✍️ माहिती संकलन :- Avinash Chumble
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍39⚡2🥰2😍2❤1
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍14❤3👏1🏆1
रमजान ईद 🌙 सनाच्या खुप खूप शुभेच्छा💐💐
रमजान का साजरा करतात ?
◾️“रमजान” हा इस्लामिक कॅलेंडर म्हणजेच दिनदर्शिकेतील नववा महिना आहे.
◾️असे म्हंटले जाते की, 1400 वर्ष आधी रमजान महिन्यात इस्लामिक पवित्र ग्रंथ “कुराण” या ग्रंथाचे पहिले श्लोक पैगंबर मोहम्मद यांना प्राप्त झाले होते.
◾️यामुळे रमजान महिन्यात मुस्लिम बांधव ईश्वर (खुदा) यांची मनोभावे पुजा (ईबादत) करतात. .
◾️ईदची नमाज अदा करण्यापूर्वी गरिबांना दान स्वरुपात काहीतरी देण्याची परंपरा आहे. या दानाला 'जकात' असं संबोधलं जातं. प्रत्येक मुस्लीम व्यक्ती ही 'जकात' देऊन नमाज पठण करण्यास जाते.
◾️30 दिवस कडक उपवास केला जातो सूर्योदयापासून ते सूर्यास्तापर्यंत असलेल्या या उपवासा दरम्यान काहीही खाल्ले किंवा प्यायले जात नाही.
◾️30 दिवसांच्या या कडक उपवासानंतर रमजान महिन्याच्या शेवटी व इस्लामिक दिनदर्शिकेतील दहाव्या महिन्याच्या प्रारंभी “ईद उल – फितर” साजरे केले जाते आणि यालाच आपण “रमजान” म्हणतो.
माहिती असावे म्हणून एकदा नक्की वाचा 😊
➗ ➗ ➗ ➗ ➗ ➗ ➗ ➗
✉️ @MPSC_vision

👍59❤14⚡3😍1
🛑 पोलीस भरती सर्व जागा बघण्यासाठी.
👇👇👇👇👇👇👇
https://policerecruitment2024.mahait.org/Forms/Advertisement.aspx
🛑 पोलीस भरती अर्ज भरण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा...
👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇
https://policerecruitment2024.mahait.org/Forms/Home.aspx
ज्यांनी फॉर्म भरला नसेल त्यांनी आजच फॉर्म भरून टाका....👆
➗ ➗ ➗ ➗ ➗ ➗ ➗ ➗
✅ @MPSC_vision✅
👇👇👇👇👇👇👇
https://policerecruitment2024.mahait.org/Forms/Advertisement.aspx
🛑 पोलीस भरती अर्ज भरण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा...
👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇
https://policerecruitment2024.mahait.org/Forms/Home.aspx
ज्यांनी फॉर्म भरला नसेल त्यांनी आजच फॉर्म भरून टाका....👆
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍16❤1👏1💯1
👇👇👇👇👇
https://bit.ly/UPSCRecruitment2024
https://bit.ly/UPSCRecruitment2024
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍16❤2👏1💯1
लिंक :-
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍18🔥2🤩2❤1
https://telegram.me/mpsc_vision/37466
https://telegram.me/mpsc_vision/37469
https://telegram.me/mpsc_vision/37471
https://telegram.me/mpsc_vision/37473
https://telegram.me/mpsc_vision/37477
https://telegram.me/mpsc_vision/37485
https://telegram.me/mpsc_vision/37486
https://telegram.me/mpsc_vision/37487
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍20❤1👏1😍1
💖 🌿 🌿 💖 🌿 🌿 💖
सगळ्यात सुंदर नाते हे
दोन डोळ्यांचे असते !
ते एकाच वेळी उघडझाप करतात,
एकाच वेळी रडतात आणि एकाच
वेळी झोपतात सुद्धा !
ते ही आयुष्यभर एकमेकांना
कधीच न बघता !
💖 🌿 🌿 💖 🌿 🌿 💖
🌹❣ शुभ सकाळ ❣🌹
सगळ्यात सुंदर नाते हे
दोन डोळ्यांचे असते !
ते एकाच वेळी उघडझाप करतात,
एकाच वेळी रडतात आणि एकाच
वेळी झोपतात सुद्धा !
ते ही आयुष्यभर एकमेकांना
कधीच न बघता !
