💖 🌿 🌿 💖 🌿 🌿 💖
चिमटीत पकडलेले 🦋 फुलपाखरू अस्तित्वासाठी झगडत असताना•••• देखील पकडणाऱ्या च्या बोटावर इजा न करता आपल्या पंखाचे रंग देते..... ,🍂🍃
काही माणसे ही अशीच असतात.... त्यांचे कुणी कितीही वाईट केले तरी ती समोरच्या 🌱व्यक्तीचे चांगलेच व्हावे या भावनेने♥️ 👁️ जगतात.🦋🦋
💖 🌿 🌿 💖 🌿 🌿 💖
🙏🏻🌷शुभ सकाळ🌷🙏🏻
चिमटीत पकडलेले 🦋 फुलपाखरू अस्तित्वासाठी झगडत असताना•••• देखील पकडणाऱ्या च्या बोटावर इजा न करता आपल्या पंखाचे रंग देते..... ,🍂🍃
काही माणसे ही अशीच असतात.... त्यांचे कुणी कितीही वाईट केले तरी ती समोरच्या 🌱व्यक्तीचे चांगलेच व्हावे या भावनेने♥️ 👁️ जगतात.🦋🦋
💖 🌿 🌿 💖 🌿 🌿 💖
🙏🏻🌷शुभ सकाळ🌷🙏🏻
👍61❤19😍4⚡2
अनुभवांच्या अटींची पूर्तता न करणाऱ्यांची निवड मॅट ने केली रद्द
◾️उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग, औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालय येथील सहायक संचालक व उपसंचालक पदासाठी 2022 मध्ये ◾️जाहिरात प्रसिद्ध झाली होती
यामध्ये अनुभवांच्या अटींची पूर्तता न करणाऱ्यांचीही निवड करण्यात आली होती
याची 'मॅट'च्या आदेशाने फेरपडताळणी झाली. त्यामध्ये
⭐️ 44 सहायक संचालकांपैकी 12 व
⭐️ 9 उपसंचालकांपैकी 4 जण अपात्र ठरले आहेत.
➗ ➗ ➗ ➗ ➗ ➗ ➗ ➗ ➗
✉️ @MPSC_vision
◾️उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग, औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालय येथील सहायक संचालक व उपसंचालक पदासाठी 2022 मध्ये ◾️जाहिरात प्रसिद्ध झाली होती
यामध्ये अनुभवांच्या अटींची पूर्तता न करणाऱ्यांचीही निवड करण्यात आली होती
याची 'मॅट'च्या आदेशाने फेरपडताळणी झाली. त्यामध्ये
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍11❤5😍3🎉1
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍14❤1⚡1😍1😎1
◾️कला, साहित्य, विज्ञान आणि सामाजिक सेवा या क्षेत्रातील योगदानासाठी भारताचे राष्ट्रपती 12 सदस्यांना संसदेच्या वरच्या सभागृहात नामनिर्देशित करतात.
◾️8 मार्च जागतिक महिला दिनाच्या दिवशीच त्यांनी नेमणूक राज्यसभेवर करण्यात आली
◾️सुधा मूर्ती यांनी संगणक शास्त्रज्ञ आणि अभियंता म्हणून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली
◾️टाटा इंजिनिअरिंग आणि लोकोमोटिव्ह कंपनी (टेल्को) मध्ये नियुक्त केलेली पहिली महिला अभियंता बनल्या होत्या.
◾️इन्फोसिस फाऊंडेशनचे माजी अध्यक्ष आहेत.
◾️पती नारायण मूर्ती हे इन्फोसिसचे संस्थापक आहेत.
◾️ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक हे त्यांचे जावई आहेत.
