𝐕𝐈𝐒𝐈𝐎𝐍 𝐌𝐏𝐒𝐂
172K subscribers
19.7K photos
87 videos
1.88K files
18.1K links
👉 TCS आणि IBPS.
📌 UPSC | राज्यसेवा
📌 PSI, STI, ASO

➥MPSC क्लर्क 7k+
➥नोट्स आणि प्रश्नपत्रिका
➥सामान्य ज्ञान + चालू घडामोडी
➥ एकूण 90,000 + MCQ

Join our whatsapp channel
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t

Contact : @spardha_admin
Download Telegram
📌मुख्यमंत्री एकनाथ शिंदे  यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत विविध महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले.  सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या या मंत्रिमंडळ बैठकीस उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचेसह मंत्रिमंडळातील सदस्य उपस्थित होते.

☑️👉 मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णय (संक्षिप्त) :

✅ बीडीडी गाळेधारक व झोपडीधारक यांच्या करारनाम्यावर लागणारे मुद्रांक शुल्क कमी करणार

✅ बंद पडलेल्या ५८ गिरण्यांमधील कामगारांना घरकुले देणार.

✅ एमएमआरडीएच्या प्रकल्पांसाठी २४ हजार कोटीची शासन हमी

✅ मुंबईतील पायाभूत सुविधांच्या विकासासाठी केएफडब्ल्यूकडून ८५० कोटी अर्थ सहाय्य घेणार

✅ राज्य उत्पादन शुल्क विभागाचे स्वतंत्र प्रशिक्षण केंद्र

✅ जीएसटीमध्ये नवीन ५२२ पदांना मान्यता

✅ राज्य उत्पादन शुल्क विभागात नवीन संचालक पद

✅ एलएलएम पदवीधारक न्यायिक अधिकाऱ्यांना ३ आगाऊ वेतनवाढीचा लाभ पूर्वलक्षी प्रभावाने

✅ विधि व न्याय विभागाच्या कार्यालयांसाठी नवीन इमारतीची राज्यस्तरीय योजना

✅ राज्यातील जिल्ह्यांच्या विकासासाठी संस्थात्मक क्षमता सक्षमीकरण प्रकल्प

✅अयोध्या येथे महाराष्ट्र अतिथीगृहासाठी बांधकामासाठी भूखंड

✅ डॉ. होमी भाभा स्टेट युनिव्हर्सिटी, मुंबई या समूह विद्यापीठामध्ये शासकीय न्यायसहायक विज्ञान संस्था व सिडनहेम इन्स्टिट्युट ऑफ मैनेजमेंट स्टडीज या दोन शासकीय महाविद्यालयांचा घटक महाविद्यालय म्हणून समावेश

✅ मुंबईत तीनशे एकर जागेत जागतिक दर्जाचे मुंबई सेंट्रल पार्क उभारणार

✅ शासकीय कागदपत्रांवर आता आईचे नाव बंधनकारक

✅ उपसा जलसिंचन योजनेच्या ग्राहकांना वीज दरात सवलत योजनेला मुदतवाढ

✅ ६१ अनुदानित आश्रम शाळांची श्रेणीवाढ करण्यास मान्यता

✅ आदिवासींचे जीवनमान उंचावण्यासाठी रोजगार, स्वयंरोजगार योजना

✅ राज्याच्या तृतीयपंथी धोरण २०२४ ला मान्यता

✅ राज्यातील खासगी मान्यताप्राप्त शाळांतील कर्मचाऱ्यांना आश्र्वासित प्रगती योजना; ५३ कोटी ८६ लाख खर्चास मान्यता
➗➗➗➗➗➗➗➗➗
🍎👉जॉईन-@MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍38❤2😍2🥰1
📌शासकीय कागदपत्रांवर आईचे नाव बंधनकारक.✅✅✅
➗➗➗➗➗➗➗➗➗
Join
@MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍24👏5❤3🎉2💯2
📌♦️👉SEBC प्रमाणपत्रासाठी लागणारी कागदपत्रे
➗➗➗➗➗➗➗➗➗
🍎👉जॉईन-@MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍28❤4🥰2😍2
📌https://g26.tcsion.com//OnlineAssessment/quiz.html?31485@@M212@@0@@0@@0@@0

