1) आपल्या डोक्यात आधीपासूनचं बसलंय की Current ला मार्क्स येतं नाहीत आणि आपल्या याचं मानसिकतेमुळे आपण current चा कितीही अभ्यास केला तरी आपल्याला 4-5 च्यावर मार्क्स येतं नाहीत..
2) Current ला 15 पैकी 13-14 मार्क्स घेणारी बरीच मुलं आहेत त्यामुळे आपल्याला मार्क्स येतं नसतील तर आपण विचार करायला हवा की आपलं काय चुकतंय..
3)सगळ्यात महत्वाचं आहे की current साठी एकच Source तुम्ही वाचला पाहिजे... एकतर परिक्रमा किंवा Yearbook... बरीच मुलं 2-3 पुस्तकं वाचतात आणि त्यामुळे अभ्यासात Perfection येतं नाही..
4) गट ब आणि क पूर्व परीक्षेला आयोग चालू घडामोडीचे प्रश्न कसे विचारतात हे आधी बघणं गरजेचं आहे तरचं लक्षात येईल की कोणत्या घटकावर Focus करावा लागेल...अनेक मुलांना माहीतचं नसतं की आयोग कसे प्रश्न विचारतं व त्यामुळे नको ते आपण वाचत बसतो आणि नको ते वाचण्यात वेळ गेल्यामुळे शेवटी Revision साठी वेळ भेटत नाही..2023 चे प्रश्न बघितले तर 15 पैकी 15 प्रश्न One Linear आहेत आणि महत्वाच्या मुद्यावरचं प्रश्न विचारले आहेत...
4) एकाच Source मधून सातत्याने अभ्यास केलात तर 15 पैकी 10 ते 12 प्रश्न सहज सुटून जातील..
5)योग्य वेळ देऊन अभ्यास केलात तर Current ला खूप चांगले मार्क्स येतात...सोबतच Current च्या Factual Notes काढल्या तर बराच फायदा होतो... प्रत्येक परीक्षेच्या आधी माझ्या स्वतःच्या नोट्स तयार असायच्या आणि शेवटच्या काही दिवसात Revision करण्यासाठी त्याचा खूप फायदा व्हायचा...
6) Current ला ignore करू नका आणि Option ला ठेवू नका... कोणताही विषय Option ला ठेवून आपण पास होऊ शकतं नाही त्यामुळे प्रत्येक विषयाचा अभ्यास व्यवस्थित असुद्या... एखाद्या विषयाकडे पूर्ण दुर्लक्ष करणं आपल्यासाठी चांगलंच महागात पडू शकतं, त्यामुळे रोज किमान 2 तास तरी चालू घडामोडीचा अभ्यास केला पाहिजे...मला विश्वास आहे की याचा नक्की फायदा होतो..!!
@रेवण..
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍26👏3❤1🥰1🤩1
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/1947
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/1948
(स्त्रोत : लोकराज्य)
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/1949
EXAM PATTERN
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/1950
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/1951
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/1952
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/1953
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/1954
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/1955
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍7⚡1❤1👏1
💖 🌿 🌿 💖 🌿 🌿 💖 🌿
जगातील तीन मुख्य आश्चर्ये
१) आपण जन्मभर ज्या "मी" सोबत राहतो, त्याचे स्वरूप आपल्याला कधीच कळत नाही !
२) जीवनाचे सारे व्यवहार ज्या मनाच्या द्वारे आपण करतो, ते मन कधीच आपल्या ताब्यात येत नाही !
३) क्षणोक्षणी प्रपंचांत सुख नाही अशीच सर्वजण तक्रार करतात, पण तो प्रपंच सोडायला कोणीही तयार होत नाही !
💖 🌿 🌿 💖 🌿 🌿 💖 🌿
❣️🌹 शुभ सकाळ 🌹❣️
जगातील तीन मुख्य आश्चर्ये
१) आपण जन्मभर ज्या "मी" सोबत राहतो, त्याचे स्वरूप आपल्याला कधीच कळत नाही !
२) जीवनाचे सारे व्यवहार ज्या मनाच्या द्वारे आपण करतो, ते मन कधीच आपल्या ताब्यात येत नाही !
३) क्षणोक्षणी प्रपंचांत सुख नाही अशीच सर्वजण तक्रार करतात, पण तो प्रपंच सोडायला कोणीही तयार होत नाही !
💖 🌿 🌿 💖 🌿 🌿 💖 🌿
❣️🌹 शुभ सकाळ 🌹❣️
👍38❤5🔥2⚡1👏1
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍8❤1👏1🤝1
पालघर कनिष्ठ सहायक
नाशिक Lab technician etc
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍16❤2😍1😎1
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍16😍2⚡1👌1💯1
Clerk cast नुसार जागा ✅✅
➗ ➗ ➗ ➗ ➗ ➗ ➗ ➗ ➗
📱 Join our whatsapp Channel to get more updates 👇
📱 https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤5👍5😍3🏆2🤩1
👉 जाहिरात प्रयत्न केल्यास या महिन्यात येईल, आणी परीक्षा अंदाजित विचार केला तर ऑगस्ट च्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात होईल.
