𝐕𝐈𝐒𝐈𝐎𝐍 𝐌𝐏𝐒𝐂
172K subscribers
19.7K photos
87 videos
1.88K files
18.1K links
👉 TCS आणि IBPS.
📌 UPSC | राज्यसेवा
📌 PSI, STI, ASO

➥MPSC क्लर्क 7k+
➥नोट्स आणि प्रश्नपत्रिका
➥सामान्य ज्ञान + चालू घडामोडी
➥ एकूण 90,000 + MCQ

Join our whatsapp channel
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t

Contact : @spardha_admin
Download Telegram
🔻 वाहन चालक पोलीस शिपाई भरती साठी उपयुक्त
🔥🔥
➗➗➗➗➗➗➗➗➗
📱Join our whatsapp Channel to get more updates 👇

📱https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍14💯2🔥1👏1
♦️👉पहिल्या दोन टप्प्यातील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; 3 टक्क्यांची वाढ

➗➗➗➗➗➗➗➗➗
📱Join our whatsapp Channel to get more updates 👇

📱https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍4❤1👌1😍1
⭐️ सर्वाधिक बोलल्या जाणाऱ्या भाषा!


➗➗➗➗➗➗➗➗➗
📱Join our whatsapp Channel to get more updates 👇

📱https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍11❤2🤩1😍1
🟢 आजपासून सर्व कागपत्रांच्या वरती आईचे नाव पहिला नंतर वडिलांचे

🔴"1 मे 2024 नंतर जन्माला आलेल्यांना" आता आईचे नाव नंतर वडिलांचे नाव आणि नंतर आडनाव अशा स्वरूपात नोंदणी करणे बंधनकार

खालील कागदपत्रांच्या वरती
➗➗➗➗➗➗➗➗➗
📱Join our whatsapp Channel to get more updates 👇

📱https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍24❤6👏2😍2
निवडणूक आयोगाकडून अधिकृत आकडेवारी जाहीर

🔖पहिल्या टप्प्यातील मतदान

●पुरुष : 66.22%
●महिला : 66.07%
●तृतीयपंथी : 31.32 %

◾️एकूण मतदान 66.14%
➖➖➖➖
🔖दुसऱ्या टप्प्यातील मतदान

●पुरुष : 66.99%
●महिला : 66.42%
●तृतीयपंथी : 23.86 %

◾️एकूण मतदान 66.71%
➖➖➖➖
❇️... महाराष्ट्र मतदान..(Final) ❇️

●महाराष्ट्र पहिल्या टप्प्यात 63.71 %
●महाराष्ट्र दुसऱ्या टप्प्यात 62.71 %

➗➗➗➗➗➗➗➗➗
📱Join our whatsapp Channel to get more updates 👇

📱https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍14❤1👏1💯1🏆1
✅महाराष्ट्र : धरणे व त्यांच्या जलाशयांची नावे✅

😀😀😀😀😀😀😀😀😀😀
🟣🏝जायकवाडी         नाथसागर
🟣🏝पानशेत              तानाजी सागर
🟣🏝भंडारदरा          ऑर्थर लेक/विल्सन डॅम  
🟣🏝गोसिखुर्द           इंदिरा सागर
🟣🏝वरसगाव               वीर बाजी पासलकर
🟣🏝तोतलाडोह            मेघदूत जलाशय
🟣🏝भाटघर                  येसाजी कंक
🟣🏝मुळा                      ज्ञानेश्वर सागर
🟣🏝माजरा                   निजाम सागर
🟣🏝कोयना                   शिवाजी सागर
🟣🏝राधानगरी                लक्ष्मी सागर
🟣🏝तानसा                     जगन्नाथ शंकरशेठ
🟣🏝तापी प्रकल्प            मुक्ताई सागर
🟣🏝माणिक डोह            शहाजी सागर
🟣🏝चांदोली                   वसंत सागर
🟣🏝उजनी                     यशवंत सागर
🟣🏝दूधगंगा                  राजर्षी शाहू सागर
🟣🏝विष्णुपुरी             शंकर सागर
🟣🏝वैतरणा                 मोडक सागर
➗➗➗➗➗➗➗➗➗
📱Join our whatsapp Channel to get more updates 👇

📱https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍32❤2💯2👏1
✅1 May Update✅

📌 IBPS Calendar For Upcoming Exams
https://telegram.me/mpsc_vision/38060

📌 UPSC MPSC ,CDS मध्ये वारंवार विचारलेली ENGLISH VOCABULARY.
https://telegram.me/mpsc_vision/38061

📌 दि सटाणा मर्चंड को. ओप.बँक लि. नाशिक जाहिरात प्रसिद्ध
https://telegram.me/mpsc_vision/38063

