𝐕𝐈𝐒𝐈𝐎𝐍 𝐌𝐏𝐒𝐂
171K subscribers
19.7K photos
87 videos
1.89K files
18.2K links
👉 TCS आणि IBPS.
📌 UPSC | राज्यसेवा
📌 PSI, STI, ASO

➥MPSC क्लर्क 7k+
➥नोट्स आणि प्रश्नपत्रिका
➥सामान्य ज्ञान + चालू घडामोडी
➥ एकूण 90,000 + MCQ

Join our whatsapp channel
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t

Contact : @spardha_admin
Download Telegram
◾️ मध्यवर्ती 🎋🎋 ऊस संशोधन केंद्र, :-पाडेगांव (सातारा).

◾️ गवत 🌿 संशोधन केंद्र, :-पालघर (ठाणे).

◾️ नारळ 🥥 संशोधन केंद्र, :-भाटय़े (रत्नागिरी).

◾️सुपारी 🌰 संशोधन केंद्र, :-श्रीवर्धन (रायगड).

◾️काजू 🍐 संशोधन केंद्र, :-वेंगुर्ला (सिंधुदुर्ग).

◾️ केळी 🍌 संशोधन केंद्र, :-यावल (जळगाव).

◾️ हळद 🌼 संशोधन केंद्र, :-डिग्रज (सांगली).

◾️ राष्ट्रीय डाळिंब 🍅 संशोधन केंद्र, हिरज :-केगांव (सोलापूर).

◾️ राष्ट्रीय 🧅 कांदा - लसून 🧄 संशोधन केंद्र :-राजगुरूनगर (पुणे).
*राज्यसेवा मुख्य-2021: महास्पर्धा - दैनिक सराव चाचण्या*

आपली राज्यसेवा मुख्य परीक्षेची तयारी किती झाली आहे ते Unacademy च्या "राज्यसेवा मुख्य-2021: महास्पर्धा" द्वारे तपासा."राज्यसेवा मुख्य-2021: महास्पर्धा"- राज्यसेवा मुख्य परीक्षेसाठी सर्वात मोठी ऑनलाईन टेस्ट सिरीज . या Series मध्ये आगामी राज्यसेवा मुख्य परीक्षेसाठी सामान्य अध्ययनाच्या (GS) चारही विषयांवर, तसेच मराठी व इंग्रजी व्याकरण (Grammar) यांवर आधारित दैनिक सराव चाचण्या घेण्यात येणार आहेत. ही परीक्षा Unacademy चे Top Educators यांनी तयार केली आहे. आपण Live Test घेतल्यास आपल्याला रँकिंग (Ranking) प्रदान केले जाईल. 1 एप्रिल 2021 ते 30 एप्रिल 2021 या कालावधीसाठी प्रत्येक टेस्ट साठी टॉप 3 Live Winners ना बक्षीसं देऊन पुरस्कृत करण्यात येईल.

Link: https://unacademy.com/test-series/raajysevaa-mukhy-2021-mhaasprdhaa/JBCG8ILC

Use code 'MPSCLIVE' to unlock the free content!
◾️ क्षय रोग हा एक जिवाणुजन्य आजार आहे.

◾️ क्षयरोग हा आजकाल बहुधा पूर्ण बरा होणारा आजार आहे.

🦠 सामान्यतः या आजाराला टीबी (ट्युुबरक्युलॉसिस) म्हणून ओळखले जाते.

🦠 हा आजार 'मायकोबॅक्टेरिया' या प्रकारच्या जिवाणूंमुळे होत असतो. त्यातील मुख्यत्वे 'मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युलॉसिस' या प्रकारामुळे माणसाला क्षयरोग होतो.

🫁 यात मुख्यतः ७५% रुग्णांमध्ये फुफ्फुसांना बाधा होत असते

👨‍🔬  इ.स.१८८२ साली डॉ.रॉबर्ट कॉक यांनी क्षयरोगाच्या जिवाणूंचा शोध लावला

🗓 दरवर्षी २४ मार्च हा दिवस जागतिक क्षयरोग दिन म्हणून सर्वत्र साजरा केला जातो.

📣 क्षय रोगाची लक्षणे

📌 कमी होणारे वजन
📌 थकवा
📌 श्वास घेण्यास त्रास होणे
📌 ताप
📌 रात्री येणारा घाम
📌 भूक न लागणे

⭕️ DOTS उपचार पद्धती यात वापरली जाते

━━━━━━━°❀•°:🌸 - 🌸:°•❀°━━━━━━
👍1
💥 MPSC क्षेत्रातील सर्वोत्त्कृष्ट मार्गदर्शक मनोहर भोळे सर यांचे *
मोफत Lecture तुम्ही आता पाहू शकता Unacademy वर
💥

🌐 Free Class जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा -

https://bit.ly/3uSnLwW

🛍 Use code manoharbhole' to unlock the free content!

