𝐕𝐈𝐒𝐈𝐎𝐍 𝐌𝐏𝐒𝐂
172K subscribers
19.7K photos
87 videos
1.88K files
18.1K links
👉 TCS आणि IBPS.
📌 UPSC | राज्यसेवा
📌 PSI, STI, ASO

➥MPSC क्लर्क 7k+
➥नोट्स आणि प्रश्नपत्रिका
➥सामान्य ज्ञान + चालू घडामोडी
➥ एकूण 90,000 + MCQ

Join our whatsapp channel
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t

Contact : @spardha_admin
Download Telegram
✅♦️आरोग्य विभाग गट क, गट ड #Update

➡️👉 DV च्या दिवशीच तात्काळ joining. 🔥🔥
➗➗➗➗➗➗➗➗➗
🟣✅@MPSC_vision✅🟣
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍24🎉5❤4👏2💯1
📌सर्वात महत्वाचे पुरस्कार

🟣▪️आयसीसी पुरुष क्रिकेटपटू (सर गारफिल्ड सोबर्स ट्रॉफी) – पॅट कमिन्स (ऑस्ट्रेलिया)

🟣▪️ICC महिला क्रिकेटपटू ऑफ द इयर (राशेल हेहो फ्लिंट ट्रॉफी) – नॅट सायव्हर-ब्रंट (इंग्लंड)

🟣▪️ICC पुरुष कसोटी क्रिकेटपटू - उस्मान ख्वाजा (ऑस्ट्रेलिया)
ICC पुरुषांचा एकदिवसीय क्रिकेटपटू - विराट कोहली (भारत)

▪️ICC महिला वनडे क्रिकेटर ऑफ द इयर – चामरी अथापथ (श्रीलंका)

🟣▪️ICC पुरूषांचा T20I वर्षातील सर्वोत्तम संघ – सूर्य कुमार यादव (भारत)

🟣▪️ICC महिला T20I वर्षातील सर्वोत्तम संघ – चामरी अथापथ (श्रीलंका)

🟣▪️आयसीसी अंपायर ऑफ द इयर (डेव्हिड शेफर्ड ट्रॉफी) – रिचर्ड इलिंगवर्थ (इंग्लंड)

🟣▪️ICC स्पिरिट ऑफ द इयर पुरस्कार – झिम्बाब्वे

🟣▪️ICC पुरूषांचा वर्षातील उदयोन्मुख क्रिकेटपटू – रचिन रवींद्र (न्यूझीलंड)

🟣▪️ICC महिला उदयोन्मुख क्रिकेटर ऑफ द इयर – फोब लिचफिल्ड (ऑस्ट्रेलिया)

➗➗➗➗➗➗➗➗➗
🟣✅@MPSC_vision✅🟣
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍26🎉3❤2👏2😍1
✅♦️👉आरोग्य विभाग गट क, गट ड भरती

✅♦️👉उर्वरित निकाल 8 दिवसात लागतील.

✅♦️👉 सोमवार ते शनिवार कधीपण लागू शकतात.
➗➗➗➗➗➗➗➗➗
🍎जॉईन-@MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍15❤2😍2🎉1
➡️जिल्हा न्यायालय कनिष्ठ लिपिक व शिपाई Marks System

➡️उद्या पासून कोर्ट परीक्षा चालू होत आहेत त्यासाठी शुभेच्छा 💐
➗➗➗➗➗➗➗➗
✅Join @MPSC_vision✅
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍20💯4👏2
📌छ संभाजी नगर ग्राउंड वेळापत्रक प्रसिद्ध

➡️6 आणि 7 तारीख : फक्त मुले

➡️8 फेब्रुवारी : फक्त मुली
➗➗➗➗➗➗➗➗➗
✅Join @MPSC_vision✅
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍17❤5🥰1😍1
🔖 महाराष्ट्रातील भारतरत्न पुरस्कार विजेते

