्लांट' उघडला - ढोलेरा (गुजरात)

🟣12. ♿ दिव्यांग व्यक्तींसाठी स्वतंत्र विभाग स्थापन - महाराष्ट्र

🟣13. 🛫 विमानतळावरील भारतातील पहिले 'रीडिंग लाउंज' - लाल बहादूर शास्त्री (वाराणसी)

🟣14.⚡ 2030 पर्यंत सरकारी विभागांमध्ये 100% इलेक्ट्रॉनिक वाहने - केरळ

🟣15. 📮भारतातील पहिले 3D-मुद्रित पोस्ट ऑफिस - बेंगळुरू

🟣16.🚇 अंडरवॉटर मेट्रो ट्रेनची यशस्वी चाचणी - कोलकाता

🟣17. अंधांच्या नावाने ओळखले जाणारे गाव - माना (उत्तराखंड)

🟣18. दृष्टीदोष नियंत्रण धोरणाची अंमलबजावणी करणारे राज्य - राजस्थान

🟣19. भारतातील पहिले 'हायब्रीड साउंडिंग रॉकेट लॉन्च साइट - पट्टीपुलम (तामिळनाडू)

🟣20. पहिले 'कार्बन न्यूट्रल व्हिलेज' विकसित - भिवंडी तालुका (महाराष्ट्र)

🟣21. भारतातील पहिले 'सौर ऊर्जा-चालित शहर'
- सांची (मध्य प्रदेश)


➗➗➗➗➗➗➗➗➗
📱 Join our whatsapp Channel to get more updates 👇

📱 https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍49❤4🔥2🙏2🎉1
♦️👉एमपीएससी परीक्षा (संयुक्त गट ब व क) पूर्व प्रशिक्षणासाठी उमेदवारांची प्रारूप निवड यादी.

♦️👉
लिंक- https://mahajyoti.org.in/en/%e0%a4%8f%e0%a4%ae%e0%a4%aa%e0%a5%80%e0%a4%8f%e0%a4%b8%e0%a4%b8%e0%a5%80-%e0%a4%aa%e0%a4%b0%e0%a5%80%e0%a4%95%e0%a5%8d%e0%a4%b7%e0%a4%be-%e0%a4%b8%e0%a4%82%e0%a4%af%e0%a5%81%e0%a4%95%e0%a5%8d-2/

➗➗➗➗➗➗➗➗➗
📱 Join our whatsapp Channel to get more updates 👇

📱 https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍11❤1🔥1🙏1👌1
♦️👉MPSC, UPSC परीक्षा पूर्व प्रशिक्षण 2023 करीता वर्गवारी नमूद करणे करीता सूचना.

♦️👉
लिंक-https://mahajyoti.org.in/en/mpsc-upsc-%e0%a4%aa%e0%a4%b0%e0%a5%80%e0%a4%95%e0%a5%8d%e0%a4%b7%e0%a4%be-%e0%a4%aa%e0%a5%82%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%b5-%e0%a4%aa%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%b6%e0%a4%bf%e0%a4%95%e0%a5%8d%e0%a4%b7-4/

➗➗➗➗➗➗➗➗➗
📱 Join our whatsapp Channel to get more updates 👇

📱 https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍14❤2🔥2🥰1
🌟💐💐MPSC पदभरती सद्यस्थिती(2022-23)💐💐

🔥🚨PSI 2021 - मुलाखत बाकी

🔥🚨राज्यसेवा 2022 :- मुलाखत बाकी

🔥🚨राजपत्रित नागरी सेवा 2023 :- मुख्य परीक्षा जानेवारी/फेब्रुवारी 2024 मध्ये

🔥🚨PSI 2022 :- मुख्य चा निकाल आला नाही.

🔥🚨STI 2022 :- मुख्य चा निकाल आला नाही.

🔥🚨ASO 2022 :- मुख्य चा निकाल आला नाही.

🔥🚨SR/SI 2022 :- मुख्य चा निकाल आला नाही.

🔥🚨Clerk 2022 :- अंतिम निकाल बाकी

🔥🚨Tax asst 2022 :- अंतिम निकाल लागला

🔥🚨PSI 2023 :- मुख्य परीक्षा झाली,‌ निकाल बाकी

🔥🚨STI 2023 :- मुख्य परीक्षा झाली,‌ निकाल बाकी

🔥🚨ASO 2023 :- मुख्य परीक्षा झाली,‌ निकाल बाकी

🔥🚨SR/SI 2023 :- मुख्य परीक्षा झाली,‌ निकाल बाकी

🔥🚨Clerk 2023 :- 17 डिसेंबर ला‌ मुख्य परीक्षा आहे.

🔥🚨Tax asst 2023 :- 17 डिसेंबर ला‌ मुख्य परीक्षा आहे

🔥🚨Excise 2023 :- 17 डिसेंबर ला‌ मुख्य परीक्षा आहे.

🔥🚨Technical asst 2023 :- 17 डिसेंबर ला मुख्य परीक्षा आहे.
➗➗➗➗➗➗➗➗➗
📱 Join our whatsapp Channel to get more updates 👇

📱 https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍23❤2🔥1🙏1
🟣✅ 26 November Update✅🟣

📌 भारत व शेजारील राष्ट्र
https://telegram.me/mpsc_vision/32062

📌 पुढील सर्व exam Dec जानेवारी पूर्ण होतील
https://telegram.me/mpsc_vision/32064

📌 जलसंपदा विभाग
सर्व पदांचा सविस्तर अभ्यासक्रम

https://telegram.me/mpsc_vision/32065

📌 आगामी होणार्‍या‌ सरळसेवा भरती परीक्षा हॉलतिकीटच्या लिंक
https://telegram.me/mpsc_vision/32068

📌 आदिवासी विभाग वरिष्ठ लिपिक 4 विभागाच्या जागा
https://telegram.me/mpsc_vision/32070

📌 मूलद्रव्ये व संज्ञा
https://telegram.me/mpsc_vision/32072

📌 2011 to 2023 मध्ये विचारलेल्या सर्व idioms
https://telegram.me/mpsc_vision/32073

📌 परीक्षेचे दृष्टीने महत्त्वाची व्यापार आकडेवारी
https://telegram.me/mpsc_vision/32079

📌 MPSC पदभरती सद्यस्थिती(2022-23)
https://telegram.me/mpsc_vision/32082

📌 SSC GD NOTIFICATION OUT
https://telegram.me/mpsc_vision/32083
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍12❤5🙏1👌1
✅_*कोणत्याच गोष्टीचा जास्त गर्व बाळगू नका; कारण जे कपडे आज इस्त्री करून घातले तेच उद्या दगडावर आपटून धुतले जातात हे विसरू नका.*_

➡️शुभ सकाळ 😊
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍56❤22🙏4🥰3😍1