𝐕𝐈𝐒𝐈𝐎𝐍 𝐌𝐏𝐒𝐂
172K subscribers
19.7K photos
87 videos
1.88K files
18.1K links
👉 TCS आणि IBPS.
📌 UPSC | राज्यसेवा
📌 PSI, STI, ASO

➥MPSC क्लर्क 7k+
➥नोट्स आणि प्रश्नपत्रिका
➥सामान्य ज्ञान + चालू घडामोडी
➥ एकूण 90,000 + MCQ

Join our whatsapp channel
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t

Contact : @spardha_admin
Download Telegram
✅2 April Update✅

📌 राज्य उत्पादन शुल्क विभाग
https://telegram.me/mpsc_vision/37186

📌 संपूर्ण महाराष्ट्राचा भूगोल
https://telegram.me/mpsc_vision/37187

📌 एप्रिल दिनविशेष
https://telegram.me/mpsc_vision/37189

📌 विज्ञान संबंधित महत्वाचे अभ्यास शास्त्र
https://telegram.me/mpsc_vision/37196

📌 IMPORTANT OPERATIONS
https://telegram.me/mpsc_vision/37199

📌 पंचायत राज नोट्स
https://telegram.me/mpsc_vision/37201

📌 महाराष्ट्रातील प्रमुख कृषि संशोधन संस्था.
https://telegram.me/mpsc_vision/37202

📌 बहुमताचे प्रकार
https://telegram.me/mpsc_vision/37206

📌 MPSC PSI 2022 : Physical Schedule - Partially Revised
https://telegram.me/mpsc_vision/37212

📌 नरेंद्र मोदींना मिळालेले सर्वोच्च पुरस्कार
https://telegram.me/mpsc_vision/37213

📌 भारतीय संविधानाचे स्रोत
https://telegram.me/mpsc_vision/37214

📌 भारतरत्न पुरस्काराबद्दल माहिती
https://telegram.me/mpsc_vision/37215

📌 February 2023 Question Paper with Answers Key
https://telegram.me/mpsc_vision/37217

📌 संयुक्त पूर्व परीक्षा(ब व क) 2017-2022 papar geografy
https://telegram.me/mpsc_vision/37218
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍16❤2⚡2👏2😍1
💖 🌿 🌿 💖 🌿 🌿 💖 🌿

घरटं कसं बांधावे...
हे फक्त निसर्गा कडूनच शिकावं !

नाहीतर माणूस...
बांधलेलं घरटं सुद्धा मोडतो !

💖 🌿 🌿 💖 🌿 🌿 💖 🌿  
        ❤️ शुभ सकाळ ❤️
👍31❤14💯9👏4⚡3
📌♦️#CTET अर्ज भरण्यास मुदतवाढ..

✅👉 5/04/2024 last date
➗➗➗➗➗➗➗➗➗
✅@MPSC_vision✅
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍16❤1😍1💯1
🔖मराठा तरुणांना 12 दिवसात मिळणार "SEBC" चे प्रमाणपत्र

🔴सोलापूर जिल्ह्यातील 327 जणांना वितरित; दररोज अर्जांचा निपटारा

🔘सोलापूर जिल्ह्यातील सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गासाठी आरक्षण अधिनियम 2024 च्या अंमलबजावणीच्या अनुषंगाने जात प्रमाणपत्र व नॉनक्रिमिलिअर प्रमाणपत्र काही दिवसात वितरित केली जात आहेत. त्यादृष्टीने सर्व तहसीलदारांना सूचना केल्या असून अर्जांची संख्या जास्त असल्यास विशेष मोहीम घेण्यास देखील सांगितले आहे.

_ मनीषा कुंभार, निवासी उपजिल्हाधिकारी, सोलापूर
➗➗➗➗➗➗➗➗
✅@MPSC_vision✅
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍11❤4👏1💯1
🔴महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे २० ते २३ फेब्रुवारी आणि २६ ते २८ फेब्रुवारी, २०२४ या कालावधीत महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा (मुख्य) परीक्षा- २०२२ करिता मुलाखती घेण्यात आलेल्या परीक्षेचा अंतिम निकाल जाहीर करण्यात आला आहे. त्यानुसार १०१ उमेदवारांची शासनाकडे शिफारस करण्यात आली आहे
➗➗➗➗➗➗➗➗➗
✅@MPSC_vision✅
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍17❤2👏2😍1💯1
♦️👉लोकसभा निवडणुकांमध्ये बदलले परीक्षांचे वेळापत्रक
➗➗➗➗➗➗➗➗➗
🍎👉जॉईन-@MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍8🔥2❤1😍1💯1
📌राज्य उत्पादन शुल्क विभागाचा मनमानी कारभार.

