𝐕𝐈𝐒𝐈𝐎𝐍 𝐌𝐏𝐒𝐂
171K subscribers
19.7K photos
87 videos
1.89K files
18.2K links
👉 TCS आणि IBPS.
📌 UPSC | राज्यसेवा
📌 PSI, STI, ASO

➥MPSC क्लर्क 7k+
➥नोट्स आणि प्रश्नपत्रिका
➥सामान्य ज्ञान + चालू घडामोडी
➥ एकूण 90,000 + MCQ

Join our whatsapp channel
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t

Contact : @spardha_admin
Download Telegram
☑️♦️👉CET EXAM TIME TABLE Out
➗➗➗➗➗➗➗➗➗
📱 Join our whatsapp Channel to get more updates 👇

📱 https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍9⚡1❤1😍1
✅♦️👉Application Invited For Financial Assistance to Those Who Have Qualified For UPSC Interview -2023 (Civil Services)

➡️♦️👉लिंक- https://mahajyoti.org.in/en/application-invited-for-financial-assistance-to-those-who-have-qualified-for-upsc-interview-2023-civil-services-2/

➗➗➗➗➗➗➗➗➗
📱 Join our whatsapp Channel to get more updates 👇

📱 https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍7❤1💯1
📌#UPSC परीक्षा पूर्व प्रशिक्षणाकरिता सुधारित निवड यादी लवकरच प्रसिद्ध करणेबाबत...
➗➗➗➗➗➗➗➗➗
📱 Join our whatsapp Channel to get more updates 👇

📱 https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍8❤1💯1
🔥 फक्त गट_क लोकांसाठी...🔥

☑️👉17 December Target असणाऱ्या लोकांनी एक गोष्ट लक्षात ठेवा. केलेला अभ्यासावर स्वत: पेक्षा जास्त विश्वास ठेवा. कारण माणूस जेव्हा स्वतःवर विश्वास ठेवतो. तेव्हा तो कोणत्याही परिस्थितीत जिंकल्याशिवाय राहत नाही. सर्वांना 17 डिसेंबरला जिंकायचं आहे. हे कायम लक्षात ठेवा.

☑️पाठीमागे केलेल्या चुका आता पुन्हा करू नका. म्हणजे काय तर पेपर मध्ये चुका टाळा. कारण जो पाठीमागे झालेल्या चुकांवर काम करतो. तो 100% जिंकतो.

☑️या शेवटच्या आठवड्यात स्वतःच्या मेंदूला एकदम शांत ठेवा. कारण जेव्हा मेंदू शांत असतो. तेव्हा तो जास्त क्षमतेने काम करतो.

☑️उदाहरण:- एखादा विद्यार्थी असतो..तो केलेला अभ्यास आठवण्याचा प्रयत्न करतो. परंतु काही घटक न आठवल्यास... नंतर त्याच्या मनात शंका येते माझा अभ्यास झाला नाही. मित्रांनो असं काही नसतं तुमचा मेंदू एक Storage आहे. त्याच्यामुळे तुम्ही एकदा व्यवस्थित एकदम प्रमाणिकपणे त्याच्यामध्ये टाकून ठेवलं.. तर तो Exam च्या वेळेस पूर्ण क्षमतेने 100% काम करतो.

☑️......... त्याच्यामुळे जास्त Overconfident न राहाता फक्त Confident राहा. तुम्ही जिंकलाच म्हणून समजा🔥❤️👌

➗➗➗➗➗➗➗➗➗
📱 Join our whatsapp Channel to get more updates 👇

📱 https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍59💯10❤8😍4⚡2
📌राज्यात 23,628पदाची पोलिस भरती होणार लवकरच

➗➗➗➗➗➗➗➗➗
📱 Join our whatsapp Channel to get more updates 👇

📱 https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍26🔥4❤3👎3😍3
☑️♦️👉तलाठी Response sheet मध्ये चुकीची उत्तर दिली असतील तर आक्षेप घेऊ शकता.

➡️♦️👉Helpdesk मध्ये जा

➡️♦️👉Link- https://cdn3.digialm.com/EForms/configuredHtml/32664/83978/login.html

➗➗➗➗➗➗➗➗➗
📱 Join our whatsapp Channel to get more updates 👇

📱 https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍12❤1👏1💯1
📌महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळ परीक्षा तारीख जाहीर
➗➗➗➗➗➗➗➗➗
📱 Join our whatsapp Channel to get more updates 👇

📱 https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍4😍2⚡1❤1
🟣✅13 December Update✅🟣

📌 सध्या सुरू असलेल्या सरळसेवा पदभरतीच्या ऑनलाईन अर्जाच्या तारखा.
https://telegram.me/mpsc_vision/32766

📌 वनविभाग भरती वेळापत्रक...
https://telegram.me/mpsc_vision/32777

📌 Dept. PSI मुख्य परीक्षा अभ्यासक्रम..
https://telegram.me/mpsc_vision/32780

📌 अणु उर्जा विभागाच्या खरेदी व स्टोअर्स संचालनालय भरती 2023
https://telegram.me/mpsc_vision/32781

