𝐕𝐈𝐒𝐈𝐎𝐍 𝐌𝐏𝐒𝐂
172K subscribers
19.7K photos
87 videos
1.88K files
18.1K links
👉 TCS आणि IBPS.
📌 UPSC | राज्यसेवा
📌 PSI, STI, ASO

➥MPSC क्लर्क 7k+
➥नोट्स आणि प्रश्नपत्रिका
➥सामान्य ज्ञान + चालू घडामोडी
➥ एकूण 90,000 + MCQ

Join our whatsapp channel
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t

Contact : @spardha_admin
Download Telegram
🔖परीक्षेला उरलेले दिवस 🔖
➗➗➗➗➗➗➗➗➗
🔴 राज्यसेवा पूर्व 2024

🔘 28 एप्रिल 2024

⏱️Count:- 66 दिवस 🔥
➗➗➗➗➗➗➗➗➗
🔘 Combine पूर्व 2024

🔴16 जून 2024

⏱️ Count:- 115 दिवस 🔥
➗➗➗➗➗➗➗➗
✅@MPSC_vision✅
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍16❤3👏2
📌अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग

✅➡️Admit card आलेली आहेत 👇

☑️➡️https://ibpsonline.ibps.in/fcscpdjun23/oecla_febr24/login.php?appid=12d652a8a1eabee7c945f85b79df8bd0

➗➗➗➗➗➗➗➗➗
✅@MPSC_vision✅
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍9❤1👏1
📣पुरवठा निरीक्षक

⚠️उमेदवारांना सूचना

‼️हॉलतिकीट लिंक
https://ibpsonline.ibps.in/fcscpdjun23/oecla_febr24/login.php?appid=12d652a8a1eabee7c945f85b79df8bd0
➗➗➗➗➗➗➗➗➗
Join
@MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍13❤1😍1
📌♦️👉छ. संभाजीनगर महानगरपालिका भरती 2023

☑️➡️♦️👉निवड यादी व प्रतिक्षा यादी लागलेली आहे

☑️➡️♦️👉लिंक- https://www.aurangabadmahapalika.org/padbharti-2023
➗➗➗➗➗➗➗➗➗
🍎जॉईन-@MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍6😍2⚡1❤1
❇️👉पवित्र पोर्टल शिक्षण सेवक प्राप्त यादीनुसार कागदपत्रे पडताळणी प्रपत्र
➗➗➗➗➗➗➗➗➗
📱 @MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍8❤1😍1
⚠️ अत्यंत महत्वाचे ...

तलाठी भरती मध्ये प्रचंड प्रमाणात घोटाळे झालेले आहेत हे सर्वांना माहीतच आहे आमच्याकडे बरीच मुलांचे नावे आलेले आहेत तसेच ज्यांना कुणाला अजून माहित आहे की हा मुलगा बोगस आहे त्यांची नावे तुम्ही आम्हाला द्या तुमचं नाव गुपित ठेवले जाईल त्याबाबत कोणतेही मनात शंका आणू नका. संशयित मुलाचे नाव आणि जिल्हा फक्त व्हाट्सअप मेसेज करायचा आहे.

संपर्क क्रमांक -

राहुल कवठेकर
http://wa.me/+918668378583

स्पर्धा परीक्षा समन्वय समिती महाराष्ट्र राज्य
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👌42👍23👏7⚡3🥰2
💥 इतिहास 💥