☑️➡️जाहिराती मधे नसतानाही केले Normalisation

➡️विद्यार्थी MAT मध्ये गेले

➗➗➗➗➗➗➗➗➗
✅@MPSC_vision✅
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍15🔥4❤3😍1
1 डझन = 12 वस्तू / नग
🔶 12 डझन = 1 ग्रोस.
🔶 1 दस्ता = 24 कागद.
🔶 20 दस्ता = 1रीम, 480 कागद
🔶 1तोळा = 10 ग्रॅम.

🔶 1 तास = 60 मिनिटे
🔶 1 मिनिट = 60 सेकंद
🔶 1 तास = 3600 सेकंद
🔶 1 दिवस =24तास, 86400सेकंद
🔶 1 दिवस =24 तास =1440 मि.
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @MPSC_VISION
👍40❤2🏆2👏1👌1
🔰भारताचे महत्त्वाचे ऑपरेशन्स :-

🔹ऑपरेशन इंद्रावती (2024):- हैतीयन हस्तक्षेप.

🔸ऑपरेशन अजय (२०२३) :- इस्रायल मिशन

🔹ऑपरेशन कावेरी (२०२३) :- सुदान असाइनमेंट.

🔸ऑपरेशन मित्र (2023) :- तुर्की आणि सीरियाचा सहभाग.

🔹ऑपरेशन गंगा (२०२२) :- रशिया-युक्रेन संघर्षात भूमिका.

🔸ऑपरेशन देवी शक्ती (२०२१) :- अफगाणिस्तान ऑपरेशन.

🔹ऑपरेशन सी सेतू (2020) :- कोरोना महामारीला प्रतिसाद.

🔸ऑपरेशन संकट मोचन (2016) :- सुदानी गृहयुद्ध हस्तक्षेप.

🔹ऑपरेशन मैत्री (2015) :- नेपाळ भूकंपाच्या वेळी मदत.

🔸ऑपरेशन राहत (2015) :- येमेन संकटाच्या वेळी मदत दिली.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
📱 *Join our whatsapp Channel to get more updates* 👇🏻

https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t
👍29❤2⚡2👏1😍1
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍10❤3💯3👏1
♦️👉ASO 2023 Cut off

👉Open General - 288.00
👉Open Female - 272.50

👉OBC General - 277.00
👉OBC Female - 258.00

👉EWS General - 284.00
👉EWS Female - 266.00
➗➗➗➗➗➗➗➗➗
🍎👉जॉईन-
@MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍8👏2❤1🏆1
महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब सेवा मुख्य परीक्षा 2023 (कट ऑफ)

📌STI 2023 Cut off
Open General - 281.50
Open Female - 266.00

OBC General - 280.00
OBC Female - 265.50

EWS General - 279.00
EWS Female - 262.50


📌Sub Registar 2023 cut off
Open General - 292.50
Open Female - 276.00

EWS General - 290.50
EWS Female - 274.50

OBC General - 288.50
OBC Female - 267.50

📌ASO 2023 Cut off
Open General - 288.00
Open Female - 272.50

OBC General - 277.00
OBC Female - 258.00

EWS General - 284.00
EWS Female - 266.00

हा कट ऑफ Provisional Selection List नुसार आहे. Opting Out नंतर फायनल कट ऑफ येईल.👍
➗➗➗➗➗➗➗➗➗
✉️ @MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍21👏4❤2🏆2
✅3 April Update✅

📌 लोकसभा निवडणुकांमध्ये बदलले परीक्षांचे वेळापत्रक
https://telegram.me/mpsc_vision/37227

📌 UPSC National Defence Academy and Naval Academy Examination (II), 2023
https://telegram.me/mpsc_vision/37231

📌 भारताचे महत्त्वाचे ऑपरेशन्स :-
https://telegram.me/mpsc_vision/37232

📌 Railway NTPC 2022 पूर्व परीक्षा all शिफ्ट (हिंदी)
https://telegram.me/mpsc_vision/37233

📌 Railway NTPC 2022 पूर्व परीक्षा all शिफ्ट (english)
https://telegram.me/mpsc_vision/37234

📌 SSC GD ANSWER KEY 2024
https://telegram.me/mpsc_vision/37235

📌 ASO 2023 General Merit List
https://telegram.me/mpsc_vision/37236

📌 ASO 2023 Provisional Selection List
https://telegram.me/mpsc_vision/37237

📌 महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब सेवा मुख्य परीक्षा 2023 (कट ऑफ)
https://telegram.me/mpsc_vision/37241

