𝐕𝐈𝐒𝐈𝐎𝐍 𝐌𝐏𝐒𝐂
172K subscribers
19.7K photos
87 videos
1.88K files
18.1K links
👉 TCS आणि IBPS.
📌 UPSC | राज्यसेवा
📌 PSI, STI, ASO

➥MPSC क्लर्क 7k+
➥नोट्स आणि प्रश्नपत्रिका
➥सामान्य ज्ञान + चालू घडामोडी
➥ एकूण 90,000 + MCQ

Join our whatsapp channel
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t

Contact : @spardha_admin
Download Telegram
✅कर निर्धारण प्रशासकीय सेवा गुण

💥200 Score :- 2 आहेत

💥195+ Score :- 17 आहेत

💥190+ Score :- 88 आहेत

💥185+ Score :- 98 आहेत

💥180+ Score :- 750+ आहेत

कर निर्धारण एकूण जागा 579 आहेत.
➗➗➗➗➗➗➗➗➗
✅@MPSC_vision✅
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍39🔥10😍6❤5⚡5
✅#UPSC मुदतवाढ

✅UPSC CSE 2024

📌उद्या म्हणजे 6/3/2024 पर्यंत अर्ज करण्याची मुदत वाढवण्यात आली आहे
➗➗➗➗➗➗➗➗➗
🌐 @MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍21❤5🤝2😍1
📌नगरपरिषद जाहिरात 2023

सर्व संवर्गात साठी गुण निहाय पद्धत.

✅पेपर 1 आणि पेपर 2 दोन्ही मध्ये 45% गुण घेणे अनिवार्य. पेपर 1 मध्ये 45% गुण भेटले तरच पेपर 2 तपासला जाईल.

✅पेपर 1 :- 60 प्रश्नांपैकी‌‌ निगेटिव्ह जाऊन 27 प्रश्न बरोबर आले पाहिजे. (म्हणजे 54 मार्क्स)

✅पेपर 2 :- 40 प्रश्नांपैकी निगेटिव्ह जाऊन‌ 18 प्रश्न बरोबर आले पाहिजे.(म्हणजे 36 मार्क्स)

✅पेपर 1 आणि पेपर 2 मध्ये निगेटिव्ह जाऊन 45 प्रश्न बरोबर(म्हणजे 90 मार्क्स) आले पाहिजे.

✅आजच्या गुणवत्ता यादी मध्ये DMA ने मार्क्स दिलेले आहेत. त्यामुळे पेपर 1 मध्ये तुमचा 54 मार्क्स असेल तर तुम्ही Qualify आणि पेपर 2 मध्ये 36 मार्क्स असेल तर तुम्ही पेपर 2 सुद्धा Qualify.

✅Final list मध्ये नाव येण्यासाठी किती कट ऑफ लागेल त्यावर अवलंबून आहे.

टीप :- निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम MPSC प्रमाणेच 1/4 आहे.

©mpscguidnce
➖➖➖➖➖➖➖➖
🌐 @MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍46❤5⚡3😍2
✅5 March Update✅

📌 पोलीस भरती - 2023 अर्ज प्रक्रिया उद्या पासून सुरु होईल..
https://telegram.me/mpsc_vision/36204

📌 SSC CPO 2024 Notification out
https://telegram.me/mpsc_vision/36206

📌 अभ्यासक्रम..SSC CPO
https://telegram.me/mpsc_vision/3620

📌 UPSC CAPF (ACs) INTERVIEW 2023 SARTHI SPONSORSHIP PROGRAMME
https://telegram.me/mpsc_vision/36209

📌 मागील आत्ताच झालेले पोलीस भरती पेपर
https://telegram.me/mpsc_vision/36211

📌 ११ रसायनशास्त्र state board.
https://telegram.me/mpsc_vision/36214

📌 ११  भौतिकशास्त्र state board.
https://telegram.me/mpsc_vision/36215

📌 ११ जीवशास्त्र state board.
https://telegram.me/mpsc_vision/36216

📌 पोलीस भरती सविस्तर रिक्त पदांची माहिती.pdf
https://telegram.me/mpsc_vision/36226