📌 26 Dec पर्यंतचे ZP exam हॉल तिकीट आले
https://telegram.me/mpsc_vision/32782

📌 इतर कृषी सहायक अधीक्षक निकाल साठी खालील website पाहा
https://telegram.me/mpsc_vision/32785

📌 महाज्योती:- पात्र उमेदवारांची यादी.
https://telegram.me/mpsc_vision/32787

📌 महाज्योती:- अपात्र उमेदवारांची यादी.
https://telegram.me/mpsc_vision/32797

📌 UPSC २०२३-२४ परीक्षा पूर्व प्रशिक्षणा करीता सुधारित निवड यादी new
https://telegram.me/mpsc_vision/32800

📌 CET EXAM TIME TABLE Out
https://telegram.me/mpsc_vision/32803
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍9❤4😍2⚡1
✅जीवनातील कोणत्याही दिवसाला, दोष देऊ नका. कारण उत्तम दिवस आठवणी देतात, चांगले दिवस आनंद देतात, वाईट दिवस अनुभव देतात, तर अत्यंत वाईट दिवस, आपल्याला शिकवण देतात.

➡️Good Morning 😍
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍45💯7🔥2😍1
🔔🛑 गृह विभागात 23 हजार 628 पदे भरली जाणार.

🚫👉 उपमुख्यमंत्री, देवेंद्र फडणवीस यांची माहिती.🙏
➗➗➗➗➗➗➗➗➗
📱 Join our whatsapp Channel to get more updates 👇

📱 https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍11❤3👏2💯1
📌🛑राज्य उत्पादन शुल्क शुद्धीपत्रक🔥
➗➗➗➗➗➗➗➗➗
📱 Join our whatsapp Channel to get more updates 👇

📱 https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍6❤1👏1🤝1
👀🛑 न्यायालयाच्या श्रेणी 3 पदभरतीत ईडब्ल्यूएस उमेदवारांना संधी नाहीच?

‼️👉 5,793 पदांसाठी होणार भरती🔥👌

☄️👉 रिक्त जागांचा तपशील.
➗➗➗➗➗➗➗➗➗
📱 Join our whatsapp Channel to get more updates 👇

📱 https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍13💯2❤1👏1
⚠️1 लाख 20 हजार चे आसपास अर्ज आदिवासी विकास विभाग भरती साठी आले आहेत
फक्त 3 दिवसात 8-9 शिफ्ट मध्ये paper होईल ( वेगवेगळे पदे आहेत म्हणून नाहीतर फक्त 5 शिफ्ट मध्ये झाले असते)

⚠️5 ते 17 जानेवारी राज्य उत्पादन शुल्क भरती paper नियोजित आहेत पण त्याला 12 दिवस लागणार नाहीत असे वाटत त्यामुळे मध्येच हे paper झाले तर आश्चर्य नको

Be ready

⚠️MIDC ला पण दीड लाख आसपास अर्ज आले आहेत पण 34 पदे आहेत आणि वेगवेगळा अभ्यासक्रम म्हणून ते घ्यायचे असतील तरी 10 दिवस लागतील म्हणुन जानेवारी ending वेळापत्रक येवू शकते.

⚠️Zp राहिलेले पदे exam बाबत शासन काय निर्णय घेते ह्यावर depend आहे
9 जानेवारी पेसा क्षेत्र बाबत केस तारीख आहे
त्यानंतर निर्णय होईल असे वाटते.
आता पर्यंत Zp चे झालेले paper पेसा क्षेत्र शी काहीही संबंध नाही आहे त्यामुळे त्याचा निकाल लागू शकतो जर मुलांनी मागणी केली तर..

➗➗➗➗➗➗➗➗➗
📱 Join our whatsapp Channel to get more updates 👇

📱 https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍39❤1👏1😍1
📌उच्च शिक्षणासाठी ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना राबविणार

📎ओबीसी विभागासाठी एकूण 3377 कोटींची विक्रमी तरतूद करण्यात आली आहे
➗➗➗➗➗➗➗➗➗
📱 Join our whatsapp Channel to get more updates 👇

📱 https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍7⚡2❤1👎1😍1
#Current

☑️🔸महत्वाचे ऑपरेशन

➡️1) ऑपरेशन दोस्त : तुर्की आणि सीरियातील भूकंपानंतर मदतीसाठी.

➡️2) ऑपरेशन गरुड: सीबीआय ड्रग्ज नेटवर्क नष्ट करण्यासाठी.

➡️3) ऑपरेशन मेघचक्र : चाइल्ड पोर्नोग्राफी प्रसारित करणाऱ्या लोकांचा शोध घेण्यासाठी सीबीआय कडून सुरू.

➡️4) ऑपरेशन मिशन अमानत: भारतीय रेल्वेकडून प्रवाशांच्या हरवलेल्या सामानाचा मागोवा घेण्यासाठी.

➡️5) ऑपरेशन गंगा: युद्धग्रस्त युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय नागरिकांना आणि विद्यार्थ्यांना भारतात आणण्यासाठी भारत सरकारने सुरू केले.

