𝐕𝐈𝐒𝐈𝐎𝐍 𝐌𝐏𝐒𝐂
172K subscribers
19.7K photos
87 videos
1.88K files
18.1K links
👉 TCS आणि IBPS.
📌 UPSC | राज्यसेवा
📌 PSI, STI, ASO

➥MPSC क्लर्क 7k+
➥नोट्स आणि प्रश्नपत्रिका
➥सामान्य ज्ञान + चालू घडामोडी
➥ एकूण 90,000 + MCQ

Join our whatsapp channel
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t

Contact : @spardha_admin
Download Telegram
♦️तलाठी (ग्राम महसूल अधिकारी) #UPDATE

👉 आता तलाठ्यांना थेट जूननंतरच नियुक्ती..

➗➗➗➗➗➗➗➗➗
✅@MPSC_vision✅
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍12👏2🤩2🤝2💯1
◾️वनविभाग भरती 2023 भरतीत पहिला आला, पण धावण्यासाठी डमी पाठविला

⭐️दोन महिन्यांनंतर दोघांवर गुन्हा दाखल
➗➗➗➗➗➗➗➗
✅@MPSC_vision✅
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍8❤4🔥2👏2
🔴MPSC परीक्षांच्या सुधारित तारखा लवकरच 🔥

🔘मागासवर्गाकरिता नव्याने आरक्षणनिश्चिती
➗➗➗➗➗➗➗➗
✅@MPSC_vision✅
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍15💯2❤1👏1
══════════════════
❇️ कृषी क्षेत्रातील महत्त्वाचे क्रांती
══════════════════
📚 हरित क्रांती – अन्नधान्य उत्पादनात वाढ

📚धवल क्रांती – दुधाच्या उत्पादनात वाढ

📚 श्वेताक्रांती – रेशीम उत्पादनात वाढ

📚 नीलक्रांती – मत्स्यत्पादनात वाढ

📚 पीतक्रांती – तेलबिया उत्पादनात वाढ

📚 लाल क्रांती – मेंढी-शेळी उत्पादनात वाढ

📚 तपकिरी क्रांती – कोकोचे उत्पादन वाढवणे

📚गोलक्रांती – आलू उत्पादनात वाढ

📚 सुवर्ण क्रांती – मधाचे उत्पादन

📚 रजत धागा क्रांती – अंडे उत्पादन

📚 गुलाबी क्रांती – कांदा उत्पादन

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @MPSC_vision
👍29❤2👏2🥰1🤝1
🔴 चक्रीवादळे व विविध देशांकडून दिलेली नावे (२०१९ ते २०२१) 🔴

▪️ बुरेवी (मालदीव)
▪️ निवार (इराण)
▪️ फनी (बांग्लादेश)
▪️ वायु (भारत)
▪️ हिक्का (मालदीव)
▪️ महा (ओमान)
▪️ बुलबुल (पाकिस्तान)
▪️ क्यार (म्यानमार )
▪️ पवन (श्रीलंका)
▪️ अम्फान (थायलंड)
▪️ निसर्ग (बांग्लादेश)

🔴 येणारी चक्रीवादळे व त्यांची नावे

🔶 तौक्ते (म्यानमार)
🔶 यास (ओमान)
🔶 गुलाब (पाकिस्तान)
🔶 शाहीन (कतार)
🔶 जवाद (सौदी अरेबिया)
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @MPSC_vision
👍15❤2🥰2👏1💯1
♦️👉सारथी चे सेन्टर निवडीचे फॉर्म चालू आहेत सर्वांनी भरून घ्यावेत

♦️👉 UPSC, MPSC, SSC CET एक्झाम करिता सारथी तर्फे exam centre निवड करण्याची संधी उमेदवारांना उपलब्ध करून देण्यात आली आहे

♦️👉सेंटर निवड करण्याची लिंक
👇👇👇👇
https://sarthi-maharashtragov.in/notices

♦️👉अंतिम दिनांक- 10 एप्रिल

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
📱 *Join our whatsapp Channel to get more updates* 👇🏻

https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t
👍11❤2👏2
🔴लोकसभा निवडणुकीवरील खर्च.
➗➗➗➗➗➗➗➗➗
✅@MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍12❤1🤩1😍1
📌Tax अगोदर..... लिपिक ला अजून वेळ लागतो की काय ?

