𝐕𝐈𝐒𝐈𝐎𝐍 𝐌𝐏𝐒𝐂
172K subscribers
19.7K photos
87 videos
1.88K files
18.1K links
👉 TCS आणि IBPS.
📌 UPSC | राज्यसेवा
📌 PSI, STI, ASO

➥MPSC क्लर्क 7k+
➥नोट्स आणि प्रश्नपत्रिका
➥सामान्य ज्ञान + चालू घडामोडी
➥ एकूण 90,000 + MCQ

Join our whatsapp channel
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t

Contact : @spardha_admin
Download Telegram
📌◾️पवित्र पोर्टलवर नवीन सूचना

➡️◾️नियुक्ती साठी शिफारस पात्र उमेदवार यांची गुणवत्ता यादी लवकरच जाहीर करण्यात येणार आहे

➡️◾️मूळ कागदपत्रे यांची तपासणी करण्यासाठी नियुक्ती प्राधिकारऱ्यास सूचना

➡️◾️स्वप्रमाणित केलेल्या अर्जातील मूळ कागदपत्रे अर्जदार यांनी तयार ठेवावीत,त्यासाठी 1/9/2023 मधील मार्गदर्शक सूचना पहा
➗➗➗➗➗➗➗➗➗
✅@MPSC_vision✅
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍14⚡1❤1👏1
📌महाराष्ट्र शिक्षक पगार✅

🔔Primary teacher (junior) -
S10

🔔Primary teacher (senior) -
S-14

🔔Secondary teacher (junior)
S-14

🔔Secondary teacher (senior)
S-14

➡️Join झाल्यावर 3 वर्ष शिक्षक सेवक म्हणून काम करावे लागते
तेव्हा मिळणार पगार/मानधन

🚫प्राथमिक शिक्षक 16 हजार
🚫उच्च प्राथमिक शिक्षक 16 हजार
🚫माध्यमिक शिक्षक 18 हजार
🚫उच्च माध्यमिक शिक्षक 20 हजार

‼️3 वर्ष कमी जरी मानधन वाटत असले तरी 3 वर्ष नंतर मिळणार पगार scale खूप चांगला आहे. तसेच शिक्षक म्हणून काम करणे चे सौभाग्य मिळत आहे विचार पूर्वक निर्णय ज्याचा त्याने घ्यावा की तलाठी की ZP की शिक्षक काय join करायचे आणि एकदा ठरलं की इतर DV करू नये🙏
➗➗➗➗➗➗➗➗➗
📱 @MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍47❤6👏1🎉1
✅➡️विविध योजना आणि ॲप चे काही महत्वाचे लाँग फॉर्म आहेत जे IBPS विचारू शकते

☑️➡️◾️APAAR ID: Automated Permanent Academic Account Registry.

☑️➡️◾️SHRESHTA: Scheme for Residential Education for Students in High Schools in Targeted Areas'.

☑️➡️◾️UDAN SCHEME: Ude Desh Ka Aam Nagrik

☑️➡️◾️AMRUT SCHEME: Atal Mission for Rejuvenation and Urban Transformation.

☑️➡️◾️AMRIT: Arsenic and Metal Removal by Indian Technology

☑️➡️◾️SASTRA: Shanmugha Arts, Science, Technology & Research Academy.

☑️➡️◾️SMART 2.0 program: Scope for Mainstreaming Ayurveda Research among Teaching professionals.

☑️➡️◾️BIMSTEC: Bay of Bengal Initiative for Multi-Sectoral Technical and Economic Cooperation.

☑️➡️◾️AYUSH: Ayurveda, Yoga & Naturopathy, Unani, Siddha, Sowa Rigpa and Homoeopathy.

☑️➡️◾️ULLAS (Mela): Understanding of Lifelong Learning for All in Society.

☑️➡️◾️NITISH (device): Novel Initiative Technological Intervention for Safety of Humanlives
➗➗➗➗➗➗➗➗➗
📱 @MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍30❤2👏2🎉1😍1
📌#UPDATE कृषी सेवक निकाल

➡️◾️कृषी सेवक निकाल अंतिम टप्प्यात असून IBPS ला लवकर निकाल लावण्यासंबंधि कवळण्यात आले आहे
➗➗➗➗➗➗➗➗➗
🌐 @MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍13😍3❤2😎1
🔖 राज्यात 17000 पोलिसांची मेगा भरती मार्चमध्ये प्रक्रिया सुरू होण्याची शक्यता.

