𝐕𝐈𝐒𝐈𝐎𝐍 𝐌𝐏𝐒𝐂
172K subscribers
19.7K photos
87 videos
1.88K files
18.1K links
👉 TCS आणि IBPS.
📌 UPSC | राज्यसेवा
📌 PSI, STI, ASO

➥MPSC क्लर्क 7k+
➥नोट्स आणि प्रश्नपत्रिका
➥सामान्य ज्ञान + चालू घडामोडी
➥ एकूण 90,000 + MCQ

Join our whatsapp channel
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t

Contact : @spardha_admin
Download Telegram
📌#court #marking system
♦️जिल्हा न्यायालय कनिष्ठ लिपिक Marks System.🙏🙏

➡️👉 या मध्ये भाषा ज्ञान मध्ये मराठी 8 तर इंग्रजी 8 मार्क साठी येईल.
➡️👉 जनरल मध्ये प्रत्येक दिलेला विषय वर किमान 3 प्रश्न राहतील.
➗➗➗➗➗➗➗➗➗
✅🟣@MPSC_vision🟣✅
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍18❤4😍3🔥1
✅31 January Update✅

📌 MSF नवीन यादी.
https://telegram.me/mpsc_vision/34842

📌 Bio all pdf
https://telegram.me/mpsc_vision/34843

📌 महाराष्ट्र इतिहास शॉर्ट नोट्स
https://telegram.me/mpsc_vision/34852

📌 नगरपरिषद प्राप्त आक्षेपाबाबत प्रसिद्धीपत्रक
https://telegram.me/mpsc_vision/34857

📌 नगरपरिषद Final Response Sheet उपलब्ध
https://telegram.me/mpsc_vision/34861

📌 पोलीस भरती IMP अपडेट्स
https://telegram.me/mpsc_vision/34864

📌 राज्यसेवा 2022 चे टॉपर विनायक पाटील सर (RANK 1) यांची राज्यसेवा पूर्व आणी मुख्य परीक्षाकरिता booklist..
https://telegram.me/mpsc_vision/34869

📌 जागतिक आरोग्य संघटना
संपूर्ण माहिती

https://telegram.me/mpsc_vision/34870

📌 महाराष्ट्र इतिहास
https://telegram.me/mpsc_vision/34871

📌 जिल्हा न्यायालय शिपाई साठी Marking System
https://telegram.me/mpsc_vision/34875

📌 जिल्हा न्यायालय कनिष्ठ लिपिक Marks System.
https://telegram.me/mpsc_vision/34876
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍24❤2⚡2👌2😍2
सत्य कोणत्याही कसोटीला कधीच

घाबरत नाही पण दु्दैवाने सत्याला

सुद्धा काही वेळा शपथेच्या आधाराची

गरज लागते . 💯

😍😍शुभसकाळ😍😍
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍48❤8🔥2👌1
📌छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका निकाल

➡️https://www.aurangabadmahapalika.org/padbharti-2023
➗➗➗➗➗➗➗➗➗
✅🟣@MPSC_vision🟣✅
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍5❤1🔥1👏1
✅#court Exam क्लार्क कशी होते?🔥🔥

📌♦️लिपिक निवड चाचणी परीक्षा गुण

✅1) चाळणी परीक्षा
प्रश्न 40    गुण 40 (प्रति प्रश्न 1 गुण )

Imp:- पदांच्या 7 सात पट मुलांचीच पुढील परीक्षेसाठी निवड करण्यात येईल.

ही परीक्षा पास झाल्यानंतरच  पुढील परीक्षा देता येईल.

✅2) मराठी टायपिंग टेस्ट 10 मिनिट 300 शब्द.   एकूण गुण 20 ( प्रत्येक 5 चुकासाठी 1 गुण कमी करण्यात येईल.

👉 ही परीक्षा पास झाल्यास पुढील परीक्षा देता येईल.

✅3) इंग्रजी टायपिंग टेस्ट (10 मिनिट 400 शब्द )  गुण 20

वरील परीक्षा पास झाल्यासच एकूण पदांच्या 1/3 मूल मुलाखतीसाठी पात्र होतील.

✅4) मुलाखत :- 20 गुण

👉 एकूण गुण
40 + 20 + 20 + 20 = 100
अंतिम निवड 100 गुणांमधुन केली जाईल.

