𝐕𝐈𝐒𝐈𝐎𝐍 𝐌𝐏𝐒𝐂
172K subscribers
19.7K photos
87 videos
1.88K files
18.1K links
👉 TCS आणि IBPS.
📌 UPSC | राज्यसेवा
📌 PSI, STI, ASO

➥MPSC क्लर्क 7k+
➥नोट्स आणि प्रश्नपत्रिका
➥सामान्य ज्ञान + चालू घडामोडी
➥ एकूण 90,000 + MCQ

Join our whatsapp channel
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t

Contact : @spardha_admin
Download Telegram
📌ZP आरोग्य सेवक 50% साठी आलेले एकूण अर्ज -106609

🟣जिल्हानिहाय अर्ज

•नांदेड 1150
•पालघर 1610
•नाशिक 6448
•बीड 3023
•धाराशिव 4905
•रायगड 2779
•लातूर 4837
•सिंधुदुर्ग 3001
•कोल्हापूर 5008
•यवतमाळ 4018
•गडचिरोली 4959
•नागपूर 2762
•वर्धा 2823
•परभणी 224
•जळगाव 4061
•बुलढाणा 9533
•भंडारा 1133
•चंद्रपूर 1226
•रत्नागिरी 1050
•अमरावती 3374
•जालना 6762
•वाशीम 1292
•सोलापूर 1504
•पुणे 2898
•सांगली 10985
•सातारा 9447
•अकोला 3052
•धुळे 2748
➗➗➗➗➗➗➗➗➗
✅✅@MPSC_vision✅✅
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍43❤3😍2⚡1🥰1
👀ZP आरोग्य सेवक 40%
➡️👉एकूण अर्ज 1,92,935

✅ZP आरोग्य सेवक 50%
👉एकूण अर्ज 1,06,609

➡️दोन्ही मिळून एकूण 2,99,544🔥🔥

➡️आलेले अर्ज संख्या पाहता 4-5 दिवसात 13-14 शिफ्ट मध्ये paper होऊन जाईल.

➡️हे पद म्हणजे ग्रामीण भागातील मुलाचा हक्काचं रोजगारच..
सरकारने ह्यावर काहीतरी तोडगा काढून तत्काळ परीक्षा घेवून आरोग्य विभाग प्रमाणे 20 दिवसात निकाल जाहीर करायला हवा🙏

➗➗➗➗➗➗➗➗➗
✅✅@MPSC_vision✅✅
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍90💯13❤9🔥2🤩2
नगररचना गट-ड सुधारित Final Response sheet येवून बरेच दिवस झाले असून सुध्दा अजून गुणवत्ता यादी जाहीर करण्यात आली नाही. त्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क साधून लवकरात लवकर गुणवत्ता यादी जाहीर करण्याची सर्वांनी विनंती करावी.

विभाग प्रमुख

संचालक, नगर रचना,

महाराष्ट्र राज्य, पुणे मध्यवर्ती कार्यालये, जुनी इमारत, पुणे - ४११००१

हेल्पलाईन 📲 02026122076 / 02026134603

फो. 02026124041

dirtovd.pune@maharashtra.gov.in ddto.ho@maharashtra.gov.in

➖➖➖➖➖➖➖➖
🌐 @MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍16❤3👏2😍1
🚫 शिक्षक भरती Update 🚫
➖➖➖➖➖➖➖
◾️शिक्षक भरती जाहिराती 29 जानेवारीपर्यंत येणार.
◾️ जाहिरातीतील पात्रतेनुसार उमेदवारांना लकरच प्राधान्यक्रम भरण्याची संधी

🔥 तयारीत रहा 🎲
➖➖➖➖➖➖➖➖
🌐 @MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍12❤2👏1💯1
❇️ जा.क्र.123/2023 महाराष्ट्र विद्युत अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा 2023 करीता लेखनिक आणि/अथवा भरपाई वेळ यांकरीता पात्र उमेदवारांची यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
➖➖➖➖➖➖➖➖
🌐 @MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍9❤1👏1💯1
महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा 2023

उमेदवारांना ठळक सूचना

➖➖➖➖➖➖➖➖
🌐 @MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍12❤3🔥1😍1
महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा मुख्य परीक्षा तारखा
➖➖➖➖➖➖➖➖
🌐 @MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
🔥4❤2😍2👍1
No preference by शेखर भिलारे सर DyCEO 2021... Rank 77 (2022)