✅◾️जून -जुलै च्या दरम्यान भरती पूर्ण करण्याचे नियोजन
➗➗➗➗➗➗➗➗➗
🌐 @MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍28👏7🏆5😍3😎2
📌जलसंपदा सुधारित Response sheet.

☑️लिंक
https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32723/85761/login.html
➗➗➗➗➗➗➗➗➗
Join
@MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍12😍2❤1🥰1
📌◾️सिडको अर्ज करण्याच्या कालावधी मध्ये मुदतवाढ.

➡️◾️4 मार्च 2024 पर्यंत आता अर्ज करू शकता.

➡️◾️Apply Link :- https://ibpsonline.ibps.in/cidcoapr23

➗➗➗➗➗➗➗➗➗
✅@MPSC_vision✅
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍7❤3🎉1😍1
✅23 February Update✅

📌 राज्यसेवा मुख्य 2023 All #GS Question पेपर..
https://telegram.me/mpsc_vision/35798

📌 राज्यसेवा मुख्य 2023 All #GS उत्तरतालिका
https://telegram.me/mpsc_vision/35799

📌 महाराष्ट्र शिक्षक पगार
https://telegram.me/mpsc_vision/35800

📌 विविध योजना आणि ॲप चे काही महत्वाचे लाँग फॉर्म आहेत जे IBPS विचारू शकते
https://telegram.me/mpsc_vision/35802

📌 शिक्षक पदभरती प्रसिद्ध पत्रक
https://telegram.me/mpsc_vision/35804?single

📌 #Today #GR...
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या आस्थापनेवरील लिपिक-टंकलेखक
संवर्गातील 45 पदे
https://telegram.me/mpsc_vision/35807

📌 जलसंपदा सुधारित Response sheet.
https://telegram.me/mpsc_vision/35810

📌 जलसंपदा सरळसेवा भरती सन २०२३ (गट ब (अराजपत्रित) व गट क )-सुधारित उत्तरतालिकाबाबत प्रसिद्धीपत्रक-2
https://telegram.me/mpsc_vision/35811

📌 गणित बुद्धिमत्ता चे 100+ पेपर्स मधील प्रश्न एकत्रित.
https://telegram.me/mpsc_vision/35815

📌 ASO 2022 Joining Order
https://telegram.me/mpsc_vision/35816
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍20❤3🥰1💯1
💖 🌿 🌿 💖 🌿 🌿 💖 🌿

माणूस पण खूप विचित्र वागतो !

दुसऱ्याची चूक असेल तर स्वतःच
वकील होतो !

मात्र...

स्वतःच्या बाबतीत न्यायाधीश होतो !

💖 🌿 🌿 💖 🌿 🌿 💖 🌿
       🌹 शुभ सकाळ 🌹
👍36💯9❤3👏3
📌 मुंबईच्या शिक्षकांची निवडणूक कामातून सुटका

➡️😏मग मुंबई सोडून बाकीच्या विद्यार्थ्यांचे नुकसान झाले तर चालते वाटतंय
➗➗➗➗➗➗➗➗
🌐 @MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍14😍4🤝2👏1💯1
📌शासकीय भरती करणारी MPSC स्वतः कंत्राटीवर

➡️◾️ आयोगाकडे अपुरे मनुष्यबळ
➗➗➗➗➗➗➗➗➗
🌐 @MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍10👏3💯2⚡1
💠About #Ex-servicemen💠


📌भूमिअभिलेख संबंधित विभागामधील विद्यार्थ्यांनी ( ज्यांचा Score चांगला आहे त्यांनी) जिल्हा सैनिकी बोर्ड कार्यालयामध्ये जाऊन भूमिलेख विभागाने ex-servicemen पदांसाठी ना हरकत प्रमाणपत्रासाठी मागणी केलेली आहे का...? याची चौकशी करावी व त्याबद्दलची प्रोसिजर लवकरात लवकर कशी पूर्ण होईल यासाठी प्रयत्न करावे.आत्ताशी एका विभागाची NOC मिळाली आहे. अजून 5 विभाग बाकी आहेत.जोपर्यंत आपण स्वतः तिथे जाऊन प्रोसेस complete करून घेत नाही.तोपर्यंत department पण काही ॲक्शन घेणार नाही.


📌सर्व विभागाच्या मिळून जवळपास 100+ जागा रिक्त आहेत.
स्वतः साठी 1,2 दिवस खर्च करून संबंधित विभागाला आणि जिल्हा सैनिकी बोर्डला जाऊन या.NOC देण्यासाठी त्यांना विंनती करा.

📌 27 मार्चला waiting list expire होणार आहे.असे पुणे विभागाने अगोदरच सांगितले आहे.

