𝐕𝐈𝐒𝐈𝐎𝐍 𝐌𝐏𝐒𝐂
172K subscribers
19.7K photos
87 videos
1.88K files
18.1K links
👉 TCS आणि IBPS.
📌 UPSC | राज्यसेवा
📌 PSI, STI, ASO

➥MPSC क्लर्क 7k+
➥नोट्स आणि प्रश्नपत्रिका
➥सामान्य ज्ञान + चालू घडामोडी
➥ एकूण 90,000 + MCQ

Join our whatsapp channel
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t

Contact : @spardha_admin
Download Telegram
📌शिक्षक भरती पवित्र पोर्टल
➗➗➗➗➗➗➗➗
📱 @MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍8💯3❤1👏1
📱 SBI क्लर्क मुख्य परीक्षा 2024 हॉल तिकीट आलेली आहेत

✅◾️कोणी असेल तर पाहून घ्या 👇👇

➡️https://ibpsonline.ibps.in/sbijaoct23/oecla_fenr24/login.php?appid=8217f77201138cb5e96483cfd40d790d
➗➗➗➗➗➗➗➗➗
📱 @MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍4❤2👏1🎉1
📌छ संभाजी नगर महानगरपालिका भरती

➡️निवड यादी व प्रतिक्षा यादी

➡️लिंक
https://www.aurangabadmahapalika.org/padbharti-2023
➗➗➗➗➗➗➗➗
📱 @MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍7❤1🎉1😍1
💳 सर्वात शक्तिशाली पासपोर्ट

✅◾️फ्रान्सचा पासपोर्ट जगात सर्वात शक्तिशाली
✅◾️भारत 80 व्या स्थानी आहे भारतीय पासपोर्टवर 77 देशांमध्ये विनाव्हिसा जाता येते.
➗➗➗➗➗➗➗➗➗
🌐 @MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍15😍2❤1🎉1💯1
🔖मी , 'ती' आणि स्पर्धा परीक्षा वास्तव

➡️https://www.esakal.com/amp/education-jobs/avinash-shitole-writes-mi-shi-and-competitive-examination-student-pjp78

🔴By Avinash Shitole
➗➗➗➗➗➗➗➗➗
📱 @MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍21😍5💯5❤3🤩2
📌 देशातील पहिले : सामान्य ज्ञान नोटस्✅✅

➡️📖 देशातील पहिला निर्मल जिल्हा - कोल्हापूर

➡️📖 देशातील पहिली हॉल्टीकल्चर रेल्वे येथे सुरु झाली - भुसावळ - आजदपूर

➡️📖 देशातील पहिली ऑनलाईन ब्रेक लायब्ररी - मुंबई

➡️📖 देशातील पहिले स्थानिक स्वराज्य संस्थेत मतदान अनिवार्य करणारे राज्य - गुजरात

➡️📖 देशातील पहिली संत्रा वायनरी - सावरगाव (नागपूर)

➡️📖 देशातील पहिले व्यसनमुक्ती साहित्य संम्मेलन - पुणे

➡️📖 देशातील पहिली ई-जीपीएफची सुरूवात - अरुणाचल प्रदेश

➡️📖 देशातील पहिले मुक्त कृषी विद्यापीठ - नागपूर

➡️📖 देशातील क्रिडा धोरण राबविणारे पहिले राज्य - महाराष्ट्र

➡️📖 देशातील युवा धोरण राबविणारे पहिले राज्य - महाराष्ट्र

➗➗➗➗➗➗➗➗➗
✅@MPSC_vision✅
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍46❤4👏2🎉2
🚂 भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उधमपूर-श्रीनगर-बारामुल्ला रेल्वे लिंकवरील देशातील सर्वात लांब रेल्वे बोगद्याचे उद्घाटन केले

🟣◾️12.77-किमी- लांब बोगदा
🟣◾️T-50 म्हणून ओळखला जातो
🟣◾️हा बनिहाल-खारी-संबर- सांगलदान विभागाचा एक भाग आहे, ज्यामुळे बारामुल्ला ते सांगलदान पर्यंत ट्रेन धावू शकतात.

