https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/2021
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/2023
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/2024
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/2025
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/2026
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/2027
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/2028
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/2033
लिपिक टंकलेखक निकाल
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/2034
प्रतिक्षा यादी(Waiting
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/2035
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍6❤1👏1💯1
💖 🌿 🌿 💖 🌿 🌿 💖 🌿
कोण काय करत आहे या
कडे लक्ष देत रहाल ,
तर तुम्हाला काय करायचे
आहे ते राहून जाईल !
💖 🌿 🌿 💖 🌿 🌿 💖 🌿
🌹❣ शुभ सकाळ ❣🌹
कोण काय करत आहे या
कडे लक्ष देत रहाल ,
तर तुम्हाला काय करायचे
आहे ते राहून जाईल !
💖 🌿 🌿 💖 🌿 🌿 💖 🌿
🌹❣ शुभ सकाळ ❣🌹
👍36❤6😍4⚡1🎉1
◾️सैनिक कल्याण विभाग महाराष्ट्र राज्य पुणे
👉23 मे रोजी परीक्षा होणार आहे
➗ ➗ ➗ ➗ ➗ ➗ ➗ ➗ ➗
📱 Join our whatsapp Channel to get more updates 👇
📱 https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t
👉23 मे रोजी परीक्षा होणार आहे
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍9❤1👏1💯1
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍13❤1😍1🤝1
काय आहे यात ?
⭐️ प्रकल्पग्रस्त आणि भूकंपग्रस्त यांची कमाल वयोमर्यादा 45 करणयात आली आहे⭐️ सर्वांच्या साठीच अर्ज मुदतवाढ 20 जून 2024 पर्यत करण्यात आली आहे
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍9⚡1❤1👏1
आज निकालानंतर खूप जणांचे सर मी पास झालो असे Msg, Call's आलेत..मी सर्वांचं खूप मनापासून कौतुक केलंय, त्यांच्याबद्दल अभिमान व्यक्त केलाय... मुख्य परीक्षा पास झालेल्या सर्वांनी लक्षात ठेवावं की स्थिर होण्याचा तुमचा एक टप्पा खूप जवळ आहे त्यामुळे आता मेहनत घ्यायला कमी पडू नका...मला असं वाटतं की ज्यांचा आज थोड्या मार्क्सने निकाल गेला आहे त्यांच्यासाठी मी व्यक्त व्हायला पाहिजे... खरंतर थकलेल्या आणि खचलेल्या प्रत्येकाला उभं करण्याचं काम नेहमी आमच्याकडून झालंय..आज जे पास झाले नाहीत त्या सर्वांच्या वेदना मी समजू शकतो..अनेकजण प्रचंड रडले असतील... पोटभरून रडून घ्या, मोकळं व्हा कारण उद्यापासून पुन्हा मैदानात उतरायचं आहे...खूप प्रयत्न करूनही मनासारख्या गोष्टी घडत नाहीत तेव्हा नक्की त्रास होत असतो परंतू पराभव, अपयश हे प्रत्येक पास होणाऱ्या विद्यार्थ्यांच्या वाटयाला येत असतं हे विसरू नये, मीसुद्धा हे सगळं जवळून बघितलंय ... PSI 2020 ची मुख्य परीक्षा वेळेवर होत नव्हती त्यावेळीचं 2021 च्या Group C पूर्व परीक्षेचा निकाल लागला आणि मी ती नापास झालो..2021 ची पूर्व परीक्षा पास झालो असतो तर PSI 2020 च्या मुख्य परीक्षेचा अभ्यास झाला नसता...खरंतर 2021 ची पूर्व परीक्षा नापास झालो म्हणून आज तुमच्यासमोर PSI म्हणून उभा आहे... आपल्याला एखादी गोष्टी मिळाली नाही तर समजून जायचं की अजून मोठं काही तरी मिळण्याचे हे संकेत आहेत आणि यावर विश्वास ठेवा, माझ्याबाबतीत हे घडलंय...हे बघा स्वतःलाचं स्वतःसोबत उभं रहावं लागतं, दुसरं कोणीही उभं करायला येणार नाही... जे झालंय ते बिनधास्तपणे स्वीकारा आणि छाती ठोकून पुढच्या तयारीला लागा...खचू नका..2024 ची संधी डोळ्यासमोर आहे.. अजून बराच वेळ हातात आहे.. उद्यापासून व्यवस्थित नियोजन करून अभ्यासाला लागा..मुख्य परीक्षा पास झालेल्या विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवावं की जवळचा कोणी मित्र पास झाला नसेल तर त्याला उभं करा, त्याच्या सोबत रहा..सध्या तुमच्याशिवाय कोणी नाही त्याला धीर देणारं..'मित्र वणव्यामध्ये गाराव्यासारखा'या ओळीला शोभेल असं काम तुमच्याकडून होईल अशी अपेक्षा मी करतो.. आणि हो आपल्यासारख्याला खचून चालायचं नाही, घरच्यांची एकमेव आशा आहात तुम्ही... आता एकचं की पास होत नाही तोपर्यंत पुन्हा एकदा त्या दीड फुटाच्या डेक्सला सारथी बनवायचं आहे हे विसरू नका... आम्ही नेहमी तुमच्या सोबत आहोत, काळजी करू नका
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍46❤12👏6🥰4
♦️बालमृत्युदर प्रमाण सर्वाधिक अफगाणिस्तान व आफ्रिकन देशांमध्ये आहे.