👉 खूप पदे रिक्त आहेत प्रयत्न करणे आवश्यक राहील शेवटी पर्यंत तरच पदामध्ये वाढ होईल..🙏🙏
👉 ASO 54 पदे
👉 PSI 441 पदे
👉 STI 65 होते पण मराठा 10%आरक्षण मुळे यात बदल झालेला असेल जाहिरात आल्यावरच समजेल किती आहेत.. 🙂
👉 SR 9 पदे
👉 क्लार्क फक्त मंत्रालयीन 176, बाकीच्या 550+
👉 TAX 482
👉 उद्योग निरीक्षक 33
👉 शेवटी आरक्षण मुळे पदे कमी जास्त होऊ शकतात. जाहिरात आल्यावर फिक्स समजेलच..🙏
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍27🔥3❤1💯1
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/1960
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/1962
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/1963
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/1964
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/1965
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/1966
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/1968
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/1969
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/1970
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍11❤1🔥1😍1
💖 🌿 🌿 💖 🌿 🌿 💖 🌿
भाग्यवान ते नसतात,
ज्यांना सारं काही मिळतं !
भाग्यवान तर ते असतात...
ज्यांना जे मिळतं,
त्याला ते चांगलं बनवतात !
💖 🌿 🌿 💖 🌿 🌿 💖 🌿
🌹❤️ शुभ सकाळ ❤️🌹
भाग्यवान ते नसतात,
ज्यांना सारं काही मिळतं !
भाग्यवान तर ते असतात...
ज्यांना जे मिळतं,
त्याला ते चांगलं बनवतात !
💖 🌿 🌿 💖 🌿 🌿 💖 🌿
🌹❤️ शुभ सकाळ ❤️🌹
👍24❤9👏2🤩1
👉 अर्ज करण्याचा शेवटचा दिवस - 15/05/2024
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍8❤3🎉1😍1
👉 ASO 54 पदे
👉 PSI 441 पदे
👉 STI 62
👉 SR 9 पदे
👉 TAX assistant 320
👉 उद्योग निरीक्षक 33
वरील पैकी टॅक्स आणि STI मध्ये नंतर वाढ झाली जरी तरी जास्त नसेल..कारण जागा रिक्त नाहीत.वास्तव सत्य..स्वीकारा नाहीतर नका स्वीकारू....
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍18❤2🎉2👏1
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍5❤3⚡1👏1
मतदान केंद्रापासून 100 मीटर परिसरात मोबाईल घेऊन जाण्यास बंदी
अखरे आदेश निघाला 😁
➗ ➗ ➗ ➗ ➗ ➗ ➗ ➗ ➗
📱 Join our whatsapp Channel to get more updates 👇
📱 https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t
अखरे आदेश निघाला 😁
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍17👏2👌2❤1
सर्वाधिक रोजगार निर्मिती करणाऱ्या खाजगी क्षेत्रातील कंपन्या 👆💐
✅ ➡️ 4 था टप्पा. आज मतदान नक्की करा.❤️
➗ ➗ ➗ ➗ ➗ ➗ ➗ ➗ ➗
📱 Join our whatsapp Channel to get more updates 👇
📱 https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍12👏2❤1
सर्वाधिक महिला बॉस कोणत्या देशांमध्ये आहे
✅ ➡️ 4 था टप्पा. आज मतदान नक्की करा.❤️
➗ ➗ ➗ ➗ ➗ ➗ ➗ ➗ ➗
📱 Join our whatsapp Channel to get more updates 👇
📱 https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍8❤2🔥1👏1
♦️👉हिंगोली जिल्हा परिषद नियुक्ती प्रक्रिया सुरू
♦️👉14/5/2024समुपदेशन प्रक्रिया सुरू
♦️👉 ज्या जि प च्या जिल्हाअंतर्गत बदली,मुख्याध्यापक पदोन्नती बाकी आहे,त्या जिल्ह्यातील बदली प्रक्रिया पूर्ण झाली की नवनियुक्त शिक्षकांची नियुक्तीची प्रक्रिया सुरू होईल
➗ ➗ ➗ ➗ ➗ ➗ ➗ ➗ ➗
📱 Join our whatsapp Channel to get more updates 👇
📱 https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t
♦️👉14/5/2024समुपदेशन प्रक्रिया सुरू
♦️👉 ज्या जि प च्या जिल्हाअंतर्गत बदली,मुख्याध्यापक पदोन्नती बाकी आहे,त्या जिल्ह्यातील बदली प्रक्रिया पूर्ण झाली की नवनियुक्त शिक्षकांची नियुक्तीची प्रक्रिया सुरू होईल
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍21⚡1❤1😍1
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍13💯3❤1🥰1
https://testservices.nic.in/cbseresults/class_xii_a_2024/ClassTwelfth_c_2024.htm
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍7😍3🎉1🤝1
🚨ग्रामसेवक अभ्यासक्रम 🩸
➡️एकूण 34 ZP 1621 जागा
💥 ग्रामसेवक तांत्रिक नोट्स.
➗ ➗ ➗ ➗ ➗ ➗ ➗ ➗ ➗
📱 Join our whatsapp Channel to get more updates 👇
📱 https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t
➡️एकूण 34 ZP 1621 जागा
💥 ग्रामसेवक तांत्रिक नोट्स.
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍15😍3❤1👌1