𝐕𝐈𝐒𝐈𝐎𝐍 𝐌𝐏𝐒𝐂
171K subscribers
19.7K photos
87 videos
1.89K files
18.2K links
👉 TCS आणि IBPS.
📌 UPSC | राज्यसेवा
📌 PSI, STI, ASO

➥MPSC क्लर्क 7k+
➥नोट्स आणि प्रश्नपत्रिका
➥सामान्य ज्ञान + चालू घडामोडी
➥ एकूण 90,000 + MCQ

Join our whatsapp channel
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t

Contact : @spardha_admin
Download Telegram
✅आरोग्य विभाग 1st शिफ्ट✅

🟣☑️मराठी-
भ्रतार समानार्थी शब्द
कावळा समानार्थी शब्द
मेघ समानार्थी शब्द
म्हणींना...... असेही म्हणतात.
अति तिथे माती
वाक्प्रचाराना.... असेही म्हणतात.
खडे फोडणे वाक्यात उपयोग
विडा उचलणे वाक्यात उपयोग
प्रयोग -2प्रश्न
अलंकार 2 प्रश्न
वाक्यप्रकार -2
योग्य विरामचिन्हे -2
Passage नव्हता

🟣☑️इंग्लिश
Synonym-3
Antonym-2
Idiom-2
One word-2
Feeling the blank-3
Article-2
No passage

🟣☑️Gk
दिव्यांग विभाग स्थापन करणारे पहिले राज्य
भारतातील पहिले कार्बन न्यूट्रल गाव
अभिनव दर्पण वृत्तपत्र
प्लासी हे ठिकाण कोणत्या राज्यात आहे.
निलगिरी पर्वत भारताच्या कोणत्या दिशेला आहे
महात्मा फुले जन्मदिन
IRCTC ने रेल्वे तिकीट बुकिंग साठी कोणते APP लाँच केले.
कार्य करण्याच्या दराला... म्हणतात.
रसिया गीत कोणत्या राज्याचे आहे.
महसूल अधिनियम 1966
Rti 1 प्रश्न

🟣☑️Reasoning & math
Reasoning 20
Math =5


➗➗➗➗➗➗➗➗➗
📱 Join our whatsapp Channel to get more updates 👇

📱 https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍20❤2👏1😍1
‼️ उमेदवारांकरिता महत्वपूर्ण सूचना...

☑️👉पनवेल महानगरपालिका हॉलतिकीट आले आहेत.

✅👉 ➡️https://cdn3.digialm.com/EForms/configuredHtml/32641/83700/login.html

➗➗➗➗➗➗➗➗➗
📱 Join our whatsapp Channel to get more updates 👇

📱 https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍15💯2❤1🎉1
📣वित्त विभाग UPDATE 2024:

‼️राज्यकर सहायक आयुक्त 2024 राज्यसेवा पद - मागणीपत्र पाठवले आहे.

⚠️राज्यकर निरीक्षक 2024 - आरक्षणनिहाय मागणीपत्र अंतिम करणे सुरू आहे.

🚫कर सहायक 2024 - मागणीपत्र पाठवण्याची प्रक्रिया पहिल्या स्टेज ला आहे.

➗➗➗➗➗➗➗➗➗
📱 Join our whatsapp Channel to get more updates 👇

📱 https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍9❤1🎉1😍1
➡️♦️पर्यटन व सांस्कृतिक विभाग परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे..

➡️👉 3 तारखेला प्रस्तावित आयोजित परीक्षा पुढे गेली आहे..