💖 🌿 🌿 💖 🌿 🌿 💖
🌹❣ शुभ सकाळ ❣🌹
👍53❤21💯7🤩2😍2
⭕️♦️आतापर्यंत आयोगाकडे गेलेल्या जागा
👉राज्य सेवा - एकूण 335
👉Combine 2024
• ASO - 54
• Clerk - 750+
• उद्योग निरीक्षक - 33
बाकी जागांची माहिती उपलब्ध होऊ शकली नाही.
या सर्व जागा SEBC 10% आरक्षणासहित येतील.
➗ ➗ ➗ ➗ ➗ ➗ ➗ ➗ ➗
✅ @MPSC_vision✅
👉राज्य सेवा - एकूण 335
👉Combine 2024
• ASO - 54
• Clerk - 750+
• उद्योग निरीक्षक - 33
बाकी जागांची माहिती उपलब्ध होऊ शकली नाही.
या सर्व जागा SEBC 10% आरक्षणासहित येतील.
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍26👏2💯2❤1
*सर्व स्पर्धा परीक्षेकरीता महत्त्वाचे*
🌱 हरित क्रांती ➖ अन्नधान्य उत्पादनात वाढ.
🥛 धवल / श्वेत क्रांती ➖ दुग्ध उत्पादनात वाढ.
🐬 निल / निळी क्रांती ➖ मत्स्य उत्पादनात वाढ.
🦐 गुलाबी क्रांती ➖ झिंगे / कोळंबी उत्पादनात वाढ.
🥚 रजत / चंदेरी क्रांती ➖ अंडी उत्पादनात वाढ.
🥜 पीत क्रांती ➖ तेलबिया उत्पादनात वाढ.
🍂 करडी क्रांती ➖ खत उत्पादनात वाढ.
🌊 अमृत क्रांती ➖ नदी जोड प्रकल्प.
🥔 गोल क्रांती ➖ बटाटा उत्पादनात वाढ.
🎋 सोनेरी क्रांती ➖ ताग उत्पादनात वाढ.
🚢 कृष्ण क्रांती ➖ खनिज तेल उत्पादनात वाढ.
🐐 लाल क्रांती ➖ मेंढीपालन/ टोमॅटो उत्पादनात
💻 ई क्रांती ➖ माहिती तंत्रज्ञान वापरात वाढ.
🥦 चंदेरी तंतू क्रांती ➖ कापूस उत्पादनात वाढ

👍36❤2🤩2👏1
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍18🤩3❤2🔥1👏1
♦️👉 निवडणुकांनंतर मोबाईल संभाषण महाग
♦️👉15 ते 17 टक्क्याने दर वाढण्याची शक्यता
➗ ➗ ➗ ➗ ➗ ➗ ➗ ➗
🍎जॉईन-@MPSC_vision
♦️👉15 ते 17 टक्क्याने दर वाढण्याची शक्यता
🍎जॉईन-@MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👏7🤩3❤2👍2
★ परीक्षेसाठी महत्वाचे ★
◆ जीवनसत्त्व अ - रेटिनॉल
◆ जीवनसत्त्व ब 1 - थायमिन
◆ जीवनसत्त्व ब 2 - रायबोफ्लोविन
◆ जीवनसत्त्व ब 3 - नायसिन
◆ जीवनसत्त्व ब 5 - पेंटोथेनिक ॲसिड
◆ जीवनसत्त्व ब 6 - पायरीडॉक्झिन
◆ जीवनसत्त्व ब 7 - बायोटिन
◆ जीवनसत्त्व ब 9 - फॉलीक ॲसिड
◆ जीवनसत्त्व ब 12 - सायनोकोबालमीन
◆ जीवनसत्त्व क - अस्कॉर्बीक ॲसिड
◆ जीवनसत्त्व ड - कॅल्सीफेरॉल
◆ जीवनसत्त्व ई - टोकोफेरॉल
◆ जीवनसत्त्व के - फायलोक्विनोन
━━━━━━━━━━━━━━━━━━━
जॉईन -@MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍26❤3😍1🤝1
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍11🤝3❤1👏1
◾️1) पुणे : 82 लाख 82 हजार 363
◾️2) मुंबई उपनगर : 73 लाख 56 हजार 596
◾️3) ठाणे : 65 लाख 79 हजार 588
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍16⚡2❤2👏1