☑️➡️आता पर्यंत टायपिंग प्रॅक्टिस झाली असेल तर आता आयोगाने संकेतस्थळावर जे डेमो दिलाय तो टाईप करा आणि सबमिट करा लगेच किती STROKE झाले किती वेळ सर्व दिसेल.
➗➗➗➗➗➗➗➗➗
✉️@MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍24👏3❤1🔥1🎉1
🔴कोणती असेल मोठी घोषणा..!!🤔
➗➗➗➗➗➗➗➗➗
✅@MPSC_vision✅
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
🔥39🤩9👏6😎5👍4
📌♦️केंद्र सरकारकडून #CAA कायद्याची
अधिसूचना जारी, कायदा कधीपासून
लागू होणार?
✅✅

'सीएए' कायदा काय आहे ?

🔖 सोप्या भाषेत हा कायदा म्हणजे नागरिकत्व कायदा आहे  बाहेरून आलेल्या लोकांना भारताचे नागरिकत्व देणे (मुस्लिम सोडून)👇👇

◾️पाकिस्तान,
◾️अफगाणिस्तान व
◾️बांगलादेशमधून ( हे तीनच देश)


31 डिसेंबर 2014 पूर्वी भारतात आलेल्या

🔥हिंदू,
🔥शीख,
🔥जैन,
🔥बौद्ध,
🔥पारशी आणि
🔥ख्रिश्चनांसह अन्य पीडित
🔥गैरमुस्लीम

स्थलांतरितांना भारताचे नागरिकत्व देण्यासाठी हा कायदा आला.


◾️त्यासाठी 1955 च्या नागरिकत्व कायद्यात बदल केला

कायदा अस्तित्वात आला कधी ❓

◾️2016 मध्ये नागरिकत्व सुधारणा विधेयक (सीएए) सादर करण्यात आले
◾️9 डिसेंबर 2019 - लोकसभेत मंजूर
◾️11 डिसेंबर 2019 - राज्यसभेत मंजूर
◾️12 डिसेंबर 2019 - राष्ट्रपती ची सही

आणि आता लागू होणार आहे

➗➗➗➗➗➗➗➗➗
✅@MPSC_vision✅
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍64❤17💯6🔥3🥰3
✅पेसा भरतीची सुनावणी पुन्हा एकदा पुढे ढकलण्यात आली आहे.

✅👉आता सुनावणी 9 एप्रिल 2024 रोजी होईल.
➗➗➗➗➗➗➗➗➗
✅@MPSC_vision✅
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍22👏8🤩7🎉5❤3
🚂 रेल्वे टेक्निशियन भरती ऑनलाईन अर्ज सुरू.

➡️◾️Start date : 09/03/2024

➡️◾️Last date : 08/04/2024 (रात्री 11:59 पर्यंत)

📱 रेल्वे विभागाची वेबसाईट : https://indianrailways.gov.in/railwayboard/view_section.jsp?lang=0&id=0,7,1281

🌐 ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक :

https://www.rrbapply.gov.in/#/auth/home?flag=true
➗➗➗➗➗➗➗➗➗
✉️ @MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍15⚡1❤1👏1
✅11 March Update ✅

📌 ...71 वी मिस वर्ल्ड स्पर्धा .....
https://telegram.me/mpsc_vision/36431

📌 भारतीय रेल्वेत ‘टेक्निशियन’ पदाच्या 9144 जागांसाठी भरती
https://telegram.me/mpsc_vision/36433

📌 अमरावती महानगरपालिकेमध्ये 2087 पदाना मान्यता...
https://telegram.me/mpsc_vision/36434