🏆 मिळालेले पुरस्कार :
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍47😍4❤2🥰1
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍38💯7🔥4❤2😍2
सातारा)
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍39🔥6👏4💯4❤3
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍10❤2🔥2😍1
◾️महाराष्ट्र राज्याचे 8 मार्च 2024 ला 4 थे महिला धोरण जाहीर
◾️इंटरनॅशनल डार्क स्काय असोसिएशन संस्थेतर्फे पेंच व्याघ्र प्रकल्पास भारतातील पहिले 'डार्क स्काय पार्क' घोषित केले
◾️स्वतःचा OTT प्लॅटफॉर्म तयार करणारे केरळ हे देशातील पहिले राज्य बनले आहे ( नाव : C-Space)
◾️नुकतेच पेरू देशात डेंग्यू च्या प्रसारामुळे पेरू देशात आरोग्य आणीबाणी जाहीर करण्यात आली आहे
◾️जागतिक बौद्धिक संपदा 2024 मध्ये भारताचे 42 वा स्थान
◾️अजय माणिकराव खानविलकर यांची भारताचे दुसरे लोकपाल म्हणून नियुक्ती करण्यात आली ( पिनाकी चंद्रघोष - भारताचे पहिले लोकपाल )
◾️चर्चेतील मुद्दा : इलेकट्रोल बॉण्ड ची सुरवात 2018 मध्ये झली होती
◾️तमिळनाडू मधील कराईवेट्टी अभयारण्याला रामसर स्थळाचा दर्जा आता भारतात एकूण 80 रामसर स्थळे झाली आहेत
◾️भारतात सर्वधिक रामसर Sites तमिळनाडू मध्ये 16 आहेत
◾️महाराष्ट्रात 3 रामसर स्थळे आहेत
◾️UPI लाँच करणारा फ्रान्स पहिला युरोपियन देश ठरला, आयफेल टॉवरवरून UPI लाँच करण्यात आले.
◾️महाराष्ट्र शासनचा महा गौरव पुरस्कार 2024 हा निखिल वाघ यांना मिळाला आहे
◾️ केरळ राज्याने भारतातील पहिला AI Generated शिक्षक IRIS हा लॉन्च केला (3 भाषा बोलू शकतो हा IRIS)
◾️सुधा मूर्ती यांची राज्यसभेसाठी नामांकन पंतप्रधान मोदींनी आंतरराष्ट्रीय महिला दिनी जाहीर केली
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍49⚡2👏2😍2👌1
◾ नाही करू शकत.
◾ कारण - मराठा उमेदवार हा 26 फेब्रुवारी 2024 च्या अध्यादेश नुसार ओपन प्रवर्गात राहिला नाही व EWS म्हणजेच ओपन प्रवर्गातील आठ लाख पेक्षा कमी उत्पन्न असलेला उमेदवार व या अंतर्गत आता मराठा उमेदवार देत नाही EWS मध्ये अर्ज नाही करू शकत...
◾ थोडे दिवस वाट बघा.
◾ कारण - उच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाची सुनावणीची पुढील सुनावणी मंगळवारी ठेवली आहे त्यावरून आपल्याला समजेल की आरक्षण न्यायालयात टिकते की नाही त्यानंतरच तुम्ही अर्ज भरा...
◾ जर तुम्ही SEBC मध्ये अर्ज केला व ते आरक्षण न्यायालयात टिकले नाही तर तुम्हाला पर्याय उपलब्ध करून दिला जाईल ओपन किंवा EWS प्रवर्गात जाण्यासाठी मागच्या भरतीला झाले होते तसे व SEBC च्या जागा OPEN मध्ये धरल्या जातील.
◾ जुने SEBC चालणार नाही.
◾ तुम्ही मैदानी व लेखी नंतर जर अंतिम निवड यादीत तुमचे नाव आले व EWS मधील इतर कास्टच्या उमेदवारांच्या हे लक्षात आल्यास ते आक्षेप घेऊ शकतात व त्यामुळे नुकसान होऊ शकते.
◾अजिबात भरता नाही येणार.
◾ कारण - जाहिरातीमध्ये स्पष्ट नमूद करण्यात आले आहे की एका घटकात एका पदासाठी एकच अर्ज करता येईल. तसेच बरीच सविस्तर माहिती जाहिरातीमध्ये दिलेली आहे. कुणीही काहीही सांगेल त्यावर विश्वास ठेवू नका बाकी तुमची इच्छा तुम्ही तेवढे हुशार आहातच....!
◾ हो आणि नाही पण....
◾ दरवर्षी विद्यार्थी शेवटच्या चार ते पाच दिवसात अर्ज करतात प्रत्येकाचे वेगवेगळे प्रॉब्लेम असल्यामुळे त्यामुळे संकेतस्थळावर लोड येतो व मुदत वाढ साठी विद्यार्थ्यांकडून मागणी केली जाते व मदत वाढ मिळते यावर्षी देखील तसे होऊ शकते किंवा नाही सुद्धा...
