𝐕𝐈𝐒𝐈𝐎𝐍 𝐌𝐏𝐒𝐂
172K subscribers
19.7K photos
87 videos
1.88K files
18.1K links
👉 TCS आणि IBPS.
📌 UPSC | राज्यसेवा
📌 PSI, STI, ASO

➥MPSC क्लर्क 7k+
➥नोट्स आणि प्रश्नपत्रिका
➥सामान्य ज्ञान + चालू घडामोडी
➥ एकूण 90,000 + MCQ

Join our whatsapp channel
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t

Contact : @spardha_admin
Download Telegram
📌♦️अनोळखी कॉलरचे नाव आता दिसणार
टेलिफोन नियामक ट्राय आणणार नवे नियम..


➗➗➗➗➗➗➗➗
📱Join our whatsapp Channel to get more updates

📱https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍23❤2👏2🔥1
✅4 May Update✅

📌 पोलीस भरती कशी होईल
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/1846

📌 ......𝐌𝐨𝐫𝐧𝐢𝐧𝐠 𝐁𝐨𝐨𝐬𝐭𝐞𝐫 ....
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/1848

📌 SEBC सर्टिफिकेट लवकर काढून घ्या..
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/1850

📌 महाराष्ट्र पोलीस दलात १७ हजार ४७१ पदांसाठी भरती होत आहे.
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/1851

📌 आरोग्य विभाग #Update ...
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/1852

📌 दाखल्यांचे शासकीय दर आणि त्यासाठी लागणारे दिवस
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/1853

📌 भारतीय घटनेतील प्रमुख कलमे
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/1854

📌 चालू घडामोडीला मार्क्स का येतं नाहीत??
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/1855

📌 NCL कोणासाठी लागेल आणि validity कशी ओळखायची?
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/1856

📌Important Note
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/1858
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍10❤2🏆2👏1
💖 🌿 🌿 💖 🌿 🌿 💖 🌿

स्वतः भोवती शांततेचं
वलय निर्माण करा !

मग...

जगातील कुणीही तुम्हाला
उद्विग्न करू शकणार नाही !

💖 🌿 🌿 💖 🌿 🌿 💖 🌿
   🌹❣ शुभ सकाळ ❣🌹
😍24👍17❤7🔥2💯1
✅गैरवापर रोखण्यासाठी '498 अ' कायदा बदला.

👉 सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस.
➗➗➗➗➗➗➗➗
📱Join our whatsapp Channel to get more updates

📱https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍14🔥2🤩2🥰1
✅रस्त्यांच्या जाळ्यात भारताने टाकले चीनला मागे.🔥

👉 रोड नेटवर्किंगमध्ये दुसऱ्या स्थानी, अमेरिकेलाही टक्कर देण्याची तयारी.

1. अमेरिका
2. भारत
3. चीन
➗➗➗➗➗➗➗➗➗➗
📱Join our whatsapp Channel to get more updates

📱https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍18⚡5🔥5🤝2👏1
✔️♦️दहावी बारावीचा निकाल याच महिन्यात.

😀 बारावीचा निकाल मे महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात तर दहावीचा निकाल मे अखेरीस जाहीर होण्याची शक्यता.

➗➗➗➗➗➗➗➗
📱Join our whatsapp Channel to get more updates

📱https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍15❤2😍2🔥1
🚨राज्यसेवा पूर्व परीक्षा अभ्यासक्रम .

➗➗➗➗➗➗➗➗
📱Join our whatsapp Channel to get more updates

📱https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍10❤2🔥1😍1
📌नोट्स का, कधी आणि कश्या काढाव्या?

➡️नोट्स का काढायच्या?
एकाद्या टॉपिक वरील पुस्तकातील, इंटरनेट, टेस्ट सीरीज इ वरील सर्व महत्त्वाच्या गोष्टी एका ठिकाणी कलेक्ट होतात, मिल्टिपल आणि फ़ास्ट रिव्हिजन होते, व्हिजुअल मेमरी तयार होते. एक्साम च्या दिवसात मोठ्या पुस्तकातून रिव्हिजन करायचा ताण येत नाही.