🟣◾️धोंडो केशव कर्वे
🟣◾️पांडुरंग वामन काणे
🟣◾️आचार्य विनोबा भावे
🟣◾️डॉ. बाबासाहेब आंबेडकर
🟣◾️जे.आर.डी. टाटा
🟣◾️लता मंगेशकर
🟣◾️भीमसेन जोशी
🟣◾️सचिन तेंडुलकर
🟣◾️नानाजी देशमुख
➗➗➗➗➗➗➗➗➗
Join➡️ @MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍70💯14❤6👏4⚡3
🔴 उद्या होणाऱ्या कोर्ट लिपिक परीक्षा साठी नेगेटिव्ह मार्किंग नाही आहे. खूप जण विचारत होते त्यामुळे सांगितले..

👉 40 मार्क्स पेपर,40 मिनिट वेळ राहील..

👉 पॅटर्न साधारणपणे खालीलप्रमाणे असेल.

👉 मराठी, English subject वर प्रत्येकी 8 प्रश्न असतील.. एकूण 16 प्रश्न 🙏

👉 GK प्रत्येक विषय साधारण 2 किंवा 3 प्रश्न एकूण 16 प्रश्न

👉 कॉम्प्युटर वर 8 प्रश्न..

➗➗➗➗➗➗➗➗➗
🌐 @MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍45⚡3👏3😍3🥰2
✅4 February Update✅

📌 Nivedan & Gen Merit List Naashik (1).pdf
https://telegram.me/mpsc_vision/34993

📌 कृषी विभाग सर्व निकाल
https://telegram.me/mpsc_vision/35008

📌 कृषी वरिष्ठ लिपिक मेरिट लिस्ट वेबसाइट वर उपलब्ध.
https://telegram.me/mpsc_vision/35009

📌 सर्वात महत्वाचे पुरस्कार
https://telegram.me/mpsc_vision/35016

📌 महानिर्मिती कनिष्ठ अभियंता(सुरक्षा)
https://telegram.me/mpsc_vision/35018

📌 Circular 171 Waiting DV Schedule Part 2
https://telegram.me/mpsc_vision/35021

📌 छ संभाजी नगर ग्राउंड वेळापत्रक प्रसिद्ध
https://telegram.me/mpsc_vision/35024

📌मनुष्य बळ माहिती 02-Feb-2024 17-53-10 (1).pdf
https://telegram.me/mpsc_vision/35026

📌 महाराष्ट्रातील भारतरत्न पुरस्कार विजेते
https://telegram.me/mpsc_vision/35029
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍21❤6😍2🤝2
💖 🌿 🌿 💖 🌿 🌿 💖 🌿

जर तुम्ही त्या व्यक्तीची वाट पाहत असाल,
जी तुमचे जीवन वाचवणार आहे,

तर तुम्हाला फक्त,
आरशात बघण्याची आवश्यकता आहे !
           
💖 🌿 🌿 💖 🌿 🌿 💖 🌿
   🌹❣ शुभ सकाळ ❣🌹
👍41❤16💯8👏2
🔖22 हजार जागांसाठी शिक्षक भरतीची जाहिरात पवित्र पोर्टलवर प्रसिद्ध होणार.
➗➗➗➗➗➗➗➗
✅Join @MPSC_vision✅
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍11❤5🤩2🎉1
🔖आयकर विभागात होणार 12,000 पदांची भरती🔥

➡️◾️केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाच्या अध्यक्षाची माहिती.
➗➗➗➗➗➗➗➗➗
📱 @MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍42❤6😍5🥰1
पेपर सोडवणारा हा तोच ना? बायोमेट्रिक पडताळणी होणार

✉️ नेमकं काय होणार ❓

◾️कागदपत्रे तपासणीवेळी आलेला उमेदवार आणि परीक्षेवेळी घेतलेले ठसे आणि बायोमेट्रिक हे एकच आहे का चेक केले जाणार असून त्यासाठी प्रत्येक जिल्ह्यासाठी एक नोडल अधिकारी व प्रत्येक केंद्राकरिता एका निरीक्षकाची नियुक्त्ती केली आहे