➖➖➖➖➖➖➖➖
🌐 @MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍47❤6👏3😍3
📌सांस्कृतिक मंडळ निवड याद्या प्रसिद्ध✅✅
➖➖➖➖➖➖➖➖
🌐 @MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍9⚡2❤2💯2
🔥🔥🔥😳😳😳💫💫💫💫
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👏31👍10❤5⚡5😍5
✅👉स्किल टेस्ट UPDATE

➡️👉टंकलेखन कौशल्य चाचणीचा चुकांबद्दल तपशील
➖➖➖➖➖➖➖➖
🌐 @MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍4👏3❤2💯2
✅#court
✅
जिल्हा न्यायालय भरती २०२४

➡️कोर्टाच्या लिपिक आणि शिपाई / चपराशी परीक्षेत #normalization होईल.
➖➖➖➖➖➖➖➖
🌐 @MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍22🥰4❤2💯2😍1
📌♦️#MPSC ऑनलाईन परीक्षेनंतर उत्तर तालिकेवर आता आक्षेप घेता येईल..

☑️➡️👉 संगणक प्रणालीवर आधारित वस्तुनिष्ठ स्वरुपाच्या चाळणी परीक्षांच्या उत्तरतालिकांबाबत स्पर्धा परीक्षांप्रमाणे परीक्षेनंतर प्रथम उत्तरतालिका प्रसिध्द करण्यात येतील व त्यावर हरकती मागविण्यात येतील. यासंदर्भात आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्दीपत्रक प्रसिध्द करण्यात आले आहे.
➗➗➗➗➗➗➗➗➗
🟣✅@MPSC_vision✅🟣
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍19👏3💯2🤝1
✅1 February Update✅

📌 छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका निकाल
https://telegram.me/mpsc_vision/34879

📌 छत्रपती संभाजीनगर महानगर पालिका शारीरिक चाचणी वेळापत्रक जाहीर
https://telegram.me/mpsc_vision/34880

📌 court Exam क्लार्क कशी होते?
https://telegram.me/mpsc_vision/34881

📌 टायपिंग संदर्भात प्रसिद्धी पत्रक
https://telegram.me/mpsc_vision/34891

📌 अंतरिम अर्थसंकल्प
https://telegram.me/mpsc_vision/34892

📌 MAHATRANSCO Technician Vacancy 2024 (Departmental Candidates )
https://telegram.me/mpsc_vision/34893

📌 लोकसभा निवडणूक RO व ARO.pdf
https://telegram.me/mpsc_vision/34894

📌 बॉम्बे उच्च न्यायालय मागील झालेले पेपर 2023
https://telegram.me/mpsc_vision/34896

📌 बॉम्बे उच्च न्यायालय मागील झालेले पेपर 2019
https://telegram.me/mpsc_vision/34897

📌 नगरपरिषद संवर्गनिहाय व आरक्षण निहाय प्राप्त अर्ज.pdf
https://telegram.me/mpsc_vision/34901

📌 ठाणे वनरक्षक भरती 06/02/2024 पासून वेळापत्रक मध्ये बदल केला आहे.
https://telegram.me/mpsc_vision/34903

📌 TA 2022 1st Order.pdf
https://telegram.me/mpsc_vision/34904
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍29❤4🔥4💯4👏3
💖 🌿 🌿 💖 🌿 🌿 💖 🌿

स्वतः भोवती शांततेचं
वलय निर्माण करा !

मग...

जगातील कुणीही तुम्हाला
उद्विग्न करू शकणार नाही !

💖 🌿 🌿 💖 🌿 🌿 💖 🌿
   🌹❣️ शुभ सकाळ ❣️🌹
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍33❤10⚡2😍2
📌#UPDATE

🔖 राज्यात लवकरच शिक्षक भरती 🔖

◾️पदभरतीच्या जाहिराती या आठवड्यात पूर्ण होणार

◾️2 फेब्रुवारी पर्यंत वेळ
➗➗➗➗➗➗➗➗➗
✅Join - @MPSC_vision✅
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍10❤2💯2👏1
🔖 पोलिस भरती निवेदन

➡️◾️पोलीस भरती ऑफलाईन पद्धतीने व्हावी यासाठी निवेदन
➗➗➗➗➗➗➗➗➗
Join - @MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍23❤2🥰1👏1