No preference: निवृत्ती भालकर सर. CO 2 (2021) RANK 155 (2022)

❤️👌
➖➖➖➖➖➖➖➖
🌐 @MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍14❤7⚡1😍1🤝1
🔖 सार्वजनिक बांधकाम विभाग अंतिम उत्तरतालिका उपलब्ध ( PWD JE and CEA final response Sheet )

📱 लिंक : 👇👇
➖➖➖➖
https://cdn3.digialm.com/EForms/configuredHtml/32704/85490/login.html

➖➖➖➖➖➖➖➖
🌐 @MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍6❤2🔥1😍1
📱 यांच्या Final response sheet सुद्धा लवकरच येतील , चेक करत रहा

🆔 नगर परिषद :
https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32546/82884/login.html

🆔 WRD :
https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32723/85761/login.html

➖➖➖➖➖➖➖➖
🌐 @MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍5❤3🥰2😍1
🔖 अर्थ व सांख्यिकी विभाग 🔖

🌐 लाँगइन करून तुमचा स्कोअर (मार्क) कार्ड चेक करा.

📱 लिंक :
https://ibpsonline.ibps.in/desmar23/dsa_jan24/login.php?appid=c518ac66fc8afce5b7545b1c62f6e15d

➖➖➖➖➖➖➖➖
🌐 @MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍8⚡1🥰1👏1
➡️शेवटी अर्थ व सांख्यिकी संचलनालायने पाचव्या प्रयत्नात उमेदवारांचे गुण जाहीर केले. त्यांच्या कपाटातून official files जाहीर 😅

➡️📱 स्वतःचे गुणही आता बघता येणार, त्यासाठीची Login लिंक उपलब्ध 👇👇

➡️https://mahades.maharashtra.gov.in/recruitment.do?type=R

➖➖➖➖➖➖➖➖
🌐 @MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍16⚡2❤1🥰1
📌DVET Updates 👆👆
#iti
➖➖➖➖➖➖➖➖
🌐 @MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍18❤2😍2🤝1
❇️ ममता INDIA मधून बाहेर ❇️

🔖 परीक्षेसाठी महत्वाचे :
➖➖➖➖➖➖
◾️INDIA : The Indian National Developmental Inclusive Alliance
◾️यात एकूण 29 राजकीय पक्ष होते ज्यांचे नेतृत्व राष्ट्रीय काँग्रेस करत आहे
◾️स्थापना: 18 जुलै 2023
◾️संस्थापक : नितीश कुमार
◾️अध्यक्ष : मल्लिकार्जुन खर्गे
◾️लोकसभेत जागा (INDIA) : 142 /543 पैकी
◾️राज्यसभेत जागा (INDIA):98 जागा / 245 पैकी

🚩 आता यातुन ममता बाहेर
➖➖➖➖➖➖➖➖
🌐 @MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍29😍5❤3🎉2
➡️अर्थ आणि सांख्यकी विभागाचे अजून सर्व पदांचे Document वेरिफिकेशन झालेले नाही.

➡️◾️ सर्वांचे Document verification झाल्यावर सर्व पदाकरिता Waiting लिस्ट लागेल.
➖➖➖➖➖➖➖➖
🌐 @MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍6👏2❤1🔥1
📌जा.क्र.217/2023 सहायक प्राध्यापक, क्ष-किरणशास्त्र, गट-ब, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, नंदुरबार संवर्गाच्या मुलाखती प्रशासकीय कारणास्तव दिनांक 31 जानेवारी, 2024 ऐवजी दिनांक 2 फेब्रुवारी, 2024 रोजी आयोजित करण्यात येत आहेत.
➖➖➖➖➖➖➖➖
🌐 @MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍11🎉1😍1
✅पोलीस उपनिरीक्षक मर्यादित विभागीय स्पर्धा पूर्व परीक्षा 2023

✅अंतिम उत्तरतालिका
➗➗➗➗➗➗➗➗➗
Join @MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍8❤1😍1💯1
🔴 तलाठी भरती कागदपत्रे 🔴

➡️◾️Document verification वेळी लागणारे certificate ची यादी तयार ठेवा

➖➖➖➖➖➖➖➖
🌐 @MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍11❤2😍2🎉1