✉️ आरोग्य विभागाच्या 10 संवर्गातील नियुक्त्या 8 फेब्रुवारीपर्यंत

दहा संवर्गात
🟣◾️ आहारतज्ज्ञ,
🟣◾️ कनिष्ठ अवेक्षक,
🟣◾️ रेडिओग्राफी तंत्रज्ञ,
🟣◾️नळ कारागीर,
🟣◾️वरिष्ठ सुरक्षा सहायक,
🟣◾️दंतआरोग्यक,
🟣◾️कनिष्ठ तांत्रिक सहायक,
🟣◾️हिस्टोपॅथी तंत्रज्ञ,
🟣◾️गृह नि वस्त्रपाल,
🟣◾️ ग्रंथपाल, आदी पदांचा समावेश आहे
➗➗➗➗➗➗➗➗➗
📱 @MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍41❤6🥰1💯1
🕓 लवकरचं .....

🔖 WRD फायनल Response sheet लवकरच

➡️https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32723/85761/login.html

🔖 राज्य उत्पादन शुल्क फायनल रिस्पॉन्स शीट लवकरच

➡️https://cdn3.digialm.com/EForms/configuredHtml/32550/82913/Index.html
➗➗➗➗➗➗➗➗➗
📱 @MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍22❤5😍4🔥2💯1
📌✅आजच्या झालेल्या कोर्ट लिपिक पेपर चे स्वरूप असं होते..

☑️👉 मराठी : शब्दसमूह, समानार्थी शब्द, वाक्य पृथकरण, उद्देश विस्तार, संयुक्त वाक्य, केवल वाक्य, प्रयोग,

☑️👉 इंग्लिश : passive voice, Tense, direct indirect, Question tag,

☑️👉 GK : तूलनेणे अवघड होते, प्राचीन इतिहास वर प्रश्न होते.चालू घडामोडी मागच्या आहेत, गणित बुद्धिमत्ता चा syllabus मध्येच उल्लेख नाही त्यामुळे प्रश्न येणारच नाहीत

☑️👉 कॉम्प्युटर : HOME, insert, save as, page layout अश्यावर प्रश्न होते..


☑️👉 copy paste करताना credit द्यायची लाज वाटू देऊ नका.

➗➗➗➗➗➗➗➗➗
✅🟣@MPSC_vision🟣✅
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍60❤11👏6💯6🥰2
#court
✅♦️2nd Shift कोर्ट लिपिक पॅटर्न.. 🙏
➗➗➗➗➗➗➗➗➗
➡️✅@MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍15❤2⚡1😍1
🔖 2nd शिफ्ट चे काही पेपर 🔖

◾️ ऋग्वेदामध्ये गंगा यमुना चा उल्लेख किती वेळा केलेला आहे?
◾️ कबड्डी महासंघाची स्थापना ?
◾️ Track and field  प्रकारात ऑलिम्पिक गोल्ड?
◾️हिवाळ्यात पडणारा पाऊस कोणत्या पिकासाठी उपयुक्त आहे ?
◾️ सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश कोण आहेत?
◾️ आसाम चे मतदार संघ किती ? (2019 नुसार)

📱शॉर्ट कट key विचारत आहेत. हे वाचून जा 2 मार्क चा फायदा होईल

◾️ सुक्त पिटक यांवर एक प्रश्न ?
◾️ऋग्वेदावर एक प्रश्न
◾️ भारतातील पहिला आशियाई सुवर्णपदक विजेता कोण ?
◾️ मिंटोनेट खेळाचे जुने नाव काय ?
◾️ भारतातील पहिला आलिम्पिक विजेता कोण ?
➗➗➗➗➗➗➗➗➗
📱 @MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍36👏3❤1💯1
✅हे सुद्धा लक्ष्यात ठेवा✅✅
➗➗➗➗➗➗➗➗➗
📱 @MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍17❤1😍1
✉️ न्यायालय भरती आजचे काही प्रश्न
➗➗➗➗➗➗➗➗➗
📱 @MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍17❤2😍1