Do not miss out!!!
🔴 पुढे ढकलणारी परीक्षा अन जीवघेणी स्पर्धा 🔴

✍ किरण निंभोरे सर ( MPSC स्टुडंट्स राईट )
💥 MPSC क्षेत्रातील सर्वोत्त्कृष्ट मार्गदर्शक मनोहर भोळे सर यांचे मोफत Lecture तुम्ही आता पाहू शकता Unacademy वर 💥

Free Class जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
https://bit.ly/3uSnLwW

Use code 'manoharbhole' to unlock the free content!

*Do not miss out!!!*
पोलीस भरती लेखी परीक्षेची तयारी करत आहात??

Unacademy तुमच्यासाठी घेऊन येत आहे एक खास बॅच -
🌟 योद्धा - Comprehensive Batch for Police Bharati Exam

बॅच सुरू: 16 एप्रिल 2021

या बॅच मध्ये महाराष्ट्रातील सर्वोत्कृष्ट शिक्षक तुमची परीक्षभिमुख तयारी करवून घेतील.
यात सर्व स्टडी मटेरियल इ स्वरूपात पुरवले जाईल. तसेच तुम्हाला शिक्षकांसोबत तुमच्या समस्यांचं निराकरण देखील करता येईल.

आजच ही बॅच Join करा..!
Batch Link:
https://unacademy.com/batch/jodda-comprehensive-batch-for-police-bharati-exam/91EPTEDR

Use code 'MPSCEXAMS10' to get a 10% discount for your subscription by clicking on the link below:

https://unacademy.com/goal/maharashtra-public-service-commission/GNFFE/subscribe?referral_code=MPSCEXAMS10
STI मुख्य-2021 टेस्ट सिरीज

आपली STI मुख्य परीक्षेची तयारी किती झाली आहे ते Unacademy च्या "STI मुख्य-2021 टेस्ट सिरीज" द्वारे तपासा. या Series मध्ये STI मुख्य परीक्षेसाठी परिक्षाभिमुख सराव चाचण्या घेण्यात येणार आहेत. ही Test Series Unacademy चे Top Educators यांनी तयार केली आहे. आपण Live Test घेतल्यास आपल्याला रँकिंग (Ranking) प्रदान केले जाईल.

Link -
https://unacademy.com/test-series/sti-mukhy-2021-ttestt-siriij/KL04FEEF

Use code 'MPSCLIVE' to unlock the free contet!
💥 MPSC क्षेत्रातील सर्वोत्त्कृष्ट मार्गदर्शक मनोहर भोळे सर यांचे *मोफत Lecture* तुम्ही आता पाहू शकता Unacademy वर 💥

Live Free Class जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा - https://bit.ly/3uSnLwW

Use code 'manoharbhole' to unlock the free content!
🔴 भारतातून सर्वात जास्त निर्यात कशाची होते 🔴
✅ विस्डन क्रिकेट पुरस्कार - २०२०

👤 आघाडीचा पुरुष क्रिकेटपटू : बेन स्ट्रोक्स

👩‍🦰 आघाडीची महिला क्रिकेटपटू : बेथ मुनी

👤 सर्वोत्कृष्ट टी-२० खेळाडू : किरेन पोलार्ड

✅ २०२० वर्षातील सर्वोत्कृष्ट खेळाडू

🏴󠁧󠁢󠁥󠁮󠁧󠁿 झॅक क्रॉली : इंग्लंड
🏴󠁧󠁢󠁥󠁮󠁧󠁿 डोम सिब्ली : इंग्लंड
🇵🇰 मोहम्मद रिझवान : पाकिस्तान
👤 जेसन होल्डर : वेस्ट इंडिज
🏴󠁧󠁢󠁥󠁮󠁧󠁿 डॅरेन स्टीवन्स : इंग्लंड

✅ दशकातील सर्वोत्कृष्ट खेळाडू (वनडे)

👤 १९७० : विव रीचर्ड्स
👤 १९८० : कपिल देव
👤 १९९० : सचिन तेंडुलकर
👤 २००० : मुथैय्या मुरलीधरन
👤 २०१० : विराट कोहली .
⛰ गुरुशिखर राजस्थान मधील अरवली पर्वत यामधील सर्वात उंच पर्वत सर्वात आहे

⛰ त्याची उंची 1722 मीटर इतकी आहे

⛰ गुरुशिखर पर्वत हे विष्णूचा अवतार दत्तात्रेय याच्या मंदिरामुळे खूप प्रसिद्ध आहे

⛰ पर्यटनासाठी राज्यस्थान मधील एक प्रमुख ठिकाण आहे

━━━━━━°❀•°:🌸 - 🌸:°•❀°━━━━━
🔴 दहा हजार आरोग्य कर्मचारी तातडीने भरणार

◾️ वित्त विभागाला पदभरतीबाबत प्रस्ताव सादर

📌 तंत्रज्ञ,
📌 औषध निर्माता,
📌 आरोग्य सेवक,
📌 आरोग्य सेविका आणि
📌 आरोग्य पर्यवेक्षक अशा पाच संवर्गातील पदांची ही भरती होणार आहे.
Forwarded from 📁 MPSC PDFs 📁
PSI मुख्य-2021 टेस्ट सिरीज

आपली PSI मुख्य परीक्षेची तयारी किती झाली आहे ते Unacademy च्या "PSI मुख्य-2021 टेस्ट सिरीज" द्वारे तपासा. या Series मध्ये PSI मुख्य परीक्षेसाठी परिक्षाभिमुख सराव चाचण्या घेण्यात येणार आहेत. ही Test Series Unacademy चे Top Educators यांनी तयार केली आहे.