✅(भूकंपग्रस्त, प्रकल्पग्रस्त, अंशकालीन) त्यांना टायपिंग मध्ये सुट आहे. यांच्यासाठी 0 हा पर्याय अडथळा ठरतोय..हा तिढा जेवढ्या लवकर सुटेल तेवढ्या लवकर cleark रिझल्ट...तरी पण अजून एक आठवडा लागणार की काय? आयोग कसं काय करणार त्यावर अवलंबून..
➗➗➗➗➗➗➗➗
✉️@MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤5🤝2👏1🏆1
🚂 रेल्वे परीक्षा कॅलेंडर 2024

◾️जानेवारी - लोको पायलट भरती

◾️एप्रिल - टेक्निशियन भरती

◾️जुलै - सप्टेंबर : NTPC (नॉन टेक्निकल पॉप्युलर कॅटेगरी - पदवीधारकांसाठी), पैरामेडिकल आणि ज्युनिअर इंजिनियर भरती

◾️डिसेंबर : रेल्वे ग्रुप-डी भरती

➗➗➗➗➗➗➗➗
✉️@MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍14❤4👏1👌1
📌◾️SSC Reschedule
➗➗➗➗➗➗➗➗
✉️@MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤6👍4👏1💯1
📌◾️नगर परिषद निकलासंदर्भात काही विद्यार्थी DMA office मध्ये जाऊन आले.

✅◾️ज्यांना जमत असेल त्यांनी बेलापूर ऑफिस मध्ये जाऊन Follow up घ्यावा.

✅◾️जे जे विद्यार्थी ऑफिस मध्ये भेट देऊन आले त्यांचे आभार. 🙏
➗➗➗➗➗➗➗➗
✉️@MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍30❤3😍2⚡1
राज्यसेवा जाहिरात 2024

सद्यस्थिती ( 325 पदे )

◾️29 डिसेंबर 2023 रोजी जाहिरात प्रसिद्ध
- 205 पदे

🔖नंतर प्राप्त मागणी पत्र  ( RTI)

⭐️उपजिल्हाधिकारी - 7 पदे
⭐️उपशिक्षणधिकारी - 63 पदे
⭐️उपनिबंधक गट अ - 2
⭐️सहायक निबंधक गट ब - 5
⭐️ACST - 43

🔖205+7+ 63+2+5+43 = 325 पदे
➗➗➗➗➗➗➗➗
✉️@MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍24😍6😎4❤2
#Court
🌟♦️जिल्हा न्यायालय भरती मध्ये पदानुसार आलेले अर्ज....

👉 कोर्ट लिपिक लेखी परीक्षा नंतर काय होते?
👇👇👇
https://t.me/mega_zp_bharti/22265

👉 कोर्ट शिपाई लेखी परीक्षा नंतर काय होते?
👇👇👇
https://t.me/mega_zp_bharti/22266
➗➗➗➗➗➗➗➗
✅@MPSC_vision✅
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍30❤2🎉1😍1💯1
♦️👉पेसा क्षेत्रावर जी सुप्रीम कोर्टात केस सुरु आहे तिची उद्या (९ एप्रिल) रोजी hearing असणार आहे.
➗➗➗➗➗➗➗➗➗
🍎जॉईन-@MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍13⚡1❤1😍1
#Piece_of_Advice
#Combined_Exam_2023


♦️👉1 नवीन attempt देणे म्हणजे 8 लाख 20 हजार रुपयेचा तुम्ही loss करून घेत असता..

♦️👉कसा?
तुमचा वार्षिक खर्च -1 लाख.

♦️👉PSI/STI/ASO पगार - सरासरी 60 हजार प्रति महिना महिना = 7 लाख 20 हजार.

♦️👉एकूण - 8 लाख 20 हजार.

♦️👉त्यामुळे वरील रक्कम account मध्ये पाहिजे असेल तर दुनियादारी बंद करा, पुस्तके घ्या आणि चूप - चाप Library मध्ये जाऊन बसा.

🔥बाकी तुम्ही समजदार आहातच🔥

➗➗➗➗➗➗➗➗➗
🍎जॉईन-
@MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍64💯17❤5👏4🔥3
➡️Sub Registar 2023

➡️Cut Off - 292.50
➗➗➗➗➗➗➗➗
✅@MPSC_vision✅
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍7❤1👏1🤝1
❇️ पोलीस भरतीचा फॉर्म भरणे अगोदर कोणत्या जिल्ह्याला किती फॉर्म आलेत हे नक्की पाहून घ्या.
08 एप्रिल दुपारी 3 पर्यंत कोणत्या जिल्ह्यात किती फॉर्म आलेत ही माहिती टाकली आहे सर्वांनी ही माहिती पाहून फॉर्म भरावा
.
👇👇👇👇👇👇👇👇👇

✅C.P मुंबई - 1,80,000
नवी मुंबई- 9041
ठाणे शहर पोलीस- 20,987
C.P मीरा-भाईंदर वसई विरार- 7987
S.P ठाणे ग्रामीण- 7097
S.P सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस-5950
S.P रत्नागिरी पोलीस-7547
एस पी रायगड जिल्हा पोलीस- 9970

✅C.P पिंपरी चिंचवड -9680
पुणे ग्रामीण -19,741
सातारा जिल्हा पोलीस-8841
सांगली जिल्हा पोलीस-4417
सोलापूर ग्रामीण पोलीस-4012
सोलापूर शहर 4154

