𝐕𝐈𝐒𝐈𝐎𝐍 𝐌𝐏𝐒𝐂
171K subscribers
19.7K photos
87 videos
1.89K files
18.2K links
👉 TCS आणि IBPS.
📌 UPSC | राज्यसेवा
📌 PSI, STI, ASO

➥MPSC क्लर्क 7k+
➥नोट्स आणि प्रश्नपत्रिका
➥सामान्य ज्ञान + चालू घडामोडी
➥ एकूण 90,000 + MCQ

Join our whatsapp channel
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t

Contact : @spardha_admin
Download Telegram
🚨➡️ Greatest example of BOUNCE BACK ....0.1%  संधी ला पूर्ण 180 कोनात बदलून मेहनतीने आणि सातत्याने 100 % बनवून सर्व काही मिळवता येते ..

जेव्हा दुनिया तुमच्या हरण्याची वाट बघत असते तेव्हा जिंकण्याची मजाच काही वेगळी असते.
💐

लढत रहा , सातत्य ठेवा.लोक तुमच्यावर टीका करत राहणार 21 एप्रिल ला RCB साठी असंही म्हटलं होतं की तुमच्यापेक्षा मुली चांगलं खेळतात
😔सगळ्यात आधी बाहेर जाणारी हीच टीम असेल पण लोकांचा विचार न करता आपलं काम सातत्याने पुढे नेत राहणे हेच हाच एक उपाय आहे.

यश हे अचानक मिळालेलं नसत,अनेक दिवस दिवस-रात्र ची मेहनत त्या मागे असते..
💐❤️
➗➗➗➗➗➗➗➗➗
📱 Join our whatsapp Channel to get more updates 👇

📱 https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍32❤10💯6😍2🤝1
✔️देशाचा चुकीचा नकाशा वापरल्यास सहा महिने कैद

➡️नकाशाचा वापर करताना तो भारतीय सर्वेक्षण विभागाने तयार केलेलाच असावा, चुकीच्या नकाशाचा वापर करणे हा गुन्हा असून, या गुन्ह्यासाठी सहा महिने कैद, दंड होऊ शकतो.

➗➗➗➗➗➗➗➗➗
📱 Join our whatsapp Channel to get more updates 👇

📱https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍10👌4❤1👏1
♦️👉जिल्हा न्यायालय भरती 2023 वर मा. सुप्रीम कोर्ट चा आदेशान्वये स्थगिती देण्यात आलेली आहे.

♦️👉भरती प्रक्रिया स्थगित झाली आहे. रद्द नाही कोणीही घाबरू नये.

➗➗➗➗➗➗➗➗➗
📱 Join our whatsapp Channel to get more updates 👇

📱https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍12⚡3👌3❤1
📌ग्रामसेवक तांत्रिक अभ्यासक्रम

➗➗➗➗➗➗➗➗➗
📱 Join our whatsapp Channel to get more updates 👇

📱 https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍5❤1😍1
📌ग्रामसेवक अभ्यासक्रम

🔥आणखी खूप स्पर्धा बाकी आहे आणि तुमचा स्पर्धक अभ्यास करत आहे हे विसरू नका.

✅परीक्षेला उशीर होत आहे मान्य आहे पण इतक्या दिवस जी मेहनत घेतली आहे त्याचा विचार करा.
Negative होऊ नका.
Post मिळालीच पाहिजे.

✔️अभ्यासाशिवाय पर्यात नाही 😊👍

➗➗➗➗➗➗➗➗➗
📱 Join our whatsapp Channel to get more updates 👇

📱 https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍20❤2😍1
➡️जर तुम्हाला नांदेड जिल्ह्यातच क्लर्क म्हणून काम करायचं असेल तर ह्या प्राधिकरण ला प्रथम पसंती द्यावी लागेल.

➡️ छत्रपती संभाजीनगर अंतर्गत एखाद्या प्राधिकरण मधून नांदेड posting मिळू शकते.

➡️पण रिस्क नको नांदेडच पाहिजे, त्यांनी वरील 4 प्राधिकरणाला प्रथम पसंतीक्रम द्यावा..