📌त्यामुळे लवकरात लवकर NOC कशी मिळते याकडे लक्ष द्यावे specially जे विद्यार्थी waiting लिस्ट मधे टॉप ला आहेत.

शेवटी तुमच्या आयुष्याचा प्रश्न आहे.

#Forwarded
➗➗➗➗➗➗➗➗➗
🌐 @MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍15❤4👏3😍2⚡1
💠दादासाहेब फाळके आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव पुरस्कार 2024💠

🟣- सर्वोत्कृष्ट चित्रपट: "जवान"

🟣- सर्वोत्कृष्ट अभिनेता: शाहरुख खान "जवान" साठी

🟣- सर्वोत्कृष्ट अभिनेत्री: "मिसेस चॅटर्जी विरुद्ध नॉर्वे" साठी राणी मुखर्जी

🟣- सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक: संदीप रेड्डी वंगा "ॲनिमल" साठी

🟣- सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शक: अनिरुद्ध रविचंदर, "जवान"

🟣- सर्वोत्कृष्ट गीतकार: जावेद अख्तर, 'निकले दी कभी हम घर से'

🟣- सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय फीचर फिल्म: "ओपनहायमर"

🟣- वर्षातील दूरदर्शन मालिका: "घुम है किसीके प्यार में"

🟣- सर्वोत्कृष्ट वेब सिरीज: "फर्जी"

➗➗➗➗➗➗➗➗➗
✅@MPSC_vision✅
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍33⚡3👏3❤2🥰2
📌♦️👉पुरवठा निरीक्षक परीक्षा 23 जिल्ह्यातील 73 परीक्षा केंद्रावर घेण्यात येणार आहे.✅✅
➗➗➗➗➗➗➗➗➗
🍎जॉईन-@MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍19😍2⚡1❤1
✅पेपर फुटी - उत्तर प्रदेश
L~ आपल्या महाराष्ट्रात सत्ताधारी पुरावे मागतात, पुरावे दिले की गप्प बसतात..

➗➗➗➗➗➗➗➗➗
✅Join @MPSC_vision✅
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍86🔥24⚡6💯5❤4
📌शिक्षक भरती बाबत सर्वात मोठी अपडेट.

➡️भरती बाबत official website वरील news bulletin ह्या टॅब मधील सूचना वरच विश्वास ठेवावा.

➡️2 -3 दिवसात याद्या प्रसिद्ध होतील

➡️Official website
mahateacherrecruitment.org.in
➗➗➗➗➗➗➗➗➗
✅@MPSC_vision✅
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍14❤2🎉2😍1
📌नगर परिषद भरती 2023
नवीन updated Response Sheet प्रसिद्ध झाल्या आहेत. लॉगिन करून चेक करून घ्या.

📱 Applicant Login

➡️https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32546/82884/login.html

➗➗➗➗➗➗➗➗➗
✅@MPSC_vision✅
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍15👏2💯1🤝1
✅24 February Update✅

📌 About #Ex-servicemen
https://telegram.me/mpsc_vision/35824

📌 कृषी विभाग भरतीत गैरव्यवहार केलेल्या उमेदवारांची IBPS ने जाहीर केलेली यादी
https://telegram.me/mpsc_vision/35825

📌 दादासाहेब फाळके आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव पुरस्कार 2024
https://telegram.me/mpsc_vision/35828

📌 बृहन्मुंबई महानगरपालिका - मानव संसाधन समन्वयक (कनिष्ठ) (वर्ग-क) भरती
https://telegram.me/mpsc_vision/35833

📌 संपूर्ण महाराष्ट्राचा भूगोल
https://telegram.me/mpsc_vision/35835

📌 शिक्षक भरती बाबत सर्वात मोठी अपडेट.
https://telegram.me/mpsc_vision/35836

📌 आरोग्य विभाग पुणे गट ड document verification
https://telegram.me/mpsc_vision/35837

📌 महाराष्ट्र आणि भारताच्या इतिहासातील सर्व पुस्तके एकाच PDF मध्ये
https://telegram.me/mpsc_vision/35838

📌 नगर परिषद भरती 2023
नवीन updated Response Sheet प्रसिद्ध झाल्या

https://telegram.me/mpsc_vision/35839
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍22❤2🎉1😍1🤝1
💖 🌿 🌿 💖 🌿 🌿 💖 🌿

जगात जरूर मोठे व्हा, पण 'माणुसकी' जपा !

कारण...

'मानवता' हाच खरा धर्म आहे !

💖 🌿 🌿 शुभ सकाळ 🌿 💖 🌿
👍51❤8⚡2🥰2😍2