➡️कधी काढायच्या?⬅️

➡️फर्स्ट रीडिंग नंतर लगेच नोट्स काढू नका. तुमची दुसरी रीडिंग झाली की मग नोट्स काढायला घ्या कारण तोपर्यंत आपल्याला त्या टॉपिक मधे काय महत्वाचे आहे आणि आपल्या काय लक्षात रहात नाही हे समजते. तसेच आपण त्या टॉपिक वरील इतर पुस्तकातून किंवा इंटरनेट वरून value addition पण करू शकतो.

➡️नोट्स कश्या काढाव्या? 👈

➡️कधीही नोट्स मधे कोरून अक्षर काढणे, मोठी मोठी वाक्ये लिहिणे आणि नोट्स च्या नादात पूर्ण पुस्तकच उतरवणे टाळा. 😀 आपला नोट्स काढायचा उद्देश आहे की स्वतःला जास्तीत जास्त रिव्हिजन करता याव्यात व परीक्षेच्या वेळी लास्ट मिनिट रिव्हिजन पण व्हायला हवी. नोट्स स्वतःसाठी काढायच्या आहेत त्यामुळे तुम्हाला समजतील अश्या काढा आणि कमीत कमी वेळात काढा. तसेच सर्व विषयांच्या नोट्स काढायची गरज नाही. तुम्हाला विषय सोपा वाटतोय, पुस्तकातून रिव्हिजन फास्ट होतेय जसे की भूगोल किंवा पोलिटी तर नोट्स ची गरज नाही. पण जे विषय अवघड वाटतात eg. इकॉनॉमिक्स किंवा खूप जास्त डेटा आहे eg. लोकसंख्या टॉपिक, पंचायत राज तर तिथे नोट्स काढा. काही वेळेला तर एखाद्या विषयाचं पुस्तक खूप परिपूर्ण असते किंवा जवळपास नोट्स सारखेच असते अश्या वेळी वेगळ्या नोट्स न काढता त्या पुस्तकातच हायलाईटर ने अति महत्त्वाच्या गोष्टी हाईलाइट करा आणि value addition पुस्तकातील मार्जिन मधे लिहा.

✅Wish you Effective Notes making 😊

All the best.
🎉💐

प्रमोद चौगुले सर (DYSP)

➗➗➗➗➗➗➗➗➗➗
📱Join our whatsapp Channel to get more updates

📱https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍26❤5🔥3⚡1👏1
📣महत्वाचे ऑपरेशन

1️⃣) ऑपरेशन दोस्त : तुर्की आणि सीरियातील भूकंपानंतर मदतीसाठी.

2️⃣) ऑपरेशन गरुड : CBI ड्रग्ज नेटवर्क नष्ट करण्यासाठी.

3️⃣) ऑपरेशन मेघचक्र : चाइल्ड पोर्नोग्राफी प्रसारित करणाऱ्या लोकांचा शोध घेण्यासाठी CBI कडून सुरू.

4️⃣) ऑपरेशन मिशन अमानत: भारतीय रेल्वेकडून प्रवाशांच्या हरवलेल्या सामानाचा मागोवा घेण्यासाठी.

5️⃣) ऑपरेशन गंगा : युद्धग्रस्त युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय नागरिकांना आणि विद्यार्थ्यांना भारतात आणण्यासाठी भारत सरकारने सुरू केले. 

6️⃣) ऑपरेशन ओलिविया : भारतीय तटरक्षक दलाने ओडिशातील ऑलिव्ह रिडले कासवांना वाचवण्यासाठी.

7️⃣) ऑपरेशन देवी शक्ती: तालिबानच्या ताब्यातील अफगाणिस्तानमध्ये अडकलेल्या भारतीयांना परराष्ट्र मंत्रालयाद्वारे बाहेर काढण्यासाठी.

8️⃣) ऑपरेशन ब्लू फ्रीडम: सियाचीन ग्लेशियरवरील दिव्यांग लोकांचा मागोवा घेण्यासाठी सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाची मोहीम.