➡️१)  १७७३ - रेग्युलेटिंग अॅक्ट
➡️२)  १८२२ - कुळ कायदा
➡️३)  १८२९ - सतीबंदी कायदा
➡️४)  १८३५ - वृत्तपत्र कायदा
➡️५)  १८५४ - वूड्सचा शिक्षणविषयक खलिता
➡️६)  १८५६ - विधवा पुनर्विवाह कायदा
➡️७)  १८५८ - राणीचा जाहीरनामा
➡️८)  १८५९ - बंगाल रेंट अॅक्ट
➡️९)  १८६० - इंडियन पिनल कोड
➡️१०)  १८६१ - इंडियन हायकोर्ट अॅक्ट
➡️११)  १८७०- आर्थिक विकेंद्रीकरण कायदा
➡️१२)  १८७८ - व्हर्नाक्युलर प्रेस अॅक्ट
➡️१३)  १८८२ - देशी वृत्तपत्र कायदा
➡️१४)  १८८३ - इलबर्ट बिल कायदा
➡️१५)  १८८७ - कुळ कायदा
➡️१६)  १८९२ - कौन्सिल अॅक्ट
➡️१७)  १८९९ - भारतीय चलन कायदा
➡️१८)  १९०१ - पंजाब लँड एलिनेशन कायदा
➡️१९)  १९०४ - भारतीय विद्यापीठ कायदा
➡️२०)  १९०४ - प्राचीन वस्तुजतन कायदा
➡️२१)  १९०४ - सहकारी पतसंस्था कायदा
➡️२२)  १९०९ - मोर्ले मिंटो सुधारणा कायदा
➡️२३)  १९१९ - मॉँटेग्यू चेम्सफोर्ड सुधारणा कायदा
➡️२४)  १९१९ - रौलेक्ट कायदा
➡️२५)  १९३५ - भारत सरकार कायदा
➡️२६)  १९४४ - राजाजी योजना
➡️२७)  १९४५ - वेव्हेल योजना
➡️२८)  १९४५ - त्रिमंत्री योजना
➡️२९)  १९४७ - माउंटबॅटन योजना
➡️३०)  १९४७ - भारतीय स्वातंत्र्याचा कायदा
➗➗➗➗➗➗➗➗➗
✅🟣@MPSC_vision🟣✅
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍61⚡5😍3❤1💯1
➡️सहकार विभाग नियुक्तीपत्र:- संबंधित विभागीय सहनिबंधक, सहकारी संस्था यांच्या कार्यालयामार्फत निर्गमित करण्यात येतील.

➡️तसेच सदर पदांची प्रतीक्षा यादी लवकरच या कार्यालयाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात होईल.
➗➗➗➗➗➗➗➗
📱 @MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍17😍3⚡1❤1
➡️♦️👉सहकार भरती अंतिम निवड यादीबाबत प्रसिद्धीपत्रक

➡️♦️👉लिंक- https://sahakarayukta.maharashtra.gov.in/Site/Home/NewsMore.aspx
➗➗➗➗➗➗➗➗➗
🍎जॉईन-@MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍9😍2❤1🎉1
📌♦️👉IBPS SO Interview Call Letter Out

☑️➡️♦️👉लिंक- https://ibpsonline.ibps.in/crpsp13jun23/intcla_febr24/login.php?appid=6bc7a9b5773fe2017178d28c3bd5efb3
➗➗➗➗➗➗➗➗➗
🍎जॉईन-@MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍6❤1👏1🤩1
📌 ज्येष्ठ विधिज्ञ फली नरिमन यांचे निधन

◾️नाव : फली सॅम नरिमन
◾️जन्म :10 जानेवारी 1929
◾️मृत्यू 21 फेब्रुवारी 2024 - 95 वर्षी
◾️1971 पासून भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे वरिष्ठ वकील होते 
◾️1991 ते 2010 - भारतीय बार असोसिएशनचे अध्यक्ष होत
◾️मे 1972 - जून 1975 या काळात भारताचे अतिरिक्त सॉलिसिटर जनरल होते.
◾️1999 ते 2005 दरम्यान राज्यसभेचे  सदस्य होते ( नामनिर्देशित)
◾️सर्वोत्कृष्ट प्रतिसादक मेमोरँडम'साठी विस मूट ईस्टचा फली नरिमन पुरस्कार नरिमन यांच्या नावावर आहे
◾️ आत्मचरित्र - ‘बिफोर मेमरी फेड्स’ असे आहे.