◾ याबाबतीत अजून निश्चित माहिती नाही परंतु राजकीय नेत्यांनी याबाबत सकारात्मकता दर्शवली आहे येत्या काही दिवसात समजेल वय वाढ मिळेल की नाही परंतु एक वर्ष वय वाढ मिळण्याची शक्यता नाकारता येऊ शकत नाही ज्या प्रकारे महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांनी प्रयत्न केले आहेत...
◾ हो चालेल.
◾ परंतु तरीही तुम्ही उद्या परवा मध्ये नवीन नॉन क्रिमीलेअर साठी अप्लाय करून ठेवा व भरती दरम्यान तेही सोबत असू द्या.
◾ साधारणता मैदानी चाचणीसाठी तीन महिने व लेखी परीक्षेसाठी चार महिने इतका अवधी मिळेल यात कमी जास्त होऊ शकते परंतु कधीही पेपर झाला किंवा मैदानी चाचणी झाली तर आपण स्पर्धेत टिकले पाहिजे त्याच्या तयारीत राहावे
◾अधिकृत माहितीनुसार जिल्हा पोलीस साठी एनसीसी गुण मिळतील व चालक आणि SRPF साठी मिळणार नाहीत.
◾ अंदाजनुसार बँड्समन व कारागृह पदासाठी देखील एनसीसी मिळू शकतात.
© साई अकॅडमी चोपडा
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍65❤6⚡1😍1
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍33❤3😍2
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍37❤2👏1😍1🏆1
Join @MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍19⚡3❤2😍2💯2
◾️ठिकाण : अरुण जेटली स्टेडियम, नवी दिल्ली
◾️संघ : यूपी वॅरीरोझ × दिल्ली कॅपिटल्स
◾️दीप्ती शर्मा संघ : यूपी वॉरियर्स स्टार
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍38👏2💯2😍1🤝1
◾️8 मार्च - आंतरराष्ट्रीय महिला दिन
◾️12 मार्च - समता दिन (यशवंतराव चव्हाण जयंती)
◾️15 मार्च - जागतिक ग्राहक दिन
◾️16 मार्च - राष्ट्रीय लसीकरण दिन
◾️20 मार्च - जागतिक चिमणी दिन
◾️21 मार्च - जागतिक वन दिन
◾️21 मार्च - जागतिक कविता दिन
◾️22 मार्च - जागतिक जल दिन
◾️23 मार्च - जागतिक हवामान दिन
◾️24 मार्च - जागतीक क्षयरोग निर्मूलन दिन
◾️27 मार्च - जागतिक रंगभूमी दिन
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍34⚡6❤5😍3
https://telegram.me/mpsc_vision/36381
https://telegram.me/mpsc_vision/36382
https://telegram.me/mpsc_vision/36384
https://telegram.me/mpsc_vision/36386
https://telegram.me/mpsc_vision/36388
https://telegram.me/mpsc_vision/36390
https://telegram.me/mpsc_vision/36391
https://telegram.me/mpsc_vision/36393
https://telegram.me/mpsc_vision/36395
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍22❤3💯3😍2🎉1
💖 🌿 🌿 💖 🌿 🌿 💖
जेव्हा मेहनत करून सुद्धा स्वप्न पूर्ण होत नाहीत,,,
तेव्हा रस्ता बदला, "सिद्धांत" नाही,,,
कारण झाड नेहमी 'पान' बदलतात 'मूळ्या' नाही...
""भगवत गीता"" मध्ये स्पष्ठ लिहिलंय,,,
निराश होऊ नकॊ 'कमजोर' तुझी वेळ आहे "तु" नाहीस...
💖 🌿 🌿 💖 🌿 🌿 💖
🌺शुभ सकाळ🌺
जेव्हा मेहनत करून सुद्धा स्वप्न पूर्ण होत नाहीत,,,
तेव्हा रस्ता बदला, "सिद्धांत" नाही,,,
कारण झाड नेहमी 'पान' बदलतात 'मूळ्या' नाही...
""भगवत गीता"" मध्ये स्पष्ठ लिहिलंय,,,
निराश होऊ नकॊ 'कमजोर' तुझी वेळ आहे "तु" नाहीस...
💖 🌿 🌿 💖 🌿 🌿 💖
🌺शुभ सकाळ🌺
👍74❤16🎉5😍3👏2
❌ निवडणूक आयुक्त : अरुण गोयल
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍32❤6🔥2👏1
#National creators awards
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍21😍3❤2🤝2🎉1