📌 पोलीस भरती 2021-2022 मध्ये झालेले 25 जिल्ह्यांतील पेपर्स
https://telegram.me/mpsc_vision/36227

📌 संपूर्ण इतिहास व समाजसुधारक
https://telegram.me/mpsc_vision/36229

📌 महाराष्ट्र गट-क सेवा (मुख्य)परीक्षा 2023 पेपर क्रमांक 1 / मराठी व इंग्रजी answer key
https://telegram.me/mpsc_vision/36232?single

📌 महाराष्ट्र गट-क सेवा (मुख्य) परीक्षा 2023 पेपर क्रमांक 2 / सामान्य अध्ययन (GS) answer key
https://telegram.me/mpsc_vision/36234

📌 नगर परिषद निकाल लागला
https://telegram.me/mpsc_vision/36237
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍18⚡3👌2🥰1😍1
💖 🌿 🌿 💖 🌿 🌿 💖 🌿

प्रत्येक बाबतीत दुसऱ्याचं अनुकरण
करू नका !

प्रयत्न करा की ,

स्वतःची वेगळी ओळख निर्माण
करण्याचा !

💖 🌿 🌿 💖 🌿 🌿 💖 🌿
    🌺 शुभ सकाळ 🌺
👍48❤17⚡2👏1
📌पुरवठा निरीक्षक परीक्षेत 80% उपस्थिती होती.✅✅
➗➗➗➗➗➗➗➗
✅Join @MPSC_vision✅
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍14🔥3❤2😍2💯1
📌♦️कृषी सेवक result #update

➗➗➗➗➗➗➗➗➗
✅@MPSC_vision✅
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍9⚡4👌2❤1😍1
✅#UPSC मुदतवाढ

✅UPSC CSE 2024

📌उद्या म्हणजे 6/3/2024 पर्यंत अर्ज करण्याची मुदत वाढवण्यात आली आहे
➗➗➗➗➗➗➗➗➗
🌐 @MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍8❤1😍1🏆1
🚔 स्वप्न खाकीच 🚔:
🔴➡️*विविध राज्यांनी मुलींसाठी सुरु केलेल्या योजना*