◾️1991- पद्मभूषण पुरस्कार
◾️2007 -पद्मविभूषण पुरस्कार
➗➗➗➗➗➗➗➗
📱 @MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍23❤4👏2😍2🎉1
. ❇️ 73 दिव्यांग पुनर्वसन केंद्र ❇️

➡️◾️राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात दिव्यांगांसाठी पुनर्वसन केंद्र उभारण्यासाठी गतीने कार्यवाही करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले.
➡️◾️ ‘नमो दिव्यांग शक्ती’ अभियानांतर्गत राज्यात 73 दिव्यांग पुनर्वसन केंद्र उभारण्याचा संकल्प केला आहे.
➡️◾️ यात दिव्यांगाना सक्षम करण्यासाठी विविध साधनांची उपलब्धता राहील
➗➗➗➗➗➗➗➗➗
📱 @MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍17❤10😍3🎉1
💥💥♦️ उद्या कोणताही movie 99/- रुपयात पाहा.. 🔥🔥🔥🔥

➗➗➗➗➗➗➗➗
✅@MPSC_vision✅
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍21❤6👏2🎉2
📌CDPO गट अ = शून्य जागांचे मागणीपत्र

➡️दिनांक : 22/02/2024 पर्यंत
➗➗➗➗➗➗➗➗➗
✅@MPSC_vision✅
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍25😍4❤3👌1
📌◾️Culture Department hall ticket

✅◾️Recruitment of Various Posts in Group-B (Non-Gazetted) & Group-C / गट-ब (अराजपत्रित)आणि गट-क संवर्गातील विविध पदांची भरती

☑️➡️https://ibpsonline.ibps.in/dambcdjun23/oecla_nov23/login.php?appid=d5db2073747120508c11f020e0ca1da0

➗➗➗➗➗➗➗➗➗
✅@MPSC_vision✅
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍15💯3👏2❤1
📌❇️ सोलापूर मनपा

🟣◾️Response sheet

🟣◾️24th February 2024
    @11:55 PM.

📱 Link 👇

➡️https://cdn3.digialm.com/EForms/configuredHtml/32645/84486/login.html

➡️सोलापूर महानगरपालिका संपूर्ण जाहिरात

➗➗➗➗➗➗➗➗➗
✅@MPSC_vision✅
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍14👏3❤1💯1
✅22 February Update✅

📌 बृहन्मुंबई महानगरपालिका - मानव संसाधन समन्वयक (कनिष्ठ) (वर्ग-क) भरती
https://telegram.me/mpsc_vision/35755

📌 अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग Admit card आलेली आहेत
https://telegram.me/mpsc_vision/35758

📌 पुरवठा निरीक्षक परीक्षा कशी आहे?
याची विस्तृत माहितीपुस्तिका

https://telegram.me/mpsc_vision/35759

📌 बृहन्मुंबई महानगरपालिका - मानव संसाधन समन्वयक (कनिष्ठ) (वर्ग-क) भरती
https://telegram.me/mpsc_vision/35760

📌 Document Verification Schedule Waiting List Candidates - Advertisement No.2/2022
https://telegram.me/mpsc_vision/35777

📌 सहकार भरती अंतिम निवड यादीबाबत प्रसिद्धीपत्रक
https://telegram.me/mpsc_vision/35778

📌 IBPS SO Interview Call Letter Out
https://telegram.me/mpsc_vision/35779

📌 समान नागरी कायदा
https://telegram.me/mpsc_vision/35781

📌 Culture Department hall ticket
https://telegram.me/mpsc_vision/35787

📌 सोलापूर मनपा Response sheet
https://telegram.me/mpsc_vision/35788
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍27❤1😍1🤝1
💖 🌿 🌿 💖 🌿 🌿 💖 🌿

पायाला झालेली जखम, जपून चालायला शिकवते !

आणि...

मनाला झालेली जखम, कसे जगायचे हे शिकवते !

💖 🌿 🌿 💖 🌿 🌿 💖 🌿
       🌺 शुभ सकाळ 🌺
💯29⚡10❤8👍6😍3
📌 शिक्षकेतर कर्मचारी भरतीचा मार्ग मोकळा

➡️◾️खासगी अनुदानित,
➡️◾️अंशतः अनुदानित माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी
➡️◾️सुधारित आकृतिबंध शासन निर्णयानुसार निश्चित करण्यात आला आहे.
➗➗➗➗➗➗➗➗
📱 @MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍8❤6👏3💯1