𝐕𝐈𝐒𝐈𝐎𝐍 𝐌𝐏𝐒𝐂
172K subscribers
19.7K photos
87 videos
1.88K files
18.1K links
👉 TCS आणि IBPS.
📌 UPSC | राज्यसेवा
📌 PSI, STI, ASO

➥MPSC क्लर्क 7k+
➥नोट्स आणि प्रश्नपत्रिका
➥सामान्य ज्ञान + चालू घडामोडी
➥ एकूण 90,000 + MCQ

Join our whatsapp channel
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t

Contact : @spardha_admin
Download Telegram
❇️ भारताच्या बचाव मोहिमा ❇️

✅1. ऑपरेशन गंगा = युक्रेन मधील भारतीयांना परत आणण्यासाठी

✅2. ऑपरेशन देवी शक्ती = अफगाणिस्तान मधील भारतीयांना परत आणण्यासाठी

✅3. ऑपरेशन वंदे भारत = कोविड 19 मुळे परदेशात अडकलेल्या भारतीयांना परत आणण्यासाठी

✅4. ऑपरेशन समुद्र सेतू = कोविड 19 मुळे परदेशात अडकलेल्या भारतीयांना समुद्री मार्गाद्वारे परत आणण्यासाठी नौदलाचे मिशन

✅5. ऑपरेशन कावेरी = सुदान मधील गृहयुद्धामुळे अडकलेल्या भारतीयांना परत आणण्यासाठी

✅6. ऑपरेशन अजय = इस्राएल मधून भारतीयांना परत आणण्यासाठी

✅7. ऑपरेशन राहत = येमेन देशातून भारतीयांना सुरक्षित परत आणले
➗➗➗➗➗➗➗➗➗
✅@MPSC_vision✅
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍28❤3👏3👌1🤝1
✅25 March Update✅

📌 SSC CHSL 2023 Tier-2 Final Answer key and Marks
https://telegram.me/mpsc_vision/36933

📌 जागतिक वारसा स्थळे
https://telegram.me/mpsc_vision/36934

📌 गोंधळात टाकणारे तालुके :
https://telegram.me/mpsc_vision/36936

📌 प्रमुख आणि महासंचालकांची नवीन यादी :-
https://telegram.me/mpsc_vision/36937

📌 चालू घडामोडी :- 24 मार्च 2024
https://telegram.me/mpsc_vision/36939

📌 राज्यसेवा पूर्व परीक्षा GS पेपर 1 (2014 ते 2023)
https://telegram.me/mpsc_vision/36941

📌 चंद्रावर यशस्वी लँडिंग करणारे देश
https://telegram.me/mpsc_vision/36944

📌 MIDC अभ्यासक्रम आणि गुणांचे विभाजन
https://telegram.me/mpsc_vision/36945

📌 समाज सुधारक
हस्तलिखित नोट्स

https://telegram.me/mpsc_vision/36946

📌 महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा 2022
https://telegram.me/mpsc_vision/36947

📌 नवनियुक्त ...
https://telegram.me/mpsc_vision/36956

📌 रेल्वे सुरक्षा दलात 4660 जागांसाठी भरती
https://telegram.me/mpsc_vision/36958
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍20👏3💯2❤1🤝1
💖 🌿 🌿 💖 🌿 🌿 💖 🌿

जीवन जगत असतांना...
प्रत्येक जण स्वतःला,
योग्य समजत असतो !

मग खरा प्रश्न हाच आहे की...
चुकीचं नेमकं कोण वागतो ?

💖 🌿 🌿 💖 🌿 🌿 💖 🌿
   🌹🌺 शुभ सकाळ 🌺🌹
👍53❤13🎉4😍2
🔖महाराष्ट्र संबंधित महत्वाचे दिवस 🔖

🟢बालिका दिवस -  3 जानेवारी
🟢पत्रकार दिन - 6 जानेवारी
🟢महाराष्ट्र राजभाषा दिन - 27 फेब्रुवारी
🟢शिक्षक हक्क दिवस -11 एप्रिल
🟢ज्ञान दिवस ( Knowledge Day) -14 एप्रिल
🟢महाराष्ट्र दिन : 1 मे
🟢सामाजिक न्याय दिन - 26 जून
🟢कृषि दिन - 1 जुलै
🟢शेतकरी दिन - 29 ऑगस्ट 
🟢राज्य माहिती अधिकार दिन – 28 सप्टेंबर
🟢विद्यार्थी दिन - 7 नोव्हेंबर
➖➖➖➖➖➖➖➖➖
❤️JOIN - @MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍24❤8👏2💯1
🔻दिनविशेष :- मार्च महिन्यातील महत्वाचे दिवस व तारखा :-
👉 1 मार्च 2024 ते 21 मार्च 2024

