𝐕𝐈𝐒𝐈𝐎𝐍 𝐌𝐏𝐒𝐂
172K subscribers
19.7K photos
87 videos
1.88K files
18.1K links
👉 TCS आणि IBPS.
📌 UPSC | राज्यसेवा
📌 PSI, STI, ASO

➥MPSC क्लर्क 7k+
➥नोट्स आणि प्रश्नपत्रिका
➥सामान्य ज्ञान + चालू घडामोडी
➥ एकूण 90,000 + MCQ

Join our whatsapp channel
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t

Contact : @spardha_admin
Download Telegram
*जितके मोठे मन*
*तितके सोपे जीवन...*

*वादाने अधोगती*
*संवादाने प्रगती...*
*जग काय म्हणेल हा विचार करु नका.*
*कारण लोक फार विचित्र आहेत.*
*अपयशी लोकांची थट्टा करतात.*
*आणि यशस्वी लोकांवर जळतात.!!*
🌹🌿🌹🌿🙏🌹🌿🌹

🌹🌹 * ☀️ शुभ सकाळ *🌹🌹
❤35👍33💯10👏2🤝1
✔️◾️आरोग्य विभागातील सर्व अधिकारी / कर्मचारी यांना उद्या सार्वजनिक आरोग्य विभाग मंत्रालय येथे उपस्थित राहण्याच्या सूचना दिल्या आहेत.. 🙏

✔️◾️ आरोग्य भरती ची प्रोसेस अंतिम टप्प्यात आहे.. 🙏
➗➗➗➗➗➗➗➗➗
📱 @MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍10👌2😍2❤1
♦️👉न्यायालय भरती 2023 अंदाजित अर्ज  संख्या

♦️👉Junior clerk - 96,939

♦️👉Peon/Hamal - 2,01778

Forwarded

➗➗➗➗➗➗➗➗➗
🍎👉जॉईन-@MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍28❤4🤩2😍2🔥1
शिक्षकांना आता ड्रेस कोड लागू

⚠️ हे घालता येणार नाही :

⭐️शिक्षकांनी गडद रंगाचे,
⭐️चित्रविचित्र नक्षीकाम आणि चित्रे असलेले कपडे परिधान करू नयेत.
⭐️शिक्षकांनी शाळेत जीन्स,
⭐️टी शर्ट परिधान करू नये, असे नमूद करण्यात आले आहे

🔖शिक्षकांच्या नावामागे

⭐️इंग्रजीत 'टीआर' (TR)
⭐️मराठीत 'टी'
संबोधन लावण्याची सूचनाही देण्यात आली आहे.

➗➗➗➗➗➗➗➗➗
✅@MPSC_vision✅
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍33❤2🎉2😍1
📌राज्य उत्पादन शुल्क पोलीस :-

➡️ मैदानी चाचणी एकूण 80 गुणाची होणार

🟢 खालीलपैकी तीन इव्हेंट आहे :-

➡️ 1.5 की.मी धावणे

➡️  100 मीटर धावणे

➡️  गोळा फेक

🟢 1.5 किमी धावणे - 30 गुण

👉 1.5 किलो मीटर साठी 30 गुण 5 मीनीट 30 सेकंद मध्ये पूर्ण करावे लागणार
नाही केले तर 15 सेकंद च्या फरकाने तूमचे 2 गुण कमी होणार नंतर च्या 15 सेकंद ने तुमचे 3 गुण कमी होणार

🟢 100 मीटर धावणे - 30 गुण

👉 100 मीटर 30 गुण आहे 11.50 सेकंद मधे पूर्ण करावे लागणार आहे. प्रत्येकी 1 सेकंद च्या फरकाने तूमचे 2 गुण कटणार नंतर च्या 15 सेकंद ने तुमचे  3 गुण कमी होणार

🟢 गोळा फेक वजन - 7.260 किलो

👉 8.50 मीटर ला 20 गुण आहे  8.50 मी पेक्षा जास्त फेकावा लागेल तेव्हा 20 गुण मिळतील नाही फेकला तर प्रत्येकी  2 गुण कमी होईल

➗➗➗➗➗➗➗➗➗
✅@MPSC_vision✅
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍39👏3😍2❤1
♦️👉18 वी लोकसभा निवडणूक 2024 कार्यक्रम जाहीर

♦️आचारसंहिता लागू - 16 मार्च दुपारी 3 वाजल्यापासून

♦️👉मतदान दिनांक - 19 एप्रिल ते 1 जून 2024(एकूण सात टप्प्यात होणार)