✅ राजश्री योजना : राजस्थान

✅कन्याश्री योजना : पश्चिम बंगाल

✅भाग्यलक्ष्मी योजना : कर्नाटक

✅लाडली लक्ष्मी योजना : मध्य प्रदेश

✅लाडली : दिल्ली व हरियाणा

✅मुख्यमंत्री लाडली योजना : उत्तर प्रदेश

✅मुख्यमंत्री कन्या सुरक्षा योजना : बिहार

✅किशोरी शक्ति योजना : ओडिशा

✅ममता योजना : गोवा

✅सरस्वती योजना : छत्तीसगढ

✅माझी कन्या भाग्यश्री योजना : महाराष्ट्र

✅नंदा देवी कन्या योजना : उत्तराखंड

➗➗➗➗➗➗➗➗➗
✅@MPSC_vision✅
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍38❤3👏2🏆2
Imp
✔️★ भारताचे क्षेत्रफळ सुमारे 33 लाख चौ. कि. मी. आहे.
✔️★ क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारताचे जगात सातवे स्थान आहे.
भारताची दक्षिणोत्तर लांबी 3214 कि. मी. आहे. 
✔️★ भारताचे एकूण सहा विभाग (झोन्स) आहेत. 
✔️★ भारताचे भूगर्भशास्त्रीयदृष्ट्या तीन भाग पडतात.
✔️★ दख्खनचे पठार हा भूगर्भशास्त्रीयदृष्ट्या भारतातील सर्वात प्राचीन भाग आहे. 
✔️★ भारतात एकच प्रमाणवेळ आहे. 
✔️★ भारताच्या सागर किनाऱ्याची लांबी 8100 कि. मी. आहे.
✔️★ भारताची पूर्व किनारपट्टी पश्चिम किनारपट्टीपेक्षा रूंद आहे.
✔️★ भारतातील 30 शहरे किनाऱ्यालगत वसलेली आहेत.
✔️★ पाल्कची सामुद्रधुनी हा भारत व श्रीलंकेस जोडणारा पाण्याचा भाग आहे. 
✔️★ भारताच्या दक्षिणेला हिंदी महासागर आहे.
✔️★ मलबार किनारपट्टीवरील खाऱ्या पाण्याच्या सरोवरांना 'कायल' असे म्हणतात.
✔️★ भारताची प्रादेशिक जल सरहद्द किनाऱ्यापासून बारा नाविक मैल असते.
➗➗➗➗➗➗➗➗➗
✅@MPSC_vision✅
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍36💯2❤1🥰1👏1
✅ मार्च दिनविशेष :- ✅

✅8 मार्च - आंतरराष्ट्रीय महिला दिन

✅12 मार्च - समता दिन  (यशवंतराव चव्हाण जयंती)

✅15 मार्च - जागतिक ग्राहक दिन  

✅16 मार्च - राष्ट्रीय लसीकरण दिन 

✅20 मार्च - जागतिक चिमणी दिन 

✅21 मार्च - जागतिक वन दिन 

✅22 मार्च - जागतिक जल दिन 

✅23 मार्च - जागतिक हवामान दिन

✅24 मार्च - जागतीक क्षयरोग निर्मूलन दिन

✅27 मार्च - जागतिक रंगभूमी दिन
➗➗➗➗➗➗➗➗➗
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍29🏆4❤3😍1
📌शेतकऱ्यांच्यासाठी असलेल्या महत्वाच्या योजनांची थोडक्यात माहिती वरती Image मध्ये दिली आहे एकदा वाचून घ्या

✅◾️प्रधानमंत्री किसान सन्मान योजना
✅◾️नमो शेतकरी महासन्मान निधी
✅◾️पीक विमा योजना
✅◾️महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना
✅◾️किमान आधारभूत किंमत योजना
✅◾️प्रधानमंत्री कृषी सिंचाई आणि बळीराजा जलसंजीवनी योजना
✅◾️मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना
✅◾️जलयुक्त शिवार अभियान 2.0
◾️अटल भूजल योजना
➗➗➗➗➗➗➗➗
✉️ @MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍36❤3🥰3⚡2😍1
📌 पोलीस भरती अर्ज भरण्यासाठी उरलेला अवधी...

⏰ 25 दिवस 13 तास 11 मिनिटे 20 सेकंद

🌐 अर्ज भरण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा...
👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇

☑️➡️https://policerecruitment2024.mahait.org/Forms/Home.aspx
➗➗➗➗➗➗➗➗➗
✅@MPSC_vision✅
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍11❤3🏆2🤩1😍1
☑️➡️♦️👉महाराष्ट्र लोकसेवा आयोग संयुक्त गट बव क(MPSC Group B & C)२०२३-२४ परीक्षा पूर्व प्रशिक्षणाकरिता विद्यार्थ्यांची पाचवी प्रतिक्षा यादी.

☑️➡️♦️👉लिंक- https://mahajyoti.org.in/en/notice-board-3/
➗➗➗➗➗➗➗➗➗
🍎👉जॉईन-@MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍13❤2👏2💯1
◾️हैदराबाद , तेलंगणा
◾️त्याच्या 24 वर्षांच्या कारकिर्दीत, त्याने जागतिक चॅम्पियनशिपमध्ये कांस्य पदक जिंकले
◾️यापूर्वी जागतिक चॅम्पियनशिपमध्ये कांस्य पदक 36 वर्षांपूर्वी 1983 मध्ये प्रकाश पदुकोण यांनी जिंकले होते
◾️टोकियो 2020 ऑलिम्पिकमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले.
◾️2016 मध्ये कॅनडा ओपन जिंकले
◾️2017 मध्ये थायलंड ओपन जिंकले .