➗➗➗➗➗➗➗➗➗
📱 Join our whatsapp Channel to get more updates 👇

📱 https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍13🔥2😍2❤1
🟢#RTI
✅🛑समाजकल्याण रिक्त जागा

☑️👉गट-अ :- 56 जागा रिक्त

☑️👉गट-ब :-30 जागा रिक्त
➗➗➗➗➗➗➗➗➗
📱 Join our whatsapp Channel to get more updates 👇

📱 https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍8❤1👏1🎉1😍1
🚩 गैरप्रकारं करून गैरमार्गाने लिपिक टंकलेखक लागल्यास अशी योग्य ती कायदेशीर कारवाई भविष्यात कधीपण होऊ शकते
➗➗➗➗➗➗➗➗➗
📱 Join our whatsapp Channel to get more updates 👇

📱 https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍9❤1🎉1😍1
‼️🛑 पोलीसभरती विलंबप्रश्नी विधिमंडळात लढणार...
➗➗➗➗➗➗➗➗➗
📱 Join our whatsapp Channel to get more updates 👇

📱 https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍5❤1👏1🎉1
📌#ESIC Paramedical Exam date announced

➗➗➗➗➗➗➗➗➗
📱 Join our whatsapp Channel to get more updates 👇

📱 https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍8❤1👎1🎉1😍1
☑️♦️👉पनवेल महानगरपालिका भरती 2023

➡️♦️👉लिपिक टंकलेखक

➡️♦️👉जागा - 118

➡️♦️👉अर्ज - 26677

➗➗➗➗➗➗➗➗➗
📱 Join our whatsapp Channel to get more updates 👇

📱 https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍15❤1😍1
‼️नगरपरिषद Response sheet link

✅https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32546/82884/login.html
➗➗➗➗➗➗➗➗➗
📱 Join our whatsapp Channel to get more updates 👇

📱 https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👎11👍10😍3🤝3💯1
‼️♦️ नगर परिषद resopnce sheet कशी पाहायची..

⚠️👉log in केल्यावर डोळ्याच्या रांगेत 👁 Extra 14 दिसेल त्याच्या खाली बघा.. ती लिंक कॉपी करून google crome browser मध्ये paste करा..

🚫👉 वेबसाईट लिंक :
https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32546/82884/login.html

➗➗➗➗➗➗➗➗➗
📱 Join our whatsapp Channel to get more updates 👇

📱 https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍12👎1👏1👌1💯1
♦️

‼️किमान गुण अर्हता नगरपरिषद परीक्षा..


🔔नगरपरिषद जाहिरात 2023

☑️पेपर 1 आणि पेपर 2 दोन्ही मध्ये 45% गुण घेणे
अनिवार्य

☑️पेपर 1 :- 60 प्रश्नांपैकी 27 प्रश्न बरोबर आले पाहिजे

☑️पेपर 2 :- 40 प्रश्नांपैकी 18 प्रश्न बरोबर आले पाहिजे.

☑️पेपर 1 आणि पेपर 2 मध्ये 45 प्रश्न बरोबर आले तरच तुमचा पेपर तपासला जाईल आणि Merit list मध्ये नाव येईल.

☑️Final list मध्ये नाव येण्यासाठी किती कट ऑफ लागेल त्यावर अवलंबून आहे.

✅टीप :- निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम MPSC प्रमाणेच 1/4 आहे.
➗➗➗➗➗➗➗➗➗
📱 Join our whatsapp Channel to get more updates 👇

📱 https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍27👌2💯2❤1👎1
⚠️♦️ नगरपरिषद responce शीट..

‼️👉 Login करून Admit Card Download करायच्या जागीसुद्धा Response Sheets उपलब्ध झालेल्या आहेत, तिथून पण Download करू शकता..

🚫लिंक :
https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32546/82884/login.html

➗➗➗➗➗➗➗➗➗
📱 Join our whatsapp Channel to get more updates 👇

📱 https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍13👎2😍2❤1🎉1
🔔नगरपरिषद Response sheet प्रसिध्दीपत्रक
➗➗➗➗➗➗➗➗➗
📱 Join our whatsapp Channel to get more updates 👇

📱 https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍11❤1👎1😍1
➡️♦️👉पोलीस पाटील भरतीसाठी आठवडाभरात आरक्षण

➡️♦️👉११३२ गावातील पदे लवकरच भरली जाणार
➗➗➗➗➗➗➗➗➗
📱 Join our whatsapp Channel to get more updates 👇

📱 https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍12💯2❤1👏1
➡️पहिल्या पेपरला minimum 45% म्हणजेच 120 पैकी 54 पडले पाहिजे तरच दुसरा पेपर चेक होईल...आणि दुसऱ्या पेपरला सुद्धा minimum 45% म्हणजेच 80 पैकी 36 पडायला हवे.