📌 महत्वाची पुस्तके
https://telegram.me/mpsc_vision/36436

📌 SSC Calendar
https://telegram.me/mpsc_vision/36437

📌 महारत्न दर्जा प्राप्त कंपन्या :-
https://telegram.me/mpsc_vision/36439

📌 युनेस्को 2023-24 चर्चेत :-
https://telegram.me/mpsc_vision/36440

📌 ९६व्या ऑस्कर पुरस्कार 2024 विजेत्यांची यादी
https://telegram.me/mpsc_vision/36441

📌 SEBC प्रमाणपत्रासाठी लागणारी कागदपत्रे
https://telegram.me/mpsc_vision/36445

📌 CAA अर्थात नागरिकत्व सुधारणा कायदा काय आहे?
https://telegram.me/mpsc_vision/36450

📌 रेल्वे टेक्निशियन भरती ऑनलाईन अर्ज सुरू.
https://telegram.me/mpsc_vision/36452
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍12❤2🤝2⚡1🔥1
💖 🌿 🌿 💖 🌿 🌿 💖

असं म्हणतात की, आपण चांगले असले की सगळे जग चांगले वागतात !

पण खरं सांगू...

आपण जेवढं जास्त चांगले वागू ना, लोक आपला तेवढाच गैरफायदा सुद्धा घेतात !

💖 🌿 🌿 💖 🌿 🌿 💖
      🌺 शुभ सकाळ 🌺
👍72❤13💯12🎉2
💙◾️या उमेदवाराचा तलाठी निकाल राखून ठेवण्यात आला आहे.✔️✔️
➗➗➗➗➗➗➗➗➗
✉️ @MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍4😍4❤3⚡1
📌तलाठी सर्व जिल्ह्यांच्या सुधारित गुणवत्ता याद्या प्रसिद्ध झाल्या आहेत

✅आपल्या आपल्या जिल्हा ची Download करून घ्या..

✔️मार्क मध्ये बदल झालेला आहे..

✅लिंक

➡️➡️https://mahabhumi.gov.in/Mahabhumilink/login/RevisedResult
➗➗➗➗➗➗➗➗
Join
@MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍11❤3🎉1😍1
🔥 तलाठी भरती सर्व जिल्ह्यांच्या सुधारित याद्या 🔥