➗➗➗➗➗➗➗➗➗
📱 Join our whatsapp Channel to get more updates 👇

📱https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍14⚡2👏2❤1
VIMP
परवा लागलेल्या Grp C Mains च्या निकालात जे पास होऊ शकले नाहीत त्यांच्यासाठी हा लेखनप्रपंच.

जर आपण मागील 3 वर्षांपेक्षा जास्त काळापासून  MPSC Grp B आणि C परीक्षेची तयारी करत असाल आणि आतापर्यंत आपण एकही पूर्वपरीक्षा पास झालेले नसाल तर आता योग्य वेळ आली आहे तुम्हाला या चक्रव्यूहातून बाहेर पडण्याची.
सरकारी नोकरी मिळवणे म्हणजेच जीवनात यशस्वी होणे हा भ्रम दूर करा.
बाहेर जगात अनेक संधी तुमची वाट बघत आहेत,त्या शोधा.
ज्यांना शेती आणि पाण्याची सोय आहे त्यांनी नवीन पद्धतीने शेती करून चांगला पैसा कमवा. माझे काही नातेवाईक आणि मित्रांचे शेतीचे उत्पन्न हे एका Class 1 अधिकाऱ्याच्या INCOME पेक्षा खूप जास्त आहे .
ज्यांना शेती नाही किंवा शेतीत पाण्याची सोय नाही त्यांनी छोट्या मोठ्या उद्योग धंद्याकडे वळावे. विविध अनुदानाच्या योजना आपण अभ्यासलेल्या आहेत त्याचा फायदा घेण्याची ही योग्य वेळ आहे.
साधारण प्रत्येक जातीसाठी सरकारने महामंडळ मार्फत उद्योगांसाठी कर्जाची सोय केलेली आहे त्याचा फायदा घ्या. याकामी आपले जे मित्र प्रशासनात आहे त्यांची मदत घ्या.

पटलं तर घ्या...नाहीतर सोडून द्या..

- धीरज चव्हाण
STI


➗➗➗➗➗➗➗➗➗
📱 Join our whatsapp Channel to get more updates 👇

📱https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍61❤8💯6🤝1
📌⭕️♦️⚠️ राज्यसेवा पूर्व परीक्षा आयोगाचे पेपर 2016 ते 2020 पर्यंत GS + CSAT चे पेपर अंतिम उत्तरतालिकासह विध्यार्थ्यांच्या आगरास्तव संकलन करून टाकत आहे... येणाऱ्या राज्यसेवा पूर्व परीक्षा साठी जरूर सर्व पेपर वेळ लावून सोडवून घ्या..🙏

🙏🙏🙏
👇👇👇👇👇
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍18❤6👏3
📣♦️CSAT 2016 ते 2020 राज्यसेवा पूर्व पेपर उत्तरतालिकासह...


👇👇👇👇👇👇
➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍5❤2
📌⭕️♦️⚠️ राज्यसेवा पूर्व परीक्षा आयोगाचे पेपर 2016 ते 2020 पर्यंत GS + CSAT चे पेपर अंतिम उत्तरतालिकासह विध्यार्थ्यांच्या आगरास्तव संकलन करून टाकत आहे... येणाऱ्या राज्यसेवा पूर्व परीक्षा साठी जरूर सर्व पेपर वेळ लावून सोडवून घ्या..🙏

🙏🙏🙏
👆👆👆👆👆
➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍4❤3🔥1😍1
🔔⭕️♦️⚠️ राज्यसेवा पूर्व परीक्षा आयोगाचे पेपर 2016 ते 2020 पर्यंत GS + CSAT चे पेपर अंतिम उत्तरतालिकासह..

👉 येणाऱ्या राज्यसेवा पूर्व परीक्षा साठी जरूर सर्व पेपर वेळ लावून सोडवून घ्या..


👇👇👇👇👇
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍4❤3😍2
📌⭕️♦️⚠️ राज्यसेवा पूर्व परीक्षा आयोगाचे पेपर 2021आणी 2022 मधील GS + CSAT चे पेपर अंतिम उत्तरतालिकासह..

