𝐕𝐈𝐒𝐈𝐎𝐍 𝐌𝐏𝐒𝐂
172K subscribers
19.7K photos
87 videos
1.88K files
18.1K links
👉 TCS आणि IBPS.
📌 UPSC | राज्यसेवा
📌 PSI, STI, ASO

➥MPSC क्लर्क 7k+
➥नोट्स आणि प्रश्नपत्रिका
➥सामान्य ज्ञान + चालू घडामोडी
➥ एकूण 90,000 + MCQ

Join our whatsapp channel
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t

Contact : @spardha_admin
Download Telegram
♦️👉सांस्कृतिक विभाग भरती- Category wise अर्ज

♦️👉परीक्षा 24 मे रोजी आहे


➗➗➗➗➗➗➗➗➗
📱 Join our whatsapp Channel to get more updates 👇

📱 https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍7❤3👏1😍1
💢 प्रवेश परीक्षेचा दिनांक :- रविवार, दि. 23 जून 2024

✅ नाव नोंदणी दिनांक :- 13/05/2024 ते 19/06/2024


➗➗➗➗➗➗➗➗➗
📱 Join our whatsapp Channel to get more updates 👇

📱 https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍10❤3👏1🎉1
❇️ पृथ्वीच्या निर्मिती संबंधातील महत्त्वाचे सिद्धांत

◆ सेफिड सिद्धांत ( Cepheid Theory) - Dr.Banerjee

◆  विद्युत चुंबकीय सिद्धांत ( Electromagnetic Theory ) - Alfven

◆ तेजोमेघ सिध्दांत ( Nebular Theory ) - Laplace

◆ जोडतारा सिध्दांत ( Binary Theory) - Lyttleton

◆ वायूचा सिद्धांत - कांट ( Kant)

◆ सुपरनोवा सिध्दांत - Hoyle

◆ Binary Star Thoery - रसेल & लिटल्टन

◆ भरती सिद्धांत - जेम्स जीन्स & जेफ्री

◆ उल्का उत्पत्ती सिद्धांत - लॉकियर


➗➗➗➗➗➗➗➗➗
📱 Join our whatsapp Channel to get more updates 👇

📱https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍20👏2🤝2👌1💯1
♦️👉नवनियुक्त तलाठ्यांना प्रशिक्षण

➗➗➗➗➗➗➗➗➗
📱 Join our whatsapp Channel to get more updates 👇

📱https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍9❤1🎉1😍1
✅➡️Adv.No.001/2023 and 111/2023 Maharashtra Group C Services Main Examination 2023- Clerk Typist -Announcement Regarding Typing skill test.

➗➗➗➗➗➗➗➗➗
📱 Join our whatsapp Channel to get more updates 👇

📱https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍7👏1🤩1👌1
🚨➡️महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 2023 

🔘लिपिक टंकलेखक निकाल

⭐️कट ऑफ - 242 (प्रश्न - 121 )

➗➗➗➗➗➗➗➗➗
📱 Join our whatsapp Channel to get more updates 👇

📱https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍12❤2🎉2👏1
🚨➡️Unexpected.....

🔴Open:- 121/200

🔘Female:- 105.5/200
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
🤩10👍7⚡6💯6❤5
📌जा. क्र. 36/2023 मा.न्यायाधिकरणाच्या आदेशानुसार महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब मुख्य परीक्षा 2022- पोलीस उपनिरीक्षक संवर्गाच्या शारीरिक चाचणीकरीता पात्र उमेदवाराबाबत प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.

➗➗➗➗➗➗➗➗
📱 Join our whatsapp Channel to get more updates 👇

📱https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍8❤3🥰1👏1
✅♦️#Combine पूर्व जाहिरात 2024 या महिण्यातच शेवटच्या आठवडयात येण्याची दाट शक्यता आहे.. मुलांनी आज आलेल्या निकाल मुळे नाराज न होता.. पुढच्या परीक्षाची जोमाने तयारी करावी आम्ही आपल्या सर्व फॅमिली च्या सोबत आहोतच. 🙏🙏🙏
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍23❤6😍2🥰1
📌इस्त्रोचे चे मिशन मंगलयान-2
👉 मार्स लँडर मिशन (एमएलएम) असे या मंगलयान-2 मोहिमेचे नाव आहे.