⭐️छञपती संभाजी नगर जिल्हा तलाठी सुधारित यादी
https://t.me/mega_talathi_bharti/22177
⭐️बीड जिल्हा तलाठी सुधारित यादी
https://t.me/mega_talathi_bharti/22178
⭐️भंडारा जिल्हा तलाठी सुधारित यादी
https://t.me/mega_talathi_bharti/22179
⭐️बुलढाणा जिल्हा तलाठी सुधारित यादी
https://t.me/mega_talathi_bharti/22180
⭐️चंद्रपूर जिल्हा तलाठी सुधारित यादी
https://t.me/mega_talathi_bharti/22181
⭐️धुळे जिल्हा तलाठी सुधारित यादी
https://t.me/mega_talathi_bharti/22182
⭐️गडचिरोली जिल्हा तलाठी सुधारित याद
https://t.me/mega_talathi_bharti/22183
⭐️गोंदिया जिल्हा तलाठी सुधारित यादी
https://t.me/mega_talathi_bharti/22184
⭐️हिंगोली जिल्हा तलाठी सुधारित यादी
https://t.me/mega_talathi_bharti/22185
⭐️जळगाव जिल्हा तलाठी सुधारित यादी
https://t.me/mega_talathi_bharti/22186
⭐️अहमदनगर जिल्हा तलाठी सुधारित यादी
https://t.me/mega_talathi_bharti/22187
⭐️सातारा जिल्हा तलाठी सुधारित यादी
https://t.me/mega_talathi_bharti/22188
⭐️सिंधुदुर्ग जिल्हा तलाठी सुधारित यादी
https://t.me/mega_talathi_bharti/22189
⭐️अमरावती जिल्हा तलाठी सुधारित यादी
https://t.me/mega_talathi_bharti/22190
⭐️पालघर जिल्हा तलाठी सुधारित यादी
https://t.me/mega_talathi_bharti/22191
⭐️सोलापूर  जिल्हा तलाठी सुधारित यादी
https://t.me/mega_talathi_bharti/22192
⭐️ठाणे जिल्हा तलाठी सुधारित यादी
https://t.me/mega_talathi_bharti/22193
⭐️मुंबई तलाठी सुधारित यादी
https://t.me/mega_talathi_bharti/22194
⭐️वर्धा जिल्हा तलाठी सुधारित यादी 
https://t.me/mega_talathi_bharti/22195
⭐️वाशीम जिल्हा तलाठी सुधारित यादी
https://t.me/mega_talathi_bharti/22196
⭐️पालघर जिल्हा तलाठी सुधारित यादी 
https://t.me/mega_talathi_bharti/22197
⭐️पुणे जिल्हा तलाठी सुधारित यादी
https://t.me/mega_talathi_bharti/22198
⭐️रत्नागिरी जिल्हा तलाठी सुधारित यादी  
https://t.me/mega_talathi_bharti/22199
⭐️परभणी जिल्हा तलाठी सुधारित यादी
https://t.me/mega_talathi_bharti/22200
⭐️अकोला जिल्हा तलाठी सुधारित यादी
https://t.me/mega_talathi_bharti/22201
⭐️कोल्हापूर जिल्हा तलाठी सुधारित यादी
https://t.me/mega_talathi_bharti/22202
⭐️जालना जिल्हा तलाठी सुधारित यादी
https://t.me/mega_talathi_bharti/22203
⭐️धराशिव जिल्हा तलाठी सुधारित यादी
https://t.me/mega_talathi_bharti/22204
⭐️नंदुरबार जिल्हा तलाठी सुधारित यादी
https://t.me/mega_talathi_bharti/22205
⭐️नांदेड जिल्हा तलाठी सुधारित यादी
https://t.me/mega_talathi_bharti/22206
⭐️नागपूर जिल्हा तलाठी सुधारित यादी
https://t.me/mega_talathi_bharti/22207
⭐️नाशिक जिल्हा तलाठी सुधारित यादी
https://t.me/mega_talathi_bharti/22208
⭐️सांगली जिल्हा तलाठी सुधारित यादी
https://t.me/mega_talathi_bharti/22209
⭐️रायगड जिल्हा तलाठी सुधारित यादी
https://t.me/mega_talathi_bharti/22210
⭐️लातूर जिल्हा तलाठी सुधारित यादी
https://t.me/mega_talathi_bharti/22211
⭐️गोंदिया जिल्हा तलाठी सुधारित यादी
https://t.me/mega_talathi_bharti/22212
⭐️यवतमाळ जिल्हा तलाठी सुधारित यादी
https://t.me/mega_talathi_bharti/22213
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍25❤2💯2🤝2🤩1
📌तलाठी भरती सुधारित Response Sheet

☑️➡️https://cdn3.digialm.com/EForms/configuredHtml/32664/83978/login.html

➗➗➗➗➗➗➗➗➗
✅@MPSC_vision✅
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍12⚡2❤1😍1
🔖 यात महत्वाच्या योजना दिल्या आहेत एकदा नक्की वाचून घ्या