➡️👉दोन्ही पेपरला वेगवेगळे 45% मिळायला हवे तरच निवड यादी मध्ये घेतलं जाईल.☺️✌️

➡️👉म्हणजे 200 पैकी 90 मार्क्स पडले पाहिजे.😊

➡️👉 1/4 negative marking

➗➗➗➗➗➗➗➗➗
📱 Join our whatsapp Channel to get more updates 👇

📱 https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍13🤩2👎1😍1🤝1
☑️🛑सुनीता मॅडम ( नायब तहसीलदार)

👉पॅनल- मा. पांढरपट्टे सर
👉दिनांक - 30/11 /2023
👉वेळ - 20 min


✅1.ग्रॅज्युएशन कधी झाले?Graduation कोणत्या विषयात केलं?
✅2.ग्रॅज्युएशन नंतर एवढी वर्ष काय केलं?
✅3. Family सबंधी प्रश्न.
✅4.पोस्ट साठीचे प्रेफरन्स सांगा.
✅5.नायब तहसीलदार आहात मग महसूल मधील प्रेफरन्स का नाहीत?
✅6.सध्या जॉब ला कुठे?
तुमचा तालुका कोणत्या विभागात येतो?
✅7.सध्या चार्ज कुठला?
✅8.तुमचे 2 strong point सांगा.
✅9.तुमचे 2 week point सांगा.
✅10.तुमचे week point कमी कमी व्हावेत असं वाटत असेल तर कोणती उपाययोजना करता?
✅11.योगासनाचा सराव रोज करता का?
✅12.जी 20 परिषदेमुळे भारताच्या
स्थानावर काय परिणाम झाला?
✅13.आजची शिक्षण व्यवस्था जागतिकिकरणाशी टक्कर देणारी बनवायची असेल तर कोणत्या गोष्टींवर उपाययोजना गरजेची आहे?
✅14.मुलं फक्त इंग्रजी बोलायला लागली तर क्वालिटी एज्युकेशन होईल का?
✅15.क्वालिटी एज्युकेशन साठी कोणत्या गोष्टी अजून गरजेचे आहेत?
✅16.शाळेच्या इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट साठी अजून काय करता येईल?
✅17.डिजिटल माध्यमातून क्वालिटी एज्युकेशन कसे success करता येईल?
✅18.या जॉब मधून ground level ला चांगलं काम करू शकता मग पोस्ट घेऊन मर्यादा वाढणार नाहीत का ?फक्त administrative work करताना कामाला मर्यादा पडतील अस वाटत नाही का?
( बरेच क्रॉस questions)
✅19. तुमच्या जॉब मध्ये केलेलं एक उल्लेखनीय काम सांगा.
( अजून बरेच प्रश्न पण आत्ता आठवत नाहीत.)

➗➗➗➗➗➗➗➗➗
📱 Join our whatsapp Channel to get more updates 👇

📱 https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍29🤩2👌2💯2❤1
⭐️क्रीडा विभाग शिपाई वगळता सर्व निकाल आले आहेत

⭐️ हे paper 14 oct झाले होते

⭐️ IBPS कडे फक्त अर्थ व सांख्यिकी आणि कृषी वरिष्ठ लिपिक चा रिझल्ट बाकी आहे

➗➗➗➗➗➗➗➗➗
📱 Join our whatsapp Channel to get more updates 👇

📱 https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍6⚡2❤1😍1
📣🔔ICC टी - 20 विश्वचषक 2024 विश्वचषकासाठी सर्व 20 संघ पात्र

👀युगांडा ह्या देशाचा नव्याने समावेश

➗➗➗➗➗➗➗➗➗
📱 Join our whatsapp Channel to get more updates 👇

📱 https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍19🎉2⚡1❤1😍1