➡️6) ऑपरेशन ओलिविया: भारतीय तटरक्षक दलाने ओडिशातील ऑलिव्ह रिडले कासवांना वाचवण्यासाठी.

➡️7) ऑपरेशन देवी शक्ती: तालिबानच्या ताब्यातील अफगाणिस्तानमध्ये अडकलेल्या भारतीयांना परराष्ट्र मंत्रालयाद्वारे बाहेर काढण्यासाठी.

➡️8) ऑपरेशन ब्लू फ्रीडम: सियाचीन ग्लेशियरवरील दिव्यांग लोकांचा मागोवा घेण्यासाठी सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाची मोहीम.

➡️9) ऑपरेशन गंगा: युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना आणि लोकांना बाहेर काढण्यासाठी परराष्ट्र मंत्रालयाच्या सहकार्याने ऑपरेशन गंगा सुरू करण्यात आली. युक्रेनला लागून असलेल्या शेजारी देशांना चार मंत्री पाठवले-
1) किरेन रिजिजू - स्लोव्हाकिया
2) हरदीप पुरी - हंगेरी
3) व्ही.के. सिंग - पोलंड
4) ज्योतिरादित्य सिंधिया - रोमानिया
➗➗➗➗➗➗➗➗➗
📱 Join our whatsapp Channel to get more updates 👇

📱 https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍37❤3⚡1👏1🤝1
📱 Telegram प्रमाणेच आता Whatsapp Channel आले आहे.

❌ नंबर कोणालाच दिसणार नाही ❌

     
👇 WhatsApp Link  👇

https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t

https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t

👆 वरील लिंकवर Click करून आताच जॉईन करा.
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍9👏2❤1😍1
➡️⭕️ ३ दिवसांनी तुमची मुख्य परीक्षा पार पडणार आहे.
आजपासून काही नवीन वाचण्याच्या भानगडीत पडू नका.
जास्तीत जास्त revision वरती भर द्या.
पुढील ३ दिवस negative लोकांपासून लांब रहा.
स्वतःच्या मनाला सांगा जे वाचतोय तेच पेपर ला येणार आहे.
परीक्षा केंद्र कुठे आहे याची माहिती व्यवस्थित घ्या. परीक्षा साठी लागणारे साहित्य हे पण पाहून घ्या.

➡️परीक्षा वेळापत्रक नुसार त्या वेळेत झोपू नका. आपल्या शरीराला त्या वेळेची सवय झाली पाहिजे.
पहिला पेपर झाल्यावर मधल्या वेळेत काय वाचायचे आहे हे आत्ताच ठरावा.

➡️पुढील ३ दिवस तुमचं डोक आणि मन शांत ठेवा.
मला खात्री आहे तुम्ही पहिल्या मुख्य परीक्षेत पोस्ट मिळवणार आहात.

➡️🔥 कुछ देर की ख़ामोशी है.
फिर शोर आएगा.
तुम्हारा सिर्फ़ वक़्त आया है.
हमारा दौर आएगा.

➡️⭕️ लिपिक ७००० पदभरती

टार्गेट - १७ डिसेंबर २०२३

✍ अभी नही तो कभी नही

स्पर्धा परीक्षा अपडेट्स

➗➗➗➗➗➗➗➗➗
📱 Join our whatsapp Channel to get more updates 👇

📱 https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍26❤5😍1🤝1
☑️आरोग्य विभागातील गट ‘क’ आणि ‘ड’ भरती परीक्षा संपन्न

✅गट क आणि ड संवर्गातील एकूण १०,९४९ रिक्त पदासाठी २९ ऑगस्ट २०२३ रोजी वर्तमानपत्रांमध्ये जाहिरात देण्यात आली होती. त्यानुसार दि. ३१ नोव्हेंबर, ७ डिसेंबर आणि १२ डिसेंबर रोजी राज्यातील २९ जिल्ह्यांतील १०८ परीक्षा केंद्रांमध्ये तीन सत्रात एकूण २ लाख ५७ हजार ३५० उमेदवारांनी ही ऑनलाईन परीक्षा दिलेली आहे.
➗➗➗➗➗➗➗➗➗
📱 Join our whatsapp Channel to get more updates 👇

📱 https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍6❤1👏1🤝1
☑️COP-28
➗➗➗➗➗➗➗➗➗
📱 Join our whatsapp Channel to get more updates 👇

📱 https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍6❤1👏1😍1
♦️👉आरोग्य भरतीबाबत सूचना.

📌♦️👉आरोग्य विभाग भरतीची परीक्षा सुरळीत पार पडली.

➡️♦️👉उमेदवाराचे रिस्पॉन्स शीट उद्यापासून दिनांक : १५/१२/२०२३ पासून लॉगिन मध्ये उपलब्ध होतील.

✅♦️👉प्रश्नांवर आक्षेप घेण्याचा कालावधी : १८/१२/२०२३ ते २०/१२/२०२३

✅लिंक :-https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32693/84872/Index.html
➗➗➗➗➗➗➗➗➗
📱 Join our whatsapp Channel to get more updates 👇

📱 https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍12❤1👏1😍1