♦️👉महाराष्ट्रात चार टप्प्यांत निवडणूक होणार

♦️👉निकाल - 4 जून 2024

➗➗➗➗➗➗➗➗➗
🍎👉जॉईन-@MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍31❤3😍3💯2
➡️महाराष्ट्रात कधी मतदान

➡️पहिला टप्पा - 19 एप्रिल - रामटेक, नागपूर, भंडारा-गोंदीया, गडचिरोली-चिमूर, चंद्रपूर

➡️दुसरा टप्पा 26 एप्रिल -  बुलडाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ - वाशिम, हिंगोली,  नांदेड, परभणी

➡️तिसरा टप्पा 7 मे - रायगड, बारामती, उस्मानाबाद, लातूर, सोलापूर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी- सिंधुदुर्ग,  कोल्हापूर, हातकणंगले

➡️चौथा टप्पा 13 मे - नंदूरबार, जळगाव, रावेर, जालना, औरंगाबाद, मावळ, पुणे, शिरुर, अहमदनगर, शिर्डी, बीड

➡️पाचवा टप्पा 20 मे - धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे, मुंबईतील सहा मतदारसंघ
➗➗➗➗➗➗➗➗➗
✅@MPSC_vision✅
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍41❤5🥰3👏1💯1
✅♦️👉GATE 2024 RESULT .

♦️👉
🟣https://goaps.iisc.ac.in/login
➗➗➗➗➗➗➗➗➗
🍎👉जॉईन-@MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍9😍4❤1👌1
✅लोकसभा निवडणूक 2024
➗➗➗➗➗➗➗➗➗
Join
@MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍11❤2😍2⚡1
➡️देशातील लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजले आहे.

➡️देशभर सात टप्प्यांत लोकसभेसाठी मतदान होणार आहेत.

➡️यातील पाच टप्प्यांत महाराष्ट्रातील 48 जागांसाठी मतदान होणार आहे.

➡️राज्यात 19 एप्रिल, 26 एप्रिल, 7 मे, 13 मे, 20 मे या दिवशी मतदान होणार आहे.

➡️तर 4 जून रोजी मतमोजणी होणार आहे.
➗➗➗➗➗➗➗➗➗
Join @MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍20👏3❤2💯2
🔥🔥🔥🔥🔥🔥
महाविकास आघाडीचं जागावाटप ठरलं..
💎💎💎💎💎💎💎💎💎
🔥शिवसेना UBT - 22
🔥काँग्रेस - 15
🔥राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार - 10
🔥स्वाभिमानी शेतकरी पक्ष - 1

➗➗➗➗➗➗➗➗
ℹ️ Join @MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍98❤23🔥15😍5🏆5
📌♦️नेमका फरक काय?

✅👉लोकसभा VS राज्यसभा
➗➗➗➗➗➗➗➗➗
जॉईन: @MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍35❤2🤩2😍1
✅16 March Upadate✅

📌 सर्व गट क नगरपरिषद आता वर्ग 1 मुख्याधिकारी कडे वर्ग होणार
https://telegram.me/mpsc_vision/36632

📌 न्यायालय भरती 2023 अंदाजित अर्ज  संख्या
https://telegram.me/mpsc_vision/36634

📌 राज्य उत्पादन शुल्क पोलीस imp :-
https://telegram.me/mpsc_vision/36640

📌 महाराष्ट्र आणि भारताच्या इतिहासातील सर्व पुस्तके एकाच PDF मध्ये
https://telegram.me/mpsc_vision/36642

📌 समाज सुधारक हस्तलिखित नोट्स
https://telegram.me/mpsc_vision/36643

📌 महाराष्ट्राचा इतिहास नोट्स-
11 वी (old Syllabus)

https://telegram.me/mpsc_vision/36644

📌 आयोगाचे सर्व  Marathi-English Paper एकाच ठिकाणी
https://telegram.me/mpsc_vision/36649

📌 महाराष्ट्रात कधी मतदान
https://telegram.me/mpsc_vision/36657

📌 वस्तू व सेवाकर(GST) विभागाची पुनर्रचना/सुधारित आकृतीबंध निश्चित करणेबाबत
https://telegram.me/mpsc_vision/36658

📌 निडणुक आयोग
https://telegram.me/mpsc_vision/36662

📌 शिक्षक भरती
https://telegram.me/mpsc_vision/36663
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍22🤝4❤3👏1😍1