🚇 या बोगद्यातून काश्मीर खोऱ्यातील पहिली विजेवर चालणारी रेल्वे गाडी धावली.
➡️◾️पंतप्रधान मोदींनी एकाच वेळी विजेवर दोन धावणाऱ्या रेल्वे गाड्यांना हिरवा झेंडा दाखविला.
🔥एक गाडी ही श्रीनगर ते सांगल्दान आणि
🔥दुसरी सांगल्दान ते श्रीनगर दरम्यान धावली
➗➗➗➗➗➗➗➗➗
🌐 @MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍30👏3❤2🥰1
🔖 राज्यात आता 72% आरक्षण

▪️जातीऐवजी वर्गाला लाभ देण्याची सरकारची भूमिका
▪️मराठा समाजाला आता EWS आरक्षण नाही
▪️पूर्वी लाभ घेतलेल्यांच्या आरक्षणाला धक्का नाही

🔖 आगोदर कसे दिले होते आरक्षण

✅◾️2014 च्या विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर
तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी लोकसख्येच्या प्रमाणात मराठा समाजाला शिक्षण
आणि नोकरीत 16% आरक्षण दिले होते.
✅◾️देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना मराठा
समाजाला शिक्षणामध्ये 13% तर नोकऱ्यांमध्ये 12% आरक्षण उच्च न्यायालयाने मान्य केले.
✅◾️उद्भव ठाकरे सरकार असताना सर्वोच्च न्यायालयाने ते फेटाळले.
✅◾️आता एकनाथ शिंदे आधीच्या तुलनेत अनुक्रमे आरक्षणाचा टक्का तीन आणि दोनने कमी झाला आहे. दोन्हीसाठी आता 10% आरक्षण असेल.
➗➗➗➗➗➗➗➗➗
🌐 @MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍40⚡2👏2❤1
📌अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग

✅➡️Admit card आलेली आहेत 👇

☑️➡️https://ibpsonline.ibps.in/fcscpdjun23/oecla_febr24/login.php?appid=12d652a8a1eabee7c945f85b79df8bd0

➗➗➗➗➗➗➗➗➗
✅@MPSC_vision✅
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍15❤2💯2😍1
➡️➡️♦️👉महाराष्ट्र लोकसेवा आयोग (राज्यसेवा) 2023-24 परीक्षा पूर्व प्रशिक्षणाकरिता वाढलेल्या जांगानुसार निवड झालेल्या विद्यार्थ्यांची चौथी प्रतिक्षा यादी.

☑️➡️♦️👉लिंक- https://mahajyoti.org.in/en/%e0%a4%ae%e0%a4%b9%e0%a4%be%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%b7%e0%a5%8d%e0%a4%9f%e0%a5%8d%e0%a4%b0-%e0%a4%b2%e0%a5%8b%e0%a4%95%e0%a4%b8%e0%a5%87%e0%a4%b5%e0%a4%be-%e0%a4%86%e0%a4%af%e0%a5%8b%e0%a4%97-17/
➗➗➗➗➗➗➗➗➗
🍎जॉईन-@MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍10😍2❤1🔥1
✅नगर रचना प्रसिद्धपत्रक
➗➗➗➗➗➗➗
✅@MPSC_vision✅
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍15👏2❤1💯1
➡️◾️महाराष्ट्राचा राज्य प्राणी ➡️ शेकरू.
➡️◾️महाराष्ट्राचे राज्य  फुल ➡️ ताम्हण किवा जारूळ
➡️◾️महाराष्ट्राचा राज्य पक्षी ➡️हरियाल ( हिरवे कबुतर)
➡️◾️महाराष्ट्राचा राज्य फुलपाखरू ➡️ ब्लू मॉर्मन.
➡️◾️महाराष्ट्राचे राज्य गीत ➡️ जय जय महाराष्ट्र माझा
➡️◾️महाराष्ट्राचा राज्य कांदळवन वृक्ष ➡️ पांढरी चिप्पी
➡️◾️राज्यमासा ➡️ सिल्व्हर पॉम्फ्रेट ( पापलेट )
➡️◾️राज्यशस्त्र ➡️ दांडपट्टा
➗➗➗➗➗➗➗➗➗
✅@MPSC_vision✅
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍35❤2⚡1👏1
➡️◾️1864 मध्ये, दोन विनाशकारी चक्रीवादळे कोलकाता आणि आंध्र किनारपट्टीवर आदळली, ज्यामुळे मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाली.
➡️◾️या आपत्तींच्या तीव्रतेने वातावरणातील मापदंडांचे निरीक्षण करण्यासाठी प्रणालीची अनुपस्थिती ठळक केली, ज्यामुळे 1875 मध्ये भारतीय हवामान विभाग (IMD) ची स्थापना झाली .

