NCL कोणासाठी लागतं
OBC, SEBC, SBC, NT(B), NT(C), NT(D), DT(A)
यांना Non Creamy layer certificate लागेल. जर नसेल तर ओपन मधून ग्राह्य धरले जाते.
NCL कोणासाठी लागत नाही
• SC, ST, EWS
प्रत्येक NCL हे 31 मार्च पर्यंत valid असते.
समजा तुम्ही NCL हे 1 डिसेंबर 2023 रोजी काढले तर ते मार्च 2024 पर्यंत आणि एप्रिल 2023 रोजी जारी काढले तरी मार्च 2024 पर्यंतच valid असेल. कारण उत्पन्न हे 2023-24 चे पकडले जाते.
Certificate वर पण valid upto आणि तारीख लिहिली जाते.
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍19😍2⚡1
टेलिफोन नियामक ट्राय आणणार नवे नियम..
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍23❤2👏2🔥1
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/1846
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/1848
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/1850
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/1851
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/1852
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/1853
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/1854
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/1855
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/1856
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/1858
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍10❤2🏆2👏1
💖 🌿 🌿 💖 🌿 🌿 💖 🌿
स्वतः भोवती शांततेचं
वलय निर्माण करा !
मग...
जगातील कुणीही तुम्हाला
उद्विग्न करू शकणार नाही !
💖 🌿 🌿 💖 🌿 🌿 💖 🌿
🌹❣ शुभ सकाळ ❣🌹
स्वतः भोवती शांततेचं
वलय निर्माण करा !
मग...
जगातील कुणीही तुम्हाला
उद्विग्न करू शकणार नाही !
💖 🌿 🌿 💖 🌿 🌿 💖 🌿
🌹❣ शुभ सकाळ ❣🌹
😍24👍17❤7🔥2💯1
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍14🔥2🤩2🥰1
1. अमेरिका
2. भारत
3. चीन
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍18⚡5🔥5🤝2👏1
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍15❤2😍2🔥1
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍10❤2🔥1😍1
एकाद्या टॉपिक वरील पुस्तकातील, इंटरनेट, टेस्ट सीरीज इ वरील सर्व महत्त्वाच्या गोष्टी एका ठिकाणी कलेक्ट होतात, मिल्टिपल आणि फ़ास्ट रिव्हिजन होते, व्हिजुअल मेमरी तयार होते. एक्साम च्या दिवसात मोठ्या पुस्तकातून रिव्हिजन करायचा ताण येत नाही.
All the best.
प्रमोद चौगुले सर (DYSP)
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍26❤5🔥3⚡1👏1
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍30❤3👏1😍1
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍17❤4👏2😍1
♦️👉जे लोक म्हणतात तुमचं वय खूप झालं त्यांना हे सांगा
➗ ➗ ➗ ➗ ➗ ➗ ➗ ➗
📱 Join our whatsapp Channel to get more updates
📱 https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍23❤2👏1👌1🏆1
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍25❤2👏1😍1
♦️👉पोलीस भरती 2897 उमेदवार अपात्र
♦️👉ज्यांनी दोन इमेल, आधार क्रमांक आणि मोबाईल नंबर देऊन भरले होते अशा उमेदवारांचे अर्ज अपात्र झाले आहेत.
➗ ➗ ➗ ➗ ➗ ➗ ➗ ➗
📱 Join our whatsapp Channel to get more updates
📱 https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t
♦️👉ज्यांनी दोन इमेल, आधार क्रमांक आणि मोबाईल नंबर देऊन भरले होते अशा उमेदवारांचे अर्ज अपात्र झाले आहेत.
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍17❤2🥰2👏2
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍14❤2🥰2💯2
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍16❤1👏1👌1
✅ भारत वाद्य आणि त्यांचे प्रसिद्ध वादक ✅
#GK
🎺 शहनाई :- बिस्मिल्ला खाँ, अली अहमद खां
🪕 वीणा:- सादिक आली काह खान,असद अली खान
🎻 संतूर :- पंडित शिवकुमार शर्मा
🎷 सारंगी :- रामनारायण
🎹 सरोद :- अमजद अली खान
🪘तबला :- झाकीर हुसेन
🎸 सतार :- पंडित रविशंकर
🪈 बासरी :- पन्नालाल घोष,हरिप्रसाद चौरासिया
🎤 शास्त्रीय संगीत :- मल्लिकार्जुन
🎻 व्हायोलिन :- वी.वी.जोग,गजानन जोशी,अरविंद मफतलाल, टि. एन. कृष्णन.