✅◾️मुख्यमंत्री वयोश्री योजना
✅◾️दिव्यांग कल्याण विभागाची स्थापना
✅◾️बार्टी, सारथी, महाज्योती, अमृत टीआरटीआयच्या योजनांमध्ये समानता
✅◾️आर्टीची स्थापना
✅◾️महामंडळांची स्थापना
✅◾️मोदी आवास योजना
✅◾️पुनर्वसन गृह उभारण्याची योजना
✅◾️विशेष सहाय्यतेच्या योजनांसाठी आर्थिक मदतीत वाढ
✅◾️ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवास
✅◾️चर्मोद्योग व चर्मकार प्रशिक्षण केंद्र
➗➗➗➗➗➗➗➗➗
📩 @MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍15💯6❤2🥰1😍1
📌🔖 MPSC Marathi Typing Demo Link

✅https://g26.tcsion.com//OnlineAssessment/index.html?31485@@M212

☑️➡️◾️ डायरेक्ट Log in वर क्लिक करुन टायपिंग करु शकता.
➗➗➗➗➗➗➗➗➗
🔥JOIN @MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍15👏2❤1👌1
🔥कृषी सेवक निकाल

📌खालील लिंक वर क्लिक करून तुम्ही निकाल पाहू शकता.

✅बऱ्यापैकी आज रात्रीपर्यंत सर्व विभागांचे निकाल येऊन जातील

✔️लिंक

☑️➡️https://krishi.maharashtra.gov.in/1029/Examinations-Results?Doctype=c957eaf1-d4e5-4d8e-9b7b-1f1596eaf793
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
📱 *Join our whatsapp Channel to get more updates* 👇🏻

https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍11⚡1❤1😍1
📌भारताच्या बचाव मोहिमा :-

✅1] ऑपरेशन गंगा :- युक्रेन मधील भारतीयांना परत आणण्यासाठी.
✅2] ऑपरेशन देवी शक्ती :- अफगाणिस्तान मधील भारतीयांना परत आणण्यासाठी.
✅3] ऑपरेशन वंदे भारत :- कोविड 19 मुळे परदेशात अडकलेल्या भारतीयांना परत आणण्यासाठी.
✅4] ऑपरेशन समुद्र सेतू :- कोविड 19 मुळे परदेशात अडकलेल्या भारतीयांना समुद्री मार्गाद्वारे परत आणण्यासाठी नौदलाचे मिशन.
✅5] ऑपरेशन कावेरी :- सुदान मधील गृहयुद्धामुळे अडकलेल्या भारतीयांना परत आणण्यासाठी.
✅6] ऑपरेशन अजय :- इस्राएल मधून भारतीयांना परत आणण्यासाठी.
✅7] ऑपरेशन राहत :- येमेन देशातून भारतीयांना सुरक्षित परत आणले.
➗➗➗➗➗➗➗➗➗
📩 @MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍46💯4👏3🤝2
📌 जगातील भौगोलिक उपनाव व त्यांची टोपण नावे :

✅ भौगोलिक उपनाव - टोपणनाव

🟣1) ऑड्रियाटिकची राणी - व्हेनिस (इटली)
🟣2) उगवत्या सूर्याचा प्रदेश - जपान
🟣3) काळे खंड - आफ्रिका
🟣4) कांगारूची भूमी - ऑस्ट्रेलिया
🟣5) गगनचुंबी इमारताचे शहर - न्यूयॉर्क
🟣6) चीनचे अश्रू - व्हंग हो नदी
🟣7) गोर्‍या माणसाचे कबरस्तान - गिनीचा किनारा
🟣8) जगाचे छप्पर - पामिराचे पठार
🟣9) दक्षिणेकडील इंग्लंड - न्यूझीलंड
🟣10) नाईलची देणगी - इजिप्त
🟣11) पवित्र भूमी - पॅलेस्टाईन
🟣12) पाचुचे बेट - श्रीलंका
🟣13) पूर्वेकडील ब्रिटन - जपान
🟣14) भूमध्य सागराची किल्ली - जिब्राल्टर
🟣15) मध्यरात्रीच्या सूर्याचा प्रदेश - नॉर्वे
🟣16) गव्हाचे कोठार - युक्रेन
━━━━━━━━━━━━━━━━━━━━
📩 @MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍47❤4👏2🎉1