➡️◾️भारताचे उपराष्ट्रपती, श्री जगदीप धनखड हे त्याच्या स्थापनेच्या 150 व्या वर्षाच्या उद्घाटन समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
➗➗➗➗➗➗➗➗➗
🌐 @MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍31❤6😍3🤝3
✅21 February Update✅

📌 महाज्योती. Centre-Wise-List.pdf
https://telegram.me/mpsc_vision/35729

📌 SBI क्लर्क मुख्य परीक्षा 2024 हॉल तिकीट आलेली आहेत
https://telegram.me/mpsc_vision/35730

📌 छ संभाजी नगर महानगरपालिका भरती
निवड यादी व प्रतिक्षा यादी

https://telegram.me/mpsc_vision/35731

📌 देशातील पहिले : सामान्य ज्ञान नोटस्
https://telegram.me/mpsc_vision/35738

📌 अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग Admit card आलेली आहेत
https://telegram.me/mpsc_vision/35741

📌 महाराष्ट्र लोकसेवा आयोग (राज्यसेवा) 2023-24 परीक्षा पूर्व प्रशिक्षणाकरिता वाढलेल्या जांगानुसार निवड झालेल्या विद्यार्थ्यांची चौथी प्रतिक्षा यादी.
https://telegram.me/mpsc_vision/35742

📌 नगर रचना ग्रुप D रिझल्ट
https://telegram.me/mpsc_vision/35743

📌 नगररचना शिपाई गट_ ड सूचना आलेल्या आहेत वाचून घ्या.
https://telegram.me/mpsc_vision/35748

📌 नगररचना आणि मूल्य निर्धारण विभाग गट-ड निकाल
https://telegram.me/mpsc_vision/35750

📌 राज्यसेवा पूर्व परीक्षेमध्ये योजनांवर आतापर्यंत आलेले प्रश्न...
https://telegram.me/mpsc_vision/35751
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍25⚡2❤2👏2😍1
थोडंफार सहन करायला शिकलं पाहिजे कारण

आपल्यातही बऱ्याच अशा  कमतरता असतात

ज्यांना समोरची माणसं सहन करत असतात.

💐💐 ..शुभ सकाळ.. 💐💐
👍68💯26🎉2😍2❤1
🔖 बृहन्मुंबई महानगरपालिका - मानव संसाधन समन्वयक (कनिष्ठ) (वर्ग-क) भरती

➡️◾️पदाचे नाव : मानव संसाधन समन्वयक (कनिष्ठ) (वर्ग-क)

➡️◾️वेतनश्रेणी (सुधारित) : M 15 (Pay Matrix) - रु. 25,500-81,100

➡️◾️भरावयाच्या रिक्त पदांची संख्या : 38
➗➗➗➗➗➗➗➗➗
📱 @MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍37❤2👏2⚡1
🥸 EWS मराठा उमेदवारांना वयात सूट नाही

✅◾️उच्च न्यायालयाचा निर्वाळा
✅◾️मागासवर्गीयांप्रमाणे सवलतीस नकार

⚠️ "फक्त एका परीक्षेबाबत निर्णय दिलेला आहे - SEBC - EWS प्रकरण"

✅◾️न्यायदंडाधिकारी व दिवाणी न्यायाधीशांच्या पदांसाठी मराठा समाजातील उमेदवारांनी सामाजिक आणि आर्थिक मागासवर्गातून (SEBC) अर्ज केला होता. परंतु, SEBC कायदा रद्द झाल्यानंतर त्यांचा समावेश EWS झाला. मात्र, या प्रवर्गाला देण्यात आलेली वयाची सवलत मराठा उमेदवारांना आता लागू होणार नाही
➗➗➗➗➗➗➗➗
📱 @MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍36❤3👏3⚡2🥰2
🔖परीक्षेला उरलेले दिवस 🔖
➗➗➗➗➗➗➗➗➗
🔴 राज्यसेवा पूर्व 2024

🔘 28 एप्रिल 2024

⏱️Count:- 66 दिवस 🔥
➗➗➗➗➗➗➗➗➗
🔘 Combine पूर्व 2024

🔴16 जून 2024

⏱️ Count:- 115 दिवस 🔥
➗➗➗➗➗➗➗➗
✅@MPSC_vision✅
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍16❤3👏2
📌अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग

✅➡️Admit card आलेली आहेत 👇

☑️➡️https://ibpsonline.ibps.in/fcscpdjun23/oecla_febr24/login.php?appid=12d652a8a1eabee7c945f85b79df8bd0

➗➗➗➗➗➗➗➗➗
✅@MPSC_vision✅
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍9❤1👏1
📣पुरवठा निरीक्षक

⚠️उमेदवारांना सूचना

‼️हॉलतिकीट लिंक
https://ibpsonline.ibps.in/fcscpdjun23/oecla_febr24/login.php?appid=12d652a8a1eabee7c945f85b79df8bd0
➗➗➗➗➗➗➗➗➗
Join
@MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍13❤1😍1