➡️➤ 1 मार्च दिनविशेष :-
◆ शून्य भेदभाव दिवस
◆ जागतिक सीग्रास दिवस
◆ जागतिक नागरी संरक्षण दिन

➡️➤ 3 मार्च दिनविशेष :-
◆ जागतिक श्रवण दिन
◆ जागतिक वन्यजीव दिन

➡️➤ 5 मार्च दिनविशेष :-
◆ निःशस्त्रीकरण आणि अप्रसार जागरूकता साठी आंतरराष्ट्रीय दिवस

➡️➤ 7 मार्च दिनविशेष :-
◆ 6 वा जनऔषधी दिन

➡️➤ 8 मार्च दिनविशेष :-
◆ जागतिक महिला दिन
◆ धूम्रपान निषेध दिवस

➡️➤ 10 मार्च दिनविशेष :-
◆ तिबेटचा राष्ट्रीय विद्रोह दिवस
◆ आंतरराष्ट्रीय महिला न्यायाधीश दिवस
◆ केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल स्थापना दिन

➡️➤ 14 मार्च दिनविशेष :-
◆ आंतरराष्ट्रीय गणित दिवस/Pi दिवस
◆ नद्यांच्या कृतीचा आंतरराष्ट्रीय दिवस
◆ जागतिक किडनी दिवस [जगभरात दरवर्षी मार्च महिन्याच्या दुसऱ्या गुरुवारी (यंदा 14 मार्च) हा दिन पाळण्यात येतो.]

➡️➤ 15 मार्च दिनविशेष :-
◆ जागतिक ग्राहक हक्क दिन
◆ इस्लामोफोबियाचा सामना करण्यासाठी आंतरराष्ट्रीय दिवस

➡️➤ 16 मार्च दिनविशेष :-
◆ राष्ट्रीय लसीकरण दिवस

➡️➤ 17 मार्च दिनविशेष :-
◆ वर्ल्ड स्लिप डे
◆ कल्पना चावला जयंती

➡️➤ 18 मार्च दिनविशेष :-
◆ जागतिक पुनर्चक्रण दिवस

➡️➤ 20 मार्च दिनविशेष :-
◆ जागतिक आनंद दिन
◆ जागतिक चिमणी दिवस

➡️➤ 21 मार्च दिनविशेष :-
◆ जागतिक वन दिन
◆ वर्ल्ड डाउन सिंड्रोम दिन
◆ जागतिक कविता दिवस
◆ आंतरराष्ट्रीय नौरोज दिवस
◆ जागतिक मौखिक आरोग्य दिन
◆ वांशिक भेदभाव निर्मूलनासाठी आंतरराष्ट्रीय दिवस

✍️ माहिती संकलन :- Avinash Chumble
➗➗➗➗➗➗➗➗➗
✅@MPSC_vision✅
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍32❤3👏2😍2💯2
🔻♦️👉बार्टीच्या धर्तीवर मार्टी ची स्थापना

🟢♦️👉काही महत्वाच्या संस्था

✔️👉 मार्टी : मौलाना आझाद संशोधन व‌ प्रशिक्षण संस्था.

✔️👉आर्टी : अण्णाभाऊ साठे संशोधन आणि प्रशिक्षण संस्था

✔️👉 बार्टी : डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था

✔️👉 सारथी : छत्रपती शाहू महाराज संशोधन व प्रशिक्षण संस्था

✔️👉 महाज्योती : महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था

✔️👉अमृत : महाराष्ट्र संशोधन व प्रशिक्षण प्रबोधिनी

✔️♦️👉या संस्थांमार्फत समाजातील विविध घटकांसाठी सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक कार्यक्रम राबविण्यात येतात
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
📱 *Join our whatsapp Channel to get more updates* 👇🏻

https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍30❤3😍2🏆2
📌 चालू घडामोडी :- 25 मार्च 2024

🟣◆ भारताच्या मदतीने भूतान या देशात आधुनिक रुग्णालय उभारण्यात आले आहे.