➗ ➗ ➗ ➗ ➗ ➗ ➗ ➗ ➗
📱 Join our whatsapp Channel to get more updates 👇
📱 https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍7❤1👏1
#survey
#mental_healthcare
https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSds4mz8gTOvUeZaBMInZaX2Ha3f8Xd_HG5GqO1V4rIyLMN3zw/viewform?usp=sf_link
➗ ➗ ➗ ➗ ➗ ➗ ➗ ➗ ➗
📱 Join our whatsapp Channel to get more updates 👇
📱 https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t
#mental_healthcare
https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSds4mz8gTOvUeZaBMInZaX2Ha3f8Xd_HG5GqO1V4rIyLMN3zw/viewform?usp=sf_link
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Google Docs
Survey regarding Mental Healthcare
👍9❤1👏1🤩1😍1
☄️लिपिक गट क मुख्य परीक्षा निकाल
Open - 242.00
OBC - 211.00
EWS - 219.50
SC - 194.00
ST - 159.00
DTA - 198.50
NTB - 184.50
NTC - 210.50
NTD - 211.00
SBC - 172.00
जागा जास्त असून पण CutOff जास्त लागला आहे.
➗ ➗ ➗ ➗ ➗ ➗ ➗ ➗ ➗
📱 Join our whatsapp Channel to get more updates 👇
📱 https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t
Open - 242.00
OBC - 211.00
EWS - 219.50
SC - 194.00
ST - 159.00
DTA - 198.50
NTB - 184.50
NTC - 210.50
NTD - 211.00
SBC - 172.00
जागा जास्त असून पण CutOff जास्त लागला आहे.
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍31⚡4❤3🏆2
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍11❤2🤩2👏1
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍14❤1⚡1👏1💯1
♦️👉जिल्हापरिषद सोलापूर JE
♦️👉अशा प्रकारचे DV call letter पोस्टाने आले आहे.
➗ ➗ ➗ ➗ ➗ ➗ ➗ ➗ ➗
📱 Join our whatsapp Channel to get more updates 👇
📱 https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t
♦️👉अशा प्रकारचे DV call letter पोस्टाने आले आहे.
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍13👏2⚡1❤1
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍10❤1😍1🏆1
1) इतिहास :- 8th, 11th (old)
2) विज्ञान :- 8th, 9th, 10th (दोन्ही)
3) अर्थशास्त्र :- 11th, 12th
4) भूगोल :- 6th, 7th, 8th, 9th, 10th, 11th
(गट क मुळे Physical Geography सुद्धा आहे, गप वाचून घ्या)
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍18💯5👏1👌1
https://cdn3.digialm.com/EForms/configuredHtml/32754/86322/Index.html
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍11👏2❤1🤩1
◾️महाराष्ट्र राज्य गृह सचिव अमिताभ राजन
◾️महाराष्ट्र मुख्य सचिव डॉ.नितीन करीर
◾️महाराष्ट्र पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला
◾️महाराष्ट्र चे मुख्य निवडणूक आयुक्त एस. चोकलिंघम
◾️महाराष्ट्र अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी डॉ किरण कुलकर्णी
◾️सध्याचे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार
◾️पहिले मुख्य निवडणूक आयुक्त सुकुमार सेन
◾️पहिली महिला निवडणूक आयुक्त रमा देवी
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍25❤1🥰1👏1
◾️ शिक्षक भरतीच्या निवड यादीतील TET Fraud Candidates यांना Character Certificate देण्याबाबत आपल्या स्तरावरुन कारवाई करावी असे पोलीस उपायुक्त आणि सायबर पोलीस पुणे यांना परीक्षा परिषद पुणे यांचे पत्र👆
➗ ➗ ➗ ➗ ➗ ➗ ➗ ➗ ➗
📱 Join our whatsapp Channel to get more updates 👇
📱 https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍17❤1👏1👌1
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/2039
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/2040
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/2042
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/2043
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/2045
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/2046
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/2047
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/2048
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/2049
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/2051
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/2052
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍14⚡2❤1🤩1😍1
💖 🌿 🌿 💖 🌿 🌿 💖 🌿
लोक आपल्या बद्दल काय विचार
करतात नि काय बोलतात...
हे जर बघत बसाल, तर आयुष्यात
कायमचे मागे राहाल !
💖 🌿 🌿 💖 🌿 🌿 💖 🌿
🌹❣ शुभ सकाळ ❣🌹
लोक आपल्या बद्दल काय विचार
करतात नि काय बोलतात...
हे जर बघत बसाल, तर आयुष्यात
कायमचे मागे राहाल !
💖 🌿 🌿 💖 🌿 🌿 💖 🌿
🌹❣ शुभ सकाळ ❣🌹
👍39❤5💯5⚡3👏2
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍11❤3🔥2👏1