👉 येणाऱ्या राज्यसेवा पूर्व परीक्षा साठी जरूर सर्व पेपर वेळ लावून सोडवून घ्या..👆👆👆👆👆
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍9❤6💘2💯1🏆1
⭐️⭐️⭐️ राज्यसेवा पूर्व पेपर 🌟🌟

✅♦️राज्यसेवा पूर्व परीक्षा आयोगाचे पेपर 2016 ते 2020 पर्यंत GS + CSAT चे पेपर अंतिम उत्तरतालिकासह..

👉 लिंक :
https://t.me/mpsc_vision/38592

➡️राज्यसेवा पूर्व परीक्षा आयोगाचे पेपर 2021आणी 2022 मधील GS + CSAT चे पेपर अंतिम उत्तरतालिकासह..
👇👇👇
https://t.me/mpsc_vision/38624

➡️मागील 10 वर्षातील GS चे पेपर
https://t.me/mpsc_vision/38625

🔥येणाऱ्या राज्यसेवा पूर्व परीक्षा साठी जरूर सर्व पेपर वेळ लावून सोडवून घ्या..🙏


🏐✅ #MPSC ची नवीन #OMR शीट कशी आहे पाहून घ्या. प्रिंट काढून त्यावर सराव करा..

👇👇👇👇👇
https://t.me/mpsc_vision/38628

➗➗➗➗➗➗➗➗➗
📱 Join our whatsapp Channel to get more updates 👇

📱 https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍10❤2👌2😍2👏1
𝐕𝐈𝐒𝐈𝐎𝐍 𝐌𝐏𝐒𝐂 pinned «⭐️⭐️⭐️ राज्यसेवा पूर्व पेपर 🌟🌟 ✅♦️राज्यसेवा पूर्व परीक्षा आयोगाचे पेपर 2016 ते 2020 पर्यंत GS + CSAT चे पेपर अंतिम उत्तरतालिकासह.. 👉 लिंक : https://t.me/mpsc_vision/38592 ➡️राज्यसेवा पूर्व परीक्षा आयोगाचे पेपर 2021आणी 2022 मधील GS + CSAT चे पेपर अंतिम…»
🏖️ महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्याला लाभलेला समुद्र किनारा.

⭕️ रत्नागिरी 237 km
⭕️ रायगड 122 km
⭕️ सिंधुदुर्ग 120 km
⭕️ बृहन्मुंबई 114 km
⭕️ पालघर 102 km
⭕️ ठाणे 25 km
महाराष्ट्राला एकूण लाभलेला समुद्रकिनारा 720
---------------------------------------------------------
🏖️ भारतातील राज्यांना लाभलेला समुद्रकिनारा

✍गुजरात - 1600km
✍तामिळनाडू - 1076km
✍आंध्र प्रदेश - 972km
✍महाराष्ट्र - 720km
✍केरळ -  580km
✍ओडिशा - 480km
✍कर्नाटक - 320km
✍पश्चिम बंगाल -158km
✍गोवा  - 101
✍अंदमान निकोबार - 1962km
✍लक्षद्वीप - 132km
✍पदुचरी- 31km
भारताला लाभलेला समुद्रकिनारा  - 7517km
➗➗➗➗➗➗➗➗➗
📱 Join our whatsapp Channel to get more updates 👇

📱https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍25❤3💯2😎1
♦️👉2050 पर्यंत पुरुषांचे सरासरी आयुष्य 75 तर स्त्रियांचे 80 वर्ष.


➗➗➗➗➗➗➗➗➗
📱 Join our whatsapp Channel to get more updates 👇

📱 https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍20⚡2😎2❤1😍1
✅➡️2008 साली सुरू झालेल्या IPL चा सध्या 17वा हंगाम सुरू आहे.

👉आतापर्यंत अनेकांनी आपल्या उच्च दर्जाच्या गोलंदाजीने पर्पल कॅप जिंकण्याचा मान मिळवला. IPL 2024 हंगामात हा मान कोण मिळवणार हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. 🔥
➗➗➗➗➗➗➗➗➗
📱 Join our whatsapp Channel to get more updates 👇

📱https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍10❤1👏1