🟣◆ भारताच्या सहकार्याने भूतान देशात उभारण्यात आलेल्या आधुनिक रुग्णालयाचे उद्घाटन नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले आहे.

🟣◆ भारत सरकारने 2025 वर्षापर्यंत क्षयरोग निर्मूलन करण्याचे ध्येय ठेवले आहे.

🟣◆ 14 व्या हॉकी इंडिया वरिष्ठ महिला राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धा पुणे येथे पार पडल्या आहेत.

🟣◆ 14 व्या हॉकी इंडिया वरिष्ठ  महिला राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेचे विजेतेपद 'हरियाणा' संघाने पटकावले आहे.

🟣◆ 14 व्या हॉकी इंडिया वरिष्ठ महिला राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेचे उप विजेतेपद महाराष्ट्र संघाने पटकावले.

🟣◆ आयपीएल क्रिकेट स्पर्धेच्या इतिहासात 900 चौकार आणि षटकार मारणारा शिखर धवन हा पहिला फलंदाज ठरला आहे.

🟣◆ जगातील सर्वात मोठ्या डॉल्फिन चा सांगाडा पेरू या देशात सापडला आहे.

🟣◆ भारताचे चांद्रयान-3 यान चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर ज्या ठिकाणी यशस्वी लँडिंग झाले. त्या ठिकाणाला 'शिवशक्ती' नाव देण्याला आंतरराष्ट्रिय खगोलशास्त्रीय संघटनेनं मंजुरी दिली आहे.

🟣◆ इंडियन स्टील असोसिएशन च्या अध्यक्ष पदी नवीन जिंदल यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

🟣◆ फेडरेशन ऑफ इंडियन एक्सपोर्ट ऑर्गनायझेशन च्या अध्यक्ष पदी आश्र्विनी कुमार यांची निवड करण्यात आली आहे.

🟣◆ अमेरिकेतील डॉक्टरांनी पहिल्यांदा मानवामध्ये डुक्कर या प्राण्याच्या किडनीचे यशस्वी प्रत्यारोपण केले आहे.

🟣◆ मॅसाच्युसेटस् जनरल हॉस्पिटलमध्ये 1954 साली जगातील पहिली किडनी प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया झाली होती.

🟣◆ साईमन हैरिस यांची आयर्लंड या देशाच्या पंतप्रधानपदी निवड झाली आहे.

🟣◆ साईमन हैरिस हे आयर्लंड देशाचे सर्वात युवा पंतप्रधान ठरले आहेत.

✍️ माहिती संकलन :- Avinash Chumble
➗➗➗➗➗➗➗➗➗
✅@MPSC_vision✅
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍21👏3👌3🤝3💯2
📌 राज्य ➖ नृत्यप्रकार