📌 वाहन चालक पोलीस शिपाई भरती साठी उपयुक्त
https://telegram.me/mpsc_vision/38067

📌 पोलीस भरती 2019 या परीक्षेत विचारल्या जाणाऱ्या दिनांक या नोट्स बाहेरील नसतील
https://telegram.me/mpsc_vision/38072

📌 लातूर जिल्हा न्यायालय भरती -2024
https://telegram.me/mpsc_vision/38076

📌 निवडणूक आयोगाकडून अधिकृत आकडेवारी जाहीर
https://telegram.me/mpsc_vision/38080

📌 इतिहास व नागरिक शास्त्र
इयत्ता आठवी

https://telegram.me/mpsc_vision/38083

📌 महाराष्ट्र : धरणे व त्यांच्या जलाशयांची नावे
https://telegram.me/mpsc_vision/38084
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍12❤1👏1🎉1
💖 🌿 🌿 💖 🌿 🌿 💖 🌿

आनंद हा एक भास आहे ज्याच्या
शोधात आज प्रत्येक जण आहे !

दु:ख हा एक अनुभव
आहे जे प्रत्येकाकडे आहे !

तरीही अशा जीवनात तोच जिंकतो
ज्याचा स्वत:वर पूर्ण विश्वास आहे !

💖 🌿 🌿 💖 🌿 🌿 💖 🌿
    🌹❣ शुभ सकाळ ❣🌹
👍38❤9👏6👌4
👀♦️👉JOINT CSIR-UGC NET EXAMINATION JUNE 2024

➗➗➗➗➗➗➗➗➗
📱Join our whatsapp Channel to get more updates 👇

📱https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍4
◾️कनिष्ठ न्यायालयातील रिक्त पदे भरणार कधी

◾️हायकोर्टाचा सवाल

◾️एकूण 867 नव्याने पदे तयार करून ती तीन महिन्यात भरण्याचे राज्य सरकारला दिले होते आदेश


➗➗➗➗➗➗➗➗➗
📱Join our whatsapp Channel to get more updates 👇

📱https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👏4👍3❤2🔥1
निवडणूक आयोगाकडून अंतिम आकडेवारी जाहीर

अंतिम आकडेवारी मध्ये झालेली वाढ

⭐️महाराष्ट्र पहिल्या टप्प्यात 8.42 % नी वाढ
⭐️महाराष्ट्र दुसऱ्या टप्प्यात 3.08% नी वाढ
⭐️चंद्रपूर मध्ये (महाराष्ट्र)सर्वाधिक म्हणजे 7.20% नी वाढ
⭐️लक्षद्वीप मध्ये सर्वाधिक 25.14% वाढ

➗➗➗➗➗➗➗➗➗
📱Join our whatsapp Channel to get more updates 👇

📱https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍9😍3❤2🥰1
📌♦️ तलाठी पदभरती 2023 कागदपत्रे तपासणी साठी ई-मेल वर मेसेज येत आहेत पाहून घ्या..