➗ ➗ ➗ ➗ ➗ ➗ ➗ ➗
📱 Join our whatsapp Channel to get more updates
📱 https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t
#GK
🎺 शहनाई :- बिस्मिल्ला खाँ, अली अहमद खां
🪕 वीणा:- सादिक आली काह खान,असद अली खान
🎻 संतूर :- पंडित शिवकुमार शर्मा
🎷 सारंगी :- रामनारायण
🎹 सरोद :- अमजद अली खान
🪘तबला :- झाकीर हुसेन
🎸 सतार :- पंडित रविशंकर
🪈 बासरी :- पन्नालाल घोष,हरिप्रसाद चौरासिया
🎤 शास्त्रीय संगीत :- मल्लिकार्जुन
🎻 व्हायोलिन :- वी.वी.जोग,गजानन जोशी,अरविंद मफतलाल, टि. एन. कृष्णन.
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍24👏2⚡1❤1
◆ भाग पहिला – संघ आणि त्याचे राज्यक्षेत्र
◆ भाग दूसरा – नागरिकत्व
◆ भाग तिसरा – मूलभूत हक्क
◆ भाग चौथा – मार्गदर्शक तत्वे
◆ भाग चार ‘अ’ – मूलभूत कर्तव्ये
◆ भाग पाचवा – संघ
◆ भाग सहावा – राज्य
◆ भाग सातवा – रद्द
◆ भाग आठवा – केंद्र शासित प्रदेश
◆ भाग नववा – पंचायत
◆ भाग नऊ ‘अ’ – महापालिका
◆ भाग नऊ ‘ब’ – सहकारी संस्था
◆ भाग दहावा – अनुसूचीत आणि आदिवशी क्षेत्र
◆ भाग अकरावा – संघ-राज्य संबंध
◆ भाग बारावा – वित्त, मालमत्ता, करार आणि सुट्स
◆ भाग तेरावा – भारताच्या राज्याक्षेत्रातील व्यापार आणि वाणिज्य.
◆ भाग चौदावा – संघ आणि राज्यांतर्गत सेवा
◆ भाग चौदा ‘अ’ – न्यायाधिकरणे
◆ भाग पंधरावा – निवडणुका
◆ भाग सोळावा – विशिष्ट वर्गांशी संबंधित विशेष तरतुदी
◆ भाग सतरावा – भाषा
◆ भाग आठरावा – आणीबाणी तरतुदी
◆ भाग एकोणीसवा – संकीर्ण
◆ भाग विसावा – घटनादुरूस्ती तरतुदी
◆ भाग एकविसावा – तात्पुरती, संक्रमणकालीन आणि विशेष तरतुदी
◆ भाग बाविसावा – संक्षिप्त शीर्षक, प्रारंभाची तारीख, हिंदीमधील अधिपत्र आणि मजकूर.
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍37⚡2❤2😍1
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/1862
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/1863
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/1864
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/1865
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/1868
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/1869
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍8❤2⚡1🔥1😍1
💖 🌿 🌿 💖 🌿 🌿 💖 🌿
आयुष्यात कोण येणार?
हे वेळ ठरवते !
आयुष्यात कोण यायला पाहिजे?
हे मन ठरवते !
मात्र...
आयुष्यभर कोण टिकुन राहणार?
हे आपला स्वभावच ठरवतो !
💖 🌿 🌿 💖 🌿 🌿 💖 🌿
🌹❣ शुभ सकाळ ❣🌹
आयुष्यात कोण येणार?
हे वेळ ठरवते !
आयुष्यात कोण यायला पाहिजे?
हे मन ठरवते !
मात्र...
आयुष्यभर कोण टिकुन राहणार?
हे आपला स्वभावच ठरवतो !
💖 🌿 🌿 💖 🌿 🌿 💖 🌿
🌹❣ शुभ सकाळ ❣🌹
👍44💯14🔥5⚡2👏2