1)    अरुणाचल प्रदेश - बार्दो छम
2)    आंध्र प्रदेश - कुचीपुडी, कोल्लतम
3)    आसाम - बिहू, जुमर नाच
4)    उत्तर प्रदेश - कथक, चरकुला
5)    उत्तराखंड - गढवाली
6)    उत्तरांचल - पांडव नृत्य
7)    ओरिसा - ओडिसी, छाऊ
8)    कर्नाटक - यक्षगान, हत्तारी
9)    केरळ - कथकली
10)    गुजरात - गरबा, रास
11)    गोवा - मंडो
12)    छत्तीसगढ - पंथी
13)    जम्मू आणि काश्मीर - रौफ
14)    झारखंड - कर्मा, छाऊ
15)    मणिपूर - मणिपुरी
16)    मध्य प्रदेश - कर्मा, चरकुला
17)    महाराष्ट्र - लावणी
18)    मिझोरम - खान्तुम
19)    मेघालय - लाहो
20)    तामिळनाडू - भरतनाट्यम
21)    पंजाब - भांगडा, गिद्धा(गिद्दा)
22)    पश्चिम बंगाल - गंभीरा, छाऊ
23)    बिहार – छाऊ
24)    राजस्थान – घूमर
➗➗➗➗➗➗➗➗➗
✅@MPSC_vision✅
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍43⚡4❤3😍2
📌♦️👉महाराष्ट्र राज्यातील दुय्यम न्यायालयातील न्यायिक अधिकाऱ्यांना तसेच सेवानिवृत्त न्यायिक अधिकाऱ्यांना दि.01.01.2024 पासून 50 टक्के दराने महागाई भत्ता लागू करणेबाबत
➗➗➗➗➗➗➗➗➗
🍎👉जॉईन-@MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍8❤1👏1
📌राज्यात पाच टप्प्यात होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत कामगार, अधिकारी व कर्मचाऱ्यांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी १९ एप्रिल, २६ एप्रिल, ७ मे, १३ मे व २० मे या मतदानाच्या दिवशी एक दिवसाची भरपगारी सुट्टी मिळणार आहे. याबाबतचे शासन परिपत्रक जारी करण्यात आले आहे.
➗➗➗➗➗➗➗➗➗
✉️ @MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍5👏2❤1
📌जिल्हा न्यायालय भरती मध्ये पदा नुसार आलेले अर्ज.
➗➗➗➗➗➗➗➗➗
✉️ @MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍14😍3❤2👌1
☑️➡️पोलीस भरती अर्ज भरण्यासाठी 15 दिवस वाढवून मिळालेले आहे...🔥🔥

☑️➡️लिंक:- 👉https://policerecruitment2024.mahait.org/Forms/Home.aspx
➗➗➗➗➗➗➗➗➗
✅@MPSC_vision✅
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍12❤3😍2🎉1
📌पोलीस भरती अर्ज प्रक्रियेस 15 एप्रिल पर्यंत मुदतवाढ🔥
➗➗➗➗➗➗➗➗➗
✅@MPSC_vision✅
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍12⚡2❤2😍2
📌SEBC प्रमाणपत्र बाबत सध्या मीटिंग सुरू आहे...

☑️➡️नवीन प्रमाणपत्र बाबत अद्याप कामच सुरू आहे...

☑️➡️सर्वांना विनंती आहे महाराष्ट्रातील प्रत्येक तालुक्यातील विद्यार्थी मित्रांनी प्रांत ऑफिस येथे जाऊन SEBC प्रमाणपत्राबाबत विचारणा करावी...

☑️➡️कार्यालयातील अधिकारी वर्ग यांना सांगावे पोलीस भरती फॉर्म भरण्याची मुदत संपत आलेली आहे परंतु अद्याप आमचे प्रमाणपत्र व नॉन क्रिमिलियर निघालेले नाही.

☑️➡️यासाठी लवकरात लवकर प्रमाणपत्र देण्यास सुरुवात करावी व पोलीस भरती फॉर्म भरण्यासाठी एक महिना मुदत वाढ करावी... त्यांच्या कार्यालयामार्फत देखील शासनास ही बातमी लवकरात लवकर जाईल.

☑️➡️परत एकदा सांगतोय तुमचे काम फक्त प्रांत ऑफिसमध्येच होईल म्हणून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी जाऊन विचारणा करावी तरच हे काम होईल बाकी कोणीच करू शकत नाही तुम्हालाच हे काम करावे लागेल...🙏

➗➗➗➗➗➗➗➗➗
✅@MPSC_vision✅
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍23❤5🤝2👏1😍1
🔰16 वा केंद्रीय वित्त आयोग

⏱कालावधी - 2026 ते 2031

🔹अध्यक्ष :-  श्री. अरविंद पनगारिया 
🔸सचिव :- रित्विक रंजन पांडेय

👨‍👨‍👧‍👦एकूण
4 सदस्य :-

१)निरंजन राजाध्यक्ष
२) अजय नारायण झा
३)एनी जॉर्ज
४) सौम्य क्रांती घोष


❌सर्वांनी पाठच करून टाका..यावर १००℅ प्रश्न असणारच 🔥🔥🔥🔥🔥

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
📱 *Join our whatsapp Channel to get more updates* 👇🏻

https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t
👍44❤3👏3😍2⚡1
✅26 March Update✅