👉 ज्या जिल्ह्यांच्या निवडणुका संपल्या आहेत त्या जिल्हासाठी.. 🙏

➗➗➗➗➗➗➗➗➗
📱Join our whatsapp Channel to get more updates 👇

📱https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍16❤1⚡1👏1😍1
✅♦️थोडक्यात पण बेस्ट ♦️✅
🟣राज्य – महाराष्ट्र
🟣स्थापन – १ मे १९६०
🟣क्षेत्रफळ – ३,०७७१३ चौ.कि.मी.( पूर्व 🟣– पश्चिम लांबी ८०० कि.मी.दक्षिणोत्तर लांबी ७०० कि.मी.)
🟣समुद्र किनारा – ७२० कि.मी.
🟣चतु:सीमा – पूर्व – छत्तीसगड, पश्चिम – अरबी समुद्र, दक्षिण – गोवा, कर्नाटक, आध्रप्रदेश, उत्तर – दादरी व नगरहवेली, गुजरात, मध्यप्रदेश
🟣हवामान – उन्हाळा – ३९ से. ते ४२ से., हिवाळा – ३४ से. ते १२ से.,पावसाळा – जून ते सप्टेंबर
🟣जंगलाचे प्रमाण – २६.१० %
🟣अभयारण्ये – वान अभयारण्ये (२११ चौ.कि.मी.)
🟣राष्ट्रीय उद्याने – मेळघाट व्याघ्र प्रकल्प
🟣व्याघ्र प्रकल्प – मेळघाट व्याघ्र प्रकल्प
🟣वनोधाने – चिखलदरा
🟣लोकसंख्या – ११,२३,७२,९७२ (२०११ च्या जणगणनेनुसार)
🟣पुरुष – ५,८३,६१,३९७
🟣स्त्री – ५,४०,११,५७५
🟣लिंग गुणोत्तर – ९३८
🟣लोकसंख्येची घनता – २३७
🟣साक्षरता – ८२.५४ %
🟣एकूण जिल्हे – ३६
🟣प्रशासकीय विभाग – ६
🟣महसूल विभाग – ६
🟣प्रादेशिक विभाग – ५
🟣जिल्हा परिषद – ३३
🟣महानगरपालिका – २६
🟣नगरपालिका – २२०
🟣तालुके – ३५७
🟣ग्रामपंचायती – २७,३९५
🟣उच्च न्यायालय – मुंबई उच्च न्यायालय
🟣पहिले मुख्यमंत्री – यशवंतराव चव्हाण
🟣मुख्यमंत्री – एकनाथ शिंदे
🟣राज्यपाल – रमेश बैस
🟣लोकसभा सदस्य संख्या – ४८
🟣विधानसभा सदस्य संख्या – २८८
🟣विधान परिषद सदस्य संख्या – ७८
🟣राज्य वृक्ष – आंबा
🟣राज्य फूल – तामण
🟣राज्य पक्षी – हरवत
🟣राज्य प्राणी – शेगरू
🟣राज्य फुलपाखरु – ब्लुयू मॉरमॉस
🟣खेळ – कबड्डी
🟣प्रमुख नदया – गोदावरी, नर्मदा, पेण गंगा, भीमा
🟣भाषा – मराठी, इंग्रजी, कोकणी
🟣प्रमुख लोकनृत्य – लावणी
➗➗➗➗➗➗➗➗➗➗
📱Join our whatsapp Channel to get more updates

📱https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍53🤝2⚡1👏1💯1
◾️कारागृह विभाग जागा...
◾️लिपिक ,वरिष्ठ लिपिक

➗➗➗➗➗➗➗➗➗
📱Join our whatsapp Channel to get more updates

📱https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍13⚡1👏1🤝1
📌क्लर्कचा Cutoff कधी आणि किती लागेल..!!

👉क्लर्कचा cutoff किती लागेल या गोष्टीच्या विचारात सध्या अनेक मुलांचे दिवस निघून चालले आहेत... रोज कितीतरी मुलांचे msg येतात आणि एकच प्रश्न विचारला जातो की सर क्लर्कचा cutoff किती लागेल?? मी पास होईल का??.. खरंतर एखादी परीक्षा पास होण्यासाठी आपण भरपूर मेहनत घेतलेली असते आणि ज्यांनी मेहनत घेतलेली असते त्या प्रत्येक विद्यार्थ्याला निकालाची भीती ही असतेच आणि ती असायलाचं पाहिजे परंतु इतकीही भीती बाळगू नये की त्यामुळे पूर्ण दिवस फक्त विचार करण्यात निघून जाईल... हे बघा की स्वतःच्या विचारांवर आवर घालता यायला हवी तरंच स्थिर राहून अभ्यास करता येईल... निकाल कधी लावायचा आणि cutoff किती असेल हे फक्त आयोगालाचं माहिती आहे त्यामुळे या गोष्टींचा अतिविचार करणं हे आपल्यालासाठी जास्त नुकसानकारक आहे... सध्या तुमच्या हातात Typing ची व्यवस्थित प्रॅक्टिस करणं आणि उरलेल्या वेळात पुढच्या परीक्षेचा अभ्यास करणं एवढी एकचं गोष्ट आहे..आणि एक मला सांगा की क्लर्क ही पोस्ट घेऊन तुम्ही थांबणार आहात का?? थांबणार नसाल तर शांत राहून अभ्यास करा, विनाकारण नको त्या विचारत वेळ घालवू नका...येणाऱ्या 2-3 दिवसात कधीही निकाल येऊन धडकेल आणि तुम्ही पास व्हाल याची मला खात्री आहे त्यामुळे तुम्ही typing साठी तयार असायला हवं.. प्रचंड मेहनत घेतलीत तर पुढच्या एक-दीड महिण्यात तुमच्या आयुष्याचा प्रश्न सुटू शकतो... त्यामुळे typing ची इतकी जबरदस्त प्रॅक्टिस सुरु असायला हवी की प्रॅक्टिस करून-करून बोटंसुद्धा उचलता यायला नाही पाहिजेत...बाकी मेहनतीनंतर आपल्या हक्काचं आपल्याला मिळतचं यावर माझा खूप विश्वास आहे..!!🌿✌🏻

@रेवण


➗➗➗➗➗➗➗➗➗➗
📱Join our whatsapp Channel to get more updates

📱https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍38❤6👌2😍2