📌 RPF Bharti रेल्वे_सुरक्षा_दलात_
4660_जागांसाठी_भरती.pdf

https://telegram.me/mpsc_vision/37242
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍18👏3😍3⚡2❤2
*आपण ठरवलेल्या उद्देशा पर्यंत पोहचत नाही तो पर्यंत हिंमत हारू नका आणि थांबुही नका.कारण डोगंर दऱ्या मधून निघणाऱ्या नद्या थांबत नाही आणि कोणालाही विचारत नाही की समुद्र किती दूर आहे.*


🙏🏼 *शूभ सकाळ* 🙏🏼
👍71❤11💯10🤝4👌3
जगातील पहिली अणुऊर्जा शिखर परिषद

▪️आयोजन :- ब्रुसेल्स, बेल्जियम

▪️सहभाग:- अणुऊर्जा शिखर परिषदेसाठी 34 देशांचे नेते एकत्र आले.

▪️उद्दिष्ट:- अणुऊर्जेच्या अंमलबजावणीला गती देणे

▪️व्यवस्थापन - आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी आणि बेल्जियम यांच्या सहकार्याने.

▪️आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी (IAEA)

▪️ही संयुक्त राष्ट्रांची एजन्सी आहे.

▪️निर्मिती : 29 जुलै 1957

▪️मुख्यालय : व्हिएन्ना, ऑस्ट्रिया

▪️उद्देश : आण्विक तंत्रज्ञानाच्या शांततापूर्ण वापरास प्रोत्साहन देणे.
➗➗➗➗➗➗➗➗➗
✅@MPSC_vision✅
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍28❤5😍2🎉1
♦️👉NIACL Assistant Cut off

➗➗➗➗➗➗➗➗➗
✅@MPSC_vision✅
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍7⚡1❤1😍1
राज्यसेवा-२०२२ च्या परीक्षेसाठी मुलाखतीमध्ये गुण वाढवून देण्यासाठी उमेदवारांना फोनद्वारे संपर्क केल्याची तक्रार लोकसेवा आयोगाकडे स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या उमेदवाराच्या संघटनेने केली आहे.

➗➗➗➗➗➗➗➗➗
✅@MPSC_vision✅
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍15😍2💯2❤1
✅देशातील सर्वांत मोठ्या व्याघ्र प्रकल्पातून महामार्ग जाणार..

▪️ देशात एकूण 54 व्याघ्रप्रकल्प झाले आहेत
▪️ जगातील 80% वाघ हे भारतात आहेत
▪️ भारत सरकारने 1973 मध्ये प्रोजेक्ट टायगर सुरू केला होता. 
 
▪️ भारतातील सर्वात मोठा व्याघ्र प्रकल्प :नागार्जुनसागर श्रीशैलम टी.आर
( आंध्र प्रदेश -3296 Km2 )

▪️ भारतातील सर्वात लहान व्याघ्रप्रकल्प प्रकल्प : बोर व्याघ्र प्रकल्प : ( महाराष्ट्र 138 Km2)

➗➗➗➗➗➗➗➗➗
✅@MPSC_vision✅
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍22❤2👏2😍2
📌उच्च न्यायालय, मुंबईच्या अधिकृत संकेतस्थळावर दिनांक २८/०३/२०२४ रोजी प्रसिध्द करण्यात आलेल्या यादीनुसार, उच्च न्यायालय, मुंबई, मुख्यालय मुंबईच्या आस्थापनेवरील "शिपाई/हमाल" पदाच्या लेखी परीक्षेस पात्र झालेल्या ३८८८ उमेदवारांना असे सूचित करण्यात येत आहे की, त्यांनी शिपाई/हमाल पदाची जाहिरात दिनांक २१/०३/२०२३ मध्ये नमूद केल्याप्रमाणे दिनांक ०५/०४/२०२४ ते १५/०४/२०२४ या कालावधीत परीक्षा फी १२५/- 'SBI Collect' (स्टेट बँक ऑफ इंडिया) मार्फत फक्त ऑनलाईन पध्दतीने जमा करावी.
➗➗➗➗➗➗➗➗➗
📱 @MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍22💯3👏2❤1
✅MPSC ASO Mains 2023 Opting Out ची लिंक चालू केलेली आहे.

लिंक :-
👉 http://65.2.95.159/mpsconline/public/postPrefLogin

🔴Last Date : 10/04/2024
➗➗➗➗➗➗➗➗➗
✅@MPSC_vision✅
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍9❤1👏1💯1