9️⃣) ऑपरेशन गंगा : युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना आणि लोकांना बाहेर काढण्यासाठी परराष्ट्र मंत्रालयाच्या सहकार्याने ऑपरेशन गंगा सुरू करण्यात आली.

➗➗➗➗➗➗➗➗
📱Join our whatsapp Channel to get more updates

📱https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍30❤3👏1😍1
📌महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब व गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2023 पेपर मधील प्रश्नांच विभाजन आणि विश्लेषण

➡️2024 च्या पूर्व परीक्षेसाठी 👍

➗➗➗➗➗➗➗➗
📱Join our whatsapp Channel to get more updates

📱https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍17❤4👏2😍1
♦️👉जे लोक म्हणतात तुमचं वय खूप झालं त्यांना हे सांगा

➗➗➗➗➗➗➗➗
📱Join our whatsapp Channel to get more updates

📱https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍23❤2👏1👌1🏆1
📌 भारतातील राज्य - प्रमुख महोत्सव

  🔥लोहरी - हरियाणा

  🔥हॉर्नबील - नागालँड

   🔥लोसर महोत्सव -   लडाख

   🔥चांदोबी, यांगली महोत्सव - आसाम

   🔥सोलुंग महोत्सव - अरुणाचल प्रदेश

   🔥चपचार कुट महोत्सव - मिझोरम

   🔥उगाडी महोत्सव - कर्नाटक

   🔥नवरात्री महोत्सव - गुजरात

   🔥पोंगल महोत्सव - तामिळनाडू

   🔥गंगऔर महोत्सव - राजस्थान

   🔥रथ यात्रा - ओडिसा

   🔥ओनम महोत्सव - केरळ

   🔥लोकरंग उत्सव - मध्यप्रदेश

   🔥बोनलू महोत्सव - तेलंगणा

➗➗➗➗➗➗➗➗
📱Join our whatsapp Channel to get more updates

📱https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍25❤2👏1😍1
♦️👉पोलीस भरती 2897 उमेदवार अपात्र

♦️👉ज्यांनी दोन इमेल, आधार क्रमांक आणि मोबाईल नंबर देऊन भरले होते अशा उमेदवारांचे अर्ज अपात्र झाले आहेत.


➗➗➗➗➗➗➗➗
📱Join our whatsapp Channel to get more updates

📱https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍17❤2🥰2👏2
⭐️करीना कपूरची UNICEF इंडियाच्या राष्ट्रीय राजदूत म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे
➗➗➗➗➗➗➗➗
📱Join our whatsapp Channel to get more updates

📱https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍14❤2🥰2💯2
🟢पद्म पुरस्कार 2025 पुरस्कारासाठी ऑनलाईन नामांकन सुरु

➡️• अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख - 15 सप्टेंबर

➡️• सुरुवात - 1954

➡️• कोणाला दिला जातो - उत्कृष्ट कार्याबरोबरच कला, क्रीडा, वैद्यक, सामाजिक कार्य, विज्ञान आणि अभियांत्रिकी, सार्वजनिक व्यवहार, नागरी सेवा, व्यापार आणि उद्योग यांसारख्या सर्व क्षेत्रांमध्ये विशिष्ट कामगिरीसाठी दिला जातो

➡️• अपवाद - सार्वजनिक उपक्रमांतील सरकारी कर्मचारी

➗➗➗➗➗➗➗➗
📱Join our whatsapp Channel to get more updates

📱https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍16❤1👏1👌1
✅ भारत वाद्य आणि त्यांचे प्रसिद्ध वादक ✅
#GK

🎺 शहनाई :- बिस्मिल्ला खाँ, अली अहमद खां

🪕 वीणा:- सादिक आली काह खान,असद अली खान

🎻 संतूर :- पंडित शिवकुमार शर्मा

🎷 सारंगी :- रामनारायण

🎹 सरोद :- अमजद अली खान

🪘तबला :- झाकीर हुसेन

🎸 सतार :- पंडित रविशंकर

🪈 बासरी :- पन्नालाल घोष,हरिप्रसाद चौरासिया

🎤 शास्त्रीय संगीत :- मल्लिकार्जुन

🎻 व्हायोलिन :- वी.वी.जोग,गजानन जोशी,अरविंद मफतलाल, टि. एन. कृष्णन.