🌐 Link -
https://unacademy.com/test-series/psi-mukhy-2021-ttestt-siriij/JG186UKG

🛍 Use code 'MPSCLIVE' to unlock the free contet!
राज्यसेवा Integrated स्कॉलरशिप टेस्ट

आपण MPSC व्दारे घेण्यात येणारी राज्यसेवा परीक्षा देऊन Class-1 सरकारी अधिकारी बनू इच्छिता? MPSC व्दारे घेण्यात येणाऱ्या स्पर्धा परिक्षांची पातळी जाणून घेण्यासाठी Unacademy व्दारे घेण्यात येत असलेली "राज्यसेवा Integrated स्कॉलरशिप टेस्ट" द्या आणि सोबत मिळावा Unacademy वरील Special Batches च्या Subscriptions वर सूट/सवलत मिळवण्याची संधी.
आपण Live Test घेतल्यास आपल्याला रँकिंग (Ranking) प्रदान केले जाईल आणि त्याआधारे खालीलप्रमाणे स्कॉलरशिप मिळविण्याची संधी प्राप्त होईल.

[Rank 1-3 = 100% Scholarship on 3 month's subscription;
Rank 4-13 = 75% Scholarship on 3 month's subscription;
Rank 14-20 = 50% Scholarship on 3 month's subscription]

Link - https://unacademy.com/test-series/snjukt-b-integrated-sklrip-es-600/ELCX822W

Use code 'MPSCLIVE' to unlock the free contet!
⚠️कोरोनामुळे एमपीएससीच्या परीक्षा वारंवार पुढे ढकलण्यात आल्याने अनेक उमेदवारांची वयोमर्यादा संपुष्टात आली.

🟣 त्यांना आता 2021 मध्ये निघणाऱ्या जाहिरातीत त्यांना एक संधी वाढवून दिली जाणार आहे.

🔴 एप्रिलअखेर होणार वेळापत्रकाची
घोषणा;

📝 १५ जूनपर्यंत परीक्षा घेण्याचे आयोगाचे नियोजन आहे
📝 शासनाचे मागणीपत्र न मिळाल्याने MPSC परीक्षाची घोषणाच नाही..

🔴 परीक्षा होणार की नाही याबाबत विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम
आपण STI मुख्य परीक्षेची तयारी करू इच्छिता?

Unacademy आपल्यासाठी घेऊन येत आहे एक खास बॅच -
🌟 गरुडझेप - Comprehensive Batch for STI Mains Exam - (Batch 1)

महाराष्ट्रातील सर्वोत्कृष्ट शिक्षक तुमची परीक्षभिमुख तयारी करवून घेतील.
यात सर्व स्टडी मटेरियल इ स्वरूपात पुरवले जाईल.
सोबत तुम्हाला शिक्षकांसोबत तुमच्या समस्यांचं निराकरण पण करता येईल.

🔴 आजच ही बॅच Join करा..!
Batch Link:
https://unacademy.com/batch/rudep-comprehensive-batch-for-sti-mains-exam/BJ848F91

🛍 Use code '*MPSCEXAMS10*' to get a 10% discount for your subscription by clicking on the link below: https://unacademy.com/goal/maharashtra-public-service-commission/GNFFE/subscribe?referral_code=MPSCEXAMS10
◾️केंद्रशासित प्रदेशांची संख्या सुरुवातीला 7 होती ,

◾️ नंतर जम्मू काश्मीर आणि लढाक 2 नवे केंद्रशासित प्रदेश बनले ,तर ही संख्या 9 झाली होती

◾️परंतु पुन्हा 26 jan 2020 पासून दमण व दिव आणि दादरा नगर हवेली एकत्र झाल्यामुळे म्हणून आता संख्या 8 झाली आहे
------------------------------------------------------
आपण STI मुख्य परीक्षेची तयारी करू इच्छिता?

Unacademy आपल्यासाठी घेऊन येत आहे एक खास बॅच -
🌟 गरुडझेप - Comprehensive Batch for STI Mains Exam - (Batch 1)

महाराष्ट्रातील सर्वोत्कृष्ट शिक्षक तुमची परीक्षभिमुख तयारी करवून घेतील.
यात सर्व स्टडी मटेरियल इ स्वरूपात पुरवले जाईल.
सोबत तुम्हाला शिक्षकांसोबत तुमच्या समस्यांचं निराकरण पण करता येईल.

आजच ही बॅच Join करा..!
Batch Link:

https://unacademy.com/batch/rudep-comprehensive-batch-for-sti-mains-exam/BJ848F91

Use code 'MPSCEXAMS10' to get a 10% discount for your subscription by clicking on the link below:
https://unacademy.com/goal/maharashtra-public-service-commission/GNFFE/subscribe?referral_code=MPSCEXAMS10