◾️2019 मध्ये अर्जून पुरस्काराने सन्मानित करण्यात आले

💐 प्रणीत आता यूएसएमधील ट्रँगल बॅडमिंटन अकादमीचा मुख्य प्रशिक्षक म्हणून रुजू होणार आहे. 🏸

🔖 बॅडमिंटन शी संबंधित कप लक्षात ठेवा
--------------------------------------------
➖अम्रत दीवान कप,
➖सुदीरमन कप,
➖रहमतुल्ला कप,
➖थॉमस कप (पुरुष),
➖उबर कप (महिलांशी संबंधित),
➖नारंग कप,
➖चड्डा कप,
➖सोफिया कप

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
📱 *Join our whatsapp Channel to get more updates* 👇🏻

https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍40⚡1❤1😍1
♦️ काल गट क मुख्य 2023 ची अंतिम उत्तरतालिका आली त्यानुसार..

✅पेपर 1 ( भाषा ) पेपर मध्ये..
-  2 रद्द ,1 बदल..


✅पेपर 2 ( सामान्य अध्ययन ) मध्ये

1 रद्द ,2 बदल..

👉 अंतिम उत्तरतालिका Pdf 👇

https://t.me/mpsc_vision/36232?single
➗➗➗➗➗➗➗➗➗
✅@MPSC_vision✅
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍9❤1😍1
🔴महाराष्ट्र नगरपरिषद राज्यसेवा गट-क परीक्षा 2023

🔘अंतिम गुणतालिकाबाबत प्रसिद्धीपत्रक
➗➗➗➗➗➗➗➗➗
✅@MPSC_vision✅
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👏12👍10❤3⚡1
📌सोलापूर महानगर पालिका 4 पदाचा निकाल जाहीर
☑️➡️https://www.solapurcorporation.gov.in/
➗➗➗➗➗➗➗➗➗
✅@MPSC_vision✅
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍21⚡1❤1😍1
✅6 March Update✅


📌 स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 4187 जागांसाठी मेगा भरती जाहिरात
https://telegram.me/mpsc_vision/36255

📌 विविध राज्यांनी मुलींसाठी सुरु केलेल्या योजना*
https://telegram.me/mpsc_vision/36260

📌 मार्च दिनविशेष :-
https://telegram.me/mpsc_vision/36262

📌 नमो महारोजगार मेळावा, ठाणे.
https://telegram.me/mpsc_vision/36266

📌 MPSC- BC 5th Waiting-List.pdf
https://telegram.me/mpsc_vision/36269

📌 कोल्हापूर वनरक्षक भरती निकाल प्रसिद्ध
https://telegram.me/mpsc_vision/36270

📌 अमरावती महानगरपालिका आकृतिबंध..
https://telegram.me/mpsc_vision/36276?single

📌 RBI Assistant Mains Result 2023
https://telegram.me/mpsc_vision/36282

📌 संयुक्त गट_क मुख्य परीक्षा पेपर1
मराठी + इंग्रजी

https://telegram.me/mpsc_vision/36287

📌 महाराष्ट्र गट-क सेवा (मुख्य)परीक्षा 2023 पेपर क्रमांक 1 / मराठी व इंग्रजी
https://telegram.me/mpsc_vision/36288

📌 महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 2023
सामान्य ज्ञान

https://telegram.me/mpsc_vision/36289

📌 महाराष्ट्र गट-क सेवा (मुख्य) परीक्षा 2023 अंतिम उत्तरतालिका जाहीर
पेपर क्रमांक 2 / सामान्य अध्ययन (GS)

https://telegram.me/mpsc_vision/36290

📌 सोलापूर महानगरपालिका निकाल लागला आहे
https://telegram.me/mpsc_vision/36292
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍20💯3⚡1❤1😍1