💖 🌿 🌿 💖 🌿 🌿 💖 🌿
अपेक्षा अपेक्षित असते !
अपेक्षा नुसार अपेक्षा केली तर
अनपेक्षितपणे अपेक्षा पेक्षा जास्त पदरात पडते !
परंतु...
अपेक्षा पेक्षा जास्त अपेक्षा केली तर
अपेक्षा भंग अपेक्षितच असतो !
💖 🌿 🌿 💖 🌿 🌿 💖 🌿
🌹❣ शुभ सकाळ ❣🌹
अपेक्षा अपेक्षित असते !
अपेक्षा नुसार अपेक्षा केली तर
अनपेक्षितपणे अपेक्षा पेक्षा जास्त पदरात पडते !
परंतु...
अपेक्षा पेक्षा जास्त अपेक्षा केली तर
अपेक्षा भंग अपेक्षितच असतो !
💖 🌿 🌿 💖 🌿 🌿 💖 🌿
🌹❣ शुभ सकाळ ❣🌹
👍44❤9💯8
https://recruitment.midcindia.org/
https://mahafood.gov.in/website/marathi/home.aspx
https://wrd.maharashtra.gov.in/Site/1521/DIRECT-RECRUITMENT-YEAR-2023
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍14😍3❤2⚡2🤝1
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍14❤5😍1
मुलाखतीला मार्क्स येणं कठीण नाही हे मला माझे मुलाखतीचे मार्क्स बघितल्यानंतर समजलं कारण अनेक प्रश्नांना मी sorry असं उत्तर दिलं होतं आणि त्यावरून मला नक्की वाटलं होतं की आपल्याला 22-23 च्या पुढं मार्क्स येणार नाहीत पण अपेक्षेपेक्षा चांगले मार्क्स येण्याची कारणं खाली लिहतोय..
मुलाखतीला कसे जास्तीत-जास्त मार्क्स घेता येतील यासाठी शक्य तितके प्रयत्न करत रहा... बरेचदा असं होतं की एखाद्या विद्यार्थ्यांचा चांगला स्कोर असतो आणि त्याला वाटतं असतं की आपल्याला कितीही कमी मार्क्स आले तरी आपण पास होऊन जाऊ पण असा गैरसमज न करता तुम्हाला कितीही मार्क्स असले तरी मुलाखतीची तयारी प्रामाणिकपाणे आणि जोरात व्हायला हवी... मी मुलाखत दिल्यानंतर मला 23-24 मार्क्स येतील असे वाटले होते व निकालाच्या आधी मुलांनी तयार केल्या लिस्ट नुसार मी 110 व्या क्रमांकावर होतो परंतू ज्यावेळी निकाल लागला त्यावेळी मला 27 मार्क्स दिले होते...जास्तीचे जे 4-5 मार्क्स मिळाले होते त्यामुळे मी थेट 110 वरून 45 व्या Rank ने पास झालो होतो... खरंतर ही माझी पहिलीच मुलाखत होती आणि मुलाखतीला आलेल्या मार्क्समुळे मिळालेला आत्मविश्वास आजही कामी येतो त्यामुळे फक्त वर दिलेल्या सर्व Basic गोष्टी सांभाळा, खूप चांगले मार्क्स येतील... सर्वांनां मनापासून शुभेच्छा 💐❤️
@रेवण सर ( PSI)
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍51❤4💯3👏1
🍎जॉईन-@MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍10👏2⚡1❤1
सर्वोच्च न्यायालयाने आपचे कुलदीप कुमार यांना चंदीगडच्या महापौरपदाच्या निवडणुकीत विजयी घोषित केले आहे
🧐 नक्की प्रकरण काय हे समजुन घ्या
◾️चंदीगडच्या महापौरपदाच्या निवडणुक
◾️महापौर निवडणुकीचे पीठासीन अधिकारी : अनिल मसिह
◾️30 जानेवारी 2024 रोजी निवडणूक झाली
◾️रिटर्निंग ऑफिसर अनिल मसिह यांनी अवैध 8 मते अवैध घोषित केलेली
◾️महापौरपदी भाजपचे मनोज सोनकर विजयी
🔖 35 सदस्यांच्या चंदीगड महापालिकेत
◾️भाजपचे 14 नगरसेवक
◾️आपचे 13 नगरसेवक तर
◾️काँग्रेसचे 7 नगरसेवक
◾️शिरोमणी अकाली दलाचा 1 नगरसेवक आहेत
🔖 निवडणुकीत झाल्यानंतर
◾️सोनकर (भाजप ) यांना 16 मते
◾️कुमार यांना 12 ( आप) मते
◾️8 मते अवैध ठरविण्यात आली
🔖 रिटर्निंग ऑफिसर अनिल मसिह यांचा video बाहेर आल्यावर प्रकरण सुप्रीम कोर्ट मध्ये गेले
◾️मुख्य न्यायमूर्ती डीवाय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील तीन न्यायाधीशांच्या खंडपीठाने निकाल दिला