या मोहिमेअंतर्गत मंगळ ग्रहाभोवती फिरणारे ऑर्बिटर पाठवले जाणार आहेत.
1] कम्युनिकेशन रिले ऑर्बिटर (सीआरओ) असणार आहेत.
2] हे ऑर्बिटर मंगळावर उतरणाऱ्या भारतीय अवकाशयानाशी म्हणजेच लँडरशी जोडेल जाणार आहेत.
3] हे ऑर्बिटर टेलिफोन एक्सचेंजसारखे काम करतील.
4] या ऑर्बिटरवर VNIR आणि IR कॅमेरे बसवले जाणार आहेत.

2031 मध्ये इस्रोचा हा ड्रीम प्रोजेक्ट प्रत्यक्षात लाँच केला जाणार आहे.

या मोहिमेअंतर्गत मार्स लँडर मिशन (एमएलएम) LVM-3 रॉकेटमधून प्रक्षेपित केला जाईल.

➗➗➗➗➗➗➗➗➗
📱 Join our whatsapp Channel to get more updates 👇

📱https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍13
✅16 May Update✅

📌CSAT पेपर सोडवताना आपली रणनीती काय असावी
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/2021

📌 महाराष्ट्र - जलाशय व धरणे
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/2023

📌 चालू घडामोडी :- 15 मे 2024
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/2024

📌 काही महत्त्वपूर्ण खेळाडू व त्यांची टोपणनावे
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/2025

📌 'सीएए' कायदा काय आहे ?
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/2026

📌 सांस्कृतिक विभाग भरती- Category wise अर्ज
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/2027

📌 पृथ्वीच्या निर्मिती संबंधातील महत्त्वाचे सिद्धांत
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/2028

📌 लिपिक टंकलेखक कौशल्य चाचणीबाबत.
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/2033

📌 महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 2023 
लिपिक टंकलेखक निकाल

https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/2034

📌 लिपिक टंकलेखक
प्रतिक्षा यादी(Waiting

https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/2035
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍6❤1👏1💯1
💖 🌿 🌿 💖 🌿 🌿 💖 🌿

कोण काय करत आहे या
कडे लक्ष देत रहाल ,

तर तुम्हाला काय करायचे
आहे ते राहून जाईल !
             
💖 🌿 🌿 💖 🌿 🌿 💖 🌿
   🌹❣ शुभ सकाळ ❣🌹
👍36❤6😍4⚡1🎉1
◾️सैनिक कल्याण विभाग महाराष्ट्र राज्य पुणे

👉23 मे रोजी परीक्षा होणार आहे


➗➗➗➗➗➗➗➗➗
📱 Join our whatsapp Channel to get more updates 👇

📱https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍9❤1👏1💯1
✅➡️ भूमि अभिलेख:- 'त्या' 142 रिक्त जागा प्रत्यक्ष यादीतून भरणार...

👉 राज्य सरकारची मान्यता; 316 पदे भरणार
➗➗➗➗➗➗➗➗➗
📱 Join our whatsapp Channel to get more updates 👇

📱https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍13❤1😍1🤝1
🔖महावितरण शुध्दीपत्रक प्रसिध्द

काय आहे यात ?

⭐️प्रकल्पग्रस्त आणि भूकंपग्रस्त यांची कमाल वयोमर्यादा 45 करणयात आली आहे
⭐️सर्वांच्या साठीच अर्ज मुदतवाढ 20 जून 2024 पर्यत करण्यात आली आहे


➗➗➗➗➗➗➗➗➗
📱 Join our whatsapp Channel to get more updates 👇

📱https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍9⚡1❤1👏1
🔖मुख्य परीक्षा पास झालेल्या आणि न झालेल्यांसाठी..!!