📌 महाराष्ट्र स्टेट बोर्ड जाहिरात प्रसिद्ध
https://telegram.me/mpsc_vision/36962

📌 महाराष्ट्र संबंधित महत्वाचे दिवस
https://telegram.me/mpsc_vision/36964

📌 दिनविशेष :- मार्च महिन्यातील महत्वाचे दिवस व तारखा :-
https://telegram.me/mpsc_vision/36967

📌 Combine गट ब व क पूर्व परीक्षा
2020-2021-2022 चे पेपर
व अंतिम उत्तरतालिका

https://telegram.me/mpsc_vision/36970

📌 Combine गट ब व क पूर्व परीक्षा
2023 पूर्व पेपर व अंतिम उत्तरतालिका

https://telegram.me/mpsc_vision/36971

📌 MIDC सर्व पदांचा अभ्यासक्रम
https://telegram.me/mpsc_vision/36973

📌 बार्टीच्या धर्तीवर मार्टी ची स्थापना
https://telegram.me/mpsc_vision/36974

📌 चालू घडामोडी :- 25 मार्च 2024
https://telegram.me/mpsc_vision/36975

📌 राज्य ➖ नृत्यप्रकार
https://telegram.me/mpsc_vision/36977

📌 जिल्हा न्यायालय भरती मध्ये पदा नुसार आलेले अर्ज.
https://telegram.me/mpsc_vision/36982

📌 पोलीस भरती अर्ज भरण्यासाठी 15 दिवस वाढवून मिळालेले आहे...
https://telegram.me/mpsc_vision/36983
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍11❤1👏1🎉1
💖 🌿 🌿 💖 🌿 🌿 💖 🌿

प्रत्येकाचे "अंदाज" वेगळे आहेत !

म्हणून काही माणसे क्षणभर...
तर काही "आयुष्यभर" लक्षात राहतात !

Open आणी Close
किती विरोधी अर्थी शब्द आहेत !

पण गंमत अशी आहे की...

मन Open त्यांच्याच जवळ होते...
जो आपल्या Close आहे !

💖 🌿 🌿 💖 🌿 🌿 💖 🌿
    🌹❣️ शुभ सकाळ❣️🌹
👍65❤13⚡4👏3
🟣♦️👉वाशीम जिल्हा मध्यवर्ती बँक भरती

🟣♦️👉लोकसभा निवडणूकीमुळे पुढे ढकलण्यात आली आहे
➗➗➗➗➗➗➗➗➗
✅@MPSC_vision✅
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍16👏2❤1
🔖शक्तिपीठ महामार्ग...🚕
➖➖➖➖➖➖➖➖➖
◾️शक्तिपीठ’महामार्ग नागपूर – गोव्या
◾️जिल्हे:  वर्धा, यवतमाळ, हिंगोली, नांदेड, परभणी, बीड, लातुर, धाराशीव, सोलापूर, सांगली, कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग या 12 जिल्ह्यातून जाणार आहे.
◾️6 पदरी चा महामार्ग
⭐️सुरवात  : पवनार, वर्धा जिल्हा , महाराष्ट्र
⭐️शेवट : पत्रादेवी , उत्तर गोवा जिल्हा , गोवा

🔖समृद्धी महामार्ग....🚕
➖➖➖➖➖➖➖➖
◾️मुंबई - नागपूर द्रुतगती मार्ग म्हणून ओळखला जातो
◾️जिल्हे :  हा मार्ग 10 जिल्ह्यांमधील नागपूर-वर्धा-अमरावती-वाशिम-बुलढाणा-जालना-औरंगाबाद-नाशिक-अहमदनगर-ठाणे 392 गावांमधून जातो
◾️अधिकृत नाव : हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग
◾️6 पदरी महामार्ग
⭐️सुरवात  : आमणे गाव, ठाणे जिल्हा
⭐️शेवट : शिवमडका गाव, नागपूर जिल्हा
➗➗➗➗➗➗➗➗➗
✉️@MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍31❤2👏2🎉1💯1
🔖दोन महिने अधिक घ्या; टायपिंगचा स्पीड वाढवा.

🔴एप्रिल ची परीक्षा जूनमध्ये: दीड लाख मुलांना सरावाला वेळ.

🔘 परीक्षा परिषदेने केले जाहीर.
➗➗➗➗➗➗➗➗➗
✅@MPSC_vision✅
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍14❤8👏4🥰1🏆1