◾️रिटर्निंग ऑफिसर अनिल मसिह यांनी अवैध घोषित केलेली आठ मते वैध मानली गेली आहेत आणि आप उमेदवाराच्या बाजूने आहेत असे कोर्ट ने सांगितले
➗ ➗ ➗ ➗ ➗ ➗ ➗ ➗ ➗
🌐 @MPSC_vision
◾️चंदीगडच्या महापौरपदाच्या निवडणुक
◾️महापौर निवडणुकीचे पीठासीन अधिकारी : अनिल मसिह
◾️30 जानेवारी 2024 रोजी निवडणूक झाली
◾️रिटर्निंग ऑफिसर अनिल मसिह यांनी अवैध 8 मते अवैध घोषित केलेली
◾️महापौरपदी भाजपचे मनोज सोनकर विजयी
◾️भाजपचे 14 नगरसेवक
◾️आपचे 13 नगरसेवक तर
◾️काँग्रेसचे 7 नगरसेवक
◾️शिरोमणी अकाली दलाचा 1 नगरसेवक आहेत
◾️सोनकर (भाजप ) यांना 16 मते
◾️कुमार यांना 12 ( आप) मते
◾️8 मते अवैध ठरविण्यात आली
◾️मुख्य न्यायमूर्ती डीवाय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील तीन न्यायाधीशांच्या खंडपीठाने निकाल दिला
◾️रिटर्निंग ऑफिसर अनिल मसिह यांनी अवैध घोषित केलेली आठ मते वैध मानली गेली आहेत आणि आप उमेदवाराच्या बाजूने आहेत असे कोर्ट ने सांगितले
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍81❤12👏6🥰3💯3
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍23👏4❤2😍2🤝2
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍19🎉2❤1😍1
https://telegram.me/mpsc_vision/35703
https://telegram.me/mpsc_vision/35704
https://telegram.me/mpsc_vision/35706
https://telegram.me/mpsc_vision/35709
https://telegram.me/mpsc_vision/35710
https://telegram.me/mpsc_vision/35712
गडचिरोली विभाग
https://telegram.me/mpsc_vision/35714
उमेदवारांची निवड यादी व एकत्रित (Consolidated) प्रतिक्षा यादी गुणवत्तेनुसार
https://telegram.me/mpsc_vision/35718
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍27❤3👏2🎉1
💖 🌿 🌿 💖 🌿 🌿 💖 🌿
जगातील सर्वात कठीण काम,
दुसऱ्याचं मत परिवर्तन करणे !
आणि...
सर्वात सोपे काम,
स्वतःचे मत परिवर्तन करणे !
तेव्हा, स्वतः बदला म्हणजे जग बदलेल !
💖 🌿 🌿 💖 🌿 🌿 💖 🌿
🌹❣ शुभ सकाळ ❣🌹
जगातील सर्वात कठीण काम,
दुसऱ्याचं मत परिवर्तन करणे !
आणि...
सर्वात सोपे काम,
स्वतःचे मत परिवर्तन करणे !
तेव्हा, स्वतः बदला म्हणजे जग बदलेल !
💖 🌿 🌿 💖 🌿 🌿 💖 🌿
🌹❣ शुभ सकाळ ❣🌹
👍52❤7👏6💯3👌1
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍18❤1🎉1😍1
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍4❤2👏1🎉1
https://www.aurangabadmahapalika.org/padbharti-2023
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍7❤1🎉1😍1
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍15😍2❤1🎉1💯1
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍21😍5💯5❤3🤩2
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍46❤4👏2🎉2
🚇 या बोगद्यातून काश्मीर खोऱ्यातील पहिली विजेवर चालणारी रेल्वे गाडी धावली.
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍30👏3❤2🥰1
▪️जातीऐवजी वर्गाला लाभ देण्याची सरकारची भूमिका
▪️मराठा समाजाला आता EWS आरक्षण नाही
▪️पूर्वी लाभ घेतलेल्यांच्या आरक्षणाला धक्का नाही
तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी लोकसख्येच्या प्रमाणात मराठा समाजाला शिक्षण
आणि नोकरीत 16% आरक्षण दिले होते.
समाजाला शिक्षणामध्ये 13% तर नोकऱ्यांमध्ये 12% आरक्षण उच्च न्यायालयाने मान्य केले.
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍40⚡2👏2❤1
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍15❤2💯2😍1