आज निकालानंतर खूप जणांचे सर मी पास झालो असे Msg, Call's आलेत..मी सर्वांचं खूप मनापासून कौतुक केलंय, त्यांच्याबद्दल अभिमान व्यक्त केलाय... मुख्य परीक्षा पास झालेल्या सर्वांनी लक्षात ठेवावं की स्थिर होण्याचा तुमचा एक टप्पा खूप जवळ आहे त्यामुळे आता मेहनत घ्यायला कमी पडू नका...मला असं वाटतं की ज्यांचा आज थोड्या मार्क्सने निकाल गेला आहे त्यांच्यासाठी मी व्यक्त व्हायला पाहिजे... खरंतर थकलेल्या आणि खचलेल्या प्रत्येकाला उभं करण्याचं काम नेहमी आमच्याकडून झालंय..आज जे पास झाले नाहीत त्या सर्वांच्या वेदना मी समजू शकतो..अनेकजण प्रचंड रडले असतील... पोटभरून रडून घ्या, मोकळं व्हा कारण उद्यापासून पुन्हा मैदानात उतरायचं आहे...खूप प्रयत्न करूनही मनासारख्या गोष्टी घडत नाहीत तेव्हा नक्की त्रास होत असतो परंतू पराभव, अपयश हे प्रत्येक पास होणाऱ्या विद्यार्थ्यांच्या वाटयाला येत असतं हे विसरू नये, मीसुद्धा हे सगळं जवळून बघितलंय ... PSI 2020 ची मुख्य परीक्षा वेळेवर होत नव्हती त्यावेळीचं 2021 च्या Group C पूर्व परीक्षेचा निकाल लागला आणि मी ती नापास झालो..2021 ची पूर्व परीक्षा पास झालो असतो तर PSI 2020 च्या मुख्य परीक्षेचा अभ्यास झाला नसता...खरंतर 2021 ची पूर्व परीक्षा नापास झालो म्हणून आज तुमच्यासमोर PSI म्हणून उभा आहे... आपल्याला एखादी गोष्टी मिळाली नाही तर समजून जायचं की अजून मोठं काही तरी मिळण्याचे हे संकेत आहेत आणि यावर विश्वास ठेवा, माझ्याबाबतीत हे घडलंय...हे बघा स्वतःलाचं स्वतःसोबत उभं रहावं लागतं, दुसरं कोणीही उभं करायला येणार नाही... जे झालंय ते बिनधास्तपणे स्वीकारा आणि छाती ठोकून पुढच्या तयारीला लागा...खचू नका..2024 ची संधी डोळ्यासमोर आहे.. अजून बराच वेळ हातात आहे.. उद्यापासून व्यवस्थित नियोजन करून अभ्यासाला लागा..मुख्य परीक्षा पास झालेल्या विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवावं की जवळचा कोणी मित्र पास झाला नसेल तर त्याला उभं करा, त्याच्या सोबत रहा..सध्या तुमच्याशिवाय कोणी नाही त्याला धीर देणारं..'मित्र वणव्यामध्ये गाराव्यासारखा'या ओळीला शोभेल असं काम तुमच्याकडून होईल अशी अपेक्षा मी करतो.. आणि हो आपल्यासारख्याला खचून चालायचं नाही, घरच्यांची एकमेव आशा आहात तुम्ही... आता एकचं की पास होत नाही तोपर्यंत पुन्हा एकदा त्या दीड फुटाच्या डेक्सला सारथी बनवायचं आहे हे विसरू नका... आम्ही नेहमी तुमच्या सोबत आहोत, काळजी करू नका

➡️रेवण सर PSI 2020 (Rank_45)🚨
➗➗➗➗➗➗➗➗➗
📱 Join our whatsapp Channel to get more updates 👇

📱https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍46❤12👏6🥰4
♦️बालमृत्युदर प्रमाण सर्वाधिक अफगाणिस्तान व आफ्रिकन देशांमध्ये आहे.
➗➗➗➗➗➗➗➗➗
📱 Join our whatsapp Channel to get more updates 👇

📱https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍7❤1👏1
☄️लिपिक गट क मुख्य परीक्षा निकाल

Open - 242.00
OBC - 211.00
EWS - 219.50
SC - 194.00
ST - 159.00
DTA - 198.50
NTB - 184.50
NTC - 210.50
NTD - 211.00
SBC - 172.00
जागा जास्त असून पण CutOff जास्त लागला आहे.


➗➗➗➗➗➗➗➗➗
📱 Join our whatsapp Channel to get more updates 👇

📱https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍31⚡4❤3🏆2