✅एस पी बुलढाणा जिल्हा पोलीस- 6012
एस पी अकोला जिल्हा पोलीस-9012
अमरावती ग्रामीण पोलीस-7123
एस पी यवतमाळ जिल्हा पोलीस-4979
S.P वाशिम जिल्हा पोलीस- 5415

✅C.P नागपूर शहर- 7412
एस पी नागपूर ग्रामीण-5187
भंडारा जिल्हा पोलीस-3898
चंद्रपूर जिल्हा पोलीस-3912
वर्धा जिल्हा पोलीस-3381
गोंदिया जिल्हा पोलीस-3496

✅C.P छत्रपती संभाजीनगर पोलीस- 5947
S.P छत्रपती संभाजीनगर पोलीस- 4978
नांदेड जिल्हा पोलीस-4987
धाराशिव जिल्हा पोलीस-4874
बीड जिल्हा पोलीस-3912
जालना जिल्हा पोलीस-3521
परभणी जिल्हा पोलीस-3031
लातूर जिल्हा पोलीस-2964

✅SRPF गट 1 पुणे-8000
गट 4 नागपूर-14000
गट -10 - 8000
गट -12-11000
गट -2- 13000
गट -3- 14000

✅ठाणे ग्रामीण ड्रायव्हर पोलीस 3140
पुणे ग्रामीण पोलीस ड्रायव्हर-3158
पुणे शहर पोलीस ड्रायव्हर-6000
मुंबई ड्रायव्हर -50000
कोल्हापूर ड्रायव्हर-2500
लातूर ड्रायव्हर -2500
C.P पुणे रेल्वे ड्रायव्हर - 784
C.P ठाणे रेल्वे ड्रायव्हर- 689
S.P सातारा ड्रायव्हर- 1380
C.P मुंबई रेल्वे ड्रायव्हर- 890
S.P धाराशिव ड्रायव्हर-1254
S.P बीड ड्रायव्हर-1124
S.P जालना ड्रायव्हर- 1074

➗➗➗➗➗➗➗➗➗
✅@MPSC_vision✅
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍72❤6👌5😍3💯1
♦️👉CTET Application दुरुस्ती पद्धत

♦️👉CTET ऑनलाइन अर्जात काही बदल किंवा दुरुस्ती करायची असेल तर त्यासाठीची सुविधा सुरू झाली आहे

➗➗➗➗➗➗➗➗
🍎जॉईन-@MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍6❤3🔥1👏1
✅8 April Update✅

📌 रेल्वे RRB #NTPC CBT 2 All SHIFT 2019.
https://telegram.me/mpsc_vision/3736

📌 आरोग्य विभाग #SI सर्टिफिकेट पडताळणी
https://telegram.me/mpsc_vision/37366

📌 कृषी क्षेत्रातील महत्त्वाचे क्रांती
https://telegram.me/mpsc_vision/37370

📌 आयोगाचे सर्व  Marathi-English Paper एकाच ठिकाणी
https://telegram.me/mpsc_vision/37377

📌 Typing skill test मधील चुका किती जमतात?? Response शीट तपासताना काय पाहिल जात? क्लार्क
https://telegram.me/mpsc_vision/37376

📌 सारथी चे सेन्टर निवडीचे फॉर्म चालू आहेत सर्वांनी भरून घ्यावेत
https://telegram.me/mpsc_vision/37384

📌 रेल्वे परीक्षा कॅलेंडर 2024
https://telegram.me/mpsc_vision/37388

📌 SSC Reschedule
https://telegram.me/mpsc_vision/37389

📌 जिल्हा न्यायालय भरती मध्ये पदानुसार आलेले अर्ज....
https://telegram.me/mpsc_vision/37392

📌 महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या सन 2022 व 2023 मधील स्पर्धा परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक व सद्यस्थिती.
https://telegram.me/mpsc_vision/37396

📌 Sub Registar 2023 General Merit list
https://telegram.me/mpsc_vision/37397

📌 Sub Registar 2023 Final Selection list
https://telegram.me/mpsc_vision/37398

📌 पोलीस भरतीचा फॉर्म भरणे अगोदर कोणत्या जिल्ह्याला किती फॉर्म आलेत हे नक्की पाहून घ्या.
https://telegram.me/mpsc_vision/37400

📌 CTET Application दुरुस्ती पद्धत
https://telegram.me/mpsc_vision/37401
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍17⚡1❤1😍1
*आयुष्यात स्वत:ला कधी*
*उध्वस्त होऊ देऊ नका.*
*कारण लोक ढासाळलेल्या घराच्या*
*वीटा सुद्धा सोडत नाहीत.*

🌺🌸🌹🙏 Good morning🙏🌹🌺
❤34💯15👍6👏2🤝2