➗➗➗➗➗➗➗➗
📱Join our whatsapp Channel to get more updates

📱https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍24👏2⚡1❤1
📌 राज्यघटनेतील भाग (Parts) :- 👇

◆ भाग पहिला – संघ आणि त्याचे राज्यक्षेत्र
◆ भाग दूसरा – नागरिकत्व
◆ भाग तिसरा – मूलभूत हक्क
◆ भाग चौथा – मार्गदर्शक तत्वे
◆ भाग चार ‘अ’ – मूलभूत कर्तव्ये
◆ भाग पाचवा – संघ
◆ भाग सहावा – राज्य
◆ भाग सातवा – रद्द
◆ भाग आठवा – केंद्र शासित प्रदेश
◆ भाग नववा – पंचायत
◆ भाग नऊ ‘अ’ – महापालिका
◆ भाग नऊ ‘ब’ – सहकारी संस्था
◆ भाग दहावा – अनुसूचीत आणि आदिवशी क्षेत्र
◆ भाग अकरावा – संघ-राज्य संबंध
◆ भाग बारावा – वित्त, मालमत्ता, करार आणि सुट्स
◆ भाग तेरावा – भारताच्या राज्याक्षेत्रातील व्यापार आणि वाणिज्य.
◆ भाग चौदावा – संघ आणि राज्यांतर्गत सेवा
◆ भाग चौदा ‘अ’ – न्यायाधिकरणे
◆ भाग पंधरावा – निवडणुका
◆ भाग सोळावा – विशिष्ट वर्गांशी संबंधित विशेष तरतुदी
◆ भाग सतरावा – भाषा
◆ भाग आठरावा – आणीबाणी तरतुदी
◆ भाग एकोणीसवा – संकीर्ण
◆ भाग विसावा – घटनादुरूस्ती तरतुदी
◆ भाग एकविसावा – तात्पुरती, संक्रमणकालीन आणि विशेष तरतुदी
◆ भाग बाविसावा – संक्षिप्त शीर्षक, प्रारंभाची तारीख, हिंदीमधील अधिपत्र आणि मजकूर.

➗➗➗➗➗➗➗➗
📱Join our whatsapp Channel to get more updates

📱https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍37⚡2❤2😍1
✅5 May Update✅

📌 राज्यसेवा पूर्व परीक्षा अभ्यासक्रम .
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/1862

📌 नोट्स का, कधी आणि कश्या काढाव्या?
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/1863

📌 भारतातील राज्य - प्रमुख महोत्सव
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/1864

📌 महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब व गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2023 पेपर मधील प्रश्नांच विभाजन आणि विश्लेषण
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/1865

📌 भारत वाद्य आणि त्यांचे प्रसिद्ध वादक
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/1868

📌राज्यघटनेतील भाग (Parts) :-
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/1869
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍8❤2⚡1🔥1😍1
💖 🌿 🌿 💖 🌿 🌿 💖 🌿

आयुष्यात कोण येणार?
हे वेळ ठरवते !

आयुष्यात कोण यायला पाहिजे?
हे मन ठरवते !

मात्र...

आयुष्यभर कोण टिकुन राहणार?
हे आपला स्वभावच ठरवतो !

💖 🌿 🌿 💖 🌿 🌿 💖 🌿
   🌹❣ शुभ सकाळ ❣🌹
👍44💯14🔥5⚡2👏2
✅♦️👉किमान दोन ओळींचे तरी अपडेट द्या

➡️♦️👉MPSC लिपिक परीक्षा दिलेल्या उमेदवारांची हाक

➗➗➗➗➗➗➗➗
📱Join our whatsapp Channel to